@sumanbharane6672 ताई मनापासून आभार तुम्ही नानांना तुम्ही तुमचा समर्थ दिला.कारण आम्ही बैलगाडी शर्यत फक्त नानांसाठी नाना म्हणजे एक दिलदार प्रेमळ व्यक्तिमत्त्व आहे जे कधीच स्वताच्या स्वार्थासाठी कोणती गोष्ट करत नाही सर्जा आणि नानांबद्दल जे काही झाले त्यादिवशी खरच खूप वाईट वाटले पण उद्यापासून परत त्याच जोषात नानांन पाठीमागे अड्यात दिसू आणि सगळे नानाप्रेमी तुमच्या पाठीमागे देखील उभे राहतील मनापासून धन्यवाद
नाना तुमच्याकडं बघितलं कि खूप वाईट वाटतं.....का कुणास ठाऊक पण आपल्यावर एकामागून एक अनेक संकट आली आहेत.... खंबीर रहा नाना एक दिवस येईल....तो असा असेल अखंड महाराष्ट्राच्या तोंडातून शब्द बाहेर पडतील....नाद करा पण हिंदकेसरी विठ्ठल नाना कुठं......आपल्या प्रामाणिकपणाला मानाचा मुजरा...❤❤❤❤❤
ताईसाहेब तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी आमच्या विठ्ठल नानाचा विचार केला तुम्ही आणि तुमचं काळीज समर्थ विठ्ठल नानाला निस्वार्थपणे दिला ताईसाहेब तुमच् 10:12 या चरणी नतमस्तक होतो मी 💐🙏
आखंड महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यातून माझा लाडक्या बहिणी आनी भाऊ नानांवर आणी माझ्यावर जे प्रेम आणी विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही .सगळ्यांची साथ आणी आशिर्वाद समर्थ सोबत राहूदा. तुमची सगळ्यांनीची ताई सुमन पप्पू भरणे.
खरंच ताई बैलगाडी क्षेत्रातील वाघीण म्हणून ताईची ओळख नक्कीच होईल बैलगाडी क्षेत्रात बैलांन वर एवढं जीवापाड प्रेम करता बगुन समाधान वाटलं समर्थ तर नक्कीच तुमचं नाव अजून मोट करेल त्याला नवीन आयुष्य दिलंय तुम्ही तुमचा बद्दल बोलू तेवढं कमीच आहे ताई 🙏
त्या अंकिता ला सांगा....वाघ आलाय मैदानात ....दुसऱ्याच ऐकून लय माजू नको ...रणजित सर खूप चांगले होते स्व:रणजित निंबाळकर + विठ्ठल नाना =टप्प्यात कार्यक्रम
तास कर्मांक .......वरून धावली ले ली गाडी स्वरगिय रणजित निंबाळकर सर फलटण . विठल ड्रायव्हर बुध . समृध्दी केटल्स feed ह्या गाडी चां 1 num आला. विजय गाडी मलका च त्या वर बसलेल्या विठल नाना च हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली उजविला पळाला स्वरगिया रणजित निंबाळकर फलटण विठल ड्रायव्हर बुध समृध्दी c केटल फिड हांचा samarth Ani Davila पाळला......
ताई तुम्ही खुप मोठ्या मनाच्या व मोकळ्या मनाच्या आहात धन्यावाद ताई
आभारी आहे भाऊ .आसीच साथ राहूदया
खाद्य कुठे मिळेल ते माळशिरस तालुक्यात मिळेल नंबर द्या
Vithhall nana
@@sumanbharane6672 नंबर मिळेल का त्यांचा
@@sumanbharane6672 नंबर मिळेल का त्यांचा
नानांच्या प्रेमासाठी नानांचे फॅन काहीही करू शकतात याचं एक उत्तम उदाहरण ❤❤ विठ्ठल नाना प्रेमी ❤👑
ताई साहेब असच आशीर्वाद नाना वर असूद्यात . मना पासून आभार
आपन सगळे नाना सोबत आहोत .आनी राहनार. तुमची साथ आनी आशिर्वाद सोबत राहूदया
एक ही दिलं है कितनी बार जितोगे नाना❤
नाना काय ऐकत नसतो आता परत एकदा नाव ऐकायची तयारी ठेवा विठ्ठल ड्रायव्हर बुधकर ✌️✌️✌️👑👑🔝🔜💯💯
रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्राइवर बुधकर 🎉🔥👑❤️
@@bailgada_sharyat_7171 भिकरचोट मतलबी विठ्ठल ड्रायव्हर बुधकर
नानाकडे गेल्यावर 💯 उजेडात येईल समर्थ 💯💖🐎🙏
नक्कीच भाऊ
ताई तुमचे मनापासून आभार... एका बहिणीने नानांना दिलेली साथ खूप छान वाटल... मनापासून धन्यवाद ताई... ♥️🙏
धन्यवाद ताई साहेब... खूप मोठं मन आहे तुमचं 🙏
काय भाऊ तुम्ही. आस नका बोलू .आज हे करन गरजेच होत
समाजात अशीही लोक आहेत. खूप छान ताई धन्यवाद. नाना सारखा माणूस नाही. नाना तुम्हांला यश मिळो ही सदिच्छा.....
पुन्हा मोरे सरकार नाव गेतील मैदानात विठ्ठल नाना बुधकर हिंद केसरी ड्राइवर यांचा समर्थ
आमच्या पुण्या ची लोक खरेच खूप भारी आहे आणि ताई आणि दाजी ह्यांचे जितके आभार मानू तितके कमी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dhanvadd
विठ्ठल नाना आणि समृद्धी कॅपिटल फीड अभिनंदन
मनापासून आभारी आहे भाऊ
Yach navane palala pahije
ताई मना पासून धन्यवाद केवड्या मोठ्या मनाचा आहात नानाचा फॅन तर होतोच पण आता तुमचा पण फॅन झालो आणि समर्थ नक्कीच नाव करेल सातारा छकडी मध्ये ❤
ताई तुम्ही एकदम मस्त बोलता तुमच्या बोलण्याची शैली आवडली आम्हाला आणि नाना वर असणारा हा विश्वास तुमचा नाना कधी खोटा नाही ठरू देणार
हासत बैलं दिलाय ❤ येवढा विश्वास दाखवला. नाना माणूस चागला आहे . लवकरच हिंदकेसरी ✌️
धन्यवाद भाऊ
परत एकदा नाव ऐकायची तयारी ठेवा.. सरांच्या नावासाठी खरंच खुप धडपड करत आहे नाना 🙌🏻🙌🏻नाना काय ऐकत नाय आता.. लावा ताकत 💪🏻💪🏻
अभिनंदन नाना आणि धन्यावाद ताई. नानांना समर्थ दिल्या बद्दल 🎉🎉 .एक बैलगाडा र्शयत प्रेमी....
Thanks bhai
नानांनी काय कमवले तरी ह्या ताईंन सारखी माणसं कमावली
एक कट्टर नाना प्रेमी
धन्यवाद भाऊ
@sumanbharane6672 ताई मनापासून आभार तुम्ही नानांना तुम्ही तुमचा समर्थ दिला.कारण आम्ही बैलगाडी शर्यत फक्त नानांसाठी नाना म्हणजे एक दिलदार प्रेमळ व्यक्तिमत्त्व आहे जे कधीच स्वताच्या स्वार्थासाठी कोणती गोष्ट करत नाही सर्जा आणि नानांबद्दल जे काही झाले त्यादिवशी खरच खूप वाईट वाटले पण उद्यापासून परत त्याच जोषात नानांन पाठीमागे अड्यात दिसू
आणि सगळे नानाप्रेमी तुमच्या पाठीमागे देखील उभे राहतील
मनापासून धन्यवाद
भाऊ नक्की नाना च नाव जपू
ताई खुप छान काम केलं
Abhari ahe bro
एक नंबर मुलाकात प्रश्न कसे विचारता आहेत बघा समोरच्याने विचार करूनच उत्तर दिले पाहिजे याला म्हणतात मुलाकात घेणे
नाना बकासुर सोबत करा पैरा टॉप च नियोजन होईल❤❤❤किंग बकासुर
ताईंनी नानांच्या दावणीला आपला बैल दिला बघा ताईंचा किती नानांवर विश्वास आहे हाच ताईंचा दिलदारपणा बघा आणि विठ्ठल नाना दिलदार राजा माणुस आहेत
आपन नानाचा आडचनीत थोडीसी मदत केली फकत
ताईंचा स्वभाव खूप मनमोकळा आहे बैल नक्कीच नाव करणार 🙌🏻❤️🩹
आभारी आहे भाऊ
श्री स्वामी समर्थ नाना तुम्हाला नक्कीच यश देतील ...ताई मनापासून आभार ..देव आहे हे ताई तुम्ही नानांना बैल देऊन दाखवून दिलं
भाऊ आस काय नाही
ताई मनापासून धन्यवाद तुमचे 🙏🙏नाना बैलगाडी क्षेत्रातला विठ्ठल आहे 🙏🙏नानांकडे समर्थ खुप नावं करणार 🙏🙏
Dhanvadd bhau
धन्यवाद ताई 🙏. अभिनंदन नाना 🎉🎉
Thanks mere bhai
नाना तुमच्याकडं बघितलं कि खूप वाईट वाटतं.....का कुणास ठाऊक पण आपल्यावर एकामागून एक अनेक संकट आली आहेत.... खंबीर रहा नाना एक दिवस येईल....तो असा असेल अखंड महाराष्ट्राच्या तोंडातून शब्द बाहेर पडतील....नाद करा पण हिंदकेसरी विठ्ठल नाना कुठं......आपल्या प्रामाणिकपणाला मानाचा मुजरा...❤❤❤❤❤
धन्यवाद ताई नानांच्या पाठीशी उभ्या राहिलात
लवकरच समर्थ व विठ्ठल नाना हिंदकेसरी होवो हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना🙏
Thanks
नानाची धडपड फक्त सराच्या नावासाठीच❤
धन्यवाद ताईसाहेब खरंच खूप मन मोकळ्या मोठ्या मनाच्या आहात तुम्ही सलाम तुमच्या कार्याला 🙏🏻
भाऊ आसीच साथ राहूदया. तूमचा आशीर्वाद समर्थ सोबत आसूदया.
ताई खुप आनंदी आणि मनमोकळ स्वभाव आहे
Thanks mere bhai
नाना बादशाहा च राहणार
ताई खरच मोठ्या मानाच्या आहेत..नाना कडे समर्थ दिला ❤
Abhari ahe bhau
धन्यवाद ताई साहेब खूप मोठ मन आहे तुमचं 🙏🙏
आभारी आहे भाऊ
ताई तुमचे मनापासून धन्यवाद तुमी नानानं वरती असाच विश्वास ठेवा, आणि आधार द्या मागच्या कारणामुळे नाना खचलेले दिसत आहेत.
धन्यवाद ताई सर्व बैलगाडा शौकीना कडुन खुप मिस करत होतो नानाना मैदानात
धन्यवाद ताई , खूप रोखठोक मस्त मुलाखत दिली😊😊
भाऊ तुम्ही सगळ्यानी मिळून येवढ आशिर्वाद दिला समर्थ ला मी खरच आभारी आहे
मालकीन खरच खुप मयाळु आहेत ❤❤❤❤ डोळयात पानी आले
थँक्स भाऊ
ताईसाहेब तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी आमच्या विठ्ठल नानाचा विचार केला तुम्ही आणि तुमचं काळीज समर्थ विठ्ठल नानाला निस्वार्थपणे दिला ताईसाहेब तुमच् 10:12 या चरणी नतमस्तक होतो मी 💐🙏
भाऊ आस बोलून तुम्ही मला लाजवताय
ताई खूप मोठ्या मनाच्या आहेत. धन्यवाद ताई 🙏 अभिनंदन नाना💐🎉
काय भाऊ. आस बोलून मला लाजवताय
धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात ❤️❤️❤️❤️
❤
आखंड महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यातून माझा लाडक्या बहिणी आनी भाऊ नानांवर आणी माझ्यावर जे प्रेम आणी विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही .सगळ्यांची साथ आणी आशिर्वाद समर्थ सोबत राहूदा. तुमची सगळ्यांनीची ताई सुमन पप्पू भरणे.
समर्थ bakasur peksha.. Khup nav kamvel.. Tumhi yogy hatat समर्थ dilay.. Tumach nkki nashi badalnar
धन्यवाद ताई समर्थ दिल्याबद्दल 🙏🙏
भाऊ आस काही नाही .आज त्यांची वेळ वाईट आहे .आपन थोडीसी मदत केली फक्त
पिस्टन सारखी तब्तेत आहे नाना कोल्हापूर आई महालक्ष्मी ,दख्खन चा ज्योतिबा यश देवो
धन्यवाद ताई... नानांच्या गरज बघता तूम्ही समर्थ दिला
Thanks bhau
परत त्याच रुबाबात आमचे तुमचे सगळ्याचे नाना मैदानात झळकनार तयारी त राहा परत ते नाव अयकायला विठ्ठल नाना बुधकर❤
मी रणजीत सरांना गोजुबावी मैदानात भेटलो होतो, खूप ॲक्टिव आणि पॅशनस माणूस..!
पण विठ्ठल नाना तुमच्या आयुष्यात खूप खूप प्रगती होवो..❤❤
ताई एक नंबर काम केलं तुम्ही मी पण बैलगाडा मालक आहे जळगाव जिल्हा माझ्याकडे पण 12 बैल आहे घाटात पडणारे
ताई तुम्ही खुप मोठं काम केलं आहे धन्यवाद ताई 👑👑🔝🔝🔝
नाना ला बैल देऊन ताई तुम्ही बैलगाडा शेतरातल्या लोकांचं मन जिंकली ❤ ताई तुमच असच सदेव नाना ला पाठिंबा असुंदे 🙏🏻✌🏻
नानानी किलंदर नावाच आदत खोड खरेदी केली अस समजलं
Nahi nanani nahi Keli kharedi fan ni Keli kharedi
नाना खरच चांगला माणूस आहे ताई
हो भाऊ म्हनून तर दिलाय
विठ्ठल नाना मनापासून अभिनंदन🎉🎉❤❤❤
Best of luck Nanasaheb❤❤❤❤❤
खरोखर नाना दिलदार मनाचा राजा माणूस ❤❤❤❤❤❤❤❤❤
Video la view bagha...nana var kiti prem aahe ..saglya fan lokache ....❤❤...Tai khup khup abhar tumhi nana chya vait kalath sath deth aahath tumhi..
Bhau apan gadamalk ahot mi fakt maz kartav kelay tumhi Mala supportt kartay . Hi ch khup mothi ghost ahe mazi sathi
ताई खूप मन मोठं दाखवलं तुम्हाला नानांना खूप यश मिळो नक्कीच तुमचं नाव राखणार समर्थ खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर प्रेमी ❤️
आपन आपल कर्तव्य केल आहे भाऊ. तुम्ही आमचा सोबत रहा फक्त.
@sumanbharane6672 कायम सोबत असणार 💯😊
परत एकदा नाव् एकायची तयारी ठेवा विठ्ठल नाना बुधकर ❤❤
धन्यवाद ताई.. नानानं कडे बैल आपला top king बनणार... 🤩♥️🙌🏻
आशिर्वाद राहूदा
Nana ni kamavali sapatti manaje manusaki tai tumache jevade abhar karav tevadech kami ahe dhanywad tai nana la adhar dilya badal tumacha samarth nana gajavanar nav❤❤❤
धन्यवाद ताई 🙏🏻 तुमचं मन खूप मोठं आहे 🙏🏻
आज आपन फक्त आपल काम केलंय. मनापासून धन्यवाद भाऊ.
खरंच ताई बैलगाडी क्षेत्रातील वाघीण म्हणून ताईची ओळख नक्कीच होईल बैलगाडी क्षेत्रात बैलांन वर एवढं जीवापाड प्रेम करता बगुन समाधान वाटलं समर्थ तर नक्कीच तुमचं नाव अजून मोट करेल त्याला नवीन आयुष्य दिलंय तुम्ही तुमचा बद्दल बोलू तेवढं कमीच आहे ताई 🙏
किती आपूलकी भाऊ. मन भरून आलंय आसीच साथ आनी आशिर्वाद समर्थ सोबत राहूदा
समर्थ,सरांच्या आनी नानांच्या नावासाठी थाव बादशा❤❤❤❤
याला म्हणायचं गाडा मालकिन 👌👌🚩 छान दावण आहे
बैलासोबतच ऐक वेगळच नात पाहायला मिळालं माझ्या पण डोळ्यात पाणी आल पण ताई नक्कीच नानाच्या तालमीत नक्कीच समर्थ आजुन प्रसिद्ध होणार हे मात्र नक्की😢👍🙏
धन्यवाद भाऊ
नीस्वार्थी प्रेम करणारी मानस ख़ुप आहेत ताई ख़ुप भारी मोठ्या मनाच्या आहेत तुम्ही❤
मनापासून आभारी आहे भाऊ
दुसरी ताई. भेटली. नाना.ना.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मनापासून आभारी आहे भाऊ
Nana man bharun aal ....yevad mot man aahe tumac sir cya navasti tumhi khup kay kartay❤
त्या अंकिता ला सांगा....वाघ आलाय मैदानात ....दुसऱ्याच ऐकून लय माजू नको ...रणजित सर खूप चांगले होते
स्व:रणजित निंबाळकर + विठ्ठल नाना =टप्प्यात कार्यक्रम
बैल चांगले आहेत घरच्या मुलांसारखी आहेत
खरच खूप लाडके आहेत आमची पोर
वा ताई खरच मानलं तुम्हाला
धन्यवाद भाऊ. आसच साथ राहूदा.
आता पाठीमागे नानांसोबत झालं तसं काय करू नका ताई 🙏 तुमच्या नानाच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका समर्थ नानांचा आणि ताईंचं नाव मोठ करणार आहे
भाऊ खानदानी आहोत आपण. तुमचा आशिर्वाद समर्थ सोबत राहूदा.
@sumanbharane6672 जे पाठीमागे झाले ते व्हायला नको तुमचा समर्थ मला खूप आवडला त्याची देखभाल एवढी भारी आहे की
Samrth apla saglancha ahe
@@sumanbharane6672 आगामी काळात घाटावर तुमचं नाव पण होणार ताई आता फक्त नाना आणि समर्थ कट्टर ❤️❤️
नाना मुळे आज समर्थ उजेडात आला ❤
Thanks tai ❤❤🎉🎉
धन्यवाद भाऊ
समर्थ.. ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🙏🙏
थँक्स भाऊ आसीच साथ राहूदा
खरच सुमन ताई तुम्ही ग्रेट आहात मनापासून धन्यवाद ताई
मनापासून आभारी भाऊ
ताई मॅडम गत नानाला धोका देवू नका . पीलिज
मला वाटत नाही या ताई पेक्ष्या कोणास जास्त माहिती कोणत्या महिलेस असेल❤❤
आस काय नाही भाऊ. तुमचा मनाचा मोठा पना आहे. तूम्ही मला योग्य समजल. धन्यवाद
Chan kel taisaheb nakkich bail tumch ani nananch nav moth krel 🎉 best off luck ❤
धन्यवाद भाऊ
आता समर्थ बैल हिंदकेसरी 💯
आशीर्वाद राहूदया
तास कर्मांक .......वरून धावली ले ली गाडी स्वरगिय रणजित निंबाळकर सर फलटण . विठल ड्रायव्हर बुध . समृध्दी केटल्स feed ह्या गाडी चां 1 num आला. विजय गाडी मलका च त्या वर बसलेल्या विठल नाना च हार्दिक हार्दिक अभिनंदन.
सुंदर अशी गाडी पळाली उजविला पळाला स्वरगिया रणजित निंबाळकर फलटण विठल ड्रायव्हर बुध समृध्दी c केटल फिड हांचा samarth Ani Davila पाळला......
किती प्रेम भाऊ. मनापासून आभारी
हे ऐकायला जिव आतुर झालाय.....
Hoil bhau nakki
100 💯
नाना फक्त सरांचे नाव पाहिजे त्या अंकिता च नाही आलं पाहिजे
पुन्हा एकदा 🐅.वाघ.मैदानात.येतोय.धुरळांतर.नक्किच.उदळनार.आम्ही.विठ्ठल.नाना.प्रेमी.🎉🎉
समर्थ सोबत आसाच आशिर्वाद राहूदया
नाना दाखवून द्या त्या निंबाळकर करांना ज्यांनी अंकिता ताईंच्या डोक्यात विश पेरलं
धन्यवाद ताई बैलं धिल्या बद्दल ❤
धन्यवाद ताई नानाला बैल दिला
Thakns bhai
अतिशय सुंदर ताई मनापासून तुमचे धन्यवाद
धन्यवाद भाऊ. आसीच साथ राहूदा
नाना अभिनंदन 🎉🎉
फक्त बैल उजेडात आल्यावर्ती अंकिता निंबाळकर सारखे वागू नका
नानांवर प्रेम करणाऱ्यांची कमी नाही... कट्टर नाना समर्थक.. ♥️🔥
ताई तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडली. तुम्ही या पुसेगावला आम्हाला भेटायला आवडेल
नक्की च येनार भाऊ. तूमचा सगळांचा आशिर्वाद समर्थ सोबत राहूदा
@@sumanbharane6672 तुमचा नं मिळेल काय खाद्याबद्दल माहिती पाहीजे होती
27 डिसेंबर 24 पुसेगाव हिंदकेसरी मैदान आहे @@sumanbharane6672
Tai khup chan bollya ❤️🔥👌🏻
Manapsun abhari ahe bhau
अभिनंदन नाना 👌💯❤️
खूप खूप छान ताई मना पासून खूप खूप आभार
मनापासून आभारी आहे भाऊ खरच
@ ताई सलाम आहे तुमचा मनाचा मोठेपणाला तुमचा मुळे आज माणुसकी टिकून आहे आपल्या दावणीला नक्की भेट देईन
भाऊ प्लीज आस नका बोलू .आपन फक्त नानाची मदत केली
Thanks Tai
Tai dhanyawad 🙏
Dhanyawad tai 🙏🙏🙏🙏
Manapsun abhari ahe dada
ताई तुम्ही खूप साथ दिली नानांना...🙏🏻🙏🏻
Apn Sagle milun sath devu
बैलगाडी क्षेत्रातला राजा माणूस विठ्ठल नाना भुतकर
नाना अभिनंदन 💐💐💐🙏
ताई तुमचे आभार nanana बैल दिल्याबद्दल
आस बोलून तुम्ही मला परख करताय. समर्थ हा सगळांचा आहे