ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मोहक दिसणं ,मोहक बोलणं, मोहक रांधणं, सगळंच अप्रतिम. डाळ छान केली.भांडी आणि किचन स्वच्छ आहे हे महत्वाचे. अक्षय शुभकामना.
Thank you 😊
🎉🎉
अतिशय सोपी पद्धत व खमंग वाटली डाळ..व्वा
खरंच खूप खूप छान रेसिपी आहे 😋
सुंदर आणि सोप्या भाषेत...
चणाडाळ भिजवताना त्यात थोडी मुगडाळ पण भिजवावी पचायला सोपी जाते चव ही छान लागते
वाटली डाळ मस्त झाली आहे.❤❤❤🎉
Video quality and editing is fantastic 👍
Khupach sundar recipe!!
Thankyou for sharing this wonderful recipe it has cone out very well my son loved it .
वाटली डाळ मस्त झाली आहे❤
I am north indian but I love it
मस्त झाली आहे डाळ
Thanks😊
तुम्ही discription box मध्ये तूर डाळ लिहिली आहे , ते बदला, वाटली डाळ चणा डाळीची करतात,
Wonderful
Very nice
वाटली डाळ मस्त झाली ❤
मस्त. आजच करून बघते.
खूपच छान केले आहे 👌👍💐
Delicious..... Very tasty and well explained👍
Nice
छान केली
खूप छान! आंबटपणा साठी लिंबू पिळावे.
Very easy and tasty... 👍🏻
छान
Very nice👌💕👍🙏🌹😇
🤔🤔👌🏻👌🏻🙏🙏
Yummy 👌
🙏🙏❤❤😇😇
छान रेसिपी आहे,,,पण आम्ही नेहमी बनवते ,सुखे पिठले फक्त खोबरे नाही टाकत👌👌धन्यवाद🙏👌
Mast amcha cade pn aste ganpati la
तुम्ही गणेश चतुर्थी साठी प्रसादात काय बनवणार आहात?
❤6 hrs bhigona padti hai kya
Namaskar. Daal chanyaa chi ghyaaychi ki turi chi ? Thank you.
खुप छान पण कांदा पण टाकुन करतात का ? मिसेस दिक्षित
Are pigeon peas toor dal or chana dal? I am not sure I can find this in USA...thank you
Its Chana dal.not toor dal
Also, you can get it easily as Chana dal at any Indian grocery store.
@@mugdhaborse2405 Thank you for helping! We are having shortages of items from India now in our shop. Can't buy hing anymore ...and black cardamon.
Salt nhi takayche ka tai 🤔?
Takla ahe Sugar takun lagech salt taklay
😊
Oops I miss it 🙃
चना डाळ आहे ना मग तुर डाळ का लिहले आहे
Chana dal ahe
#MHMARATHITECH MARATHI CHANNEL LA SUPPORT KRA MAZYA
Konti dal
वाटली डाळ मस्त झाली आहे ❤
वाटली डाळ मस्त झाली आहे ❤🎉
मोहक दिसणं ,मोहक बोलणं, मोहक रांधणं, सगळंच अप्रतिम. डाळ छान केली.
भांडी आणि किचन स्वच्छ आहे हे महत्वाचे. अक्षय शुभकामना.
Thank you 😊
🎉🎉
अतिशय सोपी पद्धत व खमंग वाटली डाळ..व्वा
खरंच खूप खूप छान रेसिपी आहे
😋
सुंदर आणि सोप्या भाषेत...
चणाडाळ भिजवताना त्यात थोडी मुगडाळ पण भिजवावी पचायला सोपी जाते चव ही छान लागते
वाटली डाळ मस्त झाली आहे.❤❤❤🎉
Video quality and editing is fantastic 👍
Khupach sundar recipe!!
Thankyou for sharing this wonderful recipe it has cone out very well my son loved it .
वाटली डाळ मस्त झाली आहे❤
I am north indian but I love it
मस्त झाली आहे डाळ
Thanks😊
तुम्ही discription box मध्ये तूर डाळ लिहिली आहे , ते बदला, वाटली डाळ चणा डाळीची करतात,
Wonderful
Very nice
वाटली डाळ मस्त झाली ❤
मस्त. आजच करून बघते.
खूपच छान केले आहे 👌👍💐
Delicious..... Very tasty and well explained👍
Nice
छान केली
Thanks😊
खूप छान! आंबटपणा साठी लिंबू पिळावे.
Very easy and tasty... 👍🏻
छान
Very nice👌💕👍🙏🌹😇
🤔🤔👌🏻👌🏻🙏🙏
Yummy 👌
🙏🙏❤❤😇😇
छान रेसिपी आहे,,,पण आम्ही नेहमी बनवते ,सुखे पिठले फक्त खोबरे नाही टाकत👌👌धन्यवाद🙏👌
Mast amcha cade pn aste ganpati la
तुम्ही गणेश चतुर्थी साठी प्रसादात काय बनवणार आहात?
❤6 hrs bhigona padti hai kya
Namaskar. Daal chanyaa chi ghyaaychi ki turi chi ? Thank you.
खुप छान पण कांदा पण टाकुन करतात का ? मिसेस दिक्षित
Are pigeon peas toor dal or chana dal? I am not sure I can find this in USA...thank you
Its Chana dal.not toor dal
Also, you can get it easily as Chana dal at any Indian grocery store.
@@mugdhaborse2405 Thank you for helping! We are having shortages of items from India now in our shop. Can't buy hing anymore ...and black cardamon.
Salt nhi takayche ka tai 🤔?
Takla ahe
Sugar takun lagech salt taklay