मुंबई : रिक्षावाल्याने भाडं नाकारलं, पोलिसांकडूनही अपमान, महिला डीवायएसपींची फेसबुक पोस्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • सुजाता पाटील यांनी अंधेरी पश्चिमेला रिक्षाचालकाला भाड्यासाठी विनंती केली, मात्र त्याने भाडे नाकारलं. त्याची तक्रार उपस्थित पोलिसांना केली, पण पोलिसांनी सुजाता पाटील यांनाच अपमानास्पद वागणूक दिली. मग त्यांनी डी एन नगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिसांना तक्रार केली, मात्र त्यांच्याकडूही प्रतिसाद मिळाला नाही.
    सुजाता पाटील भोपाळवरुन रेल्वेनं मुंबईत आल्या होत्या. त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. मुलगी आजारी. सोबत दोन बॅगा होत्या. अशा परिस्थितीत रिक्षाचालकांनी मुजोरी केलीच, पण पोलिसांनीही अपमानास्पद वागणूक दिल्याने, सुजाता पाटील यांनी फेसबुकवर व्यथा मांडली. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाकडेही सविस्तर प्रतिक्रिया दिली.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

ความคิดเห็น • 1.6K

  • @sudhirjagtap6831
    @sudhirjagtap6831 3 ปีที่แล้ว +78

    मी स्वतः रिक्षा ड्रायव्हर आहे माझा नेहमीचा अनुभव आहे पोलीस दररोज फुकटचा प्रवास करतात

    • @Qwetdcg
      @Qwetdcg หลายเดือนก่อน

      Te think ahe lokana mahit ahe pan. .rikshawale ..pan kmi nahi lambach bhad asl trach tyar hota. .jawalch asel tr nahi sangta...

    • @dnyaneshwarsabe8943
      @dnyaneshwarsabe8943 28 วันที่ผ่านมา

      Fukte.

    • @ShivajiValse
      @ShivajiValse 2 วันที่ผ่านมา

      काय पण चुत्या गत बोलतो हा जगताप

    • @ShivajiValse
      @ShivajiValse 2 วันที่ผ่านมา

      खूप लुटो हा रिक्षावाला

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 3 ปีที่แล้ว +132

    स्वतः पोलिस ऑफिसर असणे आणि पोलीसांकडून वागणूक मिळणे ह्या वर्दीला शोभादायक नाहीत!!

    • @prash257
      @prash257 3 ปีที่แล้ว +1

      पोलिसांनीच वर्दीची लाज काढली, काढत आले आहेत आणि यापुढेही काढताच राहणार.

    • @ashokrane7868
      @ashokrane7868 3 ปีที่แล้ว

      बन

    • @prash257
      @prash257 3 ปีที่แล้ว

      @@ashokrane7868 बनून काय करू? माझं क्षेत्र वेगळं आहे.

  • @sachinghotekar9168
    @sachinghotekar9168 4 ปีที่แล้ว +12

    खुप वाईट वाट असे बगुन
    आणि ९५℅ police असच् वागतात

    • @gajananyerwal5167
      @gajananyerwal5167 2 ปีที่แล้ว

      95 ‍‍‌% नाही.पूर्ण 99 %अशेच आहेत

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 5 ปีที่แล้ว +13

    पोलिसांना कायद्याचा धाक राहीलेला नाही
    त्यामुळे अश्या प्रकार घडतात...त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे...

    • @maheshayyar4340
      @maheshayyar4340 3 ปีที่แล้ว

      Many autos r owned by policemen and hence they behave like that

  • @jamirmujawar2514
    @jamirmujawar2514 5 ปีที่แล้ว +41

    सामान्य मानुस काय करेल अशा पोलिसांच्या दबंग गिरीला।।।। पोलिस हा रक्षक नाही भक्षक बनला आहे

  • @bhaskarpathak1116
    @bhaskarpathak1116 4 ปีที่แล้ว +2

    मँडम तुम्हाला जी वागणुक मिळाली हि फार गंभीर आहे पण मँडम आम्ही सामान्य हे रोज भोगतोय ....आपण याला वाचा फोडलीत मनपुर्वक आभार

  • @pradeepvaze4954
    @pradeepvaze4954 7 หลายเดือนก่อน

    ह्या सगळ्या गोष्टीस तुमचे अधिकारी आहेत जबाबदार आहेत

  • @diptijadhav76
    @diptijadhav76 3 ปีที่แล้ว +7

    We are glad to know She came out with this important problem increasing in mumbai thane

  • @kiransupnekar4292
    @kiransupnekar4292 6 ปีที่แล้ว +57

    Madam tumhi fakt nitin nandgavkar yana call kela astana tr auto.wala sobatch policana pn khalkhayak milal asth amche nitin saheb vede.nahit je taxi.auto walana fatke detat

    • @abhaybhosale3837
      @abhaybhosale3837 6 ปีที่แล้ว

      kashala tyanna call ami yanna help. yanchi manas lokkana detat ka rikshwa pakdun. ya dysp mg ky constable yanna auto pakdun dyayla ahe ka ?

    • @nileshmore8689
      @nileshmore8689 6 ปีที่แล้ว +1

      Nitin sahebancha no asel tar plz share kara

    • @tejasjadhav4821
      @tejasjadhav4821 5 ปีที่แล้ว

      Ek no bollas bhava

    • @pranayraut6192
      @pranayraut6192 4 ปีที่แล้ว

      @@nileshmore8689 +919768685568 nitin Nandgaonkar saheb

    • @nileshmore8689
      @nileshmore8689 4 ปีที่แล้ว

      @@pranayraut6192 thank you.

  • @nationindianews54
    @nationindianews54 3 ปีที่แล้ว +4

    भारत बहुदा असा एकमात्र देश असेल जिथे पोलिसांना पाहिल्यावर सुरक्षित वाटण्याऐवजी भीती वाटते...

  • @danialgavit6916
    @danialgavit6916 ปีที่แล้ว

    पोलिसांचा खरा चेहरा समोर आला आणि अंतिम सत्य हेच आहे

  • @vickyjondhale3712
    @vickyjondhale3712 4 ปีที่แล้ว +5

    आपली हिंगोली बरी मॅडम

  • @sarjeraodatir3102
    @sarjeraodatir3102 2 ปีที่แล้ว

    शेम साहेब काय चाललंय आपल्या राज्यात रिक्षावाल्यांची मजूर गेली लक्ष द्या जरा यांच्यावर तिकडं कारवाई करा

  • @sahyadrimedia6009
    @sahyadrimedia6009 6 ปีที่แล้ว +9

    गंभीर बाब आहे

  • @rahuljadhav6243
    @rahuljadhav6243 5 ปีที่แล้ว +7

    Shame on police department

  • @kishorpatole7739
    @kishorpatole7739 6 ปีที่แล้ว +7

    Sagle Police Gunde Aahet..

  • @mahavirkamble537
    @mahavirkamble537 4 ปีที่แล้ว

    पोलिसातील, मुजोरी, गुर्मी, गुंडगीरी संपवण्यासाठी कोणत्या फोर्सची,संस्कारा ची गरज आहे. का हे असच चालायच. कुठे नेवूण ठेवला मझा महाराष्ट्र......

  • @deepakthorat2142
    @deepakthorat2142 5 ปีที่แล้ว +300

    पोलीस मदत मागितल्यावर त्यांची भाषा बोलण्याची पद्धत इतकी वाईट असते
    हा मला आलेला अनुभव आहे

    • @shambhugosavi2214
      @shambhugosavi2214 3 ปีที่แล้ว +1

      Right

    • @rohitkharat4592
      @rohitkharat4592 3 ปีที่แล้ว +2

      Ho bhau

    • @sumanmom
      @sumanmom 3 ปีที่แล้ว +7

      खुब लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी धी.... मला हया मॅडमचा खुप गर्व वाटतो... अन्याय करणार्‍या पेक्षा अन्याय सहन करने वाईट....

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 3 ปีที่แล้ว +5

      पोलीस ताईसाहेब ह्या घटना पोलीस डिपारमेंट सोबतच नाही तर हजारो जनतेसोबत होत असतात लाखो जनतेसोबत होत असतात कमीत कमी तुम्ही तक्रार करू शकल्या तर आम जनतेची कोणीच सुनवाई ऐकत नाही तर आमच्या भावना काय असतात

    • @akshaygayakwad3444
      @akshaygayakwad3444 3 ปีที่แล้ว +2

      Ho khare aahe bhau

  • @manikparbhane2375
    @manikparbhane2375 3 ปีที่แล้ว +32

    मॅडम धन्यवाद तुम्ही पोस्ट टाकल्याबद्दल.
    आपल्या सारख्या अधिकार्याचा हा अनुभव आहे..
    सर्व सामान्य माणसाला तर हे पोलिस वाले आणि रिक्षा वाले किती तरी पटीने जास्त त्रास देतात.
    याची दखल कोण घेणार.
    धन्यवाद आपणास हि बाब निदर्शनास आणल्या बद्दल 🙏🙏

  • @samirpawar6240
    @samirpawar6240 6 ปีที่แล้ว +535

    पोलिस खात्यात असून हि अवस्था तर सर्वसामान्यांच काय? विचार न केलेलाच बरा ...

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 6 ปีที่แล้ว +7

      बरोबर बोललास भावा.

    • @prasadpatil2299
      @prasadpatil2299 6 ปีที่แล้ว +1

      Khup majle... He loka

    • @bhagwanthorve2740
      @bhagwanthorve2740 5 ปีที่แล้ว +10

      Abp maza ने मॅडमची दखल घेतली धन्यवाद .

    • @mansurshaikh2030
      @mansurshaikh2030 4 ปีที่แล้ว +1

      Great experience. Mam

  • @drgajubhone2595
    @drgajubhone2595 5 ปีที่แล้ว +11

    पुलिस पुलिसांनाच मदत करत नाही तर सर्व सामान्यांना काय मदत करणार....लाज वाटायला पाहिजे ह्या काही लाचखाऊ लोकांना 😠😠😠😠😠

  • @SB-zz6fv
    @SB-zz6fv 6 ปีที่แล้ว +748

    बघा लेडीज बरोबर आशी वागणूक ,, पुरुषांच्या बरोबर काय होत आसेल...
    पुरुष आसता तर दुसरा पाय मोडला आसता पोलिसांनी...

    • @atuljadhav6203
      @atuljadhav6203 6 ปีที่แล้ว +22

      Kharay bhau maz chadlay ya police lokanha

    • @aminaansari3418
      @aminaansari3418 6 ปีที่แล้ว +5

      sachin B agdi brobar

    • @AavegSheth
      @AavegSheth 6 ปีที่แล้ว +4

      truth

    • @vijaykhobre9731
      @vijaykhobre9731 6 ปีที่แล้ว +3

      agdi barobar,lakhatun ek bolalat

    • @MK-ml1qd
      @MK-ml1qd 6 ปีที่แล้ว +11

      Tisra bhi pay modla asta bhau... hahaha

  • @Rajdeshmukhmh22
    @Rajdeshmukhmh22 5 ปีที่แล้ว +26

    त्या दोन पोलीस कॉन्स्टेबल ने महिला अधिकाऱ्यांना कायदेशीर मदत केली नाही. व कर्तव्यात कसूर केल्याने त्या दोघांना नोकरीतून बडतर्फ करायला पाहिजे…...आणि धन्यवाद ABP माझा ला...

  • @sunilkore4173
    @sunilkore4173 6 ปีที่แล้ว +138

    मॅडम तुम्ही खुप सरळ आहात.सरळ माणसं व स्त्री ह्याना रोज असेच अनुभव येतात कलीयुग आहे.

    • @manjulakamble9332
      @manjulakamble9332 4 ปีที่แล้ว +1

      Police sa kadun jar police la ashi. vagnuk milate tar sadaran lokanche kay

    • @savitaghongade5935
      @savitaghongade5935 4 ปีที่แล้ว

      @@manjulakamble9332 to..

    • @snk0911
      @snk0911 3 ปีที่แล้ว

      Saral cha prashna nahi. Police madati sathi astat mi traas dyayla?

  • @indian2819
    @indian2819 4 ปีที่แล้ว +78

    म्हणुनच सामान्य नागरिक पोलिसांना तक्रार करतच नाहीत.
    कारण आमचा नेहमीचा वाईट अनुभव आहे.

  • @ganeshkanse3956
    @ganeshkanse3956 6 ปีที่แล้ว +742

    अहो म्याडम तुम्ही पोलीस असून ।।।अशी वागणूक ।।।मग आम्हाला किती त्रास होत असेल ।।।।

    • @rajendrawayal6243
      @rajendrawayal6243 6 ปีที่แล้ว +2

      Right

    • @amolchopade7649
      @amolchopade7649 5 ปีที่แล้ว +20

      गरिबांचा त्रास कोणाला दिसत नाही.

    • @mankind1234i
      @mankind1234i 5 ปีที่แล้ว +5

      I'm fully agreed with you.

    • @shesharaotarphe8671
      @shesharaotarphe8671 5 ปีที่แล้ว +12

      बरे झाले पोलीस पन चोर आहे T 90 %पोलीस स्वत la पोलीस स्टेशन आपल्या बाबाच समजतात

    • @gulabraopatil5165
      @gulabraopatil5165 4 ปีที่แล้ว

      Ganesh Kanse u6 uP bubn

  • @narendratambe3824
    @narendratambe3824 4 ปีที่แล้ว +38

    जर का पोलिसांची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांना तर कीती यातना सहन कराव्या लागतात आणि हे सरास चालू आहे यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही आहे

  • @santoshsonawane9708
    @santoshsonawane9708 6 ปีที่แล้ว +92

    मैडम , तुम्ही त्याच पोलिस स्टेशनला बदली करुण घ्या म्हणजे त्यांना स्त्रियांशी कसे वागावे ते लवकर समजेल...

    • @yuvrajpatule6063
      @yuvrajpatule6063 5 ปีที่แล้ว

      का

    • @uttamsuryavanshi7651
      @uttamsuryavanshi7651 3 ปีที่แล้ว +1

      पोलीस रिक्षावाल्या कडून हप्ते घेतात त्यामुळे रिक्षावाल्यांना काय बोलतच नाही. प्रवाशांची बाजू पोलिस कधीच घेत नाही.

  • @chhayakhade1597
    @chhayakhade1597 2 ปีที่แล้ว +3

    मॅडम खरोखरच तुमच्यासारखे अनुभव प्रत्येकाला येत असतात. अशा उद्धट पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीतरी पनिशमेंट केली पाहिजे जेणेकरून पोलीस कोणाबरोबरही असे वागणार नाहीत.🙏🙏

  • @arav3921
    @arav3921 6 ปีที่แล้ว +49

    हि परिस्थिती सर्वच् पोलिस स्टेशन मध्ये आहे.कायदा आणि सुवेवस्थेची पुर्ण वाट शासकिय कर्मचार्‍यांनीच् लावली आहे,साधी तक्रार सुध्दा लिहुण घेत नाही,कायद्घाची अंमलबजावणी चे सोडुन ध्य्या.

    • @gloriapaul1614
      @gloriapaul1614 4 ปีที่แล้ว +3

      Manus ki hi rahalich nahi ahe

  • @farooquemohammed3761
    @farooquemohammed3761 3 ปีที่แล้ว +11

    हीच खरा रूप आहे पोलिस चा ,सामान्य माणसाला पोलिस अशीच वागणूक देत असतात,

  • @sandipgadhave3383
    @sandipgadhave3383 6 ปีที่แล้ว +296

    यामुळे महाराष्ट्र पोलीस बदनाम आहे इंडिया मध्ये

  • @kirtikumarghorpade8294
    @kirtikumarghorpade8294 3 ปีที่แล้ว +2

    त्या दोन नालायक पोलीस सिपायानां कायमचे घरी पाठवा

  • @ravibeej7385
    @ravibeej7385 6 ปีที่แล้ว +72

    100 paiki 5 police nidan changle astil baki tar kutrya hun vait
    Fakt savdhan india
    Ani craim petrol madhech
    Changle
    Khup vait ahet aplya deshache che polic
    Mothe matkya vani pot vadvun

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 6 ปีที่แล้ว

      बरोबर बोललात भाऊ.

    • @rohitvadar3588
      @rohitvadar3588 5 ปีที่แล้ว

      A

    • @bantay4504
      @bantay4504 4 ปีที่แล้ว

      1 नंबर बोललात
      😁

    • @saleemuddinmohammad5412
      @saleemuddinmohammad5412 4 ปีที่แล้ว

      Apan Jay kahi police chai wag nook babat newaydan kelay your are correct

    • @wasimshaikh39
      @wasimshaikh39 4 ปีที่แล้ว

      I am fully agree with you ....

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 ปีที่แล้ว +2

    पाटील मॅडम धन्यवाद ! पोलीसांच्याकडून होणारा छ्ळ उघड केला .आपण तक्रारीचा पाठपुरावा करावा म्हणता पण सामान्य माणसाला शक्य होऊ शकत नाही . कारण त्याचे काहीही चालत नाही . अपमान सोसावा लागतो . अनुभव आले आहेत .

  • @kirankharat9306
    @kirankharat9306 6 ปีที่แล้ว +57

    Thane sateshn परिसरात रिक्षा वाले खूप त्रास देतात कोपरी परिसरामध्ये पण खूप त्रास

  • @AIDalvi
    @AIDalvi 3 ปีที่แล้ว +4

    मॅडम, तूम्ही फेसबुक वर पोस्ट टाकण्या आधी जर JCP विश्वास पाटलांना ट्विटर वर ट्वीट करून sure मदत मिळवली असती!

  • @maheshgurav8846
    @maheshgurav8846 6 ปีที่แล้ว +532

    आता कळले की सामान्य माणसाचे काय होते तुमचा वर परीस्तीती आल्यावर कळले काय हे रोज आमच्या बरोबर होते

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 6 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे भाऊ.

    • @amolpatil381
      @amolpatil381 5 ปีที่แล้ว +1

      nice

    • @amoldapkekar6003
      @amoldapkekar6003 5 ปีที่แล้ว

      Mahesh Gurav barobar ahe

    • @yogendrawaghale3470
      @yogendrawaghale3470 5 ปีที่แล้ว +1

      एक दम बरोबर

    • @shantasharma2798
      @shantasharma2798 4 ปีที่แล้ว +2

      Baro bar aaha police la madat karat nahi tar sadharan jantacha kay police nival vardi cha nava khali gundgardi karnara

  • @adityajangam3327
    @adityajangam3327 3 ปีที่แล้ว +2

    पोलीस लोकांचा नाव खुप खराब आहे माणुसकी नाही राहिली जिथे तिथे पैसे काढतात....आता रक्षक च भक्षक झाले हवेत दुर्दैव😢

  • @premkumarsawant76
    @premkumarsawant76 6 ปีที่แล้ว +334

    आता कळलं काय तुम्हाला स्व : ता वर वेळ आल्यावर. हि वेळ आमच्यावर रोज येते. मॅडम

    • @madhukarautade4291
      @madhukarautade4291 6 ปีที่แล้ว +12

      आता समजलिका पोलिसांची मुजोरी

    • @khaleelshaikh5911
      @khaleelshaikh5911 6 ปีที่แล้ว +2

      Madam tya constable chi Badli SRPF madhe Kara and SRPF constable chi Badli district police madhe kara

    • @vinodhipparkar5870
      @vinodhipparkar5870 5 ปีที่แล้ว

      Premkumar Sawant .

    • @nageshkamble4293
      @nageshkamble4293 3 ปีที่แล้ว

      @@khaleelshaikh5911 कित्ता हुशार है रे तू

  • @shaileshkamble4273
    @shaileshkamble4273 6 ปีที่แล้ว +244

    खरच पोलीस सामान्य लोकांचे मित्र असतात का? यावर गांभीर्याने विचार व्हावा....

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 6 ปีที่แล้ว +4

      बरोबर बोललास भावा.

    • @user-ok3cl6zl8n
      @user-ok3cl6zl8n 5 ปีที่แล้ว +9

      पोलिस हे फक्त हप्ते देणार्यांचे मित्र असतात जो पर्यंत ते हप्ते देत राहतात. जेव्हा हप्ते देणं बंद करतात तेव्हा तेच त्यांचे शत्रू होतात. या वर एकाच उपाय आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन च्या आत सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले पाहिजेत. स्टेशन बाहेरच्या पोलिसाची उभे राहण्याची जागा फिक्स करून त्याच्यावर ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. स्टेशन वर येणारी प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये दिसली पाहिजे

    • @vaibhavgawande180
      @vaibhavgawande180 5 ปีที่แล้ว +1

      काऊनं काही शक आहे का ?

    • @omkarpatil1191
      @omkarpatil1191 5 ปีที่แล้ว +2

      ८०% नसतात

    • @ferozshaikh6258
      @ferozshaikh6258 5 ปีที่แล้ว +3

      पुलिस फक्त हफ्ता जो देनार त्याचे मित्र ,

  • @shubhamgawde9811
    @shubhamgawde9811 5 ปีที่แล้ว +1

    या वरून पोलिसांना कळायला हवं...की जनतेचं तुम्ही एक काही ऐकून घेत नाही....लोकांचा काही प्रॉब्लेम असला तो ऐकून घेत नाही तुम्हीं....झालं ते एका अर्थाने बरं झालं

  • @mohannarvekar9842
    @mohannarvekar9842 6 ปีที่แล้ว +18

    Cm साहेब बघा काय चालले आहे आपल्या राज्यात

  • @tanajisonzari6363
    @tanajisonzari6363 5 ปีที่แล้ว +26

    मॅडम कोणत्याही प्रकारची गोष्टी बोळ्यामधी शिव्या देतात पोलीस

  • @maheshdamre7690
    @maheshdamre7690 3 ปีที่แล้ว +1

    Srv adhikaryanna Upsc pramanr Ethics paper compulsory krava..... Honorable CM of Maharashtra Kahich morality nahi adhikaryana Fkt class 1 officer Central gvt aani Aaple Maharashtra che nivdk class 1 officer yannach samany jnteshi changl vagta yet baki asch hot kuthpn...... So ABP News ha msg pohchva Maha. Govt prynt ki Ethics paper compulsory kra srv adhikaryanna UPSC chya dhrtivr.......

  • @prakshkolte6613
    @prakshkolte6613 6 ปีที่แล้ว +27

    सुजाता मेम तुम्हीं खुप चांगल काम करत आहात ....आज जे चालल आहे ते तुम्हीं स्वात बघितल आज महिला ना किती काही सहन करावा लागत आहे मेम मी एक महिला असुन आपलया सोबत आहे

  • @kiransparab
    @kiransparab 3 ปีที่แล้ว +1

    रिक्षाचा नंबर नोंद करून शक्य झालं तर चालकाचे नाव, त्याची तक्रार शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांच्याकडे करायची . पोलिसांपेक्षा चांगला न्याय मिळेल आणि त्या स्टैंड वर असणारे जितके ही रिक्षाचालक आहे त्या सर्वांना धडा शिकायला मिळेल

  • @mahendranarawade3424
    @mahendranarawade3424 3 ปีที่แล้ว +1

    हे. जनतेसाठी. नवीन. नाही ताई. ह्याला. जबाबदार. शासनच. आहे. फरक. एवढाच. आज. तुम्ही. अनुभवलं

  • @omkarpatil1191
    @omkarpatil1191 5 ปีที่แล้ว +13

    पोलिस खाते एक गोष्ट विसरून चालले आहे की ते जनतेचे नोकर आहेत.
    आणि या माँडम अधिकारी असुन जर रडत घरी जात असतील तर मग आपल्या सारख्या सामान्य माणसानं काय कराव ..आहो माँडम अधिकारी कसा असायला हवा .. घरी रडत जानारा नको.
    जय हिंद 🇮🇳

    • @mohankamble4900
      @mohankamble4900 3 ปีที่แล้ว

      The police personnels needs to be trained regarding their behaviour part with the common man. As they are the worst sufferes in day to day life.

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 3 ปีที่แล้ว +1

    मॅडम तुम्ही पोलिसमध्ये आहात म्हणून तुम्ही अन्याय सहन करू शकला नाही, सामान्य माणूस मार खाऊन ही गप्प असतो, तो फक्त मनातून शिव्या, शाप देत असतो

  • @deepaks3747
    @deepaks3747 6 ปีที่แล้ว +140

    पोलीस खात्यात असून आपल्यावर ही वेळ तर सर्वसामान्य माणसांचे काय हाल होत असतील .

    • @vijayagaware8012
      @vijayagaware8012 4 ปีที่แล้ว +1

      मॕडम तुम्ही पोलिस खात्यात असून ही अवस्था
      मग सामान्य लोकांनी काय करायचे या सर्व गोष्टी मुळे मुंबई पोलिस बदनाम होत आहे करतो एकजण भोगावे लागते सर्वांना जरा तरी माणुसकी दाखवा

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 3 ปีที่แล้ว +1

      पोलिस खात्यात आमच्या मुलीना असा त्रास होत असेल तर आम्ही आमच्या मुलीना पोलिस खात्यात नोकरीत कसे पाठवावे अवघड आहे

    • @onkarmore2664
      @onkarmore2664 3 ปีที่แล้ว +1

      पोलीस खात्यात असुन आपल्यावर ही वेळ तर सर्व सामान्य माणसाचे काय हाल होत असतील हे सरकार आले की नुसता भ्रष्टाचार होत आहे

    • @shobhamore925
      @shobhamore925 3 ปีที่แล้ว

      मॅडम आम्हाला पण खूप वाईट अनुभव येत आहे त आणि म्हणूनच मला पोलीस खूप डोक्यात बसले बघताच तिरस्कार येतो अतीशय कुर असतात ते

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 3 ปีที่แล้ว +3

    स्वतःची जळली कि समजते....वेळ प्रत्येकावर येते...

  • @ApurvPirke
    @ApurvPirke 6 ปีที่แล้ว +351

    म्हणून मार खातात पोलीस

  • @sureshvyavhare1618
    @sureshvyavhare1618 3 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक सरकारी नोकर असाच वागतो कारण त्यांना पैशाची मस्ती आहे

  • @kundlikmaske6175
    @kundlikmaske6175 3 ปีที่แล้ว +42

    अहो मॅडम सर्व सामान्य माणसाला शिव्याशिवाय पोलीस दुसरा शब्द च वापरत नाहीत

    • @unkn7567
      @unkn7567 3 ปีที่แล้ว +4

      Bhau jithe commisonor haptekhor rahil tithe sadha karmchari kaskay imandar rahil

    • @yogitagawai5046
      @yogitagawai5046 3 ปีที่แล้ว

    • @babalushinde9864
      @babalushinde9864 3 ปีที่แล้ว

      Right

  • @preetidevlekar9126
    @preetidevlekar9126 5 ปีที่แล้ว +25

    Mam fakt 1cha upay MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    Ladies la naraz kel na mang
    Tyana Chapline jhodun kadilti Aaple MNS sanik...
    जय महाराष्ट्र माझा

    • @vinodnagavekar8283
      @vinodnagavekar8283 4 ปีที่แล้ว

      Me mns cha karykarata nahiye pn mala tyanch kam aavdat Jay mns...

  • @kevalghodvinde3138
    @kevalghodvinde3138 6 ปีที่แล้ว +22

    मॅडम... म्हणून पोलिसखाते बदनाम होत आहे

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983 4 ปีที่แล้ว +1

    पुण्यात ही हीच स्थिती आहे उद्धटपणा कमालीचा, ज्यादा भाडे आकारणे पण रिक्षा संघटनेचे पुढारी यात लक्ष देत नाहीत फक्त मोर्चे व आंदोनल करायचे व मोठे पणा घायचा

  • @sagarsonawane320
    @sagarsonawane320 5 ปีที่แล้ว +4

    पोलीस फक्त पैसे घायला च हात पुढे करता मदत कार्याला नाही करत.
    आता कळले की सामान्य माणसाचे काय होते तुमचा वर परीस्तीती आल्यावर कळले काय हे रोज आमच्या बरोबर होते

  • @ravindradevkar741
    @ravindradevkar741 4 ปีที่แล้ว +1

    Madam तुम्ही स्वतः हे अनुभवलं मग विचार करा सामान्य माणूस कसा जगत असेल. स्वतः DYSP असून तुम्हाला तुमच डिपार्टमेंट असी वागणूक देत असेल तर काय बोलाव.

  • @alwaysright7960
    @alwaysright7960 5 ปีที่แล้ว +26

    तुम्हा पोलिस लोकांना.. जनतेला त्रास द्यायला मजा वाटते,
    आनी आता स्वतावर वेळ आल्यावर कसं वाटत..

  • @salilvalanju3099
    @salilvalanju3099 3 ปีที่แล้ว +1

    पोलिस ठाण्यात जर तुम्ही गेलात तर शिस्त काय आहे ती पाहायला मिळेल जर राजाच झोपला आसेल तर काय करणार

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 6 ปีที่แล้ว +66

    किती निर्लज्ज पणाचा कळस आहे ...सामान्यांचे किती वाईट हाल होतात हे समजून घ्या ...

  • @amolpotdukhe566
    @amolpotdukhe566 5 ปีที่แล้ว +1

    नंतर तुम्ही काय केले खुर्ची वर बसल्या वर त्यातला एखादा किस्सा सांगा किती सौजन्याने वागल्या तुम्ही सामान्य नागरिकांशी

  • @neil4182
    @neil4182 6 ปีที่แล้ว +32

    bagha ata...police te pan DYSP ase helpless astil tar ...samnya mansane kunala madat magayci?????(((((
    shame on indian police

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 28 วันที่ผ่านมา +1

    Police ch jar polisanchhi help karat nastil tar samanya lokani polisankadun kay apeksha thevavi. Tyamule lok polisana bhitat pan respect karat nahit. Pan police bhade pan det nastil kadhi kadhi.

  • @premdhakane3310
    @premdhakane3310 3 ปีที่แล้ว +5

    तुम्ही किती जणांना सहकार्य केले आता पर्यंत

  • @amarsinghthakur7028
    @amarsinghthakur7028 4 ปีที่แล้ว +1

    Sarwa police wayeet nahi kahi botawar mojnya etke kamchoranmule sagle police badnam zalet.

  • @somanathargade7298
    @somanathargade7298 5 ปีที่แล้ว +5

    मॅडम सगळेच पोलीस सारखे नसतात पण ज्यांची वर्तुणूक खराब आहे त्यांना सुधारा

  • @babasahebmemane7892
    @babasahebmemane7892 4 ปีที่แล้ว +1

    शिक्षण जेमतेम बारावी पास, पात्रता पोलीस पण भाषा शैली उद्धट मला आलेला अनुभव कायद्याचे रक्षक पैशावर प्रेम जनतेवर रोष असे यांचे वर्तन.

  • @yogeshmali613
    @yogeshmali613 6 ปีที่แล้ว +59

    हो मॅडम असच पोलीस सर्वसामान्य लोकांनशी वागतात

    • @ganeshpoojari3016
      @ganeshpoojari3016 3 ปีที่แล้ว +1

      इमानदार पोलिसाने एकत्रितपणे येउन पोलीस वर्दीचा आणि कॅप वरचे सिंहाची मान राखावे.
      सत्य मेव जयते.

    • @MHOGGYYT
      @MHOGGYYT 3 ปีที่แล้ว

      जर पोलिसांची पोलीस असे वागतात तर सर्वसामान्यांची काय कथा

  • @ajitsagalgile5274
    @ajitsagalgile5274 3 ปีที่แล้ว

    आता कळाले हवालदार किती हलकट पणा करतात बरे झाले तुम्ही अनुभवले सर्व सामान्य माणसाने काय करायच हे हवालदार स्वतःला i p s समजतात साहेबा पेक्षा हवालदार स्वतःला शहाणा समजतो
    सर्व नागरिकांनी हवालदाराला हवालदार बोलायच
    1⭐ 2⭐3⭐ सर्व प्रथम मान द्यायचा जय भवानी जय शिवाजी......... जय भीम

  • @JayplDRajput
    @JayplDRajput 6 ปีที่แล้ว +23

    अजून काही बघायचं असेन ना तर बांद्रा वेस्ट ला स्टेशन च्या बाहेर निघणं म्हणजे सुद्धा एक दिव्य आहे.
    रिक्षावाले कबबडीच्या टीम प्रमाणे उभे असतात.
    थोडं पूढे आडव्या रिक्शा असतात माणसाला पुढे जाणं म्हणे बाप रे बाप!
    ते वडापाव ची दुकानाचे ग्राहक पूर्ण पुथपाठ अडून धरतात.

    • @sunilfulzade4362
      @sunilfulzade4362 5 ปีที่แล้ว

      Dnyaneshwar Rajput यावर उत्तर म्हणजे मनसे

  • @saheejawab1437
    @saheejawab1437 3 ปีที่แล้ว +1

    गृहमंत्र्याला सांगा तुमची कहाणी.....
    त्यांना तरी कळू दे काय गुंण आहेत

  • @user-jz7fj5hw9g
    @user-jz7fj5hw9g 4 ปีที่แล้ว +10

    This is the true picture of Mumbai police. People have witness the Corrupt and criminal attitude of Mumbai police in their everyday life. Mumbai police can be compared with Central African country Police force. Specifically, IPS lobby is most corrupt, hence, it has been percolated down among entire police force.

  • @swapnilshitole2687
    @swapnilshitole2687 5 ปีที่แล้ว +10

    दुष्काळी भागातील लोक पोलिस मधे भर्ती होत आहेत आणि आपली लायकी दाखवून देत आहेत.

  • @sachinghadge7179
    @sachinghadge7179 6 ปีที่แล้ว +5

    Kay salla dila madam! Swatah police asun tumhala police station madhun madat milali nahi tar samany nagrikala kay ghanta milnar

  • @Trick-my
    @Trick-my 3 ปีที่แล้ว

    तुम्ही महिला पोलीस असून तुम्हाला मद्त मिळाली नाही.सामान्य महिलेची तर तक्रारच घेत नाही.पोलीस स्टेशन मध्ये डायरेक्ट सांगता तुम्ही इथून निघून जा ..

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    खर आहे मॉडम तुमच्या सारख्याला आशी वागनुक देतात ़तर सर्वसामान्यच काय होत आसेल़ माननिय मोहदय साहेबानी जर लष्य दिले पाहीजे ़ आस मला वाटते ़

    • @bjdongre4407
      @bjdongre4407 4 ปีที่แล้ว

      त्याच्यावर आल्यावर पोलिसाला समजल पण ते सुदधा सामान्य जनतेशी अरेतुरेचयाच भाषेत बोलतात, कदाचित ते मॅडम ला ओळखत असावे व पोलिसांची सामान्य जनतेशी कशी ट्रीटमेंट असते हे आटोवाल्यांना माहीत असावं. म्हणून माङमसी असे वागले असावे असे वाटते. एकाएकी कोणी असे वागणार नाही कारण त्यांनाही भाडे पाहिजे असते.

  • @rajeshbhosle08
    @rajeshbhosle08 6 ปีที่แล้ว +6

    Madam he police mhanje
    Police = fukt chatnare
    Police = chor
    Police = ghush khor
    Police = bhrastachar

  • @gangaramyedge6882
    @gangaramyedge6882 3 ปีที่แล้ว +1

    मॅडम तुम्हीच या महाराष्ट्रात सुरक्षित नाही तर आमच काय होत असेल त्याचा विचार करावा

  • @vijaykakad5561
    @vijaykakad5561 2 ปีที่แล้ว

    अहो...... A. B. P माझा पोलीस ऑफिसर मैडम चा एवढा हाल झाला तर सामान्य नागरीकाँचा किती हाल होत असेल...... एकदा सर्वे करा तुम्ही..... पोलीस मंजे जिथे पैसे तिथे आम्ही...... अस आहे.......

  • @9967569482
    @9967569482 6 ปีที่แล้ว +10

    Tumi tyavar kay action ghetat te sanga ..ugach mothe gosti karu naka

  • @saislearningtimepass1933
    @saislearningtimepass1933 4 ปีที่แล้ว +2

    Ya madam ne pan kunabrobar tri asach behave kela asel so tichya karmacha fal bhetla tila

  • @MAJHAINDIANEWS
    @MAJHAINDIANEWS หลายเดือนก่อน

    मँडम तूम्ही हा विडिओ बनविण्याबद्दल धन्यवाद..! आता तूमच्यासारख्या अधिकारयाला अशी वागणूक दिली ? तर
    समाजातील ईतरांना कशी वागणूक मिळत असेल ?

  • @maheshpai1115
    @maheshpai1115 5 ปีที่แล้ว +8

    अहो मॅडम हे पोलीस परप्रांतीयाकडून 50/- 100/- साठी विकले जातात ह्या पोलिसांना जर 1000/- दिले तर हे कोणत्याही थराला जाऊ शकतात अजून कोटा सिस्टीम करा मग बघा

  • @vaibh_maahi07
    @vaibh_maahi07 4 ปีที่แล้ว +1

    अधिकाऱ्यांनाच अशी वागणूक असेल तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडून मदतीची अपेक्षा करावी??

  • @umeshwakde9674
    @umeshwakde9674 5 ปีที่แล้ว +13

    Manya surve is the only solution for this type of police man...

  • @maheshmore6469
    @maheshmore6469 6 ปีที่แล้ว +43

    काय हाल हे महाराष्ट्र पुलिस चा सामान्य जनतेचा काय

    • @shankarraoasane3185
      @shankarraoasane3185 5 ปีที่แล้ว +1

      पोलीस म्हणजे माणुसकी हरवलेले जनावरे

  • @abhijeetjadhav____4
    @abhijeetjadhav____4 10 วันที่ผ่านมา

    सर्वसामान्य माणसांनी साधं पोलिसाला उलट बोललं तरी पोलिस त्याला कशात पण अडकवतेत. पण हे च पोलिस ह्यांना कशाची भीती नाही. यांना आधी गृहमंत्र्यांनी भीती ठेवली पाहिजे .

  • @kumarganesh6114
    @kumarganesh6114 3 ปีที่แล้ว +7

    Salute to Brave, Bold and patience Officer....... Without using the power she have proved empowerment of Women......Jai Hind🇮🇳 Jai Maharashtra⛳️.

  • @krishnaghonge2421
    @krishnaghonge2421 3 ปีที่แล้ว +1

    Aacha barobar roj hitey madam bajula chowki ahe te hafte ghetat rickshawalyan kadun

  • @raymondp.dsouza1680
    @raymondp.dsouza1680 3 ปีที่แล้ว +3

    THESE ARE ALL VASOOLIGATE MEMBERS, OUR MAHARASHTRA SHOULD BE HAVING PRESIDENT RULE OR THE INDIAN ARMY SHOULD TAKE CONTROLL AND START CLEANING OPERATIONS.
    NAMASHKAR INDIA MITROON ♥❤ 🇮🇳 ♥❤
    JAI BHARAT JAI HIND YAROO 💖💖 🙏 💖💖

  • @manishranadive9956
    @manishranadive9956 3 ปีที่แล้ว

    जर police च police ची मदत करू शकत नाहीत तर..... सामान्य माणसांची काय अवस्था असेल....
    विचार करा....
    असे महाराष्ट्र मध्ये कसे होऊ शकते...

  • @ravidhaytadak
    @ravidhaytadak 6 ปีที่แล้ว +5

    जिल्हा पोलीस उप अधीक्षक चे हे हाल तेही दीड दमडीच्या पोलिसांनी केले।ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत।

  • @popatbhandwalkar7957
    @popatbhandwalkar7957 หลายเดือนก่อน

    मॅडम, बदलापूर प्रकरनातील तक्रार करायला गेलेल्या पीडिताना पोलीस स्टेशन मध्ये दहा तास बसवून ठेवणारे पोलिस कर्मचारी राष्ट्रपती पदक देण्यास
    पात्र आहेत. जरूर विचार करावा

  • @akshay6301
    @akshay6301 6 ปีที่แล้ว +8

    DYSP la ashi treatment. Mhanje samanya jante cha nikaalach lagla.

    • @babasahebshinde3293
      @babasahebshinde3293 4 ปีที่แล้ว

      अशा माजुरड्या रिक्षाचालकाला त्याची लाईकी व साथ देनार्याला कायमचे घरी पाटवा

  • @kanchansawant9080
    @kanchansawant9080 3 ปีที่แล้ว +1

    अश्या मुजोर रिक्षावाल्यालांचे लायसन्स आणि वाहन परमीट त्वरित रद्द करावे जेणेकरून भाडे नाकारणाऱ्या दुसऱ्या रिक्षावाल्यांना धडा मिळेल . तसेच कामचुकार आणि उर्मटपणे वागणाऱ्या पोलीसांना निलंबित केले पाहिजे .

  • @simbasg5843
    @simbasg5843 6 ปีที่แล้ว +17

    madem hats off..ur very loyal to your work..pls carry on the same.

  • @pradeepvaze4954
    @pradeepvaze4954 7 หลายเดือนก่อน

    मॅडम हा अनुभव तुमच्यासाठी नवीन असेल पण आम्ही रोज अनुभव घेतो ह्या त्रासाचं , आणि सगळ्यात पहिले तुमचे पोलिस अधिकारी किती आणि कुठल्या वाहनांतून फुकट प्रवास करतात हे बघा , तुम्हाला तुमचेच अधिकारी विचारात घेत नाही , आणि हा व्हिडिओ तुम्ही पोस्ट केल्यानंतर किती कारवाई तुम्ही पोलिस आणि रिक्षा ड्रायवर केली हे सांगा पहिले