सविस्तर आणि डिटेल माहिती द्या सामान्य आणि आशिक अशिक्षित शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी रिझर्व बँकेचे नंबर घ्या कृपया कुठे आणि कसा करावा त्याची माहिती कुठे आणि कसा करावा त्याची ही माहिती कर्जाबद्दल व चौकशी बद्दल माहिती हवी आहे मला
Sir, settlement केल्यास सीबील मध्ये त्यांचा उल्लेख केला जातो त्यामुळे दुसऱ्या बँके कडून नवीन कर्ज मिळू शकत नाही किंवा मिळण्यासाठी अडचण येते त्यावर उपाय काय याबाबत मार्गदर्शन करावे हि विनंती.
जामीनदाराची काय जबाबदारी आहे.. बॅक काय करू शकते.. केस डी आर टी मधे गेली असेल तर काय करावे.. आपला मो नंबर ध्या अशी विनती आहे..धन्यवाद... राम कृष्ण हरी..
साहेब, खूप खूप धन्यवाद.तुमची ही माहिती कर्जदारांना खूप दिलासा देणारी आहे.शेतकर्यासाठी तर संजिवनी आहे.
हे श्रीमंत लोकांना उपयोगी आहे.
Khuup Sundar information SIR
छान
फायदे सागितले पन तोटे काय आहेत. ते सांगा
छान माहीती
Very useful information
सविस्तर आणि डिटेल माहिती द्या सामान्य आणि आशिक अशिक्षित शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी रिझर्व बँकेचे नंबर घ्या कृपया कुठे आणि कसा करावा त्याची माहिती कुठे आणि कसा करावा त्याची ही माहिती कर्जाबद्दल व चौकशी बद्दल माहिती हवी आहे मला
पतसंस्थेच्या करजाला काय परयाय आहे काय याचा व्हिडीओ द्यावा
Thank. You. Sir,
information is good but you make too much long video...too much bored first 5 min.
You can make short video, skip unwanted discussion and repeat discussed point
आर्थिकदृष्ट्या व कौटुंबिक नैसर्गिक आपत्तीच्या काळात तडजोड करावी लागते पण कमीतकमी रक्कम वसूल जमा करून घेतली पाहिजे
रिटायर्डमेंट नंतर कर्ज कसे फेडावे?
मी 1800000 लाखाला टाकलाय कोरोणा च्या वेळेस काय ऊपटत नाहित ...पर्सनल लोन क्रेडिट कार्ड
Yevhad limit
उगाच फाफट पसारा ज्यास्त सांगत आहात,
आणि मुध्याचं बोला तरच subscriber मिळतील मित्रा 😂
पतससंस्थेला सेटंमेन केले जाते का?
Adhuri mahiti dili he tar mahit hote.
Very nice 👍
कमी माहीती साठी अनावश्यक जास्त वेळ वापरला
Very good sir ji.
5:00
She talment Kellya Nantare cibill score vicar karun new loan milate ka clarifications milave
Setlment kel tr mg ..cibil clear hote ka sir...
हो
Are baba sarkh tech tech ky bolto sang ki leka lavkr ky aste settlement
माहिती चांगली आहे पण दहा टक्के मुद्दल व एक वर्ष व्याज बेबाक करून अकौंट बंद केले पाहिजे
कर्ज मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे त्याला जॉइंट व्हा शाहनवाज चौधरी
Ditalse pathava
Link कोणती आहे
Bank coved preiod lone pay kale tare Ed lone subside deat nahi
As kahi nahi te aple kontech account check karat nahi ani mi home loan settlement keli maje deth claim insurance asun mala karavi lagli
सर 7/12 वर 6 लाख लोन घेतले आहे hdfc bankech सेटलमेंट होईल का
Thanks
बड्या लोकांना च फायदा होतो.
विजय माल्या, निरव मोदी हेच फायद्यात राहतात.
आपल्या कडून तर व्याजासहित वसुली होते.
७ मिनिटे पैकी ४ मिनिटे रिपीट
❤
RBI Bank complaint number, customer care number saanga
Link pathva
Sir, settlement केल्यास सीबील मध्ये त्यांचा उल्लेख केला जातो त्यामुळे दुसऱ्या बँके कडून नवीन कर्ज मिळू शकत नाही किंवा मिळण्यासाठी अडचण येते त्यावर उपाय काय याबाबत मार्गदर्शन करावे हि विनंती.
तसं bank गरीबांना कर्ज देत नाही बुडवनार्याना जरूर देऐ
या मध्ये नवीन आणि वेगल काय आहे
हे सगळं जगाला माहीत आहे
फालतू टाईम पास झाला ....
Civil kharab hote sir adhuri bat naka sangu
Cibil tar kharab hote , ase faltu video banun cukichi mahiti naka deu ase kaich nahi mazha settle ment karun cibil kharab zhala ahe paise bharun sudha
😇😇😇😇😇
Complete kuth karaychi
J.
Nilav hoto nilao jaminicha ,flatcha , gharacha, propertycha, DIWALKHORI jahir hoto mag jamindar aani bank adhikari nahitar sambadhit sampurn bankela karj fedave lagte RBI che niyam khup kathin aahe. Lokana chukichi mahiti devu naka.
Kmacha kahi nahi
Lokancha cibil kharab Nako Karu re
Pp
मुळात रिजर्व बँक ऑफ इंडिया ही सरकारी नाही आहे चुकीची माहिती देऊ नका.
अरे भावा 😎 तुम्ही जे सांगितले हे सरकार जाहिराती द्वारे का सांगत नाही. काही तरी करायचे म्हणून..... 😩🥱😡
एकदा सेटलमेंट केली तर आयुष्यात पुन्हा दुसरे कर्ज मिळत नाही महोदय
Adhuri information mat dedo
निव्वळ बकवास.. टायटल एक माहिती एक
Chzn.
Bhad खाऊ टाईमपास केला
जामीनदाराची काय जबाबदारी आहे.. बॅक काय करू शकते..
केस डी आर टी मधे गेली असेल तर काय करावे.. आपला मो नंबर ध्या अशी विनती आहे..धन्यवाद...
राम कृष्ण हरी..
Murkh ahe ha
छान