आता यांना काही गरज नाही बहुमत आले आहे सत्ता आहे म्हणून ही मस्ती ...आता जनतेने यांचे ही मग्रुरी विसरू नये आणि यांना पुढच्या निवडणुकीत यांची जागा दाखवावी
याला म्हणतात फायद्याचे राजकारण.... एखाद्याचा खून झाला तरी चालेल... पण जो माझ्या फायद्याचा आहे त्याचेच हित मी पाहणार.... समाजाने हे लक्षात ठेवावे.... 🙏🏻
धस साहेबांचे 1 चुकते असे मला वाटत आहे ... त्यांनी दादा सोबत cm साहेब पण राजीनामा घेऊ शकतात ऐकटे दादा यांना विलन म्हणून बघणं बरोबर नाही ...शेवटी धस साहेब यांच्या कार्याला सलामच आहे ...❤
कबुतर किती ही वर आकाशात उडाला तरीही तेला खाली जमीनीवर कार्यकर्ते चि गरज पडते यावरूनच लक्षात ठेवा तुम्ही 😂❤कबुतर दाणे खायला पाणी प्यायला जमिनीवर च येत असतं आकाशातुन विसरु नकोस
दादा काय येड्यात काढतात जनतेला तो खालचा हा वरचा अहो तो पण एक जनतेतून निवडून आलेला लोकप्रतनिधीं विधिमंडळाचे सदस्य आहे आणि आपण त्यांचे उपमुख्यमंत्री आहात हे अस बोलण शोभत नाही तुम्हाला
आम्हाला अजित पवार काय म्हणतात याचं देणं घेणं नाही, एखाद्या टपरी वाल्याला जरी विचारले कि सरपंच देशमुख यांचा खून कोणी केला आहे तर तो सुद्धा खरं सांगेल,पण हा धनु मुंडे याचा मालक अज्ञान आहे हे वास्तव नाकारता येत नाही
सुरेश धासानवरचा रोष अजित दादांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत आहे, आता विचाराल का ? तर अजित पवारांना सुरेश धस त्यांचा खास धनंजय मुंडेन वर आरोप करत आहेत ते खटकत आहे.
धन्यवाद पवार साहेब याना वंजारी बदनाम करायचे काम हे आपमतलबी आहेत हे काय धुतल्या तांदूळा सारखे आहे असं यांना वाटत असेल तर अंतर. मनाला विचारुन बगा काय सांगताय
अजित दादा, तुमच्या सत्ताधारी सरकारचे आमदार आहेत. ज्या अनेक आमदारांच्या संख्या बळामुळे सरकार बनते,त्या सत्ताधारी आमदाराबद्दल असे बोलणे योग्य नाही.तुम्ही आमदारांना किंमत देत नाही असे वाटते
ह्या अजित पवाराला जी घमेंड आहे ना. ही गोष्ट तुमच्या बाबतीत घडले असती म्हणजे कळलं असतं. फडणवीस साहेब लक्ष घाला महाराष्ट्राचा तुमच्यावर विश्वास आहे. च धनंजय मुंडेला बाजूला सारा. अजित पवार कडून अपेक्षा नाहीत
७० हजार कोटीच्या आरोपीला काय करावे ते विचारा😂😂😂😂
😂😂😂
तुमच्या बोलण्याचा अर्थ अखंड महाराष्ट्राला नक्की कळालं.... कारण तुम्ही त्या खुनशी माणसाला वाचवायचा प्रयत्न करत आहे
Yes right
दादा तुम्ही डेरिंग बाज दादा होता पण धनुभाऊच्या बाबतीत मात्र वाघाची शेळी झालात
Only आमदार शिवश्री सुरेश आण्णा धस
Yes
या मुत्रा कोणाला काय न्याय देईल यांचा जाहीर निषेध
न्यायव्यवस्थेत भेटला पाहिजे दादा आपण चुकीच्या गोष्टी करत आहात धनंजय ला पाठीशी घालतात
अजित तुच लाजिरवाणी बोलू नको,अरेरेरे.
ईगो कुठेही चालत नाही जनतेवर तर नकोच दादा
जातीवादी ढण्या ला वाचवणारा मराठा नेता, पहा मराठा समाज 12 ची अवलाद
बिड जिल्हाचा ढाण्या वाघ मा . सुरेश अण्णा धस
आष्टी चा काळा वाघ
@@gmd3737 tujya maicha favourite
धन्या जेलवारीला जाणार .... दादा पादा तुमची सुटका नाही
तूझ्या माईचे 12 नवरे जरी आले तरी काय होत नाहि dm Boss म्हणतात 😂😂
लोकप्रतिनिधी आहे लहान नाही only आमदार शिवश्री सुरेश आण्णा धस
आपण काहीच प्रयत्न करत नाहीत.आजपर्यंतचे आपल्या कृतीतून दिसून येत आहे
आता यांना काही गरज नाही बहुमत आले आहे सत्ता आहे म्हणून ही मस्ती ...आता जनतेने यांचे ही मग्रुरी विसरू नये आणि यांना पुढच्या निवडणुकीत यांची जागा दाखवावी
अजित दादा च बराचा आहे त्यानं काय न्याय देणार....70000 कोटी रुपयांचा घोटळा केलाय यान....आणि याची काय नैतिक ता बघता...
तुम्हाला थोडी जरी लाज असती तर तुम्ही राजीनामा घेतला असता..
तो खालचा कार्यकर्ता नाही तो तुमचा सगळ्यांचा बाप आहे ❤आण्णा❤
😂😂😂
याला म्हणतात फायद्याचे राजकारण.... एखाद्याचा खून झाला तरी चालेल... पण जो माझ्या फायद्याचा आहे त्याचेच हित मी पाहणार.... समाजाने हे लक्षात ठेवावे.... 🙏🏻
अजित दादा निवडून आल्या पासून त्यांची भाषाच बदलली आहे बोलायची आणि 5 टर्म आमदाराला जर खालाचा कार्यकर्ता म्हणत असतील तर जनतेला काय समजत असतील
थोड थांबा मनोज दादा तूमचा सगळ्याचा बाप आहे थोड थाब तूझी पण हाजरी लवकर घेणेत येईल
❤❤❤❤❤ बरोबर आहे ❤❤❤❤
हाच 70हजार कोटी रू आरोपी तेला काय विचारताय तो काय योग्य आहे निर्णय घेणार
मुन्नी ❤आता कसं वाटतं ❤गार गार वाटत
सुरेश आण्णा धस ❤❤ एक नंबर नेता❤❤
पालकमंत्री तुम्ही झालात म्हणजे अजूनच फावलं
मुंडे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
सुरेश अण्णा जरि पदाने तुमच्या पेक्षा कमी असले तरी मनाने तुमच्या पेक्षा लय मोठेय ते सत्या सोबत आहे
पवार परिवार काय होतं काय झालं 😅😂🤣😅😂🤣
हे कच खाणारे नाहीत दिल्ली कृपा आहे... म्हणजे सब कुछ खावो मगर कच मत खाओ...
तुमच्या पेक्षा सुरेश धस हे सत्तेत असूनही पीडित कुटुंबासाठी लढत आहेत तुम्ही आरोपीला पाठीशी घालत आहे.तुमच्या पेक्षा सुरेश धस हे चांगले नेते आहेत.
Tigar..Das...sayeb
Garibalacha pati Ubhe Rahile
एकच दादा❤❤❤
चुकीचे लोक सत्ता चालवतात
अजित दादा धनंजय मुंडे चा राजीनामा दिला पाहिजे
तीघांची बैठक का घेतली मग आम्ही काय येडे नाही
दादा तुम्ही फक्त धरणात मुता..
अरे अजित दादा धण्या मुंड्या चा खरोखर संबंध आहे, तुला कसं काय कळत नाही.❤❤❤ धण्या मुंडा चा राजीनामा घे बाबा तू नसता तुझा पक्ष संपून जाईल, महाराष्ट्रातून
साहेब पांघरूण घालन सोडून द्या.
बर बाकी जाऊ द्या राहू द्या बाकी..दादा आज रूपाली वहिनी दिसत नाही तुमच्या मागे😅😂
सीएम बोलायला लावत आहेत धससाहेबांना
सरकारला फंडिंग झाले असेल
Dadach khar hay❤
खालच्या स्तराचा कार्यकर्ता (सुरेश धस )😂😂😂😂
70000/हजार कोटी 😂😂😂
अजित पवार गट पुढल्या निवडणुकीत संपल्यात जमा आहे. हा पण निवडणुका ballet paper वर झाल्या पाहिजे.
अका चाअका आहे हा
ह्याना नक्कीच देव दिसतील पुढे जनता दाखवून देईल
दादा तुम्ही बरोबर बोललात, काही लोक फक्त राजकारण करत आहेत
धस साहेबांचे 1 चुकते असे मला वाटत आहे ... त्यांनी दादा सोबत cm साहेब पण राजीनामा घेऊ शकतात ऐकटे दादा यांना विलन म्हणून बघणं बरोबर नाही ...शेवटी धस साहेब यांच्या कार्याला सलामच आहे ...❤
राष्ट्रीय अध्यक्ष आपणांस विनंती धनंजय मुंडे मुळे आपण पाठीमागे चालला आहात विचार करावा लागेल नाहीतर पक्षाचे नुकसान आहे
कबुतर किती ही वर आकाशात उडाला तरीही तेला खाली जमीनीवर कार्यकर्ते चि गरज पडते यावरूनच लक्षात ठेवा तुम्ही 😂❤कबुतर दाणे खायला पाणी प्यायला जमिनीवर च येत असतं आकाशातुन विसरु नकोस
दादा काय येड्यात काढतात जनतेला तो खालचा हा वरचा अहो तो पण एक जनतेतून निवडून आलेला लोकप्रतनिधीं विधिमंडळाचे सदस्य आहे आणि आपण त्यांचे उपमुख्यमंत्री आहात हे अस बोलण शोभत नाही तुम्हाला
वाल्मिकला दादाच वाचवत आहे हे सत्य स्पष्ट झालंय
नवीन पद्धत नवीन राजकारण नवीन भाषा -😂😂😂
अजून 5 इयर्स नि निवडणूक येणार आहे हे विसरू नका साहेब 🙏🙏
हा न्याय देणारा माणुस नाही सत्ता पिपासु आहे
याचा अर्थ अजितदादा भाजपच्या ताटाखालचे मांजर झाली आहे
Dada चूक झालं तर मनाय च होत पण आपले इजत हा देवेंद्र पुढे टाकायचं नवत वागाच shele zalat
ते वरच्या नेत्याला खालचा कार्यकर्ता म्हणाल तर तुमचा घोटाळा बाहेर निघेल
आम्हाला अजित पवार काय म्हणतात याचं देणं घेणं नाही, एखाद्या टपरी वाल्याला जरी विचारले कि सरपंच देशमुख यांचा खून कोणी केला आहे तर तो सुद्धा खरं सांगेल,पण हा धनु मुंडे याचा मालक अज्ञान आहे हे वास्तव नाकारता येत नाही
दादा तुम्ही बोलता हे बरोबर
परमेश्वर यांना योग्य शिक्षा करो.. नीच
सर्वांत भित्रे DCM
यांना आता कुठले #संबंध😅# मिळायचे बाकी आहेत हे कळतच नाही
सरळ सरळ दिसतयकी दादांना सुरेश आणा यांच कितीपित्त आहे
आजित पवार तु राजिनामा दे
नेता म्हणजे नेमकं कोण?
दादा ❤
Ho dada😂😂😂😂barobar😂😂😂 तुम्ही मोठा neta फाटली 🎉
अजून काय संबंध पाहिजे दादा
सिंचन घोटाळ्यामुळे यवतमाळ जिल्यात तले धरण बांधकाम रोखले आहे निधी परत गेला
दादा बरोबर बोलले❤
वारे अजु दादा
Dada bolte achhe achhe ko kolte
सुरेश धासानवरचा रोष अजित दादांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत आहे, आता विचाराल का ? तर अजित पवारांना सुरेश धस त्यांचा खास धनंजय मुंडेन वर आरोप करत आहेत ते खटकत आहे.
सत्याचा पराभव आता होणार असेच वाटते.
दादा मुतला समजावर 😂
काय दादा 😂😂.जनता सुज्ञ आहे.
धस याना अजित दादा यांनी बरोबर उत्तर दिले
काळया डुक्कर ल दादा च सडेतोड उत्तर 😂😂
पादा धन्याला मांडीवर घेऊन बसतो, टरबूजा करुणाला विमानाने सोडतो.
अजित पवार साहेब जिंदाबाद
फडणवीस ना विचारा चक्की पिसींग च काय झालं
जब्या काला जामुन ची दादाने 😅इज्जत काढली
धन्यवाद पवार साहेब याना वंजारी बदनाम करायचे काम हे आपमतलबी आहेत हे काय धुतल्या तांदूळा सारखे आहे असं यांना वाटत असेल तर अंतर. मनाला विचारुन बगा काय सांगताय
अजित दादा, तुमच्या सत्ताधारी सरकारचे आमदार आहेत. ज्या अनेक आमदारांच्या संख्या बळामुळे सरकार बनते,त्या सत्ताधारी आमदाराबद्दल असे बोलणे योग्य नाही.तुम्ही आमदारांना किंमत देत नाही असे वाटते
अभिनंदन दादा
मत का देतात तेच कळायला मार्ग नाही
Suresh Das ek no
नड्डा चा नाडा उध्दव ने खेचला होता माहीत आहे ना पादा.
दादा न पादा 😂
ह्या अजित पवाराला जी घमेंड आहे ना. ही गोष्ट तुमच्या बाबतीत घडले असती म्हणजे कळलं असतं. फडणवीस साहेब लक्ष घाला महाराष्ट्राचा तुमच्यावर विश्वास आहे. च धनंजय मुंडेला बाजूला सारा. अजित पवार कडून अपेक्षा नाहीत
काय गंमत आहे जे 72 कोटी मधले आणि न्याय हे देणार
इजत काढायला सुरेश ला इजत च नाही बिनलाजा माणूस आहे जब्या
✅ dada
दादा पण आता वाल्मिक ला घाबरतात अस दिसतेय
सिंचन घोटाळा फाईल ओपन करणार म्हणलं लगेच पळणारा पळपुटा अजित पवार
शेर....❤❤❤
व्वा दादा छान
सुरेश धस ला त्याची लायकी कलाली
Tumchi layki bgna agudar
@@dsarmyofficial7931 मंत्री पदाची लायकी आहे तुमच्या वणी नाही 😂 जाळून घेणारे # 2 मंत्री पद 😂
@@rckinggamar jhatya 2 mantripad rahude tujya kd magche 50 varsh mukhyamantri Maratha ahet lawadya sadhya bi 2 DCM maratha ahet tumhi 2 mantripad ghetata ani tyachyat pn gu khatat
आडनावात कळाले
@@vishalkachare8865 1% 🤡 ahe
धनंजय मुंडेला सर्व घाबरतात हे मात्र नक्की