कर्जमाफी कुणाला? किती फॉर्म भरावे लागणार? मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 417

  • @amadarkale9415
    @amadarkale9415 ปีที่แล้ว +9

    कजॅ माफ करा ही विनती महोदय साहेब

  • @नितीननदवंगे
    @नितीननदवंगे ปีที่แล้ว +12

    2024 परत कज् माफी द्या साहेब

  • @uttambhor4792
    @uttambhor4792 11 หลายเดือนก่อน +1

    Thanks so much sir

  • @SubhasMisal
    @SubhasMisal ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @RoshniAttarkar
    @RoshniAttarkar ปีที่แล้ว +2

    Thank you so much sir 🙏💕

  • @shankarkolhal7409
    @shankarkolhal7409 ปีที่แล้ว +1

    पुन्हा फसवी कर्ज माफी
    लोकसभा 2024

  • @hgvccdffdufghgy3273
    @hgvccdffdufghgy3273 2 ปีที่แล้ว +8

    आदरनीय क्षिमान सन्माननीय फडविनस साहेब यांना माझा नमस्कार आपन जे बोलतो हे 100%सत्य बोलत आहे मी आयकत आहे आणि माझे डोळे भरुन आले
    तुम्हारि जय हो
    जय महाराष्ट्र

  • @akashsokare608
    @akashsokare608 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ

  • @RoshniAttarkar
    @RoshniAttarkar ปีที่แล้ว

    Waw sir

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 ปีที่แล้ว +2

    फडणवीस साहेब खुलं म खुलं बोलतात मनमोकळ अनुभवी नेता

  • @dineshwaghmare933
    @dineshwaghmare933 5 ปีที่แล้ว +3

    आम्हाला कर्जमाफी हवी

  • @KishorThakare-bc6iv
    @KishorThakare-bc6iv ปีที่แล้ว +2

    मुख्य मंत्री साहेब 2 हेक्टर चे पीक कर्ज माफ करा

  • @vishaljagtap1630
    @vishaljagtap1630 ปีที่แล้ว +3

    कर्जमाफी उंचीत राहिलेल्या त्यांची पण कर्जमाफी 2 लाखापेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली

  • @वेजनातबारोळे
    @वेजनातबारोळे 2 ปีที่แล้ว

    वैजनाथ ञिबक बारोळे रा गोलेगाव ता लोहा जि नांदेड अर्ज आहे साहेब धन्यवाद दिले बातमी

  • @vickymeshram642
    @vickymeshram642 2 ปีที่แล้ว

    I liked vichar

  • @ganeshdange-wh8se
    @ganeshdange-wh8se ปีที่แล้ว

    कर्जमाफी पाहुण डोळ्याला पाणी आल.....दरवषीॅ माझ 2 लाख कर्ज माफ होतय सर ....धन्यवाद आशीच कृपा ठेवावी ......तुम्हाला माघच्या 5 वाषीॅकला.त्यामुळच मतदान केलत......आणी यंदा कर्जमाफी केली ना माझ 1 मतदान तुम्हालाच .😂😂😂😂😂

  • @vijayjraut2047
    @vijayjraut2047 ปีที่แล้ว

    🌷🙏🌷

  • @nilkanthdeshmukh4558
    @nilkanthdeshmukh4558 ปีที่แล้ว

    Congratulations

  • @keshavbhakte608
    @keshavbhakte608 2 ปีที่แล้ว

    तीनशे वर्षांपूर्वी जे राजे आणि सरदार होते त्यांचे वाडे त्यांचे कपडे दागिने हे सगळं पाहिलं ती समृद्धी आता मोठमोठे मंत्री मोठमोठे सरदार जे लहान निवडणुकीतून निवडून येतात त्यांच्या घरी गेल्यावर तीनशे वर्षाच्या पूर्वी ज्या राज्यांकडे आणि ज्या साधारण कडे ज्या माळगुजाराकडे ज्या जागीदार कडे समृद्धी होती ती समृद्धी आज जनसमृद्धी जनप्रतिनिधी यांच्याकडे आहे का हे जर तपासलं तर कळेल की तुम्ही जे बोलता ते खरं आहे की वस्तुस्थितीवर पांघरून घालून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे कार्यक्रम आहेत हे आपणास स्वतःलाच कळेल

  • @kushabajadhav3265
    @kushabajadhav3265 หลายเดือนก่อน

    सर्व प्रथम दरवर्षी पीक कर्ज भरणाऱ्या शेतकर्यांचे कर्ज माफ केले पाहिजे अशाच शेतकर्यांना प्राधान्य दिले पाहिजे नंतर बाकीच्या शेतकर्यांचे कर्ज माफ करा.

  • @SOHAM-u6q
    @SOHAM-u6q ปีที่แล้ว

  • @bharamgondapatil7714
    @bharamgondapatil7714 3 หลายเดือนก่อน +1

    निर्यामितपणे कर्ज फेडणारे शेतकऱ्यांचे . पीक कर्ज ( 2023/2024 ) साल पर्यंत माफ व्हायला पाहिजे .

  • @vijaygawali6075
    @vijaygawali6075 2 ปีที่แล้ว +2

    सर बरोबर आहे खत बी बाहेरूनच आणावे लागते

  • @gurubalakore879
    @gurubalakore879 20 วันที่ผ่านมา

    साहेब नमस्ते शेतकरी कर्ज पुनर्घटन करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी रिन्यूअल करणारी शेतकरी कर्ज वाढवून मिळावी

  • @mangeshdubale3177
    @mangeshdubale3177 2 ปีที่แล้ว

    साहेब मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे. दोन्ही तुम्ही कर्जमाफी केली. मला एकही वेळा लाभ मिळाला नाही. कारण की मी 19 मध्ये कर्ज परतफेड केलं होतं. आणि वीस मधी भरलं नाही. म्हणून मी बँकेकडे गेलो मला बँक मध्ये सांगितलं तुम्ही कर्जमाफीत बसू शकत नाही. प्रोत्साहन पण मिळू शकत नाही. माझ्यासारखे शेतकरी असे बरेचसे आहे. मग आम्ही कोणत्या कर्जमाफीत बसेल ते सांगा.

  • @dnyanaeshwaermore5682
    @dnyanaeshwaermore5682 6 ปีที่แล้ว +13

    सातबारा कोरा करण्याचा मुख्यमंत्री तसेच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, यांना सरसगड कळले नाही, धन्यवाद

  • @namitramteke7714
    @namitramteke7714 ปีที่แล้ว +1

    अरे देवेंद्र साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा n वी. पी. सिंग सारखी कर्ज माफी करा n ....
    नसेल सातबारा कोरा करणं होत तर तुम्ही महाराष्ट्र मधल निवडणूक जिंकून येणार नाही याची ग्यारंटी आम्ही शेतकरी तुम्हाला देतो

  • @vasudevghogare4148
    @vasudevghogare4148 5 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @krishnanagargoje275
    @krishnanagargoje275 5 ปีที่แล้ว +1

    Helpline

  • @laxmandhawale894
    @laxmandhawale894 ปีที่แล้ว

    निर्णय खुप छान आहे पण त्याची अंमलबजावणी तातडीने व्हायला हवी.. 😀

  • @prafuldongre4346
    @prafuldongre4346 ปีที่แล้ว

    👍

  • @shrikantrtambe9188
    @shrikantrtambe9188 7 หลายเดือนก่อน

    बरोबर बलताय

  • @mahaduandhale6753
    @mahaduandhale6753 ปีที่แล้ว

    फडणवीस साहेब कोरे राहिले

  • @prashantgorale5309
    @prashantgorale5309 ปีที่แล้ว +1

    फडणवीस साहेब पुढचे पंतप्रधान 👍

  • @RajendraShimpi-p2x
    @RajendraShimpi-p2x ปีที่แล้ว +1

    पतसंस्था सहकारी बँक कर्ज माफ होणार का

  • @SankarChavan-bu1so
    @SankarChavan-bu1so ปีที่แล้ว

    2019 कर्ज माफ करा

  • @amadarkale9415
    @amadarkale9415 ปีที่แล้ว

    धीरज साहु कडील 350 कोटी घया आणी शेतकयाला वाटप करा साहेब.

  • @ganeshbhagwatshindeshinde1960
    @ganeshbhagwatshindeshinde1960 6 ปีที่แล้ว +1

    Cm सर छान आय याम प्रौढ़ ऑफ यु

  • @govindandhale1900
    @govindandhale1900 ปีที่แล้ว

    देवेंद्र फडणवीस साहेबांनी या वर्षी चे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही तेवढं अनुदान शेतकऱ्यांना द्यावे हि नम्र विनंती बीड जिल्हा तालुका परळी वैजनाथ

  • @SatishLashkare-b5m
    @SatishLashkare-b5m 7 หลายเดือนก่อน

    पहिल्या द्या सबसिडी तरी द्या.मिनी स्पिरींग कलरची द्या.महाराष्टाराची सबसिडी बुडवे.काय करणार शेतकरी कर्ज काढून भरले. दोन वर्ष पुर्ण झाले.दोन दोन लाख भरुन.

  • @ravindramarathe3556
    @ravindramarathe3556 ปีที่แล้ว +2

    हो साहेब नियमितपणे कर्ज भरणाऱ्या त्यांचे काय त्यांच्याकडे काय भरपूर पैसा आहे म्हणून ते कर्ज परतफेड करता असे नका करू त्यांच्यावर बी दया मया दाखवा उपकार करा साहेब

  • @ravindrapatil6793
    @ravindrapatil6793 2 ปีที่แล้ว +2

    सर मि सन सप्टेंबर 2019लाकर्ज घेतले आहे.तर ते मला माफ झाले नाही.मि कर्ज माफी मध्य बसतोय तरतेमला माफ होईल कि नाही.

  • @kiranaembadwar2645
    @kiranaembadwar2645 ปีที่แล้ว

    नियमित शेतकरी 2023 मधील कर्जदा
    र यांच पण पूर्ण कर्ज माप करायला पाहिजे
    तरच याला सरसकट कर्ज माफी मंतात.

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 6 ปีที่แล้ว +8

    अतिशय चांगलि कर्जमाफि सामान्य मि मानतो माझा अनुभव मुख्यमंत्रि साहेब कै कृषिमंत्रि पां फुंडकर यांचा अभारि आहे

    • @naraynbade1150
      @naraynbade1150 5 ปีที่แล้ว

      नालायक

    • @annasahebgaikwad-zj6fe
      @annasahebgaikwad-zj6fe ปีที่แล้ว

      फडणवीस यांना फडणवीस साहेब आपण एकदा शेतकरी होऊन पहा आज टोमॅटोचे भाव काय आहे 20 किलोचा भाव 20 केजी चा भाव 30 ते 40 टोमॅटो तोडणीचा भाव ₹20 गाडी भाडे 25 रुपये शेतकऱ्यांना नक्की कर्ज कसे कसे फेडावे कर्जमाफी नाही केली तर 50% लोक आत्महत्या कार्तिक त्यासाठी आपल्याला कर्जमाफी करणे काळाचिगरज आहे शेतकरेना कर्ज माफी नहीं दिलीतर शेतकरेना आत्महत्या शिवाय परेयनइ😢

  • @ajitdadasajitdadas9743
    @ajitdadasajitdadas9743 ปีที่แล้ว

    साहेब जे शेतकरी नेमीत कर्ज भरतात त्यांना दिड लाख रूपये दया. आणि जे कर्जबाजारी आहेत. त्याना ईनसेटीव दया .
    तेव्हाच हे कर्जबाजारी कमी होतील.

  • @balasahebgole1309
    @balasahebgole1309 ปีที่แล้ว +1

    जे रेगुलर कर्ज भरतात त्यांची चुक होती ते मूर्ख आहेत अस म्हणावे लागेल.

  • @RavindraSathe-p5m
    @RavindraSathe-p5m ปีที่แล้ว

    खो बोल

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 ปีที่แล้ว +1

    Siwanimharajsnmam yojnet patr setkrikdhi krjmukt honar? 3 wrsh zali kiti wat phaychi bank krj detnahi wrun pise yetnahi .

  • @vilastayade7235
    @vilastayade7235 ปีที่แล้ว +1

    पीक विमा जमा झाला नाही यवतमाळदि ग्रस

  • @sumittodase7451
    @sumittodase7451 2 ปีที่แล้ว +1

    Amit

  • @popatjagtap7092
    @popatjagtap7092 ปีที่แล้ว

    माझे घरात आज पर्यंत माफी नाही
    पुढारी या साठी द्या
    ते मोठे झाले पाहिजेत
    गरीब हा गरीब राहणार

  • @RajuMBobade
    @RajuMBobade 20 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आगोदर साहेब

  • @vaibhavdethe886
    @vaibhavdethe886 2 ปีที่แล้ว

    LC

  • @vilaspatil3036
    @vilaspatil3036 ปีที่แล้ว

    फक्त शेतकऱ्यांना धरण बांध बांधून दोघे साईड कालवे कडून द्या आणि हमी भाव द्या तुम्हाला एक ही रुपय कर्ज माफी व कोणतीही मदत शेतकऱ्याला गरज राहणार नाही पण हे कोणतीही सरकार करूच शेकत नाही कारण शेतकरी हा उत्तम होऊन जाईल आणि बाकी कनिष्ठ होतील

  • @prashantgorale5309
    @prashantgorale5309 ปีที่แล้ว

    2023 मध्ये पुन्हा होऊद्या सरसकट थकीत कर्जमाफी होऊ द्या 712 कोरा करा

  • @AyodhyaSanap
    @AyodhyaSanap 7 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांना साठी निर्णय हाय सावकाराकडून कर्ज काढून अर्ज भरायचा आहे लागणारे कागदपत्र फुकटात येत नाहि मग प्रर्याय नाही

  • @उद्धवरावआहेर
    @उद्धवरावआहेर 2 ปีที่แล้ว

    उद्धव राव आहेर आजरसोडा मुख्य मंत्री साहेब हिच माझी समस्या आहे ती आजतागायत कायम आहे तरी आपण ती आज सोडवाल. का? १७ सप्टेंबर २०२२ ला विनंती करतो

  • @shivramrathod4196
    @shivramrathod4196 2 ปีที่แล้ว

    good news

  • @dongarebalu2743
    @dongarebalu2743 5 ปีที่แล้ว +21

    उद्योगपतींचे करोडपतींचे अवाढव्य कर्ज विनाअट,त्वरित माफ होते। मग गरीब शेतकरी राजाचे कर्ज माफ करताना कशी भीक लागते ते कळत नाही।

  • @ashokchitre4203
    @ashokchitre4203 2 ปีที่แล้ว

    TV

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 2 ปีที่แล้ว

    NV संतोष ढगे वारा जहगीर शेतकरी 🕉🚩

  • @dnyaneshwarshedge564
    @dnyaneshwarshedge564 5 ปีที่แล้ว +1

    मस्त बातमी

  • @yogirajsarode1068
    @yogirajsarode1068 9 หลายเดือนก่อน +7

    आमदार खासदारांनी जर पगार घेतला नाही तर सर्वांचा कर्ज फिटेल सर्व शेतकरी कर्जमुक्त होईल

  • @shrikantrtambe9188
    @shrikantrtambe9188 7 หลายเดือนก่อน

    कजे माफि सरसगट करायला हवी साहेब.

  • @iderhahon5217
    @iderhahon5217 2 ปีที่แล้ว

    M.

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 5 ปีที่แล้ว +27

    साहेब फक्त ४ महीने शेतकऱ्यांच्या शेतात काम करा मग तुम्हाला कळेल की शेतकरी काय आहे तुम्हाला काय कळणार साहेब शेतकर्यांचे जीवन भाषण देण्यात चॅलेंज नाही साहेब

  • @nilphomane3986
    @nilphomane3986 2 ปีที่แล้ว

    गणेश स

  • @VilasMaharnar
    @VilasMaharnar 22 วันที่ผ่านมา

    खता चे किंमत कमी झाले पाहिजे

  • @अण्णासाहेबसौदागर
    @अण्णासाहेबसौदागर 5 ปีที่แล้ว +6

    कर्जमाफी नाही .धनगर आरक्षण नाही फक्त घोषणा

  • @chhaganmeshram216
    @chhaganmeshram216 5 ปีที่แล้ว +9

    जो दररोज शाळेत जातोय तोच नापास झाला
    भीक मागून कर्ज भरनारा भीकारीच राहणार म्हनुन आम्ही सगळे गरीबच राहनार

  • @prajwal5128
    @prajwal5128 ปีที่แล้ว

    देवेंद्र फडणवीस नुसतं कर्जमाफी बोलतात प्रत्यक्षात काही देत नाहीत असं दोन-तीन वेळेस झाले त्यांचा

  • @SantoshRaut-w2c
    @SantoshRaut-w2c ปีที่แล้ว

    सर मी 2015 ला 250000 रू कर्ज घेतले होते व मी 210000 रू! भ रले सुघा व 2021 ला माझा मुलाला ब्लड कॅन्सर चा आजार jala व माज कर्ज थकित जाल व आता 2023 ला मजकडे बँके चे 400000 लाख जाले ? माझा मुलआला 1500000 लाख लावले अा नी तो मरण पावला आता मी काय करू

    • @SantoshRaut-w2c
      @SantoshRaut-w2c ปีที่แล้ว

      मजजवळ 3 ऐकर शेत आहे

  • @dadasohande-mz7um
    @dadasohande-mz7um 13 วันที่ผ่านมา

    आहे भाषण 2019

  • @venkatpatil7485
    @venkatpatil7485 ปีที่แล้ว

    0:22

  • @satyapalkhewale6534
    @satyapalkhewale6534 5 ปีที่แล้ว +2

    Very good news

  • @सुमंतकोळपे
    @सुमंतकोळपे ปีที่แล้ว

    एफडण वीस साहेब माझ्या कड सोन तरण कर्ज आहे दोन लाख आणि पीक कर्ज आहे स्तर हजार रुपये याचं काय संक्रात आली आहे तेवढं माफ करा

  • @priyankaactivity3074
    @priyankaactivity3074 5 ปีที่แล้ว +2

    मूखयमंत्री साहेब आगोदर 50000परयत कज॔ माफ करा

    • @kamalgiri2668
      @kamalgiri2668 2 ปีที่แล้ว

      मुख्यमंत्री साहेब आमची 13 हजारांची सोसायटी माफ झाली नाही तर कशाला भाषण देतात आमच्या गरिबांच्या काहिच कामाचं नाहीत

  • @sunilgurav2105
    @sunilgurav2105 5 ปีที่แล้ว +19

    दरवर्षी जे कर्ज फेडतात ते त्यांच्याकडे पैसे भरपुर आहेत म्हणुन नाही फेडत...तर पुन्हा थकीत कर्जात अडकत जाऊ नये म्हणुन तो दुसरिकडिल थोडे कर्ज आणि उपलब्ध पैसे देऊन कर्ज फेडत असतो...

    • @sachindharankar3472
      @sachindharankar3472 3 ปีที่แล้ว +1

      Barobr sar fasve Sarkar regular karj barnarena 50000₹ de agodr mag takt rahanarena de teva te regular barna kartil

    • @raviteli1752
      @raviteli1752 2 ปีที่แล้ว +1

      ज्यांनी कर्ज भरलेले आहे त्यांचं काय

    • @yashjogdand437
      @yashjogdand437 ปีที่แล้ว

      Ml l

  • @jagdishgangurde6011
    @jagdishgangurde6011 6 หลายเดือนก่อน

    पण साहेब जे लेगुलर आहे त्या ला पण कज माफी होयला हवं तरच कर्ज माफि झाली पाहिजे ते थकित असो किंवा लेगुलर असो तर ते कर्ज माफी होईला पाईजे तर ते माफी झाली नाही चुकीचे ठरेल जर आज तारीख 27/6/2024आहे तर तूम्ही ह्याला पण माफी दिली तर तुम्ही कर्ज माफी केली असं समजावं लागेल

  • @nageshkhedkar8248
    @nageshkhedkar8248 6 ปีที่แล้ว +3

    साहेब मला हे बोलायचंय माझं बोलनं तुम्ही समजुन घेतलं तरच मी म्हणतो 2008 साली 20,000 रुपये प्रती शेतकरी हे कर्जमाफी झाली तर मला हे म्हणायचंय की तुम्ही 50,000 रुपये प्रती शेतकरी का करीणात कारण ज्याच्यांकडे 2 ते 2,50 लाख कर्ज आहे ना तो शेतकरी बाकिचे पैसे भरीन पन ज्यांच्याकडे 50 ते 60 हजार कर्ज आहे तो पैसे भरणार नाही प्रती शेतकरी 50,000 माफ झाले तर सर्वच शेतकरी कर्ज भरतील आणी 30 ते 35 टक्के शेतकर्याचे 1,50 लाख रुपये माफ केले तर कोणताही शेतकरी कर्ज भरणार नाही कारण त्याला 1,50 लाख माफ झाले आणी आम्हाला 50 हजार सकट माफ नाही झाले? धन्यवाद मंत्री महोदय.मी आहे सर्व सामान्य शेतकर्याचा मुलगा नागेश बबन खेडकर

  • @SandipPete-b6p
    @SandipPete-b6p ปีที่แล้ว

    त्याला विमा पैसे नको कर्ज माफी नको सातबारा कोरा नको फक्त मालाला भाव द्या आमच्या नुसता खोट्या घोषणा करू नका नाहीतर माझ्याबरोबर एक दिवस प्रेरण करू लागा कोणता शेतकरी तुम्हाला म्हणणार नाही की मलाला भाव द्या कर्जमाफी द्या म्हणून जनाजी नाही तर मनाची काहीतरी वाटू द्या

  • @vaibhavbelkhode1961
    @vaibhavbelkhode1961 ปีที่แล้ว

    तुम्ही आमच्या मालाला भाव द्या कोणी कर्ज मागणार नाही आम्ही तुम्हाला कर्ज देऊ चॉकलेट नका देऊ तुम्ही

  • @dangepatil379
    @dangepatil379 ปีที่แล้ว

    फडनवीस वर,भरोसाच नाही

  • @jaykumargandle8100
    @jaykumargandle8100 2 ปีที่แล้ว

    By se

  • @vivekchandekar4496
    @vivekchandekar4496 ปีที่แล้ว

    TF

  • @ravindrachaudhari10861
    @ravindrachaudhari10861 ปีที่แล้ว

    मागील सरकारने २ लाख पर्यंत चे कर्ज माफ केले होते मग आता कोणते शेतकरी दीड लाखाचे कर्ज बाजारी राहिल्र आहेत आताचे जे शेतकरी कर्ज बाजारी आहेत ते सर्व दोन लाखाचे वरचे आहेत त्यामुळे हीi कर्ज माफी फसवी आणि खोटी आहे

  • @gopikrishnagaming3030
    @gopikrishnagaming3030 หลายเดือนก่อน

    शेतकया च्या मालाला भाव द्या सर्व बराबर होईल

  • @madhukaewavare4599
    @madhukaewavare4599 ปีที่แล้ว

    महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील. राहीलेले शेतकार्याना कर्ज माफी मिलेल का

  • @mayurjoshi3332
    @mayurjoshi3332 6 หลายเดือนก่อน

    बँकेत यादी द्या

  • @lahudhait5179
    @lahudhait5179 2 ปีที่แล้ว +4

    2016 मधे दोन लाखावरिल पुनर गटन झालेल्या शेतकरी बधावाच व्याज आनी मुदल जे काही होइल ते संपूर्ण माफ झाले पाहिजे कारण बीजेपी सरकार ने व महाविकास आघाड़ी केलेली कर्ज माफी पासुन वंचित राहिलेला शेतकरी आपल्या चुकीच्या धोरना मुले कर्ज बाजारी झाला आहे तरी आपन सर्व मुदल व 2016 व्याज है सरकार ने भरना करवा ही नम्र विनंती

    • @Shambhugavkari
      @Shambhugavkari 25 วันที่ผ่านมา

      असे म्हटले आणि झाले तर् aamhaala devch पावला

  • @ganeshbhagwatshindeshinde1960
    @ganeshbhagwatshindeshinde1960 6 ปีที่แล้ว

    Cm सर ots खुप छान आहे

    • @vaishalikhandare6692
      @vaishalikhandare6692 5 ปีที่แล้ว

      CMसाहेब तुम्ही ज्या लोकाना कजं माफी हि फवत पुढारी यानाच लाभ भेटला जो व्यकती दुसर्या कडुन उचलुन कजं फेडतो आणि तुमचे सरकार त्याचेच कजं माफ करतं नाही याला तुमचा न्याय म्हणावा का

  • @ajitwalunjkar5110
    @ajitwalunjkar5110 6 หลายเดือนก่อน

    जर कर्ज माफि केलि तर न मांगता तुमच सरकार पुन्ह आ णणार . नाहि तर.........

  • @bhanudasmharnur3527
    @bhanudasmharnur3527 ปีที่แล้ว

    Bhanudas maharanur fadanvis saheb he je bolata he niyamat basava tumache bolane barobar ahe

  • @namitramteke7714
    @namitramteke7714 ปีที่แล้ว +4

    देवेंद्र साहेब मोठ्या उद्योग पती लोकांचे तुम्ही 15 - 15कोटी रुपये माफ करतात एका व्यक्तीचे......
    आणि
    शेतकऱ्यांना फक्त 1.50 रुपये कर्ज माफी देता जर BJP च्या रक्तामध्ये खरंच दम असेल तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा....

  • @mahaduandhale6753
    @mahaduandhale6753 ปีที่แล้ว

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळे केले त्याबद्दल बोला

  • @avinashpatange3821
    @avinashpatange3821 ปีที่แล้ว

    हिवाळी अधिवेशनामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार काहीच होणार नाही शेतकऱ्यांचं

  • @ganeshbhagwatshindeshinde1960
    @ganeshbhagwatshindeshinde1960 6 ปีที่แล้ว +3

    Cm साहेब मि तुमचा खुप फँन आहे
    Please माझे कर्ज माफ करा कारण मि तुमचा मानुस आहे

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo ปีที่แล้ว

    कर्जमाफी या पद्धतीने करायची त्या पद्धतीने कर्जमाफी होत नाही तुम्ही चालू वाले थकीत पुनर्घटन या नवीन कर्जमाफी द्या 2 लाखाची आठ टाकले आसन सर एक लाख रुपये द्या पण सरसकट कर्जमाफी द्या कोण्या शेतकऱ्याचा कर्ज माफ होते कोणाकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही तुम्ही शेतकऱ्याला भीक नाही द्याले

  • @bilssmusicstudio3557
    @bilssmusicstudio3557 27 วันที่ผ่านมา

    He kadhice ahe

  • @sachinshinde3742
    @sachinshinde3742 6 ปีที่แล้ว +14

    मुख्यमंत्री महोदय,तुम्हाला बोलायला नाही निवडून दिल,तुमाला काम करण्यासाठी निवडून दिल आहे,नुसतं बोलू नका काहीतरी करून दाखवा,,
    गेली 40 वर्ष जे घडलं,तेच जर आता होत असेल तर सरकार कधीही बदलता येतं,

    • @jayashrjkarad4025
      @jayashrjkarad4025 5 ปีที่แล้ว +1

      Sachin Shinde

    • @yvkadamyellari7232
      @yvkadamyellari7232 5 ปีที่แล้ว +2

      Sachin Shinde

    • @ravindrahyalij1227
      @ravindrahyalij1227 5 ปีที่แล้ว

      अरेभाऊ तुजा अजुन अभ्यास जालेला नाही तु 2019च्या परीक्षेत नापासच हो़नार आहे

    • @kailaskhandekar2620
      @kailaskhandekar2620 5 ปีที่แล้ว

      @@ravindrahyalij1227 😙😂

    • @kailaskhandekar2620
      @kailaskhandekar2620 5 ปีที่แล้ว

      😂🤗