Pudhari News | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किती तरतूद, कोणत्या नव्या योजना? किती कर्ज माफ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #vidhansabhasession #vidhansabha #vidhansabhalive #vidhansabharesults #ajitpawar #budget #budget2024 #budgetsession #budgetingtips #budgetwithme #farmer #farmers #farmersprotest #farmerlife #farmerprotest #farmersmeeting #farmerslife #farmersmarket #farmersnews #farmernaturallife
    Pudhari News | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किती तरतूद, कोणत्या नव्या योजना? किती कर्ज माफ #budget
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 483

  • @prasadbhosale2322
    @prasadbhosale2322 3 หลายเดือนก่อน +143

    कांदा 50 रुपये, कापूस 9000 रुपये, सोयाबीन 7000 करा, दूध 40 रुपये करा, नको ते 2000 हजार, नको विमा, नको कर्ज माफी , आम्ही रोजगार निर्माण करू 😢 कशाला असल्या योजना योग्य हमी भाव असेल तर शेतकरी भारतातील बेरोजगारी दूर करेल 🙏

    • @YogeshMitkar
      @YogeshMitkar 3 หลายเดือนก่อน +2

      Right

    • @subhashraomane4043
      @subhashraomane4043 3 หลายเดือนก่อน +2

      😢 अजितदादा फडणवीसांनी लिहून दिले ते वाचवता काय

    • @subhashraomane4043
      @subhashraomane4043 3 หลายเดือนก่อน +1

      उद्धव साहेबांनी केंद्र सरकारला भांडून विमा मंजूर करून घेतला आहे शिंदे सरकार तुम्ही अडीच वर्षात दिला का विमा शेतकऱ्यांना कुठल्या तोंडाने मत मागणार विधानसभेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना

    • @dadajipagar536
      @dadajipagar536 3 หลายเดือนก่อน

      Agddi barobar❤​@@subhashraomane4043

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 3 หลายเดือนก่อน +152

    शेतकरयांना "गाजर "दिले असून येणार्‍या विधानसभेला यांना "रताळ "शेतकरी देतील...? 😢😢

    • @narayanmagar7804
      @narayanmagar7804 3 หลายเดือนก่อน +2

      आधी शेतकरी कर्ज माफीचबोलानाहितरविधानसबेलाकल

    • @amolsonawane6830
      @amolsonawane6830 3 หลายเดือนก่อน

      🍌aani hai pn

  • @mangeshmaske44
    @mangeshmaske44 3 หลายเดือนก่อน +52

    कर्ज माफ करा

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 3 หลายเดือนก่อน +45

    शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही ना तो शेतकरी उभा त्यास घोडा लावणार

  • @KiranSanap-xi2ht
    @KiranSanap-xi2ht 3 หลายเดือนก่อน +14

    दुधाला 5 पाच रुपये प्रति अनुदान देणे पेक्षा दुधाला हामीभाव वाढले पाहिजे होते तरच शेतकरी समाधानी झाले असते.पण महाराष्ट् शासन सरकारने दुर्लक्ष केले आहे ्जय किसान

  • @madhavshinde4725
    @madhavshinde4725 3 หลายเดือนก่อน +27

    छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी लाभ देणार

  • @RatnadipNilkanthe
    @RatnadipNilkanthe 3 หลายเดือนก่อน +2

    साहेब अनुदान देण्यापेक्षा शेतीमालाला हमी भाव द्या . आणि 300 रू पासुन गगनाला भिडलेले 2000रू खताचे भाव नियंत्रणात आणल तर. शेतकऱ्याला मदत होइल....

  • @vikasmahadik6647
    @vikasmahadik6647 3 หลายเดือนก่อน +13

    अर्थ संकल्पात नुसत्या घोषणांचा होतात शेवटच्या माणसापर्यंत योजनांचा लाभ मिळतच नाही उदाहरण ध्यायचच म्हटलं तर नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची म्हटले होते पण असे हजारो नियमीत कर्ज परतफेड करणारे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.

  • @sudarshansomase2431
    @sudarshansomase2431 3 หลายเดือนก่อน +43

    आम्हाला कोणत्याही सरकारच्या योजना नको फक्त आमच्या कांद्याला 5000 रू क्विंटल भाव

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 3 หลายเดือนก่อน +1

      Shetakaryannich mothe vhayache bakichyanni lahan vhayache.asich tumchi mansikata ahe ka?faqt shetakarich kasht kartaat ka? hya jagaat. bakiche lok kasht karat nahit ka? hya jagaat.he kiti divas chalnar ahe?devb

    • @vakilpadmor9668
      @vakilpadmor9668 3 หลายเดือนก่อน

      Setkaryala kiti kast karav lagt te setkaryalach mahiti kast karunhi bhav betat nhi ​@@chetannikam7283

  • @bapupathe1227
    @bapupathe1227 3 หลายเดือนก่อน +4

    शेतकर्याची सरसगट कर्जं माफी झालीच पाहीजे

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 3 หลายเดือนก่อน +5

    साहेब शेतकरी कर्ज माफी करा फुसक्या गोष्टी सांगणे बंद करा तेच तेच ऐकुन विटाळ होत आहे शिवाजी महाराज कज॔माफी 2017 चे काय झालं ते सांगा

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 หลายเดือนก่อน +3

    नमो किसानच्या योजनेच्या रक्कमे मध्ये वर्षाला 6000 मिळतात ते खूप कमी आहेत ते वाढवून 15000 रुपये करण्यात आले असते तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता .

  • @fazloddinkhatib9374
    @fazloddinkhatib9374 3 หลายเดือนก่อน +4

    शेतकरी कर्ज माफी करा

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy 3 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी करण्यात यावी प्रथम.. नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी योग्य तो निर्णय घेतील धन्यवाद

  • @jaydipjadhav6226
    @jaydipjadhav6226 3 หลายเดือนก่อน

    फक्त कज़् माफी

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 3 หลายเดือนก่อน +1

    हे दुष्काळात शेतकर्याचा पिक विमा देत नाहीत लागले दुसर्या योजना लागुकरायले

  • @sandeepbankar7548
    @sandeepbankar7548 3 หลายเดือนก่อน +7

    कांदा 50 रू किलो भाव द्या बाकी काहीच पोपट पंची करू नका सोयाबीन 55 kg करा

  • @dinkarghorad0708
    @dinkarghorad0708 3 หลายเดือนก่อน

    कर्ज माफ करा शेतकऱ्यांना

  • @mosintalikote6427
    @mosintalikote6427 3 หลายเดือนก่อน +3

    अजित पवार साहेबांनी पहिला सिबिल न चेक करता कर्ज वाटप करायला बँकना सांगा 1ही bank कर्ज डेट नाही शेतकऱ्याला ब्रोकर लोग कमिशन घेहून कर्ज द्यालेत

  • @JagganathSapkal
    @JagganathSapkal 3 หลายเดือนก่อน +2

    रोजगारासाठी काय आहे अर्थसंकल्पात... पुण्याला जावा मुंबईला जावा की सुरतला जावा फक्त आणि फक्त बोभाटा वा रे वा अर्थसंकल्प

  • @pradipraut-zs1ws
    @pradipraut-zs1ws 3 หลายเดือนก่อน

    दोन लाख पर्यंत मागील कर्ज माफ करा तरच...

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 3 หลายเดือนก่อน

    फक्त वायफळ बडबड मोठ मोठ्या बाता

  • @kantilaldhatrak1772
    @kantilaldhatrak1772 3 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही खरं बोलून खोटं खरं करतात याला कोण बळी पडणार नाही दूध उत्पन्नाचे काही बजेट करू नका दुधाचे बाजार भाव वाढवा चतुर्थक दुधाचे बाजार भाव वाढल्यास दूध त्याला कुठलीही अनुदानाची गरज नाही तुम्ही फक्त ही चेष्टा केलेली आहे दोन अडीच महिन्यांनी तुमची आम्ही चेष्टा करू

  • @dasharathdeharkar4036
    @dasharathdeharkar4036 3 หลายเดือนก่อน

    संपुर्ण कर्ज माफी करा दादा

  • @jayeshpilore888
    @jayeshpilore888 3 หลายเดือนก่อน

    पीक कर्ज माफ करा 350,000 पर्यंत

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 3 หลายเดือนก่อน

    येणार्‍या विधान परिषद देला केळ मिळेल

  • @Maulifish
    @Maulifish 3 หลายเดือนก่อน

    जो हमीभाव आहे निदान त्याने तरी खरेदी करा शेतीमाल ... काय बुच्क्या दिला शेतकऱ्याला ...

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 3 หลายเดือนก่อน

    सातबारा कोरा झाला पाहिजे.

  • @balramwankhede575
    @balramwankhede575 3 หลายเดือนก่อน

    ❤पदावरून खाली बसा

  • @patel.com2222
    @patel.com2222 3 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी नाही मत पण मिळणार नाही

  • @AbBinnar
    @AbBinnar 3 หลายเดือนก่อน +62

    शेतकऱ्याला कर्ज माफी नाही तर तुम्ही निवडून येऊ शकत नाही

  • @DnyaneshwarHarad-iw6rs
    @DnyaneshwarHarad-iw6rs 3 หลายเดือนก่อน +83

    शेती कर्ज माफ नाही मग मत नाही

  • @sushantpatil889
    @sushantpatil889 3 หลายเดือนก่อน +65

    शेतकरी सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे 🚜🚜🚜🚜🚜

  • @ashokwagh3693
    @ashokwagh3693 3 หลายเดือนก่อน +199

    सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे.

    • @satishkakarwal6319
      @satishkakarwal6319 3 หลายเดือนก่อน +4

      हो राज्य कर्जात बुडेल तुम्ही हसणार

    • @AbhishekRamteke-ct9nk
      @AbhishekRamteke-ct9nk 3 หลายเดือนก่อน

      Shetkari yana karz maafi zali tr state budto nhi bhau....adani yanche karz maafi hote tr state development hote Kay mag...thoda sambalun bol​@@satishkakarwal6319

    • @babasahebshinde7553
      @babasahebshinde7553 3 หลายเดือนก่อน +1

      फुकटे वाढतील

    • @naonathasonahaleu7656
      @naonathasonahaleu7656 3 หลายเดือนก่อน +3

      @@satishkakarwal6319 शेतकरी बांधव देशोधडीला लागला तरी चालेल काय ?

    • @prasadkeskarpatil9309
      @prasadkeskarpatil9309 3 หลายเดือนก่อน +1

      झालीच पाहिजे

  • @uttamsuryawanshi9296
    @uttamsuryawanshi9296 3 หลายเดือนก่อน +83

    फक्त घोषना करतो हे बैल

    • @ManoharMasal-c1r
      @ManoharMasal-c1r 3 หลายเดือนก่อน +4

      कोसा बैल आहे.😂😂😂

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 3 หลายเดือนก่อน

      101 टक्के बरोबर आहे याच काय खरं आहे हा बैल नुसता बोलतो दलबदलू

    • @b.patil.8128
      @b.patil.8128 3 หลายเดือนก่อน

      Ajit dada

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 3 หลายเดือนก่อน +59

    शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही

  • @ashokjagdale4617
    @ashokjagdale4617 3 หลายเดือนก่อน +45

    कर्जमाफी नाही मतदान नाही

  • @amitpatange3814
    @amitpatange3814 3 หลายเดือนก่อน +43

    शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही नुसत्या घोषणा

  • @VishnusahebravMagar
    @VishnusahebravMagar 3 หลายเดือนก่อน +17

    मी नियमित कर्ज परतफेड करून काय फायदा प्रोत्साहन नाही कर्ज माफ नाही त्यामुळे हे सरकार पडणार

  • @shriharitupe449
    @shriharitupe449 3 หลายเดือนก่อน +21

    सरकार पाडणार कर्जमाफी केली नाही

  • @ashokmkokane7790
    @ashokmkokane7790 3 หลายเดือนก่อน +24

    सर्व योजना फेक आहेत . यातील एकच योजना ओरीजनल आहे . ती म्हणजे
    कर्ज माफी याच्या मध्ये फ्रॉड कमी होतो

  • @yogeshdhangar5714
    @yogeshdhangar5714 3 หลายเดือนก่อน +65

    तीन लाख पर्यंत बिगर व्याजी कर्ज द्या दादा शेतकऱ्यांना

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 3 หลายเดือนก่อน +11

    शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी करा नाहीतर घोडा लावणार..

  • @RajendraBhadange-x2q
    @RajendraBhadange-x2q 3 หลายเดือนก่อน +20

    दादा पोथी पुराण वाचत आहे. ऐकत रहा शेतकरी शेतमजूर भावांनो.जय महाराष्ट्र.जय जवान. जय किसान

  • @bapupathe1227
    @bapupathe1227 3 หลายเดือนก่อน +14

    कर्ज माफी जर झाली नाही तर सरकार ऐनार नाही लक्षात ठेवा

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 หลายเดือนก่อน +28

    वेगवेगळ्या फुकटच्या खिरापती वाटण्यासाठी पैसे कुठून येणार दादा ????? आजी माजी आमदार खासदार देणार आहेत का????
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @dnyanobajaybhaye9640
    @dnyanobajaybhaye9640 3 หลายเดือนก่อน +11

    सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे

  • @gopalwalse6728
    @gopalwalse6728 3 หลายเดือนก่อน +12

    आम्हा शेतकऱ्यांना तुमच्या कोणत्याही योजनेचा लाभ नको फक्त सोयाबीनला 7000 भाव व कापसाला दहा हजार भाव पाहिजे

  • @shitalkumargade
    @shitalkumargade 3 หลายเดือนก่อน +88

    शेतकरी बांधवांनो जाती पाती विसरून या महायुती सरकारच्या कमरात लाथ मारून आपली ताकद दाखवून देऊ

    • @nkale4591
      @nkale4591 3 หลายเดือนก่อน +2

      ,,100% भाऊ बरोबर बोलले

    • @shortsnews8091
      @shortsnews8091 3 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच येणाऱ्या विधानसभेला महविकास आघाडी ला लाथ मारून हाकलून देऊ

    • @sureshhande8627
      @sureshhande8627 3 หลายเดือนก่อน +1

      दुसरे सरकार आले तर आपला काय फायदा कोणतेही सरकार आले तर ते आपल्या कमरेत लाथ मारीन आपले आपणच खंबीर असणे गरजेचे सगळे राजकारणी सत्ते साठी आपला घोळ घालतात

  • @bhagwatavhale
    @bhagwatavhale 3 หลายเดือนก่อน +18

    संपूर्ण सातबारा कोरा झालाच पाहिजे 🙏

  • @karanbandgar7224
    @karanbandgar7224 3 หลายเดือนก่อน +3

    कर्जमाफी पण करायला हवी

  • @balramwankhede575
    @balramwankhede575 3 หลายเดือนก่อน +9

    सगळे योजना बंद करा एकदा संपूर्ण कर्ज माफ करा हात जोडून नम्र विनंती❤❤❤❤❤

  • @vijayshewale8358
    @vijayshewale8358 3 หลายเดือนก่อน +5

    आता नवीन सरकार येईल तेव्हाच काय ते होईल

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 3 หลายเดือนก่อน +6

    कर्ज माफ झालीच पाहिजे

  • @पाडूरगहानवते
    @पाडूरगहानवते 3 หลายเดือนก่อน +7

    सरसकट कर्ज माफ करा शेतकऱ्याची

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 3 หลายเดือนก่อน +4

    शेतकरी वर्गाला गारज दाखवल तुम्हाला‌ आम्ही विधानसभाला आम्ही तुम्हाला नांगरासकट बैल लावनार

  • @ganeshkondhawle1567
    @ganeshkondhawle1567 3 หลายเดือนก่อน +5

    एकच कर्ज माफी किती दिवस आता नवीन इलेक्शन नवीन अनुदान दिले पाहिजे

  • @AMOL_THAKARE_
    @AMOL_THAKARE_ 3 หลายเดือนก่อน +5

    कर्ज माफी करा नाहीतर विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी आपली जागा दाखवेल

  • @kisankale7514
    @kisankale7514 3 หลายเดือนก่อน +6

    200000दोनलाख वरील शेतकरी वंचित आहेत त्यांना पिक कर्ज कधी माफ करनार शत्रपती कर्ज माफी पासून व्याजाची रक्कम वाढली. मुळ कर्ज कमी होते त्या ना ण्याय द्या

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 3 หลายเดือนก่อน +1

    सत्तर हजार कोटींचा घोटाळा करुन हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडतोय . अन शेतकरी कर्जमाफी मागतोय तर त्याला यांचा नकार आहे . वाह रे वा सरकार ...😅😅😅😅😅

  • @naonathasonahaleu7656
    @naonathasonahaleu7656 3 หลายเดือนก่อน +4

    सर्व शेतकरी बांधवाना तात्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी बांधव महायुती सरकार ला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही ............. जय जवान जय किसान

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 3 หลายเดือนก่อน +7

    कर्ज माफी काय झाले आहे ते सांगा

  • @krushi_mitra_Raj
    @krushi_mitra_Raj 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
    सरकारने शेतकऱ्याला विचार केला तर शेतकरी सरकारचा विचार करेल

  • @dipakdyane1360
    @dipakdyane1360 3 หลายเดือนก่อน +3

    सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अजित दादा

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr 3 หลายเดือนก่อน +20

    शेतकऱ्यांना केळं

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 3 หลายเดือนก่อน +2

    २०२३ /२४ जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती त्याच्या सर्वेे केला तरी अनुदान दिले नाही

  • @anilwagh8707
    @anilwagh8707 3 หลายเดือนก่อน +3

    एक रुपयात पीक विमा फाईल खर्च 150 रुपये पीक विमा मात्र एक रुपया पण आला नाही

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 3 หลายเดือนก่อน +6

    २०२३ /२४ जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती त्याच्या सर्वेे केला तरी अनुदान दिले नाही

  • @digambernarwade600
    @digambernarwade600 3 หลายเดือนก่อน +1

    कोणत्याही लाभार्थ्यांना राशनचे. रूपय पाठववलेत लबाड कुठला.

  • @VishnusahebravMagar
    @VishnusahebravMagar 3 หลายเดือนก่อน +3

    सरकार पडणार प्रोत्साहन नाही दिले कर्ज माफ नाही केले त्यामुळे सरकार पडणार

  • @nkale4591
    @nkale4591 3 หลายเดือนก่อน +3

    एवढ्या मोठ्या रकमा सांगून राहिले शेतकरी काय मॅट आहे काय त्याला एवढ्या मोठ्या रकमेचा काही घेणं देणं नाही तुम्ही किती दिले हे त्याच्या खात्यावर आलेच काही दिवसात समजेल तुम्हाला शेतकरी काय चीज आहे

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 3 หลายเดือนก่อน +3

    तूप लावून ठेवा आता फक्त शेतकरी कसा उडतोय तेवढं बघा परत म्हणू नका आग उठली

  • @vankatdarkashe140
    @vankatdarkashe140 3 หลายเดือนก่อน +2

    शेतकऱ्याला कर्ज माफी द्या नाहीतर तुमचा सरकार गाजर घ्या विधानसभेला?

  • @bhagvanvishe9489
    @bhagvanvishe9489 3 หลายเดือนก่อน +1

    आहो साहेब खरीप 2023 चा क्लेम केलेला पिकविमा ही नाही

  • @vitthallahane4299
    @vitthallahane4299 3 หลายเดือนก่อน +5

    कर्ज माफी करा

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 3 หลายเดือนก่อน +3

    अजित पवार एकच खासदाराला आता येणाऱ्या विधानसभेला एकही आमदार येणार नाही ही शेतकऱ्याची गॅरंटी

  • @prabhakargunjal1717
    @prabhakargunjal1717 3 หลายเดือนก่อน +2

    मी कालच लाल कांदा पंचगंगा ( नाफेड सिलेक्षण) 2300 रु.कि.ने आणलय दुकानदार ,कंपनी चालकांवर सरकारचे लक्ष नाही.😢

  • @ramjaykar4602
    @ramjaykar4602 3 หลายเดือนก่อน +1

    सरसकट कर्जमाफी झाली नाही तर एकही शेतकरी मतदान करनार नाही

  • @mangeshathawale431
    @mangeshathawale431 3 หลายเดือนก่อน

    स्पर्धा परीक्षा ची fees माफ करा. साहेब प्रत्येक फॉर्म 1000 रू.. आहे. तलाठी exam chi fees 1000 ru.. hoti . यूपीएससी कलेक्टर exam chi fees hi 100 ru.. aste....

  • @ashokb8808
    @ashokb8808 3 หลายเดือนก่อน +2

    पशुपालन कर्ज असो किंवा पीकपाणी सर्वांना कर्ज माफीचा फायदा मिळाला पाहिजे

  • @rahulwakode5924
    @rahulwakode5924 3 หลายเดือนก่อน

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t 3 หลายเดือนก่อน

    गेल्या 3 वष्रापासुन दमडी सुध्दा नाही, सरसकट मदत नाही, पिक विमा अतिवृष्टी अनुदान गायब झाला आहे, येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सत्ताधार्यानां गायब करू😂

  • @anilnarayandevakar5700
    @anilnarayandevakar5700 2 หลายเดือนก่อน

    वर्षात दोन वेळा पीककर्ज उचल करून त्याची नियमित कर्जफेड केलेल्या आणि प्रोत्साहन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना तुम्ही 5 मार्च रोजी च्या जी आर नुसार 50000 अनुदान वंचित शेतकऱ्यांना देणार असे जाहीर केलेले होते
    हे अनुदान तुम्ही अशा शेतकऱ्यांना देणार आहात का 😡😡😡😡

  • @rohitmotipawale5536
    @rohitmotipawale5536 3 หลายเดือนก่อน

    अरे बाबा तुम्हाला पुना जर सत्तेवर yach असेल तर कर्ज माफ करा शेतकऱ्याच ug काय लवलाळव हे तेच आधी शेतकऱ्याच कर्ज माफ करा तुम्ही
    मग poona kahi kara n kara कधी कर्ज माफ करा

  • @dadashinde6259
    @dadashinde6259 3 หลายเดือนก่อน

    नुसत फेकायच काम करा .तुम्ही जनता येडीच आहे ..लाजा वाटू द्या फेकायला आणखीन 70% शेतकऱ्यांना ना नुकसान भरपाई मिळालीय ना पिक विमा ..मग बजेट गेल कुठ ..

  • @jaykadhare1671
    @jaykadhare1671 3 หลายเดือนก่อน

    सन्माननीय अजित दादा नमस्कार तुम्ही ज्यांचा नावावर शेती आहे अश्याच लोकांना शेतिची सुविधा उपलब्ध करुन देतात मग आमच्या सारख्या लोकांना कुठल्याही प्रकारची लाभ मिळत नाही कारणं आमची शेती ही वडिलोपार्जित इनाम जमिन आहे शेतीतर आम्ही करतो पण ती चुलत काका चुलत्याच्या नावावर आहे मग आम्हाला शेतीच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही साहेब माझी विनंती आहे की आम्हाला ही शेतीचा लाभ मिळावा हि नम्र विनंती साहेब 🙏

  • @tusharaher3
    @tusharaher3 3 หลายเดือนก่อน

    फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घोषणा करतात निवडणूक झाली का तुम्ही कोण आम्ही कोण.कोण्ही शेतकरी कर्ज माफी मागत नाही पण सरकारने शेती मालात कुठ विकायचा किंव्हा एक्सपोर्ट बंदी करू नये.

  • @NarayanGhagare-nu5ri
    @NarayanGhagare-nu5ri 3 หลายเดือนก่อน

    या पहिल्या अनुदान निवडणुका पुरताच होतं, आताच अनुदान सुद्धा निवडणुका पुरता,आहे, दुधाचे दर तुम्ही वाढू शकत नाही

  • @RambhauWaghmare-i6n
    @RambhauWaghmare-i6n 3 หลายเดือนก่อน

    कितीही घोषणा केल्यातरी नरेंद्र देवेंद्र अजीत टरबूज छगन यांच्यावर वि सवा रच राहीला नाही इतके दिवस मोदीच्या शेतकरी धोरण आता कितीही बोंबल ' आरक्षण मिळाले तरच

  • @chintamanshinde1759
    @chintamanshinde1759 3 หลายเดือนก่อน

    मागील छञीपती शिवाजी महाराज कर्ज माफीपासुन बरेच शेतकरी वंचित आहेत त्या शेतकरी बांधवाचे कर्ज कधी माफ होणार

  • @GaneshBhopale-uh8qs
    @GaneshBhopale-uh8qs 3 หลายเดือนก่อน

    काहीच सांगु नाका स्पिक्लर पाईप 12 महीने झाले 35 हजार भरले सबसीडी मिळणार होती सागळे डाक्युमेन्ट पाठवले काहीच भेटत नाही शेतकऱ्या ला काही देण्याच झाल कि देवु का? राहु देवु

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 3 หลายเดือนก่อน

    शेतकर्यांसाठी कोणत्याही योजनेची गरज नाही फक्त शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्या
    कारण नसतांना शेतमालाचे आयात निर्यात करून भाव पाडु नका तुमच्या प्रत्येक कृतीवर शेतकर्यांची करडी नजर आहे हे लक्षात ठेवा

  • @santoshgulme4441
    @santoshgulme4441 3 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही घेतलेलं ७० हजार का ७०० कोटी द्या अगोदर पिक विमा नाही दुष्काळ निधी नाही कर्ज माफी नाही हमी भाव नाही अनं उगाच तोंड दुखवताय

  • @SuhasPawar-mh3dj
    @SuhasPawar-mh3dj 3 หลายเดือนก่อน

    Dada तुम्ही आवर्जून माझ्या घरी यायचं आणि आम्हाला भेटायचं अहमदनगर विषयावर चर्चा करावी लागेल

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w 3 หลายเดือนก่อน

    दादा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि दुधाला 40 ते 50 रूपये बाजार दिला पाहिजे 5 रूपये अनुदान कोणाला मिळतय तर कोणाला मिळत सुद्धा मिळत नाही

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 3 หลายเดือนก่อน

    सोयाबीन भाव बद्दल काहीच भरीव नाही फडणवीस सांगत होते 2014 मध्ये 6000 पाहिजे होते आता काय 3000 विकायची का काही लाजा वाटू द्या

  • @maheshmundhe3920
    @maheshmundhe3920 3 หลายเดือนก่อน

    आमदारासाठी 35 लाख रुपये बिनव्याजी कर्ज आणि शेतकऱ्यांसाठी गाजर आहे आपल्या सरकारमध्ये

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 3 หลายเดือนก่อน

    दुध ऊत्फन्न खर्च एक लिटरला 28 रु आण बजार 25 आण आणूदान 5 रु एकुण 30 रु 2 रु नफा कशा शतकरी मुलाला लग्नासाठी मुली भेटतील वारे सरकार परत पडाचे आसेल

  • @sohamBidwe
    @sohamBidwe 3 หลายเดือนก่อน

    दादा तूम्ही तूमच्या आईची शपथ घेवून सांगा ज्या घोषना केल्या आहेत त्या खरोखर सत्यात ऊतरणार आहेत का .

  • @vishalmeshram3503
    @vishalmeshram3503 3 หลายเดือนก่อน

    शेती पंपाच बिल माफ करा कर्ज माफ करा
    रिक्षा घ्या मनता महिला तिकिट हाप आहे कोण बसणार तुम्ही बसायला येणार सर्व महिला न
    पुरुषांना काहीच नाही असं सरकार व्होट मागता फक्त