आम्हा दिले ते जन्म भरीचे फिटणार नाही ऋण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ค. 2018
  • आण्णा भाऊ साठे व त्यांची पत्नी कोंडाई यांच्या जीवनावर गाण आहे खुपचं सुंदर गाण आहे ऐकुन पहा.
    गाणं आवडलं तर नक्की Like करा Subscribe करा. आणि आपल्या मित्रांना Shear करा.
    💛💛 Please Like Comment Shear 💛💛
    हे गान तुम्हाला आवडलं आसेल तर कॉमेंट करून सांगा आम्ही पुर्ण गान अपलोड करू...
    सहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे जुने नवीन सर्व गान पहाण्यासाठी Channel ला Subscribe करा....

ความคิดเห็น • 148

  • @madhavbailakwad5270
    @madhavbailakwad5270 ปีที่แล้ว +11

    सत्यशोधक प्रतिभावंत लेखक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर जास्तीत जास्त गाणे पोवाडे वाजले पाहिजे आणि समाजातील कलावंतांनासाठी वेळोवेळी प्रबोधन गायनाचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने गाण्यातूनच अण्णाभाऊंच्या कार्याची महती समाजाला कळते...

  • @babaraobansode7062
    @babaraobansode7062 4 ปีที่แล้ว +24

    जेणे ही गाण काढलं तेया भावाला मनापासून जय लहुजी सुंदर सॉंगन्स लई भारी एक नंबर जय लहुजी जय अण्णा भाऊ

  • @anilsarwade6007
    @anilsarwade6007 2 ปีที่แล้ว +2

    Singer कोण ahet uttam

  • @babaraobansode7062
    @babaraobansode7062 4 ปีที่แล้ว +9

    जय लहुजी जय आणा लई भारी सॉंग्स दादा

  • @shivajisuryawanshi3369
    @shivajisuryawanshi3369 3 ปีที่แล้ว +9

    क्रांति सूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm ปีที่แล้ว +5

    खूप छान गीत..गायक,गीतकार,संगीतकार यांना मानाचा मुजरा..,

  • @jitendrasirsagar1297
    @jitendrasirsagar1297 3 ปีที่แล้ว +5

    Ase gana gave ki mazaya magacha agat rakt sal sale pahije

  • @gopalrankhamb3040
    @gopalrankhamb3040 3 ปีที่แล้ว +7

    अण्णाभाऊ साठे हेच नाव फक्त जगासाठी पुरेस आहे

  • @malharthokal1254
    @malharthokal1254 5 ปีที่แล้ว +7

    Ashech annabhaunche gaane upload karat raha

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 4 ปีที่แล้ว +9

    हे सगळे सॉन्गस पुन्हा नाही होणार

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 4 ปีที่แล้ว +17

    18_ जुलैला_ अक्षरांचा_ शब्द_ मुका_ झाला_

  • @kiranp1504
    @kiranp1504 3 ปีที่แล้ว +11

    ⚔️ जय शिवराय ⚔️

  • @kiranviragal2075
    @kiranviragal2075 4 ปีที่แล้ว +5

    Kay sangu sair khupchan kondaimata kalavli tumhi amhala jai lahuji

  • @pandhrari.s.randive1028
    @pandhrari.s.randive1028 4 ปีที่แล้ว +8

    ज्ञानरत्न आण्णा भाऊ. मानाचा मुजरा

  • @abhishektayde834
    @abhishektayde834 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान गान भावाला मनापासून धन्यवाद जय लहुजी🙏🙏💛💛👍

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 ปีที่แล้ว +4

    आमचा जन्म, उगम, संगम, प्रेरणा आणि स्वाभिमान ईमादारीने आपले जीवन जगण्यासाठी धडपड करत देशाभिमान समाज कल्याण ध्येय बाळगून जगणार्या ईमानदार लोकांसाठी इमानदारीने आपल्या साहित्यात जपणार्या डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे गीत अगदी हुबेहूब वर्णनात्मक गायले आहे. मनापासून अभिनंदन!

  • @mmnnade2978
    @mmnnade2978 ปีที่แล้ว +12

    भाऊ तुमच्या या गाण्यांनी सगळ्यांच मन बावरून गेलं ..

  • @amolmanjramkar5017
    @amolmanjramkar5017 3 ปีที่แล้ว +11

    खुप छान गाण आहे👏👏

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 4 ปีที่แล้ว +7

    #जगविख्यात_थोर_साहित्यिक_थोर_समाजसुधारक

  • @vikasnandgavkarofficial8030
    @vikasnandgavkarofficial8030 3 ปีที่แล้ว +5

    लाखात एक माझे माय आन बाप 🙏🙏🙏🙏💐💐💐💐