Pm Kisan : राज्यसभेत पीएम किसानवर मंत्र्यांनी दिलं लेखी उत्तर !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • मंत्री ठाकूर यांनी शुक्रवारी (ता.७) पीएम किसानच्या निधी वाढीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला राज्यसभेत लेखी उत्तर दिलं. समितीने पीएम किसान निधीत वाढ, शेतकरी कर्जमाफी, पीकविमा आणि हमीभाव कायद्याची हमी अशा शिफारशी केल्या होत्या.
    Minister Thakur gave a written reply in the Rajya Sabha on Friday (7th) to a question asked about the increase in PM Kisan fund. The committee had made recommendations such as increase in PM Kisan fund, farmer loan waiver, crop insurance and guarantee of the Minimum Wage Act.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 81

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 20 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    फक्त एक आठवडाभर कोणताही शेतमाल विकू नका ज्या दिवशी येवढं करणं शक्य होईल त्या दिवशी शेतकरी गुलामगिरी तुन मुक्त होईल.कृपया यासाठी सर्वांनी प्रबोधन, प्रयत्न करा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्या.

  • @parmeshwarbasante6025
    @parmeshwarbasante6025 18 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    माज आला सरकारला

  • @PandharinathSable
    @PandharinathSable 17 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    नोकरदारांना सातवा नाही तर आता आठवा वेतन चालू होतो आणि शेतकऱ्यांना फक्त 6000 रुपये वार्षिक देण्यात येतो म्हणजे शेतकरीला त्यांनी येड समजले की काय एका जागेवर बसून बसून नोकरदारांना पैसे वाढतात आणि शेतकरी कष्ट करतो त्यांना काहीच वाटत नाही

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 19 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    PM किसान म्हणजे आवळा देऊन कोहळा काढून घेणे

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j 20 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    2000 रुपयांत शेतकऱ्यांच्या मुलांच लग्न करून देणारया केंद्रीय कृषीराज्यमंत्री झोपेत आहेत,😂

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 19 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    आता पाच वर्ष शांत बसा . शेतकऱ्यांची आयुष्य बरबाद केल्या शिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही .

    • @SagarKarande-m9q
      @SagarKarande-m9q 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhau sarkar apanch antaly 5 vrshache hafta fedu.

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 20 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    फक्त लाडकी बहिणवर लक्ष देणार आहेत आता शेतकरी गेला खड्ड्यात आता

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    वाढ कशातच नाही उलट सगळे कमी होत आहे शेतकऱ्याच दुःख समजून घेण्यासाठी शेतकरी पुत्र असावा हे काय सोन्याच्या चमचा तोडात घेऊन जन्मला आले आहे

  • @BabaraoDhankute
    @BabaraoDhankute 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पिक विमा 2024.चा.खरिप.विमा.केवा.येनिर

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    चालू आहे ही सुध्दा निधी बंद करावा व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार हमी भाव द्यावा...भिक नको हवे घामाचा दाम

  • @ShirpalJoNDHALE
    @ShirpalJoNDHALE 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान माहिती दिली धनु भाऊ

  • @hiradadadeore4887
    @hiradadadeore4887 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद . सानप सर पीएम किसान योजनेचे योग्य विश्लेषण दिले

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाजप सरकारने भलतेच निर्णय घेवून भारत देशाचे आणि भारतीय नागरिकांनच वाटोळे केले. त्यात अन्न दाता ची भयंकर वाईट परिस्थिती निर्माण केली. याचा परिणाम 1947 पेक्षाही वाईट होणार हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजेत.

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 20 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ₹500 महिन्यात शिक्षणात लग्न एवढं होत असतं का मोबाईलचा रिचार्ज होतो आणि तुमच्या बातम्या पाहतो धन्यवाद

  • @prakashkadam1358
    @prakashkadam1358 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Pm किसान सन्मानन निधी मध्ये वाढ झाली पाहिजे.

  • @SanjayAdave-x1c
    @SanjayAdave-x1c 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कर्मचाऱ्यांसाठीआठवा वेतन लागू करण्यासाठी पैसा आहे पण कास्तक्र्यासाठी पैसा नाही

  • @vinodrokade3816
    @vinodrokade3816 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्यांना शेती कसायला पाठवा मग समजणार त्यांना

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सानप सर या केंद्र सरकारची निती नोकरदारांच्या बाजूला आहे शेतकऱ्यांच्या बाजुला नाही अस दिसुन येते

  • @Radheshamrama
    @Radheshamrama 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ho

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व शेतकऱ्यांनी शेती माल स्वता पुरता पिकवा खाणाऱ्या लोकांसाठी पिकवु नका

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरकारवर विश्वास नाही राहिला उत्पादन खर्चावर 50 तक्के देता मग सोयाबीन च गणित करा लाज वाटली पाहिजे पण ती पण शिलक नाही ना आता

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाढीव राहूदे रेग्युलर हप्ता कधी देणार प्रत्येक वेळी हप्ता शेतकऱ्याला देताना इव्हेंट करून द्यायची सरकारला व्यसन लागले आहे😊

  • @sahebraojadhav1230
    @sahebraojadhav1230 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शेतकऱ्यांना पाहिजे शेतमालाला हमी भाव सुटसबशिडी नको

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लाजा कुठं गहाण ठेवल्या या मंञी लोकांनी काय माहित

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्या दिवशी शेती माल पिकवन शेतकरी बंद करेल त्याच दिवशी शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना चांगले दिवस येतील नाहीतर शेतकरी फक्त नावालाच बळीराजा राहिल

  • @pravinbhatkulkar8290
    @pravinbhatkulkar8290 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    PM किसन चे 12 हजार केली पाहिजे

  • @GanhyamBhavekar
    @GanhyamBhavekar 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho
    🙏

  • @BalaThapde
    @BalaThapde 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फाल तूसरकार पीकालाही भाव देत नाही तरीपण लोक कसे निवडून देतात देव जाणे

  • @GovindMunde-b1w
    @GovindMunde-b1w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार मतदान पुरते खोटी आश्वासन देत आहेत

  • @gopalmahajan6464
    @gopalmahajan6464 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान! आता कळेल कदाचित शेतकऱ्यांना.

  • @sanjaynavghare
    @sanjaynavghare 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतकऱ्याला 3000 महिना द्यावा

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bogasnko ❤❤❤

  • @MarotiIngole-n4h
    @MarotiIngole-n4h 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो याच्यात लय भारी भानगडी आता लँड सेटिंग सांगा की काहीतरी करा कसं करायचं असं करायला सांगतात ते

  • @DnyaneshwarNirmal-d6n
    @DnyaneshwarNirmal-d6n 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पी एम किसान च्या पैशांमध्ये काय याच्या बापाचं लग्न होईल

  • @ashishkokate1118
    @ashishkokate1118 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते आम्हाला माहीतच होतं की काय होणार नाही म्हणून. कृषी तज्ञ सोबत झालेल्या चर्चेत उलट अर्थमंत्र्यांनी म्हटलं असेल की शेतकऱ्याला जेवढं लुटता येईल तेवढा लुटा

  • @LaxmanMahore-gq1wd
    @LaxmanMahore-gq1wd 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतमालाला भाव नाही पी एम किसान लां निधी नाही तरीही यांची सरकार निवडूण येते

  • @shankarkarhale2276
    @shankarkarhale2276 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर अतीवृष्टी चे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार kyc करून शेतकरी प्रतिक्षेत

  • @UmeshSolunke-q6j
    @UmeshSolunke-q6j 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे सगळ्यांना माहीत आहे पी एम किसान योजनेचे पैसे वाढत नाही तू कशाला लोकांना चित्या बनवतो

  • @ShankarPatil-vd1kt
    @ShankarPatil-vd1kt 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤😂🎉

  • @anilurade3747
    @anilurade3747 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पुन्हा त्यात कमी करा 3 हजार हारामखोर सरकार आहे

  • @BalajiGaidhani
    @BalajiGaidhani 21 นาทีที่ผ่านมา

    बसा आता कटेंगे तो बटगे करत 😂🤓

  • @Aaplisheti1991
    @Aaplisheti1991 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे मंत्री का झोपी गेलेत का काय दोन हजारात कुठे लग्नाचा खर्च निघतो😅😊😅😅😅😅😅

  • @AtulDhote-pi3tz
    @AtulDhote-pi3tz 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sarakar setakaryach nahi navakar vargach ahe

  • @kishorjagdhane2068
    @kishorjagdhane2068 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बिनलाजे सरकार आणी मंत्री.

  • @AjayPawar-u2t
    @AjayPawar-u2t 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    2000 मध्ये काय होत एक एकरात एक कमाईला किती खर्च होतो ते तरी माहिती आहे का मुख्यमंत्र्यांना

  • @SanjayAdave-x1c
    @SanjayAdave-x1c 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोदी सरकार निवडून गलती झाली

  • @sudhakardhawale4016
    @sudhakardhawale4016 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pm kisan nidhi madhe vadh zali पाहिजे

  • @matinastane425
    @matinastane425 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nahi...

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    6000करा वार्षिक

  • @bhaskarkorade9962
    @bhaskarkorade9962 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    है‌ सरकार काही दैत नाही भाऊ

  • @DamodarDhable
    @DamodarDhable 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Game तर होणार सरकार चा

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      50 warsh tari hot nahi karan apan sarwa janta ani shetkari ek nahi

  • @SagarKarande-m9q
    @SagarKarande-m9q 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Modi saheb jmini viku deu nka hafta padun dya 5 varsh 😢

  • @MangeshRaut-pq8oz
    @MangeshRaut-pq8oz 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sone ka Jamuna ka maloom hai

  • @DamodarDhable
    @DamodarDhable 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    नीती matta ni इलेक्शन ladha फक्त

  • @DilipTayede
    @DilipTayede 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Karjamafi kara faktta

  • @deva001gaming5
    @deva001gaming5 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    नको

  • @ykhan9894
    @ykhan9894 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhav waad dya re...

  • @RahulKale-t4l
    @RahulKale-t4l 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    8 va vetan aaog lagu kela na ata Kay ghanta wadavnar ahet ka

  • @MangeshRaut-pq8oz
    @MangeshRaut-pq8oz 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    500 rupaye Mahina ki Shiksha lagna kaise Hui Modi se pahle Modi Sahab munja hai mukhymantri Chamoli good professor

  • @GangadharTage
    @GangadharTage 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khot,sarkar,aahe,sar

  • @DhirajKunchatwar
    @DhirajKunchatwar 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Te bhik nahi pahije fakt hami bhav dya kapus Ani soyabin

  • @SulemanSayed-pq3pl
    @SulemanSayed-pq3pl 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @sachinpatil6346
    @sachinpatil6346 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Janta zopali aahe

  • @balajii9
    @balajii9 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂

  • @kapilg.malviya7086
    @kapilg.malviya7086 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maal ko sahi bhav do, hum neta logo ko saal ke 6000₹ denge

  • @bhausoshinde4642
    @bhausoshinde4642 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पुन्हा एकदा शेतकऱ्याना हमीभाव मिळावा यासाठी संपाच हत्यार उपासावे लागेल. स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.
    होय शेतकरी पुन्हा संपावर चाललाय.....
    त्या शिवाय सरकारच डोकं ठिकाणावर येणार नाही.

  • @DATTADANDALE-f2u
    @DATTADANDALE-f2u 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माज आला आहे शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते

  • @Jalna-mh21-u4jpolice
    @Jalna-mh21-u4jpolice 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ho

  • @vishalghogare3444
    @vishalghogare3444 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho

  • @LavMunde
    @LavMunde 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho