712 : जळगाव : मक्याच्या शेतीसाठी ठिबकाच्या वापराद्वारे उत्पन्न दुप्पट, मोतीलाल पाटील यांची यशोगाथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • मक्याची लागवड चारा पीक म्हणूनही केली जाते. कोणत्याही हंगामात घेता येणारं, असं हे पीक आहे. मात्र, याला पाटपाण्यानंच पाणी द्यावं लागतं, असा शेतकऱ्यांमध्ये समज आहे. जळगावच्या मोतीलाल पाटील यांनी ठिबक सिंचनावर मक्याची लागवड केली. आणि यातून थोडं थोडकं नाही, तर दुप्पट उत्पादन मिळवलं.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

ความคิดเห็น • 16

  • @topsunphotos9164
    @topsunphotos9164 4 ปีที่แล้ว +4

    Tell Distance between two line and two plant clearly.

  • @onkarjadhav4940
    @onkarjadhav4940 4 ปีที่แล้ว +6

    नंबर मिळेल का शेतकर्यांचा

  • @axay2552
    @axay2552 4 ปีที่แล้ว +5

    वाटर सोल्युबल खते कोणती वापरली

  • @avinashpatil376
    @avinashpatil376 6 ปีที่แล้ว +9

    अंतर किती बाय किती असावे ?

  • @pravinavhad3
    @pravinavhad3 6 ปีที่แล้ว +1

    exact konti variety ahe samjel ka

  • @kyrabhendi_sunagri_lvs
    @kyrabhendi_sunagri_lvs 11 หลายเดือนก่อน

    प्राईड सन ॲग्री कंपनीची नंबर वन मका आहे 😊

  • @yogeshdaphal5961
    @yogeshdaphal5961 6 ปีที่แล้ว +1

    2 Olimadil Antar kiti theu?

  • @kyrabhendi_sunagri_lvs
    @kyrabhendi_sunagri_lvs 11 หลายเดือนก่อน

    सन ॲग्री कंपनीची नंबर वन मका - प्राईड

  • @bharatdalvi8511
    @bharatdalvi8511 2 ปีที่แล้ว

    konta biyane takle Aahe