खूपच सुंदर आणि अभ्यास पूर्ण माहिती दिली आपण खुप खुप धन्यवाद आपले. शेतकऱ्या विषयी एवढा कळवळा असलेले आपण आपल खुप खुप आभार असाच शेतकरी उपयुक्त माहिती देत जावा
केळी खोडवा तर खूप छान दिसतो आहे...मग का ट्रॅक्टर चालवले. केळी 4/5वेळेस येते....असे बऱ्याच यूट्यूब वाले सांगतात...तर तसे करून बघितले असते...नक्की फायदा झाला असता
छान माहिती आहे
❤❤❤
Very good ❤❤
Keep it up sid
खुप छान माहिती ❤
खूपच सुंदर आणि अभ्यास पूर्ण माहिती दिली आपण
खुप खुप धन्यवाद आपले.
शेतकऱ्या विषयी एवढा कळवळा असलेले आपण आपल खुप खुप आभार असाच शेतकरी उपयुक्त माहिती देत जावा
मस्त dada
केळी खोडवा तर खूप छान दिसतो आहे...मग का ट्रॅक्टर चालवले. केळी 4/5वेळेस येते....असे बऱ्याच यूट्यूब वाले सांगतात...तर तसे करून बघितले असते...नक्की फायदा झाला असता
केळी कट करण्याचा एक एकर चा रेट किती आहे