ठिबकद्वारे मका लागवड # मकाचे ठिबकवर एकरी ४५ क्विंटल उत्पादन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 29

  • @shivajikhatale6537
    @shivajikhatale6537 14 วันที่ผ่านมา +1

    Good morning Jai Jai Ram Krishna Hari Good Guidens

  • @satishpatil839
    @satishpatil839 2 ปีที่แล้ว +3

    काय भारी. सांग भो

  • @pradeeppendse415
    @pradeeppendse415 2 ปีที่แล้ว +4

    1 acre mdhe kiti maka lagwad hoil ??

  • @rahulsalunkhe127
    @rahulsalunkhe127 3 ปีที่แล้ว +3

    Welll done brooo

  • @vvkipathshala
    @vvkipathshala 2 ปีที่แล้ว +7

    भावा लागवडपूर्वी Atrazine या तणनाशकाची फवारणी करावी. 100% ताणाचा नायनाट होतो.

  • @prahladchauhan5285
    @prahladchauhan5285 9 วันที่ผ่านมา +1

    मी एकरी 35 कीटंल घेतल 2 डोस खतांच्या आणि 1 फवारणी डलीगेट ची

  • @anilrajput8407
    @anilrajput8407 2 ปีที่แล้ว +1

    Bhava ali sathi "kiko" kidnashek vapra chan ahe

  • @subravsarvde6946
    @subravsarvde6946 ปีที่แล้ว +1

    Mka jat konti Aahe sir🎉

  • @avinashpatil2829
    @avinashpatil2829 3 ปีที่แล้ว +1

    Lag Dhulpim
    Lagvdh kadhi keli

  • @vishnumirgane7913
    @vishnumirgane7913 3 ปีที่แล้ว +6

    खर्च किती
    नफा किती
    हे सांगा

  • @amolsapkal7062
    @amolsapkal7062 3 ปีที่แล้ว +2

    Tizanar best तानाशक य सर

  • @satishghuge2342
    @satishghuge2342 2 ปีที่แล้ว +2

    मका पाकला जिग केव्हा टाकायचं

  • @anilpatil4958
    @anilpatil4958 3 ปีที่แล้ว +2

    एकरी किती बियाणे लावले

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 2 ปีที่แล้ว +11

    भावा हा तुम्ही जो प्लॉट दाखवत आहात मक्याचा याचा उतारा 45 क्विंटल पर्यंत येऊच शकत नाही या माझ्या प्लॉट वरती विजिट द्यायला बघा मका कसा जमवला आहे तर

  • @mallusutar2657
    @mallusutar2657 3 ปีที่แล้ว +3

    दोन ओळी तील आणि दोन झाडातील अंतर किती आहे सांगा

    • @vinodsawle712
      @vinodsawle712 3 ปีที่แล้ว +6

      2 ओळी तील अंतर 2फुट
      2 झाडा तील अंतर 9ईचं
      पायोनियर चे वाण #P3302
      वापरा

    • @amolkatare2828
      @amolkatare2828 3 ปีที่แล้ว +1

      ओळीतील अंतर 2फुट आणि रोपतील अंतर 9इंच करावी व आपन पायोनियर #P3302लागवड करा.

    • @amolsonune6875
      @amolsonune6875 3 ปีที่แล้ว +3

      दोन ओळीतील अंतर 2 फूट व दोन झाडातील अंतर 9 इंच पाहिजे

  • @nileshpatil6153
    @nileshpatil6153 3 ปีที่แล้ว

    ड्रिप चे अंतर 2 फूट आहे तर चालेल का

  • @vvkipathshala
    @vvkipathshala 2 ปีที่แล้ว

    कृषी प्रदर्शन Full video 2022
    th-cam.com/video/sn8fgaB9zKQ/w-d-xo.html

  • @vikkysam1
    @vikkysam1 3 ปีที่แล้ว

    कामाबंधे नाही रे कामगंध आणि लिव्हर गोयी नाही ते ल्यूर म्हणतात त्याला मित्रा

  • @namdevjadhav2642
    @namdevjadhav2642 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कारना मक्याचे भाव कमी करता

  • @jagdishbhamare7616
    @jagdishbhamare7616 2 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा मो न दया

  • @Kasal269
    @Kasal269 3 ปีที่แล้ว +2

    19:19:19 व यूरिया किती दिले थिबक मधील अंतर किती सगळी माहिती अर्धवट.

    • @abhijitpawar3687
      @abhijitpawar3687 3 ปีที่แล้ว

      3 kg प्रत्येकी 1 महिन्याच्या गॅप ने