आजी तुम्ही वाटली डाळ कृती नेहमीप्रमाणे छान सादर केलीत व सांगताना डाळ अर्धी बोबडी वाटून घ्यायची (जरा जाडसर) असा शब्दप्रयोग केल्यावर मला खूप गंमत वाटली व हसू आले. बरेच दिवसांनी शब्द ऐकायला मिळायला.❤
Kaku, khoob chan paike receipe kele ani explain kelay. Aamcha eekdey, he vatli dal, karanji ani panhe chaitra cha haldi kunkva la banav taat . Summer madhe hey combination khub chan lakto.
आजी तुम्ही वाटली डाळ कृती नेहमीप्रमाणे छान सादर केलीत व सांगताना डाळ अर्धी बोबडी वाटून घ्यायची (जरा जाडसर) असा शब्दप्रयोग केल्यावर मला खूप गंमत वाटली व हसू आले. बरेच दिवसांनी शब्द ऐकायला मिळायला.❤
🙏 काकू तुम्ही खूप छान सांगता आणि खूप दिवसांनी अर्धी बोबडी शब्द ऐकून आनंद झाला. 👌👌👍💗💛
मी नेहमी करते. आमच्याकडे सर्वांना खूप आवडते. भोंडला असतो तेव्हा एक ही खिरापत असतेच. अजून ३-४खिरपति असतात.
🌹👌🌹बाप्पाच्या नैवेद्याला वाटली डाळ,बाप्पाच्या गळ्यात जास्वंदी माळ❤🌹❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌺🌺🌺🌺🌼🌺🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🍏🍎
तुमच्या पाककृती आणि मापं अतिशय आवडतात मला. एकदम परफेक्ट आहेत.
खुपच सुंदर अप्रतिम धन्यवाद आजी
काकू तुम्ही सांगता त खूपच सोप्या पद्धतीने रेसिपी सांगता
आजी डाळ खुपच सुंदर केली . लिंबू पिळा.
छानच झाली आहे डाळ आजी. खूपच गोड आहात. आता करुन बघेन गणपतीला
खूप छान. आवडला.
Kaku,vaatli daal mast keli ani tyachi kruti tumhi khoop chhaan sangitlyabaddal dhanyawad
तुमचे रेसिपी मला फार आवडतात 👌👌👌❤️👍
khup Chan mast 👌👍
Khoopch chaan 👌👌
मस्त काकू.👌👍
Khoop chan watli daal
अतीशय, सुंदर,
खूप छान पंधत आहे तेमची रेसिपी आवडलीश
Kaku, khoob chan paike receipe kele ani explain kelay.
Aamcha eekdey, he vatli dal, karanji ani panhe chaitra cha haldi kunkva la banav taat . Summer madhe hey combination khub chan lakto.
Khupch sunder👌👌
Khoopch chan वाटली डाळ बाप्पाचा प्रसाद
Khupach chhan
Khup chhan recipe. Sangnyachi padhhathi changli aahe
खूप च छान...आई..धन्यवाद😊
Yummy 😋
वाटली डाळ खाण्याची खूप ईच्छा झाली तुमची रेसिपी बघुन.
आजी वाटली डाळ छान झाली आहे 👌👌👍😋😋😋😋
Tumachi samajavun sangaychi padhat tumachyasarakhich khoopach chaan ahe .namaskar ❤
Aprateem 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मस्तच 4:19
छान
खूपच छान
नमस्कार वाटली डाळ खूप छान आम्ही नेहमी करतो
Mastch.
Wah
Khup chhan Ajji... mala ya ajjina pahun majhi Ajji athawte... ek apulki ani prem watte tyamule... mala tumchya receipe khup awadtat... Thank you Ajji😊
Mast aaji
Khubchan
बरोबर आहे. पाण्याचा हबका मारून डाळ छान मऊसर होते. गुदारा बसत नाही खातांना !
👌👌👌
Apratim
असेच व्हिडिओ पाठवत रहा.
I like it
❤
तुम्ही आणि तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात 😊
खुप छान आम्हाला आवडला व्हिडिओ खिरापती चा व्हिडिओ दाखवा
❤👍👍😍
Akam best, mipan vatli dal nehmi banvte fakt tyat shengadanehi ghalte
आमच्या घरी ही डाळ कुकर मधे शिजवुन घेऊन मग वाटतात आणि वरून फोडणी देतात .. असे मला वाटते
खूप छान केली आहे
काकु आम्ही ढवळणे शब्द वापरणे ऐवजीं परतणे शब्द वापरतो डाळ छान समजून सांगितली
Far chan
आजी तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता
तुम्ही खूपच गोsssड आहात आणि तुमच्या पाककृती चविष्ट वाटतात कारण खायला मिळत नाही नं😅. तुमच्या शेवटच्या आशिर्वाद पूर्वक शुभेछ्या ह्रदयाला भिडतात 🎉❤
😂wo xd
Khupach chan zali vatli dal tai, amhi pan same ashich karto
तुमची स्टील ची कडाई कोणत्या company ची आहे?
Atishay mast, pan please brahmin type masalebhat dakhva na aaji
मावशी नमस्कार आमच्या कडे पण वाटली डाळ करतात मावशी खिरापत पण दाखवा ना
अर्धी बोबडी हा शब्द खूप दिवसांनी कानावर पडला म्हणून
अहो हा शब्द आपला टिपीकल कोकणस्थांचा आहे👍
खुप छान
आर्धी बोबडी हा शब्द आम्ही सुद्दा वापरतो इथे आपण कोकणस्थ देशस्थ असे नका म्हणु पदार्थ महत्वाचा आहे आजी पुणे
Barobar aahe aggadi tumache aamhi pan vaparato ha shabd
वाटली डाळ एकदम मस्तं 👌 माझ्या माहितीप्रमाणे देशस्थ गबरं गबरं हा शब्द जास्त म्हणतात.. असो ♥️ 👍
Aaji me Mugdha Harshe. Tumche videos nehmi Baghte. Ek request ahe ki apla brahmani padhaticha masale bhaat dakhava Naa.
मावशी गौरींच्या नेवेद्य घावन गाठलं पण दाखवा ना
खूप छान
❤