संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार | चंदन कांबळे/ स्वप्निल पवार | Sanvidhanat Jivant Ghatnecha shilpkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2020
  • निर्माता : धम्मरत्न गायकवाड ( युवा उद्योजक ) (Founder president of Young Buddhist Tycoons )
    गायक : स्वप्निल पवार , चंदन कांबळे
    संगीत : चंदन कांबळे
    गीत : स्वप्निल पवार
    संगीत संयोजन : समद पठाण
    ताल वाद्ये : संतोष घाडगे
    ध्वनी मुद्रक : शुभम रांझणे
    ध्वनी मुद्रण : होप स्टुडिओ hope Studio
    Graphics : सागर पाटील
    विशेष सहकार्य :
    आण्णा बोदडे सर
    चंदन जी कांबळे
    विशाल चव्हाण
    शेखर गायकवाड
    विशाल शिंदे
    सुभाष जाधव
    आकाश गायकवाड
    Special Thanks
    ओमकार कांबळे
    अभिषेक कांबळे
    जालिंधर आडे
    ओमकार इंगवले
    कृष्णा अवघडे
    ऐश्वर्या परदेशी
    If anyone wants to support my work financially...
    आपण माझ्या या प्रबोधनात्मक कार्यास हातभार लावू इच्छित असाल तर त्यासाठी...
    Sbi Acc no : 31443309785
    IFSC code : SBIN0000575
    Branch code : 575
    SWift BIC : SBININBB
    ***********@************
    Gpay / Phonepe : 8149470103
  • เพลง

ความคิดเห็น • 405

  • @dhanrajdhule8769
    @dhanrajdhule8769 ปีที่แล้ว +9

    अप्रतीम खुपच सुरेख आवाज आणी गाण्याचे बोल व वादय पण खुपच गोड आहे खरच या गाण्या तुन सांगीतले आहे की आज जरी बाबा हयात नसले तरी देशाचा कारभार हा सविधानच पाहात असते मी रोज सकाळी हे गाणे ऎकत असतो जय भिम नमो बुद्धाय

  • @NidhiRD0820
    @NidhiRD0820 5 หลายเดือนก่อน +3

    आज मी लॉर्ड बुद्ध टीव्ही वर है गाणं ऐकलं आणि लगेच youtube वर search केलं, खूप सुंदर दादा, जय भीम

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 3 หลายเดือนก่อน +1

    मी आज पहिल्यांदाच हे गाणं ऐकलं आणि मला खूप आनंद झाला मी जय भीम वाला असल्याचा मला अभिमान वाटतो जय भीम 🙏 thanks 🙏 Babasaheb Ambedkar खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा फक्त तुमच्यामुळे 🙏🙏

  • @swarashishmusic8571
    @swarashishmusic8571 3 ปีที่แล้ว +11

    काळजाला लागणारे शब्द काळजाला भिडणारा आवाज मानाचा स्वाभिमानाचा निळा कडक जय भिम

  • @sanjaygaikwad4818
    @sanjaygaikwad4818 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम स्वप्नील, ग्रेट,बाबासाहेबाना विनम्र अभिवादन 🙏(सलोनी एन्टरटेन्मेंट)

  • @pavanovhalofficial9090
    @pavanovhalofficial9090 3 ปีที่แล้ว +20

    ह्या गाण्याची मी खूप महिन्यापासून वाट पाहत होतो आज हे गाणं मला ऐकायला मिळालं खूप छान वाटलं माझे गुरु चंदनजी कांबळे आणि माझे बंधू स्वप्निल दादा पवार यांनी अप्रतिम गायलं आहे खूप छान
    जय भिम जय लहूजी जय शिवराय

    • @SwapnilPawarBornArtist
      @SwapnilPawarBornArtist  3 ปีที่แล้ว +2

      खुप खूप धन्यवाद दादा 🎵🎶 जय भिम जय लहुजी जय शिवराय

    • @pavanovhalofficial9090
      @pavanovhalofficial9090 3 ปีที่แล้ว

      खूप छान दादा

  • @aradhyagaikwadrohini2291
    @aradhyagaikwadrohini2291 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम शब्द, आवाज, आणि रचना खुप छान गायलं आहे

  • @kunaljadhav9390
    @kunaljadhav9390 3 ปีที่แล้ว +4

    सविनय जय भिम स्वप्निल पवार सर व चंदन सर मी आपला खुप मोठा चाहता आहे.
    स्वप्निल सर तुमचं ते रमाई माझी वाघिणं ते गीत ऐकून मी आपला चाहता झालो. खरचं तुमचा आवाजात जादुच आहे . आणि चंदन सर मी आपला पण खुप मोठा चाहता आहे. तुमचा आवाजात जादुच्या लहरा आहे .मी आपले पण सर्व भक्तीगीते ऐकत असतो.खरचं ब्रिलीयन्ट आदर्श आहात तुम्ही माझा .तुमचे गीतं मला प्रेरणा देत असतात. पुन्हा एकदा अभिनंदन आणि सविनय जय भिम !! नमो बुद्धाय!!.
    एक भिमसैनिक

  • @sahebraokamble
    @sahebraokamble ปีที่แล้ว +6

    अप्रतिम शब्दरचना, फारच छान गीत गायलं दादा, जयभीम दादा

  • @sunilsonawane1391
    @sunilsonawane1391 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान गाण लिखीत व सुंदर सुरात गित झाल आहे जय भिम चंदन कांबळे साहेंब

  • @user-yj8wd9sm9x
    @user-yj8wd9sm9x 2 หลายเดือนก่อน +1

    नक्किच भीम संविधानात जीवंत आहे आणी राहील❤❤
    सुंदर लेखणीला सुंदर आवाज देऊन गाणी काळजात उतरविले त्या बद्दल तुम्हा दोघांचे आभार,. अशीच प्रगती होत राहो. ❤❤

  • @gautamdehade9540
    @gautamdehade9540 8 หลายเดือนก่อน +2

    काय गाणं गायलं राव स्तब्ध झालो हा आवाज आणि शब्दरचना ऐकून
    आपणास सहप्रेम जय भीम जय संविधान

  • @muleyannaabarao7335
    @muleyannaabarao7335 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम गाण लिहिले आहे
    स्वप्निल पवार दादा आणि चंदन कांबळे दादा दोघांना हि मनाचा जयभीम

  • @sangitaraut5512
    @sangitaraut5512 7 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम गीत दादा जय भीम 🙏🏻

  • @sahebaraokhandare1962
    @sahebaraokhandare1962 5 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉अप्रतिम रचना,सुंदर आवाज, सुंदर सादरीकरण.खूप दिवसांनी चांगल काहितरी ऐकायला मिळालं ❤

  • @kishordhutadmal5662
    @kishordhutadmal5662 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान चंदन दादा जय भीम जय लहुजी

  • @rahulwagh9622
    @rahulwagh9622 3 ปีที่แล้ว +10

    #बाबा_तुमचे_कार्य_करतांना
    #मरण_स्वाभिमानाचे_येऊद्या
    #आणि_आमची_जितेची_राख
    #तुमच्या_चैत्यभुमीच्या_पायथ्यासी
    #स्पर्श_होऊद्या
    #बुद्धीच्या_अथांग_महासागरास #स्मृतिदिनानिमित्त_कोटी_कोटी_प्रणाम....

  • @solsearun
    @solsearun 3 ปีที่แล้ว +8

    जय भिम
    व्हा अप्रतिम शब्दरचना
    ज्ञानाच्या अंथग सागरास विनम्र अभिवादन

  • @anjalikamble1827
    @anjalikamble1827 3 ปีที่แล้ว +8

    Kharach khup chaan ahe song😍 doghancha aawaj touch houn gela 😍man shant zal ekdam.....ek no.👌😍🙏🙏डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वानदिना निमित्त कोटी कोटी अभिवादन 💐💐🙏🙏ते आपल्या विचारांत सदैव जिवंत राहणार...🙏🙏 Jay bhim🙏Jay Shivray 🙏

  • @shamwadmare113
    @shamwadmare113 3 ปีที่แล้ว +3

    Manacha nila jay bhim dada kdkkkk

  • @hajimalangwalhekarsinger9914
    @hajimalangwalhekarsinger9914 3 ปีที่แล้ว +8

    👌👌लयभारी खूप छान 👍👍
    मी फक्त एवढंच म्हणेन
    💐🙏जयभीम जयभीम जयभीम🙏💐

  • @saisonawane2856
    @saisonawane2856 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम 👌👌👌👌... प्रत्येक शब्द मनाला बा भिमाशी जोडतो..... जय भीम 🙏🙏🙏
    संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार

  • @sachinkamble7507
    @sachinkamble7507 ปีที่แล้ว +2

    चंदन कांबळे सर स्वप्निल पवार सर खुप छान आपणास माझ्या कांबळे परिवार कडून क्रांतिकारी जय भिम

  • @anandgaikwad4653
    @anandgaikwad4653 3 ปีที่แล้ว +17

    दोघे गायकांनी खुपच छान गायन केलेले आहे ऐकच नंबर...जयभीम जय महाराष्ट्र

    • @harshul4387
      @harshul4387 2 ปีที่แล้ว +1

      No 1 chandan guruji ani swapnil sir
      Khupch chaaan

  • @soulpoetry6001
    @soulpoetry6001 7 หลายเดือนก่อน +2

    मन तृप्त झाले हे गीत ऐकून...खूपच सुंदर शब्द रचना आहे...👌🏻👌🏻👌🏻💙💙💙✍🏻✍🏻✍🏻

  • @krishnajadhav9808
    @krishnajadhav9808 3 ปีที่แล้ว +6

    गुरूजींच गाणं म्हणजे पर्वणीच....सुपर

  • @harshalataratnabodhi1884
    @harshalataratnabodhi1884 3 ปีที่แล้ว +9

    जयभिम 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏

    • @sunitasalve1675
      @sunitasalve1675 3 ปีที่แล้ว +1

      💙💙💙💙💙💙🙏🙏अप्रतिम .....सप्रेम जय भीम दादा..... लव यू भाऊ...🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙

  • @sachinvarthe1922
    @sachinvarthe1922 8 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर शब्दांना सुरेल आवाजमध्ये रुपांतरीत केले स्वप्नीलभाऊ.दोघांचे खूप आभार.

  • @babajisalve5383
    @babajisalve5383 8 หลายเดือนก่อน +2

    दोघा भावांना मी बाबाजी साळवे त्रिवार जय भीम करतो.अप्रतिम खुप छान

  • @Mena-rl1ri
    @Mena-rl1ri 3 หลายเดือนก่อน +1

    Kori Kori pranamaamache babashevb.aambedakarji .niswarathi.kutubacha..rryag.kwla.ya sahebana.vinamae.abhuvadan.jaybhum.jaybgarat.❤❤❤❤

  • @prachisuryawanshi2486
    @prachisuryawanshi2486 3 ปีที่แล้ว +3

    Lalhat yek gaan nomber one 😍😍😍

  • @balupawar4914
    @balupawar4914 2 ปีที่แล้ว +2

    स्वप्नील दादा अप्रतिम,
    फारचं छान भीमगित बसवलं आहे संगीत पण अप्रतिम, संपूर्ण टीमला पवार परिवारातर्फे क्रांतिकारी जयभीम,,,
    ढोलक वादक,, इगतपुरी,

  • @ymcreation2504
    @ymcreation2504 8 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप सुंदर आणि ह्रदयस्पर्शी गीत आहे मन एकदम भरून आलं 😢
    ज्ञानाच्या अथांग सागराला विनम्र अभिवादन 🙏🏻💙👑🌎✨
    🙏🏻 नमो बुद्धाय जय भीम जय संविधान जय भारत 🙏🏻

  • @nandkumarsarode7321
    @nandkumarsarode7321 3 ปีที่แล้ว +21

    !! सुंदर शब्द रचना, मनाचा ठाव घेणारी चाल,अप्रतिम संगीत ,गायक - चंदन कांबळे आणि स्वप्नील पवार यांच्या हृदयस्पर्शी गायनाने सजलेलं अप्रतिम भीम गीत! -जय भीम!

  • @uttamraut4103
    @uttamraut4103 7 หลายเดือนก่อน +1

    वैचारिक पातळीवर अतिशय जबरदस्त गायन व लेखन करुन मांडणी केली. अभिनंदन🎉

  • @miss_anu_4431
    @miss_anu_4431 3 ปีที่แล้ว +2

    Gurujii na vandan....
    Swapnil zabardast

  • @user-cp7me3ox8c
    @user-cp7me3ox8c 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान ,जबरदस्त 👌👌👌👌👌❤️🙏🏻

  • @dilipjadhav6335
    @dilipjadhav6335 5 หลายเดือนก่อน +2

    खूप अप्रतिम गाणं आहे खरंच खूप छान 🌎❤

  • @pavanbhise8385
    @pavanbhise8385 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम गान आहे.
    स्वप्नील दादा आणि चंदन दादा व सर्व टीमला माझा सल्यूट............ जय जय भीम बाबा जय जय भीम 🙏

  • @prakashsuradkar9094
    @prakashsuradkar9094 8 หลายเดือนก่อน +1

    Wah wah kya baat bahut hi khubsurati se Gaya hai aapne Bhai wahhhhhh wah Outstanding parformance 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉jaybhim 🙏🙏💐💐💐💐

  • @dhanashreemahakal8094
    @dhanashreemahakal8094 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan guruji....Ani swanil bhau.....

  • @harshalataratnabodhi1884
    @harshalataratnabodhi1884 3 ปีที่แล้ว +3

    khup must chan 👌👌👌👌👌

  • @aniketmane43
    @aniketmane43 3 ปีที่แล้ว +4

    जय भीम
    खूप छान हृदयस्पर्शी गीत

    • @rajkamble6148
      @rajkamble6148 ปีที่แล้ว

      अनिकेत माने आपणही पिंपळे निलखचे खुप मोठे गायक आहात

  • @agstyle_vlogs007
    @agstyle_vlogs007 8 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम शब्दरचना फारच सुंदर गीत 💙💙जय भीम जय शिवराय 💙🧡

  • @uttamraut4103
    @uttamraut4103 7 หลายเดือนก่อน +1

    संविधानाला जिवंत ठेवण्यासाठी चळवळ राबविणारे आबेडकरी चळवळीतील कवी गायक याना जयभीम

  • @sureshingle8023
    @sureshingle8023 5 หลายเดือนก่อน +1

    Khupch sundar geet ahe jay bhim...all team

  • @Dj_Yogesh_Pimpariling
    @Dj_Yogesh_Pimpariling 3 ปีที่แล้ว +1

    bahot hard.... manacha, sanmanacha, nila, ye kadak jaybhim🙏🙏🙏🙏

  • @sudhakarnikalje4746
    @sudhakarnikalje4746 5 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर छान गान आणि आवाज व जोडी जय भिम

  • @laxmanrokade8390
    @laxmanrokade8390 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान स्वप्निल अभिनंदन

  • @govindbhujbal7622
    @govindbhujbal7622 3 ปีที่แล้ว +3

    Very very good chandan sir ji 🙏🙏
    Kratikari jay bhim 🙏 jay lahuji 👍👍👍 all the best 🙏🙏🙏🙏

  • @sgofficialmusic8096
    @sgofficialmusic8096 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान स्वप्निल

  • @lakhank6045
    @lakhank6045 3 ปีที่แล้ว +3

    Kya Batt Hei yarrr Osm ha voice and song 🎵 🎶 🎵 🎶

  • @dayanandlandge7263
    @dayanandlandge7263 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर अप्रतिम, गाणे सादर केला आहे जय भीम

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप खुपच सुंदर शब्द रचना. वा छान.
    जय भिम

  • @yogeshkale07
    @yogeshkale07 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान आवाज आहे खुप आवडल गान

  • @swarsagar9485
    @swarsagar9485 3 ปีที่แล้ว +6

    स्वप्नील. अप्रतिम 👌तुझे विषय खूप छान असतात आणि त्यात स्वर चंदन म्हंटल्यावर जितकं कौतुक करावं तेव्हढं कमीच आहे. असेच नवीन नवीन ऐकायला मिळो. खूप खूप सदिच्छा 👍👍

  • @karankale7547
    @karankale7547 2 ปีที่แล้ว +1

    Atishay sundar shabd rachana , music Arranger la Salam ... Manacha , swabhimancha jay bhim , kadkkk !

  • @loveyoubluebird358
    @loveyoubluebird358 3 ปีที่แล้ว +6

    स्वप्निल भाऊ पवार 💜 चंदन दादा कांबळे ❤️ 🙏 अप्रतिम गायन 🎶....
    From : Sanghpal Pawar..

  • @pavanbhise8385
    @pavanbhise8385 3 ปีที่แล้ว +4

    ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन💐💐💐🙏🙏🙏

  • @miss_anu_4431
    @miss_anu_4431 3 ปีที่แล้ว +1

    Apratim song chandan gurujii ani swapnil... Jaibhim dhoghnahi

  • @deepakjondhale9530
    @deepakjondhale9530 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गीत आहे.

  • @adarshsalveofficial636
    @adarshsalveofficial636 3 ปีที่แล้ว +2

    Nice Swapnil Dada & Chandan kamble Saheb

  • @prakashgamare8878
    @prakashgamare8878 3 ปีที่แล้ว +1

    शब्द सुचत नाहीये
    जबरदस्त सर अप्रतिम
    चंदन सर
    आणि प्रवीण दादा
    लय भारी

  • @musiconly6164
    @musiconly6164 9 หลายเดือนก่อน +2

    मनाला आणि हृदयाला लागलं गण❤

  • @vishalganesh2419
    @vishalganesh2419 3 ปีที่แล้ว +1

    जयभीम....असेच सुंदर गात रहा

  • @ravishinge_Official
    @ravishinge_Official 3 ปีที่แล้ว +2

    भावा खूपच छान आणि अप्रतिम

  • @devya100
    @devya100 3 ปีที่แล้ว +2

    Ek number 🔥🔥🙏Jay Bhim

  • @pravinkambl5867
    @pravinkambl5867 3 ปีที่แล้ว +2

    Kata ala angavar ganyane ek no song

  • @rahultayde5956
    @rahultayde5956 2 ปีที่แล้ว +1

    चंदन सर आणि स्वनिल दादा खुपच् अप्रतिम 🙏

  • @suryakant2082
    @suryakant2082 3 ปีที่แล้ว +1

    Chandan Kamble sir khup chhan got gayale aahe ho..........hich apeksha aahe Matang samajachi sir aapan Matang samajamadhye janjagrti karavi .......samajamadhye babasaheba baddal janjagrti karavi...... aaj Matang samaj ha Budha Dhham swikar karat aahe ya vishayi hi ek git gave.......aapan hi Buddha Dhhama cha swikar karava ........Namo Budhaay......

  • @pradnyashejwal9736
    @pradnyashejwal9736 8 หลายเดือนก่อน +1

    Apratim rachna apratim chal apratim gayan jay bhim jay budha

  • @suryakant2082
    @suryakant2082 3 ปีที่แล้ว +1

    Chandan Kamble sir aapka aavaj ha kaljala bhidato aapan jastit jast budhha Bhim gite gave hich apeksha Nomo Budhhay.....Jay Bhim.....Jay lahuji....

  • @musicalminds6782
    @musicalminds6782 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर प्रबोधन करणारे गीत आणि तितकीच जबरदस्त गायकी...❤️❤️

  • @deepakdhanvij5010
    @deepakdhanvij5010 3 ปีที่แล้ว +5

    Superb swapnil

  • @Vaibhav0358
    @Vaibhav0358 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम रचना आहे दादा जय भीम

  • @nareshkamble5776
    @nareshkamble5776 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan hrudayala bhidnara song Chandan Bhau......

  • @sachin_shingane_official
    @sachin_shingane_official 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम लेखन क्रांतिकारी जय भीम जय शिवराय

  • @vaibhavkamble836
    @vaibhavkamble836 3 ปีที่แล้ว +2

    Chandanji...swpnilji ...kadk jay bhim.......

  • @gangasagarnarwade-dake4039
    @gangasagarnarwade-dake4039 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @user-li8gv9vv9j
    @user-li8gv9vv9j 3 หลายเดือนก่อน +1

    Wow kay gan ahe katech ale anga varti kharch as vatat baba ajun ahet aplyat 😢😢😢

  • @atharvsurvaseofficial2314
    @atharvsurvaseofficial2314 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan guruji😍😍😍😘😘😘😘😘😘😘😘

  • @sssawant2800
    @sssawant2800 3 ปีที่แล้ว +1

    जायभीम खुप छान

  • @adityastudios7119
    @adityastudios7119 6 หลายเดือนก่อน +1

    काय गाणं आहे wow जय भीम आशाच गाणे बनवत राहा

  • @vanvamusic
    @vanvamusic 3 ปีที่แล้ว +4

    जय भीम जय भारत
    क्या बात है...
    सविधानात जीवंत घटनेचा शिल्पकार

  • @rahulbansode3025
    @rahulbansode3025 3 ปีที่แล้ว +3

    बहुप्रतिक्षित गाणे होते हे माझे ...खूप छान👌😊👌

  • @dipeshsawaye7281
    @dipeshsawaye7281 7 หลายเดือนก่อน +1

    Apratim nice song 👍 jay bhim dada🙏

  • @BalajiBhadarge
    @BalajiBhadarge หลายเดือนก่อน +1

    Surekh geet .Jai Bhim.

  • @mithunmore7264
    @mithunmore7264 2 ปีที่แล้ว +1

    Bhau.khup.chaan..🌷🌹🙏👌Jay.bhim

  • @rsgclassic5695
    @rsgclassic5695 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏Jay bhim 🙏🙏
    Suppeerrrrr...song......👌👌👌

  • @salvekamlesh614
    @salvekamlesh614 3 ปีที่แล้ว +5

    Best song and both singer voice is too good.. I very like this song and voice both singer ... Plz compose more ambedkar song... Thanks... Jay Bhim...

    • @SwapnilPawarBornArtist
      @SwapnilPawarBornArtist  3 ปีที่แล้ว

      Thnx a lot for appreciation 🎵🎶 Keep sharing.. keep supporting... many more to come... Do subscribe the channel for upcoming songs...

  • @ankushmusicalgroup.kalovli9361
    @ankushmusicalgroup.kalovli9361 3 ปีที่แล้ว +3

    Salam tumhala sr ..manacha jay bhim 💙💙💙

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 3 ปีที่แล้ว +2

    जय भीम जय लहुजी गुरजी

  • @dhammajagar7061
    @dhammajagar7061 2 ปีที่แล้ว +1

    मी रोज हे गाणं ऐकतो काय गाणं आहे जबरदस्त

  • @Via15997
    @Via15997 8 หลายเดือนก่อน +2

    No words Amazing 👌👌👌👌👌

  • @pramodruke3985
    @pramodruke3985 3 ปีที่แล้ว +2

    Super singing and nice song

  • @prashantlokhande3193
    @prashantlokhande3193 ปีที่แล้ว +1

    Namo buddhay Jay bhim Jay sanvidhan 🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏

  • @milindbhaiyajikamble3848
    @milindbhaiyajikamble3848 3 ปีที่แล้ว +1

    Mast Swapnil Dada ani Chandan guruji jay bhim

  • @pratibhakhot6071
    @pratibhakhot6071 3 ปีที่แล้ว +3

    जय भीम
    खूप सुंदर गीत

  • @swarnaadeventspune7038
    @swarnaadeventspune7038 3 ปีที่แล้ว +2

    Kdkk swapnil bro 💥🎻🎙️

  • @sagarzankemusic9398
    @sagarzankemusic9398 3 ปีที่แล้ว +1

    Kya baat hai swapnil bhau
    Aprtim aprtim #sagarzanke