Farm Loan Waive : सरकार कर्जमाफीसाठी आकडेवारी गोळा करत असल्याचा दावा | Pik Karja | Farmer Loan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • #devendrafadnavis #eknathshinde #abdulsattar
    कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार काहीशी दिलासा देण्यारी अपडेट आहे. कारण सरकार कर्जमाफीसाठी आकडेवारी गोळा करत आहे. शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देता येते का? याची चाचपणी सरकार करत आहे. तसेच कर्जमाफीसाठी सरकारचीही मदत घेतली जाऊ शकते, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री अब्दूल सत्तार यांनी दिली.
    The government has some comforting update for the farmers who are waiting for loan waiver. Because the government is collecting data for loan waiver. Can farmers be given loan waiver up to 3 lakhs? The government is testing this. State's Marketing Minister Abdul Sattar informed that the help of the government can also be taken for loan waiver.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 558

  • @KrushnaGadekar-ql4nt
    @KrushnaGadekar-ql4nt 6 หลายเดือนก่อน +136

    खरी गरज आहे कर्जे माफ करण्याची

  • @Namratakawle_w5p
    @Namratakawle_w5p 6 หลายเดือนก่อน +176

    शेतकऱ्यांना कर्जमाफीची खूप गरज आहे नाहीतर येणार सरकारी युतीचे येणार नाही महाविकास आघाडीचा असेल हे सत्ताधाऱ्यांना ध्यानात ठेवावे

  • @anilbodke662
    @anilbodke662 6 หลายเดือนก่อน +75

    कर्जमाफी करताना नियमित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला पाहिजे , कारण कर्ज नियमित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

  • @GhanshamGhule-l5b
    @GhanshamGhule-l5b 6 หลายเดือนก่อน +44

    संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे कृषि मंत्री साहेब

  • @yogeshpunde5476
    @yogeshpunde5476 6 หลายเดือนก่อน +86

    कर्ज माफी आवश्यक आहे

  • @GaneshSukase-i6k
    @GaneshSukase-i6k 6 หลายเดือนก่อน +59

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse809 6 หลายเดือนก่อน +58

    शेतकऱ्यांना 2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी

  • @ABpatil10
    @ABpatil10 6 หลายเดือนก่อน +59

    नियमीत कर्ज भरणाय्रांचेही कर्ज माफ करावे 🙏

  • @basavrajjavalkote2500
    @basavrajjavalkote2500 6 หลายเดือนก่อน +98

    कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर मतदान होणार नाही

  • @Satishpatil-l8p
    @Satishpatil-l8p 6 หลายเดือนก่อน +130

    कर्जमाफीसाठी फडणवीस साहेबांनी जर नियम लावले तर त्यांना मतदान करताना नियम लावणार सरसकट चालू बाकी वाल्याची कर्जमाफी व्हायलाच पाहिजे

    • @anilswami5136
      @anilswami5136 6 หลายเดือนก่อน +1

      100% अटी आणि शर्ती लागू राहणार

    • @ramnarayangholap340
      @ramnarayangholap340 6 หลายเดือนก่อน

      000p00p

  • @shankargade4779
    @shankargade4779 6 หลายเดือนก่อน +37

    कर्ज माफी झालीच पाहिजे.

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 6 หลายเดือนก่อน +46

    कर्जमाफी सरसकट दिली पाहिजे म्हणजे ज्यामध्ये थकबाकीदार आणि नियमित कर्ज भरणारे सर्व शेतकरी समान धरावे

  • @ashwinghate6366
    @ashwinghate6366 6 หลายเดือนก่อน +56

    कर्जमाफी तेही सगळ्यांना , जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांना सुद्धा

  • @ShashikantChavan-e7x
    @ShashikantChavan-e7x 6 หลายเดือนก่อน +33

    जो कर्ज माफ करणार त्यांना च शेतकरी मतदान करणार मी शेतकरी जय किसान

  • @rushikesh7à
    @rushikesh7à 6 หลายเดือนก่อน +345

    जो कर्जमाफ करेल त्याला मतदान विधानसभा 2024

    • @ashishtone3101
      @ashishtone3101 6 หลายเดือนก่อน +14

      👍👍👍

    • @Ganesh12M
      @Ganesh12M 6 หลายเดือนก่อน

      ​@@ashishtone3101a

    • @rushikesh.sormare
      @rushikesh.sormare 6 หลายเดือนก่อน +4

      👌👌

    • @maheskkhatke1892
      @maheskkhatke1892 6 หลายเดือนก่อน +1

      👍👍

    • @PrakashKole-g4o
      @PrakashKole-g4o 3 หลายเดือนก่อน

      ताजया. बातमया. दया. शेतकरयाला. फसु. नका. दिवाळी. नतर. कळेल. शेतकरी

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 6 หลายเดือนก่อน +54

    विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी झाली तरच महायुती सत्तेत येऊ शकते अन्यथा पराभव निश्चित आहे

  • @amolsuryawanshi9243
    @amolsuryawanshi9243 6 หลายเดือนก่อน +73

    कितीही योजना आना, पण शेतकरी कर्ज माफी आणि मराठा आरक्षण ह्या दोन गोष्टी केल्या तरच यांचं सरकार येईल अनेथा लोकसभे सारखा कार्येक्रम होणार

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse809 6 หลายเดือนก่อน +34

    सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यावश्यक गरज आहे तीन लाखापर्यंत कर्जमाफी द्या तुम्हाला निवडणुकीमध्ये भरघोस मत मिळतील शेतकऱ्यांकडून 🙏

  • @AmolBhong-jg7or
    @AmolBhong-jg7or 6 หลายเดือนก่อน +48

    शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा तर महाराष्ट्रातील शेतकरी टिकेल

  • @ganeshdhage30
    @ganeshdhage30 6 หลายเดือนก่อน +18

    शेतकरी खूपच व्यथित झाला आहे कर्जमाफी करणे अति आवश्यक आहे

  • @bhalchandrapatil1345
    @bhalchandrapatil1345 6 หลายเดือนก่อน +8

    आम्हाला वाटतं ॲग्रोवन जसे शेतकरी विषयी अलर्ट आहे त्या पद्धतीने सरकारला सुद्धा कर्जमाफी करण्यास भाग पाडावे कारण पत्रकारितेत फार मोठा अधिकार आहे

  • @sunilmundhe-t1s
    @sunilmundhe-t1s 6 หลายเดือนก่อน +12

    चालू कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा माफी मिळावी, कारण फक्त सिविल चांगले राहावे, बँक खात्याला होल्ड लागू नये म्हणून सावकारी व्याजाने पैसे काढून काहींनी कर्ज भरलेले आहे, आणि कर्ज भरणे म्हणजे गुन्हा नाही असा मॅसेज शेतकऱ्यामध्ये जावा ही अपेक्षा

  • @yogeshhurbade8648
    @yogeshhurbade8648 6 หลายเดือนก่อน +49

    सरसकट कर्जमाफी करतील तर येतील हे निवडून नाही तर काही खर नाही

    • @jayramkale2854
      @jayramkale2854 6 หลายเดือนก่อน +2

      शेतकऱ्यांसाठी एक गाजर दाखवू नका म्हणजे झाले

  • @balugophane8898
    @balugophane8898 6 หลายเดือนก่อน +22

    कर्जे माफी झालीच पाहिजे तर बिजपी निवडणूक जिकतील🎉🎉

  • @mahadevkhandebharad574
    @mahadevkhandebharad574 6 หลายเดือนก่อน +113

    कर्जमाफी जर झाली नाही तर बीजेपीचा टांगा पलटी होणार

  • @yogitachaudhari6322
    @yogitachaudhari6322 6 หลายเดือนก่อน +38

    सरसकट कर्जमाफी द्या

  • @pandharinathgaikwad
    @pandharinathgaikwad 6 หลายเดือนก่อน +36

    कर्जमाफी झाली तर 100% निवडून येईल

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 6 หลายเดือนก่อน +18

    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 3 लाख कर्ज माफी द्यावी

  • @ravindratambe2795
    @ravindratambe2795 6 หลายเดือนก่อน +27

    कर्जमाफी दिली तर थकबाकी वाल्यांची होईल😅 ज्यांनी काही ॲडजस्टमेंट करून भरले मार्च एंडला त्यांचं अवघड आहे

  • @SudarshanShinde-c1f
    @SudarshanShinde-c1f 6 หลายเดือนก่อน +19

    शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे

  • @sachinchormale254
    @sachinchormale254 6 หลายเดือนก่อน +4

    सतार साहेब धन्यवाद

  • @ganeshshinde2757
    @ganeshshinde2757 6 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद 🙏

  • @dhananjaykadam646
    @dhananjaykadam646 6 หลายเดือนก่อน +30

    आमचं मतदान कर्जमाफी करणार्याला

  • @pruthvirajguldagad9074
    @pruthvirajguldagad9074 6 หลายเดือนก่อน +1

    सरसकट कर्जमाफी करावी चालू बाकी व थकबाकी अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे तरच पिती सरकार सत्तेवर येईल

  • @govinddzademurumbaker9528
    @govinddzademurumbaker9528 6 หลายเดือนก่อน +13

    जे सरकार माझ्या मायबाप शेतकऱ्यांचं डोक्यावरचे कर्ज माफ करील येणाऱ्या काळात त्यालाच मतदान

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 6 หลายเดือนก่อน +2

    ❤❤ जय जवान जय किसान शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे ❤❤

  • @gauravchavhan6355
    @gauravchavhan6355 6 หลายเดือนก่อน +16

    कर्जमाफी करा नाही तर विधानसभा विसरा

  • @BalasoGhodke
    @BalasoGhodke 6 หลายเดือนก่อน +9

    कर्जमाफी करा शेतकऱ्यांना वाचवा

  • @ShivajiSonawane-s4c
    @ShivajiSonawane-s4c 6 หลายเดือนก่อน +9

    शेती कर्ज माफी झाली पाहिजे

  • @SunilBogulwar-hr2wz
    @SunilBogulwar-hr2wz 6 หลายเดือนก่อน +14

    कर्ज माफ झाली तर ... शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल 😢

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 6 หลายเดือนก่อน +9

    कर्ज माफि वास्तवात झाल्याशिवाय आता शेतकरी विस्वास ठेवनार नाही फुसक्या घोषणा नको नायतर मतदान फुसकच होनार😊😊😊😊

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 6 หลายเดือนก่อน +1

    Kolhapur kadi ❤❤❤

  • @dnyaneshawarkhanzode9136
    @dnyaneshawarkhanzode9136 6 หลายเดือนก่อน +1

    Good news दिली सर तुम्ही खूप समाधान वाटले

  • @ShashikantChavan-e7x
    @ShashikantChavan-e7x 6 หลายเดือนก่อน +10

    कर्ज माफ करा आणि सत्ता स्थापन करा जय किसान

  • @rajarampanchal8721
    @rajarampanchal8721 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद अग्रवन

  • @anildagade116
    @anildagade116 6 หลายเดือนก่อน +3

    नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफ झालं पाहिजे

  • @vasantraokatkar3515
    @vasantraokatkar3515 6 หลายเดือนก่อน +11

    यावर्षी आमचे पीककर्ज रिनिवल करून घेतले बॅकेने आमचाही विचार केला पाहिजे

  • @KrushnajiWaghmare
    @KrushnajiWaghmare 6 หลายเดือนก่อน

    खुब छान माहिती दिली आहे

  • @LaxmanChavan-r1t
    @LaxmanChavan-r1t 6 หลายเดือนก่อน

    कर्ज मापी करावी लागते

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 6 หลายเดือนก่อน +1

    2024 पर्यंत कर्जमाफ झालंच पाहिजे

  • @DnyaneshwariJaygude
    @DnyaneshwariJaygude 6 หลายเดือนก่อน +2

    कर्जमाफी झलीच पाहिजे सर सर बळीराजा सर्व जगाचा पोशिंदा आहे म्हणून तो उपाशी राहता कामा नये .ही प्रमाणिक इच्छा vyata करतो सिर

  • @sanjaydandge6215
    @sanjaydandge6215 6 หลายเดือนก่อน +3

    पिक कर्ज माफ व्हायला पाहिजे सर

  • @bhagwatakat77
    @bhagwatakat77 6 หลายเดือนก่อน +4

    सर सगट कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @vijayjadhav7770
    @vijayjadhav7770 4 หลายเดือนก่อน

    खरच गरज आहे साहेब कर्ज माफीची

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 6 หลายเดือนก่อน +6

    3 लाख पर्यंत सरसकट कर्जमाफी झाली आणि सर्व जिल्हा ची नाहीतर सत्ताधारी ना मतदान करणार नाही. अस सर्वत्र social media वर गेलं पाहिजे

  • @tukaramjadhao9707
    @tukaramjadhao9707 6 หลายเดือนก่อน +2

    कर्ज माफी अवश्य आहे या कर्ज पुणरगठन तरी केले तरी चालते कारण दोन वर्षात शेतकरीवर्ग खुप च लाॅस मधे आहे, कारण खर्च व उत्पादन मधे बराच फरक आहे मजुरीचे व रोजंदारी चे व शेत मालाचे रेट खुपच वाढुण आहे व त्या नुसार कापुस व सोयाबीन चे विक्रीचे रेट खुपच कमी आहे व नापीकी अवकाळी मौसम मुळे शेतकरीवर्ग मेटा कुटीस आला आहे त्या मुळे कर्ज माफी खुपच गरजेची आहे शेतकरीवर्गाला आधार दील्या शिवाय काहीच खरे नाही

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 6 หลายเดือนก่อน +2

    ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं आहे त्यांना ३ लाख रुपये.रोख व
    दिले पाहिजे

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 6 หลายเดือนก่อน +29

    फक्त दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा, जास्ती नको, पण कोणतीही निकष ना ठेवता, कर्ज माफी झाली तर कोणतेही विरोधक आपणास पाडू शकणार नाही, आपले सरकार बहुमतांनी निवडून येईल, यात शंका नाही.

  • @raybhanshende7329
    @raybhanshende7329 6 หลายเดือนก่อน +1

    2024 पर्यंत सरसकट कर्ज माफ झाले पाहिजे

  • @mauli8809
    @mauli8809 6 หลายเดือนก่อน +1

    Sarsagt karj mafi zalich pahije

  • @mangeshpathak8736
    @mangeshpathak8736 6 หลายเดือนก่อน

    Ekdum barabar vichar suru aahe

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 6 หลายเดือนก่อน +2

    सर्व शेतकऱ्यांनी जो पक्ष कर्जमाफी करेल त्यालाच मतदान द्यावे💯

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 4 หลายเดือนก่อน

    2024 पर्यंत कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @SunilPokale-zz2io
    @SunilPokale-zz2io 6 หลายเดือนก่อน +2

    कर्ज माफ करा

  • @only8028
    @only8028 6 หลายเดือนก่อน +15

    निवडणूक लागण्या आधी सर्व प्रोसेस पुर्ण झाली तरच मतदान होईल अन्यथा घोषणा करून चालणार नाही

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 6 หลายเดือนก่อน +4

    साहेब ही फक्त घोषणा आहे निवडणुकीसाठी प्रत्यक्षात मिळणे खूपच कठिन आहे

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 6 หลายเดือนก่อน +12

    कर्जमाफी केली तरच शेतकरी मतदान करणार

  • @aryanburte141
    @aryanburte141 5 หลายเดือนก่อน +1

    कर्ज माफ / मतदानाचा हात 😂
    Votr dya😅😢

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 6 หลายเดือนก่อน +3

    सरसकट कर्ज माफ करून भाजप सरकारने येथुन मागे शेतकऱ्यांवर झालेलाआनयाय दुर करावा नियमित कर्जफेड करणार्या शेतकऱ्यांवर अन्याय करु नये सराकारने तयाचा प्रथम विचार करुन निर्णय घेण्यात यावा

  • @RaviPawar-mu8gr
    @RaviPawar-mu8gr 6 หลายเดือนก่อน

    Right

  • @ShahadevKhandare
    @ShahadevKhandare 6 หลายเดือนก่อน +3

    कर्ज माफी जालीतर शेतकर्यांचे. डोक्यावर चे वज कमी होईल फायदा सरकारला होइल

  • @dattashejul9056
    @dattashejul9056 6 หลายเดือนก่อน +7

    आहो दादा हे फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते त्यानी दयायचीच झालीतर विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट दयावी अन्यथा शेतकरी लोकसभेपक्षाही जोरदार धक्का देल्याशिवाय राहनार म्हणून लबाडाच आवतन जेवल्या शिवाय खर नाही सतार साहेबानी होइल तेवहडय लवकर दयावी उद्योग पतीचे कर्ज माफ करायला कशाच विचार केला नाही मग शेतकरयाला दयायला काय आडचन हे हे त्यानी

    • @mangeshbadar5835
      @mangeshbadar5835 6 หลายเดือนก่อน

      2019 ते डिसेंबर 2024 पर्यंत

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 6 หลายเดือนก่อน +3

    सरसकट सर्वच कर्ज माफ करावे.....

  • @anilchate2431
    @anilchate2431 5 หลายเดือนก่อน

    सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी सरसकट करावी

  • @rajeshgaydhane4569
    @rajeshgaydhane4569 6 หลายเดือนก่อน

    करायच पाहिजे जय जवान जय किसान

  • @pramodgawande-yn1ro
    @pramodgawande-yn1ro 5 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी करसाल तरच तुम्ही जिवंत राहायचा नाही तर महाविकास आघाडी महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @sajjansinghthakur7655
    @sajjansinghthakur7655 6 หลายเดือนก่อน +3

    फुकट्या योजना साठी पैसा आहे,पण शेतकर्यांचे मालाला भाव नाही.सोयाबीन पूर्ण वर्षभर हमी भावापेक्षा कमी भावाने विकले गेले,काय केले सरकारने?कर्जमाफी करून शेतकऱ्यांना जरूर मदत करावी,सर्वच शेत मालाला योग्य भाव मिळावा.विधानसभा निवडणूक आहेच की,शेतकरी बांधव योग्य निर्णय घेतील.😊😂😂😊

  • @dipakkalaskar2804
    @dipakkalaskar2804 6 หลายเดือนก่อน +3

    दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी ज्या प्रकारे मागे उद्धव ठाकरे साहेबांनी दिली होती त्याप्रमाणे

  • @sanjivanijaybhaye7644
    @sanjivanijaybhaye7644 6 หลายเดือนก่อน +4

    कर्जमाफी कर्जमाफी करत असताना कोणतेही निकष न लावता सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली पाहिजेत पहिला कर्जमाफी अजूनही झालेला नाही म्हणून निकष कमी लावा

  • @laxmikantdongre7736
    @laxmikantdongre7736 6 หลายเดือนก่อน

    खरी गरज आहे कजे माफी ची

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 6 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण कर्ज माफी करा

  • @LaxmanBadgujar-o2p
    @LaxmanBadgujar-o2p 6 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची

  • @sureshhapse3061
    @sureshhapse3061 6 หลายเดือนก่อน +3

    शेतकर्याची कर्ज माफी झाली तरच हे सरकार सत्तेत येईल नाही तर यांनी स्वप्नेच बघत रहावे

  • @manojshingarwade2320
    @manojshingarwade2320 6 หลายเดือนก่อน +1

    नियमित कर्ज भरणाऱ्य शेतकऱ्याला कर्ज माफी पूर्ण द्यावि

  • @avinashpawar1443
    @avinashpawar1443 5 หลายเดือนก่อน

    चालू कर्ज उचलणारा शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे

  • @dadahinge6159
    @dadahinge6159 6 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन, अभिनंदन,सर,

  • @pandurangpandit5135
    @pandurangpandit5135 6 หลายเดือนก่อน +3

    31 मार्च 2024 पर्यंत थकीत झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्जाची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याची दोन लाखापर्यंत का होईना कर्जमाफी करावी. त्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही.

  • @Somanath-u4y
    @Somanath-u4y 6 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी करावी सरकारला हात जोडी विनंती आहे

  • @bharatkhapre
    @bharatkhapre 6 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी द्यायला पाहिजे

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 6 หลายเดือนก่อน +12

    ह्या फडणवीस चा टांगा पलटी केल्याशिवाय शेतकरी कर्ज माफी होनार नाही बहुतेक

    • @pratiksultane75
      @pratiksultane75 6 หลายเดือนก่อน

      @@navnathwabale4908 टांगा पलटी केल्याशिवाय कर्ज माफी नाही.

  • @PramodGawali-d7q
    @PramodGawali-d7q 6 หลายเดือนก่อน +5

    कर्ज माफी पेक्शा
    शेतकऱ्यास मालाला भाव पाहीजे .

  • @rameshkatkade8902
    @rameshkatkade8902 6 หลายเดือนก่อน

    पुर्ण कर्ज माफी मागावी

  • @rameshkamble6570
    @rameshkamble6570 6 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी व्हायलाच पाहिजे

  • @ShivramChakane-e8f
    @ShivramChakane-e8f 6 หลายเดือนก่อน

    कराच

  • @Irubasaragi
    @Irubasaragi 6 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 6 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @statusera802
    @statusera802 6 หลายเดือนก่อน +1

    Jo pikkarj mafi Karel tryna mandatory karnar

  • @kiranthakare4002
    @kiranthakare4002 6 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी 💯 झालीच पाहिजे

  • @VishuDeshu
    @VishuDeshu 6 หลายเดือนก่อน

    कर्ज माफ तेव्हाच मतदान❤❤

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 6 หลายเดือนก่อน

    शेतकर्यांना सरसकट चालू पीक कर्ज माफ केलं पाहिजे शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत 2024 चालू पर्यंत माफ करायला पाहिजे