Beed | गार्डनं पलंगांची मागणी केली, महिला अमंलदारांसाठी एक बेड आत नेला; बीड पोलिसांकडून स्पष्टीकरण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #BeedPoliceStation #WalmikKarad #BeedNews
पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलंय.
आरोपी या पोलिस स्थानकात आल्यानंतर बुधवारी पाच गाद्या आणि पाच नवे कोरे बेड आणण्यात आले.
हे बेड आरोपीसाठी आणण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय.
यावर बीड पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आमच्या गार्डने मागणी केली होती असं सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
वारंवार वरिष्ठ अधिकारी भेट देत आहेत,कुठली स्पेशल स्टेटमेंट आरोपींना देत नाही असंही स्पष्ट केलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
आताच सुविधा पहिज्या होत्या का .
आगोदर सुविधांची गरज नव्हती का तुम्हाला .
काय बोलावे ह्या बीड पोलिसाना .
राजकारणी लोक किती खालच्या पायरीवर जातात हे सिद्ध झाले
कोण बघत बसतंय का आतमधे कोण त्यावर झोपतंय ? 🙏🙏
पोलीस वाल्यांची पण सीबीआय चौकशी झाली पाहिजे
काय कुणाची चौकशी करायची ,सगळ्या तपास यंत्रणा, न्याय यंत्रणा,आणी गुन्हेगार सुद्धा यांचेच अपेक्षा कुणा कडून करायची
गरिबांचं कोण नसत
नविन sp खुप कड़क आहे
रात्री बिर्याणी पण येत असेल , काय नाही मुंढे मंत्री आहेत , मंग काहीही होऊ शकत , कितीही मोठा अधिकारी असला तरी त्यांच्याच ऐकावे लागेल कारण काहीही केलं तरी मंत्री मोठा असतो , सगळ प्रकरण दडपल जाणार , मुखमंत्री म्हणतात सर्व पुरावे तपासून कोणालाही सोडणार नाही , मंत्री विरुद्ध पुरावा कधी सापडेल का ....
अहो साहेब आपण पोलीस आहात ज्याप्रमाणे आरोपीना फिरवून फिरवून प्रश्न विचारता तसेच आहे हे,
काय योगायोग आहे, आरोपी आल्यानंतर खाट येतात त्यापुढे जाऊन 5 आरोपी आणि खाट पण 5,
वाल्या मामा ला झोपायला 😂😂😂😂😂पलंग आले .मामा 14दिवस काय खाली झोपनार का मंग,?
लाडक्या बहीणींनी पैसे मिळत राहावे म्हणून यांना पाच वर्षांसाठी सत्ता दिली आहे त्यामुळे पुढील पाच वर्षे आपल्याला हेच पाहावे लागणार आहे.
गरीबांना लोकशाही श्रिमताकरीता हुकूमशाही मेला आमचा गरीब फक्त जय शिवराय जय भीम जय संविधान
मराठी लोकांनी आता अश्या पक्ष्याला निवडून देताना विचार करा. नाहीतर असेच प्रकार सामान्य मराठी माणसाबरोबर होतच राहील.
नवीन बांधकाम कवा झाले थालातर कवा झाले पलंग किंवा आले याची चौकशी करावी ज्यांनी अंकाची सोय करतो त्याला कायमच घरी पाठवा
पंलग पहिल्यानेच आणुन ठेवायला पाहिजे होते .वाल्मीक कराड ची खातीरजमा चांगली होत आहे गार्ड हे त्या पंलगावर झोपुन ड्युटी कसे करतात.पार्ट्यापण करा.
पोलीस श्रीमंत आरोपीला कधीही मॅनेज होत असतात आपण आतापर्यंत पाहतच आणि ऐकतच आलो आहोत श्रीमंत आरोपींना नेहमीच व्हीआयपी सुविधा पोलिसांकडून दिली जाते
या पलंगावर वाल्मिकी झोपत असेल साहेब जरा खरोखर बोला आतापर्यंत काय व्यवस्था केली नाही सर्व पोलीस स्टेशन मध्ये अशीच व्यवस्था करताना काय ही व्यवस्था सर्व गृह खात्याने पुरविण्यात येणार आहे काय आशा व्यवस्थेमुळे सर्व सर्रास गुन्हेगारी वाढेल
येथ ला सवॅ पोलिसाची बदली करूण टाकावी.
पलंग दिलाय उद्या बाई मागेल सगळी सिस्टिम मॅनेज आहे
कोणी तर पोलीस कोठडी च स्टिंग ऑपरेशन करावे
आराम करायचा का ड्युटी बजावायची?
Ratri ch tu ubha rahun duty karshil ka nit aika kay mhntat te guard duty asti 1+3 jan astat
बीड सोडुन दुसर्या चौकत शिफ्ट आरोपी सगळेच
सीसीटीव्ही कॅमेरा खाली ठेवा ना त्याला मग कॉटवर का झोपायला देता
Beed police 😂😂😂 नुसता खेळ लावला
पोलिस हे सगळ्यात........?
Police काय झोपी जातात काय night duty ल 😅😅😅 किती नीच पणा
मीडिया आपल्या वेळेचा किती फालतू गोष्टींसाठी वापर करतो
ही धनंजय मुन्ढे चि कृपा
Up madhun mafia haddapar houn beed madhe jama hoto aahe
वाल्मिक कराड ज्या जेल मध्ये आहे तीथे सी सीटीव्ही लावावेत तो काय करतोय व्हिडिओ मध्ये जनतेला दाखवावेत
Aropi lockup madhe alredy cctv camere astat.
Corruption at highest level
मुंबई हल्याकरणारयाअजमल कसाबला किती पंलग होते
Saheb tumchya guard sathi nusta palang Kai kamacha Bai Ani batli chi pan soi kara mhanje changli jhop yeil
Ha chavat diste
To asudya yogayog pn आरोपी 5 an bed pan 5 ch ch ha yogayogach mhnaych ka
Kiti nirlaj ahey police ani sarkar sagley ullu banavtait..thokaa DM and WK la
Zavnya Zopa Kadhta Kai Aaropi Tikad Palun Jatil
Bid madhye VIP aropisathi byed magvilyeka polisanisangavye
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
baba shib ka kanuin kitnaa bhiy siqitt qw naa ho khursey piy gadirr bhitey to
😂😂
तुम्ही पोलिस यत्रनेने काम चांगले करावे ,सेटिंग करुन काम करु नये
😂😢😅
म्हणजे आरोपी वाल्मिकच्या, पदस्पर्शाने, बीड पोलीस स्थानक पावन झाले म्हणायचे की काय...... 😵😵😵😵😵
हे काय बोलुन देणारी लोंक आहेत का, हे बरोबर काम करतात
लोकांना वेड्यात काढता का पोलिसवाले