असा बैल होणे नाही त्याचा नाद कोणी केला ही नाही अन करणार ही नाही सप्त हिंकेसरी लाखो लोकांचा चाहता महाराष्ट्र गाजवणारा सप्त हिंदकेसरी त्याची तुलना कोणाशीच करूच शकत नाही असा मोठा लक्ष्या ,💪💪💪👑👑👑
खुप भारी मुलाखत दादा आणि मुलाखत देनार बैलगाडी शेत्रातील देवमाणूस आम्ही धुळे तालुका साक्री हुन आनंद घेतो आमच्या कडे शरीयत घेत नाही आणि आवड देखील आहे मैदानावर जेव्हा येउ आबाना नक्की भेटू 🙏🙏🙏🙏👌👌👌
कोणीही आबांबद्दल गैरसमज करून घेऊ नये कोर्टात सर्वात जास्त फोटोस आणि व्हिडिओ सोन्या चे दाखवलेत आबांनी गेले 30/40 वर्ष ते या क्षेत्रात आहेत.. त्यांच्या भावना समजून घ्या 👍🏻
@@ambhore4567 आबांनी कोर्टात मोठा सोन्याचा फोटो व्हिडीयो दाखवला आहे तरी ह्या व्हिडीयोत आबांनी सोन्याच्या नावाचा उल्लेख मुद्दाम टाळला हेच दिसुन येतय भाऊ वादाचा विषयच नाही. आबा वरीष्ठ बैलगाडा मालक आहेत शर्यती चालु करण्याचे त्यांचे प्रयत्न त्यामुळे त्यांचा आदर कायम राहील.
सगळ्यात देखणा बैल म्हणजे आनंदा अप्पा रेठरे यांचा "सागर".आणि आत्ताच्या चालु सिजन मधील "मोठा सोन्या"हा बैलं. व konegav करांचा "रॉकी"....तशी सगळीच बैलं दिसायला देखणी आसतात.....🐂💥🐂💥❤️❤️❤️
Sandy भाऊ बाकी सगळ्यांचं जावुद्या तूम्ही सगळे बैल जवळून बगता तुमचा आवडता बैल कोणता सगळेच असणार पण त्या मध्ये एक असतोच तो कोणता...? Sandy भाऊ उत्तर एकूण घ्यायला आवडेल आम्हाला please bhau
ज्या लोकाणा ( चणे , फुटाने वाले) जुन्या बैलान विषय माहित नसेल तर फालतू कमेंट करु नये.... कोणत्याही बैला विषयी बोललतना त्याचा इतिहास माहित असेल तरच बोला ......👏👏
खिंडवाडीचा शाहीर घडवणारे व पहिला फायनल घेऊन देणारे...? म्हणजेच महाराष्ट्र हिंद केसरी रमेश ड्रायवर रूई नाना.. ज्यांची मुलाखत घ्यायला तुम्हाला सारखी विनंती करत असतो...🙏😊🤞
आजपर्यंतच्या कुठल्याही,कुणाच्याही मुलाखतीमधे सोनारपाड्याच्या सोन्याचं नाव कुठे ना कुठे 100% येतच फक्त आबांच्या तोंडुन सोन्याचं नाव ऐकलं नाही ,महीब्यापासुन सुंदर भारत पर्यंत नावं घेतली पण सोन्याचं नाही . मुद्दामहुन टाळाताहेत असं वाटलं 🤫🤫🤫🤫🤫🙏🙏🙏🙏🤫
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
संपर्क केलाय किती तरी वेळा यावर रमेश ड्रायवर रूई यांच्या साठी 🙏😇
🔥🔥
Pablikne palnara badsha fakt sharda patlancha chandya houn gela
Phone no patva Sandy yadav.
टॉप चा म्हटलं तर बकासुर किंग आहे आणि रहाणारं ❤❤
Adhichya kalat kal gajavnare bail he khup hote...
🔥 King of millions hearts and king of बैलगाडा शर्यत 🔥......🔥सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा 🔥.....न भूतो न भविष्यती असा बैल पुन्हा होणे नाही....
मोठा लक्ष्या 👑 छोटा लक्ष्या 👑👑
Jinti cha Sonya ❤
असा बैल होणे नाही त्याचा नाद कोणी केला ही नाही अन करणार ही नाही सप्त हिंकेसरी लाखो लोकांचा चाहता महाराष्ट्र गाजवणारा सप्त हिंदकेसरी त्याची तुलना कोणाशीच करूच शकत नाही असा मोठा लक्ष्या ,💪💪💪👑👑👑
खालपासूनच जबरदस्त स्पीड किंग मांगडे तात्यांचा सुंदर🔥
बकासुर सारख्या बैलाचं नाव पण नाय घेतल आबांनी😔 गावठी आहे पण मैसुरी खिल्लार ला तोड देतोय खर आहे राव गावठी ला जास्त मान सन्मान नाय देत हो😔🤞
Basur ne tar tya sarvanc harvls
भाऊ बकासुर ला सूट होइल असा प्रश्नच विचारला नाही sandy भाऊनी, बकासुर वेगळाच बैल आहे... त्या बैलाला प्रश्नच नाही, कारण तो सगळ्यानं पेक्षा वेगळाच आहे
Mulakhat raja chya kalatil bail baddal challay ani bakasur tar dev ahe
Lakshya salag palat hota ky
देखणा बैल मोठा सोन्या सारखा कोणीच नाही ❤️
शाहीर बघा एकदा
@@prasadgunjawale4083 Sonya sarkha dekhna kone cha nahi
बब्या विघनहर्या ग्रुप चा
@@prasadgunjawale4083 सोन्या छान दिसतच नाही तर वाऱ्यासारखा पळतोही 🔥
*👑🦁 खिंडवाडीचा शाहीर 🔥❤️*
बैलगाडा शेत्रातील किंगमेकर मोठा लक्ष्या 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
देखणा बैल मोठा सोन्या पोरीला लाजवेल असा होता 🔥🔥🔥♥️♥️♥️
चतुर्थ हिंदकेसरी👑 ❤सोन्या ❤👑
सर्वात देखणा बैल 'मोठा सोन्या' आहे 🤍💯✅
Ho
😂😂
शर्यत सुरू करण्यात आबांच योगदान अमूल्य आहे..
खुप भारी मुलाखत दादा आणि मुलाखत देनार बैलगाडी शेत्रातील देवमाणूस आम्ही धुळे तालुका साक्री हुन आनंद घेतो आमच्या कडे शरीयत घेत नाही आणि आवड देखील आहे मैदानावर जेव्हा येउ आबाना नक्की भेटू 🙏🙏🙏🙏👌👌👌
कोणीही आबांबद्दल गैरसमज करून घेऊ नये
कोर्टात सर्वात जास्त फोटोस आणि व्हिडिओ
सोन्या चे दाखवलेत आबांनी
गेले 30/40 वर्ष ते या क्षेत्रात आहेत.. त्यांच्या भावना समजून घ्या 👍🏻
सँडी भाऊ भरपूर दिवस बोलतोय आनंदा पैलवान आप्पा यांची मुलाखत घ्यावी विनंती आहे
लाखों दिलोंकी धडकण मोठा लक्षा.......👍
कुठे पण जा नाव एकच एनार मोठा लक्ष्या ❤
नाव घेतलं नाही म्हणून काय झालं महाराष्ट्राचा वाघ एकच आहे किंग बकासुर 😈👑
Chan mulakhat 🙏🏻✌🏻
Ani anubhavi mansachi mulakhat ❤🙏🏻🙏🏻
इस दुनिया की दिल की धडकन है मोठा लक्षा .
Kddk bhava only one King bill gadi saryat mota laksha
मोठा लक्षा 👑👑💞
शर्यत शेत्रातील सच्चा दीलाचा मानुस नितीन आबा शेवाळे 🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞
सर्वात सुंदरी बैल सोन्या आणि सर्वात चर्चेला आलेला बकासुर
नाव घेतलं नाही तरी सर्वांना माहीत आहे
बैलगाडा शर्यत क्षेत्रात सर्वात देखणा आणि
स्पीडचा बैल एकच न भुतो न भविष्य
सोनारपाड्याचा मोठा सोन्या 5050👑
Send your no🙏
भावा वाद नको..
आपण फक्त सोन्या चा काळ बघितला
त्यांनी आपल्या पेक्षा चार पावसाळे जास्त बघितले आहेत....
@@ambhore4567 आबांनी कोर्टात
मोठा सोन्याचा फोटो व्हिडीयो दाखवला आहे
तरी ह्या व्हिडीयोत आबांनी सोन्याच्या नावाचा उल्लेख मुद्दाम टाळला हेच दिसुन येतय
भाऊ वादाचा विषयच नाही. आबा वरीष्ठ बैलगाडा मालक आहेत शर्यती चालु करण्याचे त्यांचे प्रयत्न त्यामुळे त्यांचा आदर कायम राहील.
@@ravan__1 are adhi motha Sonya sarkhech bail hote sagle abancha raja pn motha Sonya sarkha hota ani purvi ashech khillar bail palayche khup manun nav ghetal nasel atacha time la Sonya saglyat dekhna bail ahe saglyana mahitey🔥
मोठा सोन्या 5050 नाद नय कराचा👑👑👑
सगळ्यात देखणा बैल म्हणजे आनंदा अप्पा रेठरे यांचा "सागर".आणि आत्ताच्या चालु सिजन मधील "मोठा सोन्या"हा बैलं. व konegav करांचा "रॉकी"....तशी सगळीच बैलं दिसायला देखणी आसतात.....🐂💥🐂💥❤️❤️❤️
सोनारापड्याचा सोन्या देखणा बैल पण आहे आणि वेगवान पण आहे नुसताच महाराष्ट्र नाय गाजवला
सँडी भाऊ तुम्ही खूप छान प्रयत्न केला
Motha sonya 👌👌👌😍😍😍
sandy भाऊ खूप आभार तुमचे
छान मुलाखत आहे
याला काय अर्थ आहे राव आबा सगळ स्वतःच्याच बैलांच सांगताय
आता देखणा बैल आहे सोनारपाड्याचा सोन्या तर बोलाना आबा
खर आहे भावा तुझ🔥
Same question 😎
सगळ्याच्या मुलाखती झाल्या पन आनंद आप्पा आणि सचिन दादाची मुलाखत घ्या ….🙏
Dekhna manla ki ek nav ithe pudhe...Motha Sonya 🥰🥰tyacha sarkha kone nahi...speed bhe top vay bhe top disala bhe top ..tyane mn jinkale ahe ..🥰
खूप छान दादा
सोन्याचां नाव का घेतलं नाही ? सर्वात देखना बैल
Tula vaty to yeuch dekhna aahe pan tuzya sonya hun khup bail aahet samjl n mhanun havet javu. Nko shushant khot
सर्वात देखणा आणि स्पीड न3 पळणारा बैल एकच सोनारपड्याचा सोन्या...
King he Mera lakshya motha lakshya ❤️💖💕💖👑👑👑👑👑
आमचे गुरू वर्य आबा❤🌍 बैलगाडा शर्यती तिल देव माणूस ❤🌍
Great 👍
speed king मोठा लक्ष्या निरविवाद वर्चस्व
आबा & गौतम बाई काकडे
महिब्या ही नावे निरर्विवाद आहेत
मोठा लक्षा 🔥🤩
Dev माणूस आबा 👑❤️
King of bailagada nitin aba shevale
सगळ्यात देखणा बैल मोठा सोन्या 5050 आहे🔥
बैल गाडा क्षेत्रातील देव माणूस आबा
जुनं ते सोनं....सगळे टाॅपची बैल पळत होती 👑
Sir dekhana bail manala ka ek cha sonarpada cha motha sonya...😍😍😍🥰
👑किंग ऑफ मथूर १००१👑
स्यांडी भाऊ तुम्ही पण या भय्या सोबत विदर्भात शंकर पट आहे तिते या भाऊ तुम्ही मनापासून अग्राची विनंती स्यांडी भाऊ❤❤❤
स्पीड म्हंटल की मोठया लक्षा च नाव येणारच
विषय आहे का भाऊ
Nice mulakhat
त्यात काय एकदम सोपा आहे उत्तर ज्या बैलाला सगळ्यात जास्त आणि मोठा सिगरेटचा चटका दिला जातो तो बैल सगळ्यात जास्त स्पीडने धावतो ۔
दादा किरण आप्पा च्या शिवा ची मुलाखत घ्या की शाळगावं ला असतो किती वेळा बोलो तुम्हांला plz घ्या
घ्या बर का dada
म्हाताऱ्या ला काय अनुभव नाही
हेव फक्त राजा च सांगतोय 😅😅😅 हेला राजा सोडून कोण दिसत च नाय
आबा बरोबर आहे तुमचं पब्लिकच original भिताड मथुर 1001 👑😎🔥
वडकी मैदान दरवेळी भारी असते
यावेळी आबांचा बाव्र्या जिंकला वडकी फायनल 700 गाड्यात
700 नवत्या रे 350
👑 पब्लिक किंग मथुर 1001 👑
Top cha vishy gautm bhaiyaa
Bakasur ❤
अरे भावांनो त्यांचा काळात तो असेल पण आता सध्या सोन्या सारखा बैल नाही देखणा नो चॅलेंज सोन्याला
4 बैलातला हिंदकेसरी मण्या 16 वय आहे तरीपण 1 नंबर करतोय
हिंदकेसरी मन्या
Sandy भाऊ बाकी सगळ्यांचं जावुद्या तूम्ही सगळे बैल जवळून बगता तुमचा आवडता बैल कोणता सगळेच असणार पण त्या मध्ये एक असतोच तो कोणता...? Sandy भाऊ उत्तर एकूण घ्यायला आवडेल आम्हाला please bhau
ज्या लोकाणा ( चणे , फुटाने वाले) जुन्या बैलान विषय माहित नसेल तर फालतू कमेंट करु नये.... कोणत्याही बैला विषयी बोललतना त्याचा इतिहास माहित असेल तरच बोला ......👏👏
मोठा लक्षा & छोटा लक्षा 💥
Bailgada क्षेत्रातील भविष्य... Chota सुंदर आणि piston..
Bakasur ❤❤❤❤
bakasur❤
1no.aaba
Khindwadi करांचा शाहीर 👑🔥
5050 Sonya la विसरला वाटत आबा साहेब
यांनी बाकसूर ch नाव पण घेतलं नाही
अमोल पैलवान शेळकेवाडी यांच्या सरदार 1141 ची मुलाखत घ्या 😈❤️❤️❤️❤️💯💯❤️🔥🔥
Aabaa🔥🔥
आमचे गुरू वर्य आबाश्री ❤👑
Aaba nit bolta yet nay kay pan bolta
Sonya king ❤️❤️
देकणा बैल मोठा सोन्या 5050♥️♠️
👍🔥❤️
सगळे तुमचेच असं कसं चालेल आबा
मोठा लक्षा
❤️❤️❤️🧡🧡
रेठरेच्या आनंदाआप्पांची एक वेळ मुलाखत घ्या
खिंडवाडीचा शाहीर घडवणारे व पहिला फायनल घेऊन देणारे...? म्हणजेच महाराष्ट्र हिंद केसरी रमेश ड्रायवर रूई नाना..
ज्यांची मुलाखत घ्यायला तुम्हाला सारखी विनंती करत असतो...🙏😊🤞
आबा देव माणूस
आबा च्या दावणीच्या सर्व बैलांची मुलाखत घ्या.
*👑🦁 खिंडवाडीचा शाहीर 🔥❤️*
🎉❤
Sonya cha nav tu ghe nayter nako gheu sonya sundar dekhna ani speed king ahe 🔥🔥🔥🔥
19..12..2024 कोण कोण बंघतंयं
शेट आज खरी शेतकऱ्या साठी शर्यत झाली राव
आनंदा पैलवान चि पन मुलाखत घ्या दादा
Mathur king 👑👑👑👑❤❤❤
Motha lakahya king of Maharashtra ❤❤❤
आण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजपर्यंतच्या कुठल्याही,कुणाच्याही मुलाखतीमधे सोनारपाड्याच्या सोन्याचं नाव कुठे ना कुठे 100% येतच फक्त आबांच्या तोंडुन सोन्याचं नाव ऐकलं नाही ,महीब्यापासुन सुंदर भारत पर्यंत नावं घेतली पण सोन्याचं नाही . मुद्दामहुन टाळाताहेत असं वाटलं 🤫🤫🤫🤫🤫🙏🙏🙏🙏🤫
खर आहे भावा
Aase kahe he nahi
Kalal ka 😡😠😡😠😡😠###
भाऊ कोर्टात सोन्याचे फोटो व व्हिडीओ दाखवला होता अंबानी ...
Ekdm khara bola bhau
घरकणीचा राजाची मुलाखत घ्या गरिबाच वासरू आहे
पब्लिक चा दोन्ही साईड चा बादशहा शारदा पाटील पुणे यांचा चंद्या
Math ur❤
आबांनी सर्व माहिती सांगितली बरे वाटले पण गौतम काकडे चे नाव घेतल्यावर वाईट वाटले राव