Uddhav Thackeray यांचा वाघ संसदेत कडाडला, Omraje Nimbalkar यांनी सोयाबीन शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं मांडलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #soyabeanfarmers #omrajenimbalkar #shivsenaubt #budgetsessionparliament
राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्रे बंद झाल्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.
"सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळेल असं वाटत नाही..." असं पाशा पटेल म्हणाले होते.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत सोयाबीन शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला.
सोयाबीन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे ओमराजेंनी सभागृहाचं लक्ष वेधलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
महाराष्ट्राचा बुलंद आवाज ओमराजे शेतकऱ्यांचे कैवारी खासदार म्हणून एक नंबर काम अभिनंदन साहेब
माननीय खासदार ओमराजे निंबाळकर शेतकऱ्यांची बाजू लोकसभेत मांडल्याबद्दल अभिनंदन बाकीचे आन्न खात नाहीत वाटत
Bakiche fakt khurchi garam karata yet
धस धनंजय पकांजा प्रकाश संदिप ह्या फालुतु लोकावर न लक्ष देता खासदार निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा
धन्यवाद साहेब नमस्कार 🎉🎉🎉
राजे मनापासून आभार
वाह .... फार सुंदर ..... ओमप्रकाश निंबाळकर आपले कौतुक करावे तितकं कमी .... धडाकेबाज भाषण झाले ....
शेतकऱ्याचा बुलंद आवाज
धन्यवाद शेतकऱ्यांबद्दल संसदेत सविस्तर माहिती ईतर खासदारांना एकवली.आशा करुया इतर खासदारही शेतकऱ्यांबद्दल संसदेत काही बोलतील.
Tiger of Maharashtra
वाघ फकत धाराशिवचा ओमप्रकाश दादा ❤❤
योग्य भाषण, ओमराजे.
शेतकऱ्याचे संसद शेतकऱ्यांविषयी बोलण्यासाठी खासदारांच्या अभिनंदन
ओमराजे साहेब तुमच्या सारखे लोकप्रतिनिधी पाहिजेत 👍👍🌹💐
वा राजे एकच नंबर मना पासून खूप खूप आभार
❤ शेतकऱ्यांचा खरा कैवारी❤
मस्त ओम दादा निंबाळकर
वाघच आहे
महाराष्ट्रचा बुलंद आवाज ओमराजे साहेब
ओम राजे 🎉 डरकाळी फोडणारा नेता🎉 नमस्कार जयमराठवाडा
परभणी चा खासदार कधी बोलतोय का नाही
Om Raje Nimbalkar Saheb Dhanyawad Jay Maharashtra
सेत र्याचा वाघ फक्त ओम राजे निंबाळकर आमच मत तूम्हाला करु सेकत नाहि कारण आम्ही जालना मतदार सगांत आहे ओम राजे निंबाळकर हे खाजदार म्हणून चांगले आहे
भुमि हीन यांचा पन विचार करा आणि तेचे साठी पण योजना सुरू करावी
Jabardast khasdar saheb...asech jante sobat ani Uddhav sahebana sath dyavi......
Buddy good work
एक पण मागणी मान्य होणार नाही...
Om dada jay maharastra
❤
शेतकरी पुत्र
👌
🙌🙏
Ajun Andhbhakt jivant aahet
तीनदा खासदर होऊन नीट हिंदी बोलता येईना
का हिंदी बोलायचे
मराठा आमदार आहेत
महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांनी मराठीतच बोलले पाहिजे मार्तूभाषा आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान पाहिजे
बोल बच्चन 😂😂
आघाडी सरकार होते महाराष्ट्र मध्ये तेव्हा का बोंबलला नाही 😡
जरा ते काय म्हणतात ते ऐकून घे मग बोल
Tevha Soyabean la 11000 bhav hota
Shemnya laj vatat nahi ka tula kahitri bolato to bakich t gandit gand ghaltat
काम नसल्यामुळे कायपण सुचतंय बोलायला
तू जातो का तिथे बोलायला 😂😂