गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो कुठल्याही जातीचा असो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे…गुन्हेगारी हा गुन्हा करताना जात पाहत नाही…स्वजातीच्या लोकांवर पण तो अन्या करत असतो..त्याच समर्थन करणे योग्य नाही
@@mahadevgolhar5119 तुझ्या नावातच कळते गोल्हर, तुम्ही नुसतं लोकांना लुटायचा काम केलंय, तुझं आका गेला आता, तुला पण करमेना, हरमाचे पैसे आणून बार मध्ये दारू बायकांना उडवायचा सुदरा बे आता तरी
जर ठराविक शहर भागात लोकांनी आंदोलन केले म्हणून गुन्हेगार निर्दोष होत नाही, त्याचप्रमाणे अनेक लोकांनी काही ठिकाणी मोर्चे काढले, पाण्याच्या टाकीवर चढले, तर मकोका लावला जातो 😃हे सर्वांनी पाहिलेय
@@Adv.GaneshGambhire मोकोका गुन्ह्यामधून ऐखादया गुन्हेगाराला पोलीस राजकीय दबावामुळे वगळत, गाळत असतील तर सामान्य लोकांनी काय कराव. आणि तसही वाल्मिक कराडची अवैध मालमत्ता ED ची नोटीस व गुन्हेगारी पार्श्वभूमी कोणाला माहीत नाही. 😅
आज मुंडे साहेबांची प्रचंड उणीव जाणवते १) mococa सारखा कायदा आणण्यासाठी २) माधव पॅटर्न राजकारणात उदयाला आणून महाराष्ट्रात जातीभेदा मिटवण्यासाठी सर्वात मोठे योगदान देण्यासाठी.
Tumchya bolnya la koni serious ghet nahi re Saglya lokana mahit ahet tumhi darr varshi ek navin baap banavta ani kontya n kontya samajal naav thevta 😂😂. Ek kharata lakh kharata
मुंडे प्रकार हा राज्याला कलंक आहे . गेली काही वर्ष त्या प्रकाराने मानवतावाद सोडून कमालीचा जातीयवाद आणि भ्रष्टाचार करून भाषणात अस दाखवितात या नीच विषारी औलादी मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली . यांची लायकी काय कर्तत्व काय फकत जातीची गोळी देऊन समाज भडकविते . इतकया दिवस सत्तेत असूनही बीडचा सामान्य नागरिक पुण्या मुबईला पोट भरायला का जातो . रस्त| धडाचा नाही ' पाणी नियोजन नाही .औद्योगिकरण नाही . फकत भ्रष्टाचार करून ९० % मुंडे प्रकार हापूजा खेडकर सारखे गैरमार्गाने वेगवेळ्या शासकिय सेवेत घुसलेत ते भांडही कधी उघड पाडेल हा भट मिडीया . पण हा मिडीया ते न दाखविता या नीच ' कर्तत्वशून्य जातीयवादी ' प्रवृत्तीला प्रसिद्धीत ठेऊन कर्तबगारांचा एक प्रकारे अपमान करत आहे . त्यामुळे राज्यातील जनतेनेच (भट मिडीयाने किती जरी नीच लोकांना डोक्यावर घेतले तरीही ) ठरविले आहे मुंडे प्रकाराला पायाखाली गाडून राज्यातून हद्दपार करायच आहे.😊
वजारी जात पूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे अंदोलन फक्त परळी मध्ये होतं आहे मग तुम्ही अख्या जातीला गुन्हेगार कस बोलता. लाज वाटली पाहिजे तुमच्या विचार ला शेण खाता का गूं खाता तुमच्या घरचे.
एकीकडे बोलभिडुचा चिन्मय आणि दुसरीकडे विषयच भारीचा प्रथमेश ❤ तुमच्या दोघांच्या सविस्तर सांगण्याच्या पध्दतीमुळे आम्ही प्रेक्षक तुमच्या दोघांच्या कार्यक्रमाचा आनंद घेतो / सर्व प्रकारची माहिती ही मिळते ❤
आता फक्त अंजली ( ज्यांना वंजारी समाजाचा तिरस्कार आहे)बाई हा कायदा एका वंजारी मानसाने लागु केला आहे म्हणुन आम्हाला मान्य नाही म्हणुन आंदोलन करू नका म्हणजे झालं😊
स्व. मुंडे साहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी सुरक्षित असा कायदा आणला . त्यांच्या समर्थनात बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या मोक्का कायद्याचे समर्थन केले पाहिजे.
मोक्का कायदा गोपिनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात आणला आणि घरातला घर गडी कायद्याच्या कचाट्यात सापडला. त्यांना कल्पनाही नसेल! आपल्याच घरात काम करणारा व्यक्ती एक दिवस मोक्याचा फायदा घेऊन मोक्कात अडकेल
कोणतीच जात गुन्हा करा हे शिकवत नाही. जातीच्या कुबड्या घेऊन गुन्हे करु नये व संवेदनशील होऊ नये गुन्हा गुन्हा असतो . गुन्हेगाराला शिक्षा देणं हे संविधानाचा हक्क कर्तव्य जबाबदारी आहे.
मोकोका गुन्ह्यामधून ऐखादया गुन्हेगाराला पोलीस राजकीय दबावामुळे वगळत, गाळत असतील तर सामान्य लोकांनी काय कराव. आणि तसही वाल्मिक कराडची अवैध मालमत्ता ED ची नोटीस व गुन्हेगारी पार्श्वभूमी कोणाला माहीत नाही. 😅
Mi Vanjari ahe pan... Jativad Kela lokani ... Vanjari samajala Ghan ghan bolle... Mi pahilya divsapasun mhntoy Karadla shiksha zalich pahije.. jyache karm jo to Fednar Jat fedat nasti.... Pan lok Jativar khup ghan bolle... OBC,Banjara,Dhangar He saglech😢😢😢
Gopinath munde saheb kuthe ani dm kuthe... Sahebanchya kalat vanjari samaj kasht karnara, abhyasu, motya padavar asa tyachi olakh hoti... Ata gundagari asya kahi loka mule samaj che nav kharab hotn ahe..sarv samaj madhe gund ahet, dhas and kshirsagar baddln purn beed la mahit ahe kiti gund mansn ahet pun maratha tyana fakt ya mule support karat ahet ki santosh deshmukh la nyay milala pahije...
जे आरोपी आहेत त्यांना ठेचा मी स्वतः वंजारी आहे पण असल्या अवलादी चें समर्थन स्वप्नात देखील नाही जय भगवान बाबा 🙏
गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो कुठल्याही जातीचा असो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे…गुन्हेगारी हा गुन्हा करताना जात पाहत नाही…स्वजातीच्या लोकांवर पण तो अन्या करत असतो..त्याच समर्थन करणे योग्य नाही
मस्त भावा
@@parshchate6822 यात जात पात पाहू नका सर्व लोक सारखे नसतात…गुन्हेगारला शिक्षा झाली पाहिजे
Dada Hey Cha tar Maharshtra Chi Sanskruti aahe🫂🧿🚩🚩🙏
Jay bhagwan baba
स्वर्गीय गोपीनाथ साहेबांनीच हा कायदा आणला आणि तेच म्हणत होते कराड हा भस्मासूर आहे शेवटी त्यांनीच याला संपवले ❤
अग्निपंखवाल्या झिपऱ्याने आणि वटवृक्षवाल्या टकल्याने जेवढे भले धर्मवीरवाल्यांचे केले आहे तेवढे भले लवासादारांचे मौन पर्ववाले विस्थापितजनांचे करतील काय?
आरे मुंडे धसाला भस्मासुर म्हणायचे कराडला नाही
नियती च खेळ सर्व, कराड सारखे गल्ली बोळात आहेत, त्यांना पण एक झटका लागला
@@mahadevgolhar5119 तुझ्या नावातच कळते गोल्हर, तुम्ही नुसतं लोकांना लुटायचा काम केलंय, तुझं आका गेला आता, तुला पण करमेना, हरमाचे पैसे आणून बार मध्ये दारू बायकांना उडवायचा सुदरा बे आता तरी
@@VivekDandekar-h3t
करत नसतील तर तुझ्या घरी नेऊन चढवून घे😅
परळीचा गुन्हेगार. ठराविक शहर भागातील लोकांनी आंदोलन केल म्हणून गुन्हेगार निर्दोश होत नाही. 😢
जर ठराविक शहर भागात लोकांनी आंदोलन केले म्हणून गुन्हेगार निर्दोष होत नाही,
त्याचप्रमाणे अनेक लोकांनी काही ठिकाणी मोर्चे काढले, पाण्याच्या टाकीवर चढले, तर मकोका लावला जातो 😃हे सर्वांनी पाहिलेय
@@Adv.GaneshGambhireपुरावे अपुरे आहेत अस म्हणायचे का वकील साहेब तुम्हाला?
@@Adv.GaneshGambhire मोकोका गुन्ह्यामधून ऐखादया गुन्हेगाराला पोलीस राजकीय दबावामुळे वगळत, गाळत असतील तर सामान्य लोकांनी काय कराव. आणि तसही वाल्मिक कराडची अवैध मालमत्ता ED ची नोटीस व गुन्हेगारी पार्श्वभूमी कोणाला माहीत नाही. 😅
हीच मुंडे साहेबांना shradhanjali
लोक नेते आदरणीय श्री गोपीनाथ मुंडे साहेब यांच मनापासून आभार त्यांनी त्यांच्या काळी जो निर्णय घेतला होता तो आज कामी आला
परळी बंद चा हाके मुळे अमेरिकन शेअर बाजार कोसळला ट्रम्प ने जाहीर केली चिंता मोदीने मध्यस्थी करून मार्ग काढावा ट्रम्प ची मागणी 😎
Trump ne tuzya aai la sangitle kyy ghari yeun 😂😂😂
Ya to latest news hai 😂😂
😂😂😂😂
@@SUNIL-ce6ez trump sunil chya ghari ale ani tyani sunil chya aai la sangitle ani sunil ne ith comment keli
@@rebelgamingzone2884 तुला का लागलं एवढं तुझा घरी कराड येतो का रोज 😂😂😂😂
गोपीनाथ मुंडेंची साहेबांची बरोबरी कोणी करू शकत नाही😢
#Miss_you_sabeb❤
🥹💝
@@sangampatil7287🙏🏼😭
🔔
आज मुंडे साहेबांची प्रचंड उणीव जाणवते
१) mococa सारखा कायदा आणण्यासाठी
२) माधव पॅटर्न राजकारणात उदयाला आणून महाराष्ट्रात जातीभेदा मिटवण्यासाठी सर्वात मोठे योगदान देण्यासाठी.
गोपीनाथ मुंडे साहेब 🙏💪🔥👌
मी मराठा आहे मी गोपीनाथ मुंडेना जवळून ओळख्यचो जर ते आज असते तर वाल्मीक कराड मोठा झाला नसता झाला असता तर त्यांनीच ठेचला असता 😊😊
धन्यवाद जरागे साहेब
धन्यवाद धस साहेब
धन्यवाद शिरसागर साहेब
धन्यवाद आव्हाड साहेब
धन्यवाद दमानी ताई
धन्यवाद भिम सेना
Tumche naveen baap 😂😂 dar varshi 1 nava astoch
तू कोणाला धन्यवाद म्हणतो त्यावेळी त्याला बाप बनातोस का? @@rebelgamingzone2884
@@rebelgamingzone2884 tari bi tumcha maicha bhok🤣🤣
@@rebelgamingzone2884 ani tu eka bapachi aulad asl tuz olkh sang fakt 🤣
@ mazi olk hech ki mee pnn tuza baap ahe maze pnn naav ya yadi mdhe ghe 🤣
साहेबल वाटला पण नसणं त्यांनी आणलेला कायदा त्यांच काम करणाऱ्यांवर लावा लागणार
अरे आरोपी साठी आंदोलन करणारी जात इतिहासात पहिल्यांदा बघितली आहे , है करून ते फक्त स्वतःचे हसू करून घेत आहेत
Tumchya bolnya la koni serious ghet nahi re Saglya lokana mahit ahet tumhi darr varshi ek navin baap banavta ani kontya n kontya samajal naav thevta 😂😂. Ek kharata lakh kharata
मुंडे प्रकार हा राज्याला कलंक आहे . गेली काही वर्ष त्या प्रकाराने मानवतावाद सोडून कमालीचा जातीयवाद आणि भ्रष्टाचार करून भाषणात अस दाखवितात या नीच विषारी औलादी मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली . यांची लायकी काय कर्तत्व काय फकत जातीची गोळी देऊन समाज भडकविते . इतकया दिवस सत्तेत असूनही बीडचा सामान्य नागरिक पुण्या मुबईला पोट भरायला का जातो . रस्त| धडाचा नाही ' पाणी नियोजन नाही .औद्योगिकरण नाही . फकत भ्रष्टाचार करून ९० % मुंडे प्रकार हापूजा खेडकर सारखे गैरमार्गाने वेगवेळ्या शासकिय सेवेत घुसलेत ते भांडही कधी उघड पाडेल हा भट मिडीया . पण हा मिडीया ते न दाखविता या नीच ' कर्तत्वशून्य जातीयवादी ' प्रवृत्तीला प्रसिद्धीत ठेऊन कर्तबगारांचा एक प्रकारे अपमान करत आहे . त्यामुळे राज्यातील जनतेनेच (भट मिडीयाने किती जरी नीच लोकांना डोक्यावर घेतले तरीही ) ठरविले आहे मुंडे प्रकाराला पायाखाली गाडून राज्यातून हद्दपार करायच आहे.😊
Karyakarte aandolan karat ahet jat nahi shemnya
वजारी जात पूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे अंदोलन फक्त परळी मध्ये होतं आहे मग तुम्ही अख्या जातीला गुन्हेगार कस बोलता. लाज वाटली पाहिजे तुमच्या विचार ला शेण खाता का गूं खाता तुमच्या घरचे.
चार टोळके समाज नसतो. काय बोलणार जातीवाद केल्या शिवाय तुतारी एजंट ल विचारणार कोण
Gopinath munde 📌
एकीकडे बोलभिडुचा चिन्मय आणि दुसरीकडे विषयच भारीचा प्रथमेश ❤ तुमच्या दोघांच्या सविस्तर सांगण्याच्या पध्दतीमुळे आम्ही प्रेक्षक तुमच्या दोघांच्या कार्यक्रमाचा आनंद घेतो / सर्व प्रकारची माहिती ही मिळते ❤
आता फक्त अंजली ( ज्यांना वंजारी समाजाचा तिरस्कार आहे)बाई हा कायदा एका वंजारी मानसाने लागु केला आहे म्हणुन आम्हाला मान्य नाही म्हणुन आंदोलन करू नका म्हणजे झालं😊
दैवत मुंडे साहेब ❤
भगवान बाबांचा शाप लागला जयांतिदिवशी वाल्याला 💯🔥💪
स्वर्गीय दैवत गोपीनाथ मुंडे यांना लाख लाख नमन
स्व. मुंडे साहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी सुरक्षित असा कायदा आणला . त्यांच्या समर्थनात बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या मोक्का कायद्याचे समर्थन केले पाहिजे.
मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन
नमस्कार चिन्मय कुठे होता एवढे दिवस
अग्निपंखवाल्या झिपऱ्याने आणि वटवृक्षवाल्या टकल्याने जेवढे भले धर्मवीरवाल्यांचे केले आहे तेवढे भले लवासादारांचे मौन पर्ववाले विस्थापितजनांचे करतील काय?
Karad la bhetay gelta
चिन्मय कुठे होता इतक्या दिवस😂😂😂
Kadak explanation chinmay bhau
Gopinath munde ❤❤
मुंडे साहेब देव माणूस होते आणि ही आज ची BJP आणि त्यांचा वारसा चालवणारे. लोकं दलिंद्री आहेत समाजाला
चिन्मय भाऊ तुझ्या वर पण मोक्का लागलंय का.रोज येत जा ना चॅनल वर😂
मुंडे साहेब ❤
Munde saheb ki jay
ज्यांना फक्त "मुकाच" माहिती होता त्यांना पण आज "मोक्का"
कळला😂😂😅
Copy केली कमेंट 😂
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
या channal वर फक्त चिन्मय भाऊच्या एपिसोड यायला पाहिजे
मोक्का कायदा गोपिनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात आणला आणि घरातला घर गडी कायद्याच्या कचाट्यात सापडला.
त्यांना कल्पनाही नसेल!
आपल्याच घरात काम करणारा व्यक्ती एक दिवस मोक्याचा फायदा घेऊन मोक्कात अडकेल
गुन्हा घडला तेव्हा मंत्रीमंडळ जाहीर झाले नव्हते म्हणून अशा परिस्थितीमध्ये कोणीही नेता गुन्हा करणार नाही...
म्हणून आण्णा गुन्हेगार नसावेत
Ammcha Chinmay Bhau 🎉
उलट चांगलच झालं साहेबांनी कायदा आणला ते नाहीतर आज हा सुटला असता.
हो की नाही?
👌👌👌👌👌
असच कोणीही ठराविक लोकं उठून गुन्हेगारांच्या समर्थनार्थ मोर्चे आणि बंद होयला लागले तर सगळेच गुन्हेगार तुरुंगातून सोडून द्यायचे का?
चिन्मय साहेबाची सांगण्याची style जरा हटके आहे ❤👌
जशी भरणी तशीच करणी
ONCE UPON A TIME IN बीड .. असा movie काढा आता.. या सर्व वर
2006 ,2014 , 2024 are linked?
परळी बंद मुळे भारताची अर्थव्यवस्था कोलमडली, मोदींनी केला धनंजय मुंडेना फोन...see more
Chinmay bhau Ram Ram
आका वर चिन्मय चा हा 18 वा विडिओ..😮😂
मोक्का नेमकं असतो काय आणि तो कोणावर , कधी आणि कसा लावला जातो हे सविस्तर आणि सखोल सांग
कोणतीच जात गुन्हा करा हे शिकवत नाही. जातीच्या कुबड्या घेऊन गुन्हे करु नये व संवेदनशील होऊ नये गुन्हा गुन्हा असतो . गुन्हेगाराला शिक्षा देणं हे संविधानाचा हक्क कर्तव्य जबाबदारी आहे.
पुरोगामी महाराष्ट्र माझा आता बिहार झालंय.
Chinmay bhau cha video pahilya nantr dusra konta video bagychi garaj vatat nahi❤
कायदा आणि घरगडी
एका खुनी खंडणीखोर माणसाला वाचवण्यासाठी हि लोक जर एकत्र येत असतील तर आमचा तर माणूस हाल हाल करून मारला तर आम्ही का एकि दाखवू नये
चिन्मय हे प्रकरण तरी तू हाताळ भाऊ
आर्थर रोड चे vip सेल बनवले त्या ग्रहमांत्री तिथे राहिला आहे.
Yogayog
मोक्का नाही बोका लावा त्याला😂😂
अरे चिन्मय कुठे होता... छान 🎉
कर्म
म्हणजे केंद्राच्या दबावाने धनु राजीनामा देणार का? CM Dycm पाठीशी घालणार?
Jith jith म्हातारं firtay tith tith changbhal hotay😂😂😂😂
मोकोका गुन्ह्यामधून ऐखादया गुन्हेगाराला पोलीस राजकीय दबावामुळे वगळत, गाळत असतील तर सामान्य लोकांनी काय कराव. आणि तसही वाल्मिक कराडची अवैध मालमत्ता ED ची नोटीस व गुन्हेगारी पार्श्वभूमी कोणाला माहीत नाही. 😅
❤😊
चिन्मय कुठे होता ...????
चिन्मय साहेब कसे आहात .
कर्म रे वाल्या......
Dhanubhau baag fulwato re valyasarkhya gundacha,🌹
कराडला फाक्षी झालि पाक्षक्हिजे
Chin tapak chinu chinu
Mi Vanjari ahe pan... Jativad Kela lokani ... Vanjari samajala Ghan ghan bolle... Mi pahilya divsapasun mhntoy Karadla shiksha zalich pahije.. jyache karm jo to Fednar Jat fedat nasti....
Pan lok Jativar khup ghan bolle... OBC,Banjara,Dhangar He saglech😢😢😢
अगदी बरोबर सर्व आपल्या वंजारी समाजाने जर आधी वल्मिक ल पाठीशी घातल नसत तर सगळे वंजारी बदनाम.झाले नसते. 😊
@@RavindraTuwar23366 ज्याच्या त्याच्या कर्माचा जो तोच जिम्मेदार.... आपले आपल्या आईवडलांचे कर्म सुद्धा वेगळे असतात त्याची फळ पण वेगळीच...
मुका
म को का लावा....... गुन्हेगार ठोका.
Gopinath munde saheb kuthe ani dm kuthe... Sahebanchya kalat vanjari samaj kasht karnara, abhyasu, motya padavar asa tyachi olakh hoti... Ata gundagari asya kahi loka mule samaj che nav kharab hotn ahe..sarv samaj madhe gund ahet, dhas and kshirsagar baddln purn beed la mahit ahe kiti gund mansn ahet pun maratha tyana fakt ya mule support karat ahet ki santosh deshmukh la nyay milala pahije...
Pagar wadla ka bhau
बरखा प्रकरणात पण मोक्का लागायला पाहिजे होता. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣