'कीर्तन महोत्सव' - पुष्प ७ : कीर्तनकार ह.भ.प. मिलिंद बडवे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • 'कीर्तन महोत्सव' - पुष्प ७ : कीर्तनकार ह.भ.प. मिलिंद बडवे
    श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या १०७ व्या पुण्यतिथीनिमित्त 'कीर्तन महोत्सव'

ความคิดเห็น •

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन. अतिशय सुरेख गायन व साथ संगत.नमस्कार बुवा.आयोजकांना धन्यवाद.

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 ปีที่แล้ว

    श्री बडवे बुवांना नमस्कार कीर्तन पूर्वरंग आख्यान मस्त झाले

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 2 ปีที่แล้ว

    Ati Sundar. Aaplya Charani Shir Sashtang Namaskar .Aashirwad asawa.

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 4 ปีที่แล้ว +2

    श्रीराम जयराम जयजय राम

    • @vilasshete6299
      @vilasshete6299 4 ปีที่แล้ว

      गोंदावले मधे आसल्या सारखे वाटतय खुपछान सुखदायक

    • @anjalivatharkar9240
      @anjalivatharkar9240 4 ปีที่แล้ว

      अप्रतिम कीर्तन 👌🙏🙏

    • @urmilaapte4329
      @urmilaapte4329 4 ปีที่แล้ว

      @@anjalivatharkar9240 ऊर्मिला आपटे
      ह. भ . प . मिलींद बुवांचे यांचे
      कीर्तन श्रवणीय, खूपच छान. कीर्तन कारांचे कीर्तन एकणे
      लहान पणा पासून ऐकणे एक पर्वणीच असते.

  • @urmilakalamkar6782
    @urmilakalamkar6782 3 ปีที่แล้ว

    सुंदर‌ चाल‌ आहे कीर्तन‌ भक्तीपुर्ण

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 ปีที่แล้ว

    वा बुवा अप्रतिम कीर्तन सुंदर आवाज,सुंदर सादरीकरण, सुंदर साथसंगत यामुळे श्रव्णीय झाले कीर्तन हे राममंदिर आणि रामरायाचे दर्शन घेतले आहे जेव्हा जेव्हा गोंदावले येथे जाते तेव्हा पण आज तुम्ही ,मंदिर तयार होतय श्रीराम तिथे येत आहेत तो सारा प्रसंग डोळयासमोर उभा केलात आपणही तिथे प्रत्यक्ष आहोत असेच वाटत होते ही तुमच्या शब्दांची ताकद आहे खूप खुप धन्यवाद आणि नमस्कार बुवा(सौ प्राजक्ता ओक डोंबिवली) डोंबिवली,पूर्व)

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 3 ปีที่แล้ว

    सर्व भावांसह सुंदर किर्तन.

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन!धन्यवाद बुवा.....

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 3 ปีที่แล้ว

    Khupach sunder apratim kirtan

  • @sanjaymestry6794
    @sanjaymestry6794 9 หลายเดือนก่อน

    सुंदर कीर्तन

  • @abhijitjayade
    @abhijitjayade 3 ปีที่แล้ว

    सुंदर कीर्तन झाले

  • @vasudevabhyankar1949
    @vasudevabhyankar1949 ปีที่แล้ว

    Khup Sundar Kirtan

  • @sunandachitnis9178
    @sunandachitnis9178 4 ปีที่แล้ว

    अगदी डोळे भरले.

  • @manjireeprabhune7299
    @manjireeprabhune7299 3 ปีที่แล้ว

    आपल्या सुश्राव्य किर्तन प्रसादाने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पुन्हापुन्हा किर्तन श्रवणाचा आनंद मिळो,ही श्रीमहाराज चरणीं प्रार्थना.
    श्री राम जय जय राम.

  • @milindbharde4238
    @milindbharde4238 4 ปีที่แล้ว +2

    मिलिंदबुवा सुरेख निरूपण. श्रीराम जय राम जय जय राम .

    • @vilasshete6299
      @vilasshete6299 4 ปีที่แล้ว +1

      गोंदावले मध्ये आसल्या सारखे वाटतय खुपच श्रवणीय

    • @milindbharde4238
      @milindbharde4238 4 ปีที่แล้ว +1

      अगदी खरं आहे .गोंदवल्याला आहोत हे अनुभवतो आहे .

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 4 ปีที่แล้ว +2

    एवढ्या अती सुंदर कीर्तन सेवेला "Dislike" करणाऱ्या महाभागांना काय म्हणावं.. ही विकृती आहे..प्रभू श्रीराम अशा लोकांना सुबुद्धी देवोत.. हीच प्रार्थना 🙏🙏

  • @trambakjoshi5074
    @trambakjoshi5074 4 ปีที่แล้ว +2

    Adhyamtik mahiti, surel avaj, utkrust abhinay, vadyanche dnyan yancha best sangam

    • @anuradharanade5919
      @anuradharanade5919 4 ปีที่แล้ว

      atisundaraayojan nehmiashatratheayojankarave

  • @aneshwardharmadhikari5841
    @aneshwardharmadhikari5841 4 ปีที่แล้ว

    Khup chan kele ajoba kirtan, tumhala mana pasun pranam

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 4 ปีที่แล้ว +1

    जय श्रीराम!कीर्तन खूप सुंदर!रामरायाचे गोंदवले येथे आगमन!खूप सुंदर चित्र डोळयांसमोर आले.सर्वच कीर्तन छान झाले.💐👌💐

  • @ulkabhadgaonkar4430
    @ulkabhadgaonkar4430 4 ปีที่แล้ว

    खूप श्रवणीय श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏🙏

  • @sulabhakulkarni9351
    @sulabhakulkarni9351 4 ปีที่แล้ว +5

    श्रीराम जय राम जय जय राम
    नमस्कार बुवा किर्तन श्रवणाचा चैतन्य मय आनंद मिळतो आहे श्रीमहाराजांच्या क्रुपेने
    अलभ्य लाभ

    • @sheetalbhide1234
      @sheetalbhide1234 4 ปีที่แล้ว +1

      सौ.शीतल चं. भिडे
      महाराज आपल्या इच्छा आपोआप पुर्ण करतात.सहज लावले तर लाईव्ह किर्तन.मी रोज काकड आरती लावते . संसारात राहून ही सर्व महाराज करुन घेत आहेत

    • @truptijoshi1180
      @truptijoshi1180 4 ปีที่แล้ว +1

      @@sheetalbhide1234 हे शहर वृक्ष

  • @dilipdeshmukh9263
    @dilipdeshmukh9263 4 ปีที่แล้ว

    श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांसाठी रामाने दोन नव्हे तर तीन वेळा अश्रू ढाळले .

  • @sunandachitnis9178
    @sunandachitnis9178 4 ปีที่แล้ว +1

    "कीर्तनरंगी नाचे पांडुरंग"

  • @sadananddixit7707
    @sadananddixit7707 4 ปีที่แล้ว

    दैवी आवाज ! सद्गुरू कृपा !ॐ

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर कीर्तन झाले. आपल्या परिवाराच्या कीर्तनचा लाभ व श्रवणाचा आस्वाद घेत आहोत. अशीच संधी जास्तच जास्त प्राप्त करून द्यावी, ही विनंती. धन्यवाद. I 🙏🙏🙏

    • @sham-wb4gj
      @sham-wb4gj 3 ปีที่แล้ว +1

      किर्तन छान झालं

  • @kundantare4013
    @kundantare4013 4 ปีที่แล้ว

    🙏🚩🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🚩🙏💐💐💐💐💐

  • @urmilakalamkar6782
    @urmilakalamkar6782 3 ปีที่แล้ว

    प्रल्हादाचे‌ हाकेसरशी‌ स्थंभी‌ गुरगुरला

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 ปีที่แล้ว

    Khu Chhan Kirtan.
    Jay Jay Raghuveer Samarth
    Shreeram Jayram Jay Jay Ram.

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 4 ปีที่แล้ว +1

    यात रामकृष्ण हरी या पदाला ताल कोणता वापरलाय? वेगळाच वाटला

  • @digambarjagtap1155
    @digambarjagtap1155 4 ปีที่แล้ว

    Jai sad Guru Shri Ram samrth Shri Ram Jai Ram Jai Jai Ram

  • @appathorat4194
    @appathorat4194 4 ปีที่แล้ว

    साक्षात माहराज

  • @jaykrushnadeshpande4892
    @jaykrushnadeshpande4892 4 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌

  • @sunitagokhale2098
    @sunitagokhale2098 4 ปีที่แล้ว +1

    रोज किर्तनाचा सुखद आनंद मिळतो. धन्यवाद.

  • @bhushanmahajan6091
    @bhushanmahajan6091 4 ปีที่แล้ว

    मनपुर्वक धन्यवाद

  • @vidyadharjoglekar2347
    @vidyadharjoglekar2347 4 ปีที่แล้ว +1

    Shri Ram samarth

  • @shubhashkakirde4354
    @shubhashkakirde4354 4 ปีที่แล้ว +1

    Shreeram Jayaram jay jay ram

    • @sandhyar1533
      @sandhyar1533 4 ปีที่แล้ว

      Ati sundar sarvana namaskar

  • @dilippadalkar6466
    @dilippadalkar6466 4 ปีที่แล้ว

    श्री राम जय राम जय जय राम

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 4 ปีที่แล้ว

    सादर वंदन ! अतिशय सुंंदर , अमृतमय वाणीतून रसाळ असे कीर्तन ऐकले !!श्रीराम जयराम जयजयराम !!

  • @sagarsambhus5448
    @sagarsambhus5448 4 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर किर्तन ऐकायला मिळाले

  • @vivekgandhe7827
    @vivekgandhe7827 4 ปีที่แล้ว +1

    खूब छान

  • @MadhaviDeshpanbe
    @MadhaviDeshpanbe 4 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर किर्तनाचा लाभ मिळाला.

  • @vivekgandhe7827
    @vivekgandhe7827 4 ปีที่แล้ว +1

    खूबच छान सुरुवात

  • @vivekgandhe7827
    @vivekgandhe7827 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर्वांना

  • @shalajagadre6930
    @shalajagadre6930 4 ปีที่แล้ว

    Ln

  • @narayanjayade3588
    @narayanjayade3588 4 ปีที่แล้ว

    भक्तीचे सामर्थ्य किती आहे हे समजून घेणें मंजे जगात दुसरे काही नाही

  • @dattatrayakavi899
    @dattatrayakavi899 4 ปีที่แล้ว

    सुजाता कवि

  • @alkadeshpande8440
    @alkadeshpande8440 4 ปีที่แล้ว +4

    💐💐👏👏

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार बुवा

  • @sunitagokhale2098
    @sunitagokhale2098 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद आवाज मोठा झालाय

  • @trambakjoshi5074
    @trambakjoshi5074 4 ปีที่แล้ว

    Farach chhan

  • @tejasjoglekar6260
    @tejasjoglekar6260 4 ปีที่แล้ว +2

    आवाज नीट ऐकू येत नाही, पण kirtan सुंदर

  • @sunitagokhale2098
    @sunitagokhale2098 4 ปีที่แล้ว

    आवाज थोडा मोठा हवाय

  • @govindkulkarni1920
    @govindkulkarni1920 4 ปีที่แล้ว +2

    श्रीराम समर्थ..परमपूज्य सद्गुरुचरणी साष्टांग नमस्कार.सर्व किर्तनकार,श्रोतेजन, आयोजक यांच्या ईश्वर निष्ठेला मनःपूर्वक प्रणाम........... श्री श्रीगुरुदेव स्वामी चरणरज...... गोविंद

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 4 ปีที่แล้ว +1

    1:19:43

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 4 ปีที่แล้ว +1

    उत्तम किर्तन सेवा सप्ताह आहे. घरी बसून नामस्मरण महाराज करून घेत आहेत. श्री राम जय राम जय जय राम...

  • @savitadate6411
    @savitadate6411 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय भावपूर्ण किर्तन जय श्रीराम

  • @vasudevabhyankar1949
    @vasudevabhyankar1949 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar Kirtan

  • @yashodharajoshi8038
    @yashodharajoshi8038 4 ปีที่แล้ว

    Sri ram jai ram jai jai ram