अण्णा तुम्ही जन्म घ्या पुन्हा -चंदन कांबळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @lakhandhavare7117
    @lakhandhavare7117 ปีที่แล้ว +3

    💛🙏 जय अण्णाभाऊ जय लहूजी 🙏💛

  • @SunilJadhav-xt6ji
    @SunilJadhav-xt6ji 2 วันที่ผ่านมา +1

    जय अण्णाभाऊ साठे जय तुमचे गाणे आईकले की डोळ्यातून खूप पाणी येते माझे आणा भाऊ

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 2 ปีที่แล้ว +3

    दाद, कशी देऊ कळत नाही. अप्रतिम👌.

  • @Sachin-y6t
    @Sachin-y6t ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पाणी आलं गाण ऐकल्यावर आणाभाऊ जन्म घ्या पुन्हा 😢😢

  • @SanketSonparkhe
    @SanketSonparkhe 10 หลายเดือนก่อน +3

    No.1 चंदजी कांबळे साहेब गाणं ऐकून मन प्रसन्न झालं 🙏जय लहुजी जय अण्णाभाऊ 💛⚔️

  • @pravinshende4051
    @pravinshende4051 ปีที่แล้ว +3

    मन स्पर्शून गेली....nice song....

  • @Aoml-s8h
    @Aoml-s8h ปีที่แล้ว +5

    वा एकदम मस्त गुरुजी शब्द रचना आणि आवाज 1 नंबर जय लहुजी ❤

  • @avinashshinde6444
    @avinashshinde6444 2 ปีที่แล้ว +14

    खूप सुंदर अंगावर शहारे आणणारे गाण गायले चंदन भाऊ (जयअन्ना भाऊ) जयलहुजी😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhangaikwad9911
    @samadhangaikwad9911 4 ปีที่แล้ว +51

    अण्णाभाऊंनी साऱ्या जगाला मोठं केलं त्या लोकशाहीरला कोटी कोटी प्रणाम!

    • @nageshsathe5248
      @nageshsathe5248 3 ปีที่แล้ว +4

      Jay lhuji bro

    • @meenasakat3967
      @meenasakat3967 2 ปีที่แล้ว

      ❣️❣️🤩😃😄

    • @sureshkamble8994
      @sureshkamble8994 2 ปีที่แล้ว

      आण्णा भाऊंनी जगभरातील दलितांना देवापेक्षा वरचे स्थान दिले.

    • @somnathhanavate
      @somnathhanavate 11 หลายเดือนก่อน

      ​@@nageshsathe5248औ‌

  • @tukarampathak
    @tukarampathak ปีที่แล้ว +1

    क्रांतीकारी जय लहुजी, 🙏🙏 सर, तुम्ही समाजासाठी चंदन झालात तर तुमच्या गायनाचा सुगंध सर्वदूर दरवळत रहाणारच ,पण थोडंसं झीजाव तर लागेलच., सर हिंदी/मराठी सिनेमातील लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे व अण्णा भाऊ साठे यांची गाणी गात रहा आपल्या आवाजाने मातंग समाज समृध्द होत आहे ,होत रहाणार आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे पुन:श् क्रांतीकारी जय लहुजी 🙏🙏 जय अण्णा 🙏🙏🇰🇬 🇰🇬 हार्दिक शुभेच्छा :---श्री पाठक तुकाराम लातूर

  • @om_sirsat
    @om_sirsat 4 ปีที่แล้ว +30

    खूप छान आहे हे सॉंग. माझ्या मांग बांधवाने नक्की एकदा तरी ऐकावे असे गायक चंदन कांबळे यांनी गायले. खरचं खुप छान गायकी आहे . मनापासून जय अण्णा भाऊ साठे आणि जय लहुजी. हे गाणे ऐकल्याच एक वेगळीच फिलिंग येते जी मी सांगू शकत नाही. मी सांगण्या पेक्षा तुम्ही स्वतः ऐकून फील करा.🙏🙏🙏🙏

  • @rahulalhat7451
    @rahulalhat7451 2 ปีที่แล้ว +14

    चंदन भाऊ तुमचा आवाज खूप छान आहे. हे गाणं ऐकून डोळे भरून आलेत. जय लहुजी

    • @aavinashkhandagle
      @aavinashkhandagle ปีที่แล้ว

      Vvvmmnnnnnmnnnnnnnnn

    • @aavinashkhandagle
      @aavinashkhandagle ปีที่แล้ว

      😊😊😊😅😊
      😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊

  • @pandharinathadhalage8636
    @pandharinathadhalage8636 5 ปีที่แล้ว +27

    चंदनभाऊ आपला आवाज म्हणजे एक जादु म्हटलं तर वावगे ठरणार नाही.आपल्या आवाजी जादुने खरोखरच मनरुपी नवका हेलावते..सुंदर ...आपल्या पुढील कार्याला मनपुःर्वक शुभेच्छा ! जय लहुजी ...जय अण्णा भाऊ...

    • @bedundhvishal
      @bedundhvishal 2 ปีที่แล้ว

      Kharach bhava kata yeti angala😘👍😘

  • @SagarPawar-ys8ld
    @SagarPawar-ys8ld ปีที่แล้ว

    क्या बात है काय गाण्याचे बोल जबरदस्त गुरूजी

  • @kirankaleofficial7537
    @kirankaleofficial7537 4 ปีที่แล้ว +19

    चंदनजी वा खूप सुंदर गाणं आहे हे, खरंच आम्हाला तुमचा अभिमान आहे. ... God bless u

  • @KrishnaSable-xi4ne
    @KrishnaSable-xi4ne ปีที่แล้ว +2

    या महा मानवाच्या कार्याविषयी किती ही उपकार फेडण्याचा प्रयत्न केला तरी नाही फिटणार अश्या या महा manvala माझा कोटी कोटी प्रणाम 🙏❤️😘🙇🙇

  • @ganeahmore2437
    @ganeahmore2437 2 ปีที่แล้ว +23

    मनाला स्पर्शून गेला आवाज.....चंदन साहेब 🙏🙏🙏

    • @meenasakat3967
      @meenasakat3967 2 ปีที่แล้ว

      ,🧂🥢🥡🍾🍾🍷🥃🍸🍺

  • @shitalambhore4475
    @shitalambhore4475 6 ปีที่แล้ว +26

    चंदनजी अप्रतिम आवाज अद्धभुत साज व सुंदर गीत, ख्रिस्तात जय लहुजी .
    चंदनजी खुपच सुंदर आवाज आहे .

    • @vijaykamble537
      @vijaykamble537 ปีที่แล้ว

      ख्रिस्तात जय लहूजी म्हणजे काय?

  • @sahadevbhise9656
    @sahadevbhise9656 3 ปีที่แล้ว +5

    उत्कृष्ठ गीत.. 👌👌👌👌👌संगीतकार.. 👌👌👌👌👌
    गायक गायन ..👌👌👌👌👌
    चंदन दादा...👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @akashpole8099
    @akashpole8099 3 ปีที่แล้ว +17

    चंदन सर आपल्या अशा सक्रिय गाण्यामुळे खरंच मातंग समाजाला जागृती मिळाली आणि तुमच्या गाण्यांमधून खूप प्रेरणा मिळते अश्या गण्यामधून सर तुम्ही मातंग समाजाला अंधारातून प्रकाशाची दिशा दाखवली .....

  • @sushmavajale313
    @sushmavajale313 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर अशी शब्दरचना केलेली आहे आणि हे गाण ऐकुन , याच्यातील प्रत्येक शब्द ऐकून त्या काळात अण्णांनी आपल्या समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे ते त्यांच्या प्रखर लेखनीतून जाणवते. त्यावेळी त्यांना किती हाल अपेष्टांना सामोर जाव लागल असेल याची कल्पनादेखील करवत नाही . तरीही त्यांनी आपल्या लेखनीतून सर्वांसमोर एका अमूल्य अशा साहित्याचे जतन करुन ठेवलेले आहे. चंदनजी तुमच्या आवाजाला तर तोडच नाही. त्रिवार अभिवादन अण्णा भाऊ 🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @Sabkakatega-u2o
    @Sabkakatega-u2o 5 ปีที่แล้ว +39

    छान गान चंदन सर
    तुम्हि अशेच गाने गात जा आणि आपला मातंग समाज पुढे घेउन.जा
    तुमची आणि साजन ची.खुप गरज आहे या समाजाला
    जय लहुजी

    • @nageshsathe5248
      @nageshsathe5248 3 ปีที่แล้ว +3

      Jay lahuji bro

    • @poojasirsat8888
      @poojasirsat8888 2 ปีที่แล้ว +2

      Kharokharach man bharun yete ashi shabad rachana ani tyala agadi sushobhit hoil asa tumcha aavaj ahe, hyach ganya chi Lyrics post kara sir🙏 ani asha pratek ganyachi lyrics asali tar aankhi shabad rachana sahaj lakshat yail

    • @laxmanmane3618
      @laxmanmane3618 2 ปีที่แล้ว

      🙏🏻💛🙏🏻

  • @namdevgotmukale9989
    @namdevgotmukale9989 4 ปีที่แล้ว +12

    चंदन सर तूमच्या आवाजाला लाख लाख सुभेच्या

  • @mahadevdongre5088
    @mahadevdongre5088 3 ปีที่แล้ว +5

    सर्वाना माझा क्रन्तिकारी जय लहूजी 💛.........

  • @akashpole8099
    @akashpole8099 3 ปีที่แล้ว +9

    Chandan sir voice is recordbreak .gan eklyanantar Manus khup emotional hoto...

  • @gaikwadsambhaji1992
    @gaikwadsambhaji1992 5 ปีที่แล้ว +10

    चंदन सर अपृतीम गाण गाईलात, हे गाण ऐकुन मी भारावुन गेलो, अपृतिम ,तुमी असेच सुंदर गाने गात रहावे हीच ईशवरचरणी पृ।रथना

  • @rambasawante8556
    @rambasawante8556 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान चंदन सर आस्याच गीता ची गरज आहे आपल्या समाजाला

  • @HanmantBhandare-u5f
    @HanmantBhandare-u5f 4 หลายเดือนก่อน

    समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनीअभिमानाचे स्थान, लोककलेतून केले ज्यांनी जन मनाची पुनर्निर्मान असे महामानव लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचं फार सुंदर गीत गायल्याबद्दल चंदन भाऊ आपला मनःपूर्वक अभिनंदन

  • @pravinshende4051
    @pravinshende4051 ปีที่แล้ว +1

    जय लहुजी जय अण्णा ❤❤❤

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth 8 หลายเดือนก่อน

    ❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा साहित्य क्षेत्रात कार्य सांस्कृतिक कार्य समाज सुधारक स्वतंत्र लढा ❤❤❤ महात्मा फुले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा ❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे भारतरत्न भारत सरकारने दयावा अशी शिफारस गाणं तयार करा ❤❤❤❤

  • @vinodkamble9796
    @vinodkamble9796 3 ปีที่แล้ว +4

    ❤️❤️ मला गर्व आहे मांग असल्याचा आणि चंदन भाऊ मांग असल्याचा.फार सुंदर आहे गाणं वा असा गायक कधीच नाही पाहीला चंदन भाऊ तुमचा लहान भाऊ विनोद कांबळे❤️❤️🙏🙏

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤गाणं छान ❤एक नंबर गाणं ❤❤

  • @vishnumandhare4794
    @vishnumandhare4794 4 หลายเดือนก่อน

    चंदन भाऊ तुमच्या आवाजाला तोडच नाही.खूप छान गायलं गाणं.माझ्या खूप आवडीच गाणं आहे.आणि अण्णा भाऊ बद्दल काय बोलू शब्द अपुरे आहेत ...
    मनापासून सर्वांना जय लहूजी जय अण्णा🙏

  • @sulbhabulakhe4293
    @sulbhabulakhe4293 ปีที่แล้ว +5

    Very great nice voice

  • @Umesh.Bhongal
    @Umesh.Bhongal 10 หลายเดือนก่อน

    सुपर दादा

  • @gangaramnade9701
    @gangaramnade9701 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे हे गाणं मनातलं असं वाटतं क्रांतिकारी जय लहुजी

  • @rohitdhaware6841
    @rohitdhaware6841 4 ปีที่แล้ว +10

    Nice chandan sir...💞

  • @angadkamble7601
    @angadkamble7601 หลายเดือนก่อน

    हृदय भरून आले गाणं आयकुन खुप छान चंदन साहेब 👏👌🙏 जय लहुजी जय अण्णा 🙏👌👏

  • @marotikasab3680
    @marotikasab3680 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गीत... साहित्य सम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏽

  • @KRUSHNAKAMBLE143
    @KRUSHNAKAMBLE143 ปีที่แล้ว +1

    Chandan saheb heart touching song

  • @ganeshgholap5149
    @ganeshgholap5149 ปีที่แล้ว +1

    खुप छान गीत वा चंदन जी जय लहुजी जय अण्णा भाऊ

  • @1jcreation940
    @1jcreation940 4 ปีที่แล้ว +6

    खुप छान.. असेच गाणी आपण काढून समाज जागवावे.. हीच विनंती 🙏

  • @shudhm.shendge6888
    @shudhm.shendge6888 4 ปีที่แล้ว +6

    जय लहूजी🙏🙏

  • @ShankarMalge-g9g
    @ShankarMalge-g9g 3 หลายเดือนก่อน

    चंदन कांबळे सर तुमचा आवाज खूप छान आहे गाणं ऐकतच राहव अस
    वाटते जय लहुजी

  • @NehaChavan-ir8zg
    @NehaChavan-ir8zg 4 หลายเดือนก่อน

    मला पण हे गाणं खुप आवडत 💐💐😌😌💛💛💛💛 जय अण्णा 💛🙏 जय लहूजी 💛💛🙏🙏💛💛

  • @आवीनाशकेखुडेखुडे

    भावा चंदन सर एक नंबर मन भारावून गेलं खूप सुंदर लेखणी

  • @राधागायकवाड-य5प
    @राधागायकवाड-य5प ปีที่แล้ว

    खरंच हे गाणं ऐकून खूप छान वाटतो .चंदन भाऊ.,😢

  • @kamblelaxman8952
    @kamblelaxman8952 6 ปีที่แล้ว +3

    mast bhau

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 4 หลายเดือนก่อน

    ताई आजही काही ठिकाणी आपले माणसे देविच अंगा वार आले म्हंटले जाते जय भीम जय अण्णा भाऊ

  • @bharatpatode9779
    @bharatpatode9779 5 ปีที่แล้ว +7

    Supper se mahaa upper

  • @harigaikwad4208
    @harigaikwad4208 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan ati sumadhur awaj

  • @diliptupsundar9125
    @diliptupsundar9125 6 ปีที่แล้ว +1

    1 नंबर

  • @ganeshsuryawanshi4315
    @ganeshsuryawanshi4315 3 ปีที่แล้ว

    जय लहुजी हे गाणं खूप छान वाटलं नादच खुळा

  • @dilipchavan955
    @dilipchavan955 2 ปีที่แล้ว +5

    Lovely voice & lovely lirics

  • @ashvinijadhav7746
    @ashvinijadhav7746 5 ปีที่แล้ว +6

    Khup chhan 🙏🙏

  • @nandinibawane1392
    @nandinibawane1392 4 ปีที่แล้ว +1

    Nice super khup Chan jay lahuji

  • @dasraogaikwad4057
    @dasraogaikwad4057 2 หลายเดือนก่อน

    जय लहुजी जय आणा गुरुजी अप्रतिम ❤❤

  • @yogeshadagale4146
    @yogeshadagale4146 4 ปีที่แล้ว +5

    गान तर ०१ च नंबर आहे.

  • @sunilshinde143
    @sunilshinde143 6 ปีที่แล้ว +1

    सुंदर
    जय लहुजी गुरुजी

  • @somnathsarvadesarvade2499
    @somnathsarvadesarvade2499 4 ปีที่แล้ว +3

    या गाण्याने काळजाला शिवले आहे गुरुजी

  • @sahebkamble2892
    @sahebkamble2892 ปีที่แล้ว

    चंदन भाऊ किती तुमचा आवाज सुंदर आहे मन आमचे भाराऊन गेले

  • @sachinjogdand4684
    @sachinjogdand4684 5 ปีที่แล้ว +1

    Jay lahu jay annabhau guruji khupach chan tumche sarv gani pahato...sj

  • @samthorat6372
    @samthorat6372 5 ปีที่แล้ว +8

    अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणूक स्वारगेट पुणे 2019
    .
    ​@Ypzo​

    • @rajupatole1157
      @rajupatole1157 4 ปีที่แล้ว +2

      अण्‍ण भाऊ साठे जयंती मिरवणुक स्‍वारगेट पुणे 2019

  • @somnathnatkar7558
    @somnathnatkar7558 6 ปีที่แล้ว +11

    nice

  • @internetsaathihwgo8851
    @internetsaathihwgo8851 6 ปีที่แล้ว +3

    👍👌😃 mast

  • @दीपकवाठोरे
    @दीपकवाठोरे ปีที่แล้ว

    खुपच आवज चांगल आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🌷🌹🌹💐💐💐💐💐💐💐

  • @sagarjadhav7285
    @sagarjadhav7285 5 ปีที่แล้ว +4

    जय लहुजी मस्त song🎶

  • @jalindarteke370
    @jalindarteke370 5 หลายเดือนก่อน

    चंदन भाऊ तुमको कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤।

  • @mohanbaalukadam1731
    @mohanbaalukadam1731 3 ปีที่แล้ว +1

    Kdk

  • @amoltayade6875
    @amoltayade6875 3 ปีที่แล้ว

    खुप छान कांबळे सर जय लहुजी

  • @kuldeepdhurdeo5454
    @kuldeepdhurdeo5454 6 ปีที่แล้ว +7

    Jai lahuji

  • @aadityamh3772
    @aadityamh3772 ปีที่แล้ว

    Wa dada nice your song Jay lahuji Jay Anna Jay bhim jay shivray

  • @GajuBansod-e4h
    @GajuBansod-e4h 4 หลายเดือนก่อน

    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे 💛💛💛

  • @akshayvardhankawale9041
    @akshayvardhankawale9041 3 ปีที่แล้ว

    Very good song and swar...👍 Jau lahuji. Jay Anna

  • @rajughatol3977
    @rajughatol3977 4 ปีที่แล้ว +1

    Chandanji Kamble apn aplya samjala asech pude gheun Chala.

  • @vishalshinde8783
    @vishalshinde8783 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आवाजात गित गाइलेत चंदनजी

  • @bharatpatode9779
    @bharatpatode9779 5 ปีที่แล้ว +3

    Bahud Badiya chachu

  • @anilmagre8853
    @anilmagre8853 6 ปีที่แล้ว +5

    Jay Lahuji jay bhim

  • @maulishinde1428
    @maulishinde1428 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

  • @sureshkamble2027
    @sureshkamble2027 ปีที่แล้ว

    Swathaha Dukhi Kashtakaryancya jivani yatna sahan karun Jagala tyaa vednechya haka aaplya Sahityatun Dhakhavnaare thor Sahittik Sshitya Samrat "Aanna Bhaunna koti -Koti Pranaam 🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @suniltaur4002
    @suniltaur4002 5 ปีที่แล้ว +4

    Nice song Jai lahuji Jai Anna

  • @shrimantrasal5960
    @shrimantrasal5960 2 ปีที่แล้ว +1

    🙏 सप्रेम जय लहुजी 🙏

  • @manojkedare6152
    @manojkedare6152 4 ปีที่แล้ว +1

    जय लहुजी सर खुप सुदर गित

  • @tateraogorkhe3698
    @tateraogorkhe3698 2 ปีที่แล้ว

    Chandan kamble dada tumhi 1 no gaayan kel he gaan khupach sunder aawaj

  • @स्वरशैलेशजाधव
    @स्वरशैलेशजाधव 6 ปีที่แล้ว +6

    जय लहुजी गुरुजी

  • @ratanthoke4560
    @ratanthoke4560 5 ปีที่แล้ว +2

    जय भिम जय लहूजी

  • @poojawankhade5179
    @poojawankhade5179 3 ปีที่แล้ว +12

    Tribute to Annabhau sathe it's an amazing song we want Annabhau sathe back

  • @ganeahmore2437
    @ganeahmore2437 2 ปีที่แล้ว

    खरच anna या पुन्हा

  • @priyaSathe-kz4vs
    @priyaSathe-kz4vs 5 หลายเดือนก่อน

    लय भारी भाऊ

  • @rahulgawai8365
    @rahulgawai8365 6 ปีที่แล้ว +1

    Sirji jai Anna jai Lahuji jai bhim

  • @skcompanyमहाराष्ट्र
    @skcompanyमहाराष्ट्र 5 ปีที่แล้ว +1

    Kdkkkk jay Lahuji

  • @poojasirsat8888
    @poojasirsat8888 2 ปีที่แล้ว +1

    Kharokharach man bharun yete ashi shabad rachana ani tyala agadi sushobhit hoil asa tumcha aavaj ahe sir, ani hya ganya chi lyrics post keli tar aankhi shabad rachana sahaj lakshat yail, aana cha pratek ganyachi lyrics post kara 🙏

  • @rameshwarkamale8657
    @rameshwarkamale8657 4 หลายเดือนก่อน

    Khup sundar❤

  • @sakshikamble7849
    @sakshikamble7849 6 ปีที่แล้ว +4

    Jay lahuji chandan gurujii

  • @KrishnaSable-xi4ne
    @KrishnaSable-xi4ne ปีที่แล้ว

    खरच आणा भाऊ तुमच्या कार्याचे कौतुक केले तितके कमीच आहे ❤❤

  • @sagaravadha8015
    @sagaravadha8015 5 ปีที่แล้ว +4

    Nice

  • @bhaigiritechhelp7823
    @bhaigiritechhelp7823 6 ปีที่แล้ว +3

    Jay anna

  • @amolkmixvideo2657
    @amolkmixvideo2657 6 ปีที่แล้ว +7

    Nice song

  • @nagesheangle2125
    @nagesheangle2125 6 ปีที่แล้ว +12

    जय 🙏लहुजी🙏💖💖

  • @Sandipdakhode
    @Sandipdakhode 3 ปีที่แล้ว +1

    जय लहूजी 🙏🙏 मला अभिमान आहे मागं असल्याचा