Siddharth Kate शेतकरी मित्र
Siddharth Kate शेतकरी मित्र
  • 335
  • 46 696 548
अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्या शेताचे ऑटोमेशन करा ऑटो फार्म ऑटोमेशन सिस्टीम ने..Auto Farm Automation
......................#viralvideos #short #shorts #viralvideo #viralreel #shortsbeta #shortsfeed #viralshorts #viral #viralindonesia #viralposts #viraltiktok #viralmemes #viralinstagram #viralpage #instagram #instagood #instamood #instalike #insta #instapic #instablackandwhite #shortshorts #shortfilm
มุมมอง: 252

วีดีโอ

पाण्याचा tds आणि हार्डनेस जास्त असेल तर बसवा ऑटोफील चे वॉटर कंडीशनर.आणि त्याच्या पुढे सैंड फिल्टर
มุมมอง 1.5Kวันที่ผ่านมา
......................#viralvideos #short #shorts #viralvideo #viralreel #shortsbeta #shortsfeed #viralshorts #viral #viralindonesia #viralposts #viraltiktok #viralmemes #viralinstagram #viralpage #instagram #instagood #instamood #instalike #insta #instapic #instablackandwhite #shortshorts #shortfilm
10 hp च्या पुढे चालणारा सैंड फिल्टर..Sand filter powered 10 hp.सैंड फिल्टर इंस्टॉलेशन संपूर्ण माहिती
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
......................#viralvideos #short #shorts #viralvideo #viralreel #shortsbeta #shortsfeed #viralshorts #viral #viralindonesia #viralposts #viraltiktok #viralmemes #viralinstagram #viralpage #instagram #instagood #instamood #instalike #insta #instapic #instablackandwhite #shortshorts #shortfilm
ड्रिप इरिगेशन सिस्टिम बाबतीत काहीही अडचण असुद्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हातील काम केल जाईल
มุมมอง 633หลายเดือนก่อน
ड्रिप इरिगेशन सिस्टिम बाबतीत काहीही अडचण असुद्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हातील काम केल जाईल
सैंड फिल्टर बसवन्याची संपूर्ण माहिती..how to install sand filter. All information
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
सैंड फिल्टर बसवन्याची संपूर्ण माहिती..how to install sand filter. All information
एकाच पाईपला दोन मोटारी जोडा अश्या पद्धत्तीने.कमी खर्चात.कमी मेंटनस. एकदाच खर्च फायदा वर्षानुवर्षे
มุมมอง 79Kหลายเดือนก่อน
एकाच पाईपला दोन मोटारी जोडा अश्या पद्धत्तीने.कमी खर्चात.कमी मेंटनस. एकदाच खर्च फायदा वर्षानुवर्षे
HDPE पाईप ला जॉईंड देताय. तर अश्या पद्धतीने जॉईंड द्या कधीही लिकेज नाही होणार..
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
HDPE पाईप ला जॉईंड देताय. तर अश्या पद्धतीने जॉईंड द्या कधीही लिकेज नाही होणार..
आपला मराठवाडा.. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची जीवन शैली..
มุมมอง 5432 หลายเดือนก่อน
आपला मराठवाडा.. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची जीवन शैली..
पाईप लाईन लिकेज किवा कनेक्शन काढायचं असेल तर. काढा अश्या पध्दतीने एकदम मोजक्या जागेत.एकदम कमी खर्चात
มุมมอง 61K3 หลายเดือนก่อน
पाईप लाईन लिकेज किवा कनेक्शन काढायचं असेल तर. काढा अश्या पध्दतीने एकदम मोजक्या जागेत.एकदम कमी खर्चात
जैविक आणि शेंद्रिय पद्धतीने ड्रैगन फ्रूट लागवड.अप्रतिम बागेच नियोजन.केलेला खर्च पहिल्याच वर्षी वसूल.
มุมมอง 5273 หลายเดือนก่อน
जैविक आणि शेंद्रिय पद्धतीने ड्रैगन फ्रूट लागवड.अप्रतिम बागेच नियोजन.केलेला खर्च पहिल्याच वर्षी वसूल.
3 hp.5 hp . मोटारीला चालणारा आधुनिक पध्दतीचा प्लॅस्टिक + फायबर चा सॅंड फिल्टर..
มุมมอง 2K3 หลายเดือนก่อน
3 hp.5 hp . मोटारीला चालणारा आधुनिक पध्दतीचा प्लॅस्टिक फायबर चा सॅंड फिल्टर..
कितीही जुना सॅंड फिल्टर असुद्या..करा अश्या पद्धतीने नवीन…
มุมมอง 6534 หลายเดือนก่อน
कितीही जुना सॅंड फिल्टर असुद्या..करा अश्या पद्धतीने नवीन…
सॅंड फिल्टर.. आणि NRV बसवताय. मग बसवा अश्या पद्धतीने पाईपलाईन आणि फ़िल्टर ला धोका होणार नाही…
มุมมอง 8365 หลายเดือนก่อน
सॅंड फिल्टर.. आणि NRV बसवताय. मग बसवा अश्या पद्धतीने पाईपलाईन आणि फ़िल्टर ला धोका होणार नाही…
ऐन उन्हाळ्यात जपली केळीची बाग.सव्वा दोन एकरात 100 टनाच्या वर माल. 20 लाखांच्या वर उत्पन्न..
มุมมอง 3.5K7 หลายเดือนก่อน
ऐन उन्हाळ्यात जपली केळीची बाग.सव्वा दोन एकरात 100 टनाच्या वर माल. 20 लाखांच्या वर उत्पन्न..
ऐन उन्हाळ्यात कमी पाण्यात अर्ध्याएकरात मिरची लागवड.दोनलाखाचे उत्पन्न.मिरची उत्पादकाची यशस्वी यशोगाथा
มุมมอง 8857 หลายเดือนก่อน
ऐन उन्हाळ्यात कमी पाण्यात अर्ध्याएकरात मिरची लागवड.दोनलाखाचे उत्पन्न.मिरची उत्पादकाची यशस्वी यशोगाथा
प्लास्टिक ➕ फायबर कोटिंग सॅंड फिल्टर... plastic plus fibre coating sand filter installation
มุมมอง 1.3K9 หลายเดือนก่อน
प्लास्टिक ➕ फायबर कोटिंग सॅंड फिल्टर... plastic plus fibre coating sand filter installation
ड्रॅगन फ्रुट लागवडीविषयी संपूर्ण माहिती.लागवडी च्या अगोदर पासून ते लागवड करेपर्यंतच संपूर्ण नियोजन..
มุมมอง 87210 หลายเดือนก่อน
ड्रॅगन फ्रुट लागवडीविषयी संपूर्ण माहिती.लागवडी च्या अगोदर पासून ते लागवड करेपर्यंतच संपूर्ण नियोजन..
दूध काढायचं मशीन आता ट्रॅक्टरवरही चालणार.27hp च्या पुढल्या ट्रॅक्टरला जुगाड घरच्या घरी करून पहा..
มุมมอง 3.5K10 หลายเดือนก่อน
दूध काढायचं मशीन आता ट्रॅक्टरवरही चालणार.27hp च्या पुढल्या ट्रॅक्टरला जुगाड घरच्या घरी करून पहा..
उसाचा मूरघास माहीत आहे का.?उसाच्या मूरघासाची संपुर्ण प्रक्रिया. दुभत्या जनावरांसाठी अत्यंत फायदेशीर
มุมมอง 10K10 หลายเดือนก่อน
उसाचा मूरघास माहीत आहे का.?उसाच्या मूरघासाची संपुर्ण प्रक्रिया. दुभत्या जनावरांसाठी अत्यंत फायदेशीर
आता मिळणार 24 तास पाणी.लाईट आली की पाणी चालू.1,2,3 फेज वर चालणारी भारतातील पहिलीच मोटर..
มุมมอง 148K10 หลายเดือนก่อน
आता मिळणार 24 तास पाणी.लाईट आली की पाणी चालू.1,2,3 फेज वर चालणारी भारतातील पहिलीच मोटर..
फर्टीलायझर टॅंक & सेमी ऑटोमॅटिक फिल्टर इन्स्टॉलेशन संपूर्ण माहिती.
มุมมอง 1.8K11 หลายเดือนก่อน
फर्टीलायझर टॅंक & सेमी ऑटोमॅटिक फिल्टर इन्स्टॉलेशन संपूर्ण माहिती.
जुगाड,जुगाड,जुगाड.मल्चिंग पेपरला होल मारण्याचे स्वस्तातले जुगाड.शेतकरी बांधवांच्या फायद्याचे जुगाड..
มุมมอง 1.9Kปีที่แล้ว
जुगाड,जुगाड,जुगाड.मल्चिंग पेपरला होल मारण्याचे स्वस्तातले जुगाड.शेतकरी बांधवांच्या फायद्याचे जुगाड..
जगातील पहिलाच प्रयोग घन पध्दतीने केळी लागवड.१७ गुंठ्यांत १२५० रोपांची यशस्वी लागवड..AV3 technology.
มุมมอง 40Kปีที่แล้ว
जगातील पहिलाच प्रयोग घन पध्दतीने केळी लागवड.१७ गुंठ्यांत १२५० रोपांची यशस्वी लागवड..AV3 technology.
3" 4" 5" 6" 8"10"इंची पाइप लिकेज झालीच तर अश्या पध्दतीने लिकेज काढा ते पण फक्त 32 इंचात
มุมมอง 14Kปีที่แล้ว
3" 4" 5" 6" 8"10"इंची पाइप लिकेज झालीच तर अश्या पध्दतीने लिकेज काढा ते पण फक्त 32 इंचात
अकलूज चा शेळ्या मेंढ्यांचा बाजार.. सोलापूर जिल्ह्यातला १ नंबर चा बाजार… पहा सविस्तर…..
มุมมอง 754ปีที่แล้ว
अकलूज चा शेळ्या मेंढ्यांचा बाजार.. सोलापूर जिल्ह्यातला १ नंबर चा बाजार… पहा सविस्तर…..
केळी हार्वेस्टिंग झाल्यावर पिकाची मशागत करा अश्या प्रकारे. फायदाच फायदा.कमी वेळेत कमी खर्चात...
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
केळी हार्वेस्टिंग झाल्यावर पिकाची मशागत करा अश्या प्रकारे. फायदाच फायदा.कमी वेळेत कमी खर्चात...
50.000लिटर चा सॅंड फिल्टर.ड्रिप साठी फिल्टर होऊन जाणार.मोकळं भिजवण्यासाठीही पाणी एकच पाईप मधून
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
50.000लिटर चा सॅंड फिल्टर.ड्रिप साठी फिल्टर होऊन जाणार.मोकळं भिजवण्यासाठीही पाणी एकच पाईप मधून
फक्त एका एकरात कमवतोय महिन्याला एक लाख रुपये. अल्पभूधारक शेतकऱ्याची यशस्वी यशोगाथा...
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
फक्त एका एकरात कमवतोय महिन्याला एक ला रुपये. अल्पभूधारक शेतकऱ्याची यशस्वी यशोगाथा...
आता मिळणार 80% सबसिडी.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ठिबक सिंचन योजनेविषयी संपूर्ण माहिती
มุมมอง 17Kปีที่แล้ว
आता मिळणार 80% सबसिडी.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ठिबक सिंचन योजनेविषयी संपूर्ण माहिती
नव्याने कुकुड़ पालन सुरु करायचय.पण जास्त भांडवल नाही.करा कमी खर्चात नियोजन आणी महिन्याला लाखो कमवा..
มุมมอง 795ปีที่แล้ว
नव्याने कुकुड़ पालन सुरु करायचय.पण जास्त भांडवल नाही.करा कमी खर्चात नियोजन आणी महिन्याला लाखो कमवा..

ความคิดเห็น

  • @djboy9396
    @djboy9396 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त र❤

  • @gopalchaudhari6587
    @gopalchaudhari6587 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kuthe bhetel link

  • @vikrammusmade5538
    @vikrammusmade5538 วันที่ผ่านมา

    सर मला पण हाच problem ahe. Nrv pan ahe tari hotay

  • @avinashsonawane6952
    @avinashsonawane6952 วันที่ผ่านมา

    Motor details ani price sanga,nust ktc nav vr motor mahiti milt nahiye

  • @gopalmahale3720
    @gopalmahale3720 วันที่ผ่านมา

    Y kuthi milel

  • @prashanttawale5425
    @prashanttawale5425 วันที่ผ่านมา

    एअर वॉल किती आंतरावर पाईपे ला टाकावा

  • @WamanSomvanshi
    @WamanSomvanshi วันที่ผ่านมา

    Super

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 วันที่ผ่านมา

    चैन पाईप पानहा कसा बनवला विडियो आहे

  • @sharadNaik1985
    @sharadNaik1985 2 วันที่ผ่านมา

    ये तो ओल्डेस न्युज हॆ 😂😂😂😂😂

  • @sanraje148
    @sanraje148 2 วันที่ผ่านมา

    Air valve ची जागा चुकली आहे

  • @ganeshudhakane4404
    @ganeshudhakane4404 2 วันที่ผ่านมา

    शानदार जबदस्त जिंदाबाद 🫡👌

  • @avijadhav9927
    @avijadhav9927 2 วันที่ผ่านมา

    हे करू करू कंटायलोय आणखी नवीन काहीतरी शिकवा

  • @adinathmatkar5178
    @adinathmatkar5178 2 วันที่ผ่านมา

    आम्ही येवढा खर्च नाही तर करीत रे बाबा 😢

  • @8975952695
    @8975952695 2 วันที่ผ่านมา

    Mazya shetat 4 " filter ahe to hi paragon company cha

  • @halgekarbros
    @halgekarbros 2 วันที่ผ่านมา

    Chemical cha photo kivha nav share kra

  • @ajinathkhaire1377
    @ajinathkhaire1377 3 วันที่ผ่านมา

  • @satishawad8136
    @satishawad8136 3 วันที่ผ่านมา

    विहिरीत गाळ नाही पाहिजे विहिरीत मोटर 2 फूट वर पाहिजे 2 इन ची दीड इंची तरी प्रेशर साफ करण्यासाठी बसवा 20 म्म मध्ये बसणार नाही फिल्टर साफ होणार नाही

  • @munjajikomatwar1739
    @munjajikomatwar1739 3 วันที่ผ่านมา

    दादा किंमत किती आहे आणि 3hp साठी किती खर्च येईल

  • @MayurShinde-tv9sp
    @MayurShinde-tv9sp 3 วันที่ผ่านมา

    Union lavla tar ajun mast hoil

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 3 วันที่ผ่านมา

    जुना kuncha असेल विकायला तर सांगा

  • @vijaykumarshirke7249
    @vijaykumarshirke7249 3 วันที่ผ่านมา

    केळी लागवड करताना किती वर्ष खोडवा घेऊ शकतो

  • @ktdalve
    @ktdalve 3 วันที่ผ่านมา

    गाळ / घाण पुन्हा विहिरीत टाकत आहे 😂

  • @satishghadage7563
    @satishghadage7563 4 วันที่ผ่านมา

    Sub line kiti inch ahe mang?

  • @satishghadage7563
    @satishghadage7563 4 วันที่ผ่านมา

    Venturi la power supply lagto ka?

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg 4 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती

  • @zishanfakir7362
    @zishanfakir7362 4 วันที่ผ่านมา

    Camera man badla main mhanje tya pipe cha video banavayach sodun tumcha video banavala ahe paila tyala badla

  • @SandipShewale-n8r
    @SandipShewale-n8r 4 วันที่ผ่านมา

    कोणती मोटर आहे पण

  • @sachinpachundkar67
    @sachinpachundkar67 4 วันที่ผ่านมา

    अरे भावा एर वाल चुकीचा टाकला आहे

  • @shashikantyadav2896
    @shashikantyadav2896 5 วันที่ผ่านมา

    अरे L teacup आहेत का

  • @somnathmali2975
    @somnathmali2975 5 วันที่ผ่านมา

    20 mm lataral madhe pani bsnr ka

  • @shankarbedwal4993
    @shankarbedwal4993 5 วันที่ผ่านมา

    कितीही भारी फिल्टर बसवा. त्यावर आधी एक विचार करा पहिली गोष्ट आपल्या विहिरीत गाळ नसायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मोटर ही तळापासून थोडी वर पाहिजे. तरच सोयीस्कर ठरते.

  • @deshmukhshivaji
    @deshmukhshivaji 6 วันที่ผ่านมา

    किमत किती ते सांगा सिदार्थ भाऊ

  • @hanmantchavan1149
    @hanmantchavan1149 6 วันที่ผ่านมา

    1 rop kitila bheett

  • @NikhilShinde-s5r
    @NikhilShinde-s5r 6 วันที่ผ่านมา

    बोरचे पाणी नाही चालत का

  • @AdityaBarbole
    @AdityaBarbole 6 วันที่ผ่านมา

    किती hp ahe

  • @santoshgutte10
    @santoshgutte10 7 วันที่ผ่านมา

    एकदम व्यवस्थित रित्या माहिती सांगितली आहे धन्यवाद

  • @dhananjaydeshmukh3158
    @dhananjaydeshmukh3158 7 วันที่ผ่านมา

    सगळ ओकेच आहे😂

  • @bharateshwarugare5263
    @bharateshwarugare5263 8 วันที่ผ่านมา

    Finolex...❤

  • @vish5718
    @vish5718 8 วันที่ผ่านมา

    पन्ह्याच जुगड आवडला

  • @9595947870
    @9595947870 8 วันที่ผ่านมา

    Sir खूप छान मी तुमचं बघून इन्स्टोलशन केल 1:44

  • @DifferentRaam
    @DifferentRaam 8 วันที่ผ่านมา

    Ventury कोणती भारी आहे

  • @AmolSurwade-vj1hx
    @AmolSurwade-vj1hx 8 วันที่ผ่านมา

    400×150 la 16 mm drip takaychi ahe tr 5hp moter aahe 1 subline vr 200 +200 feet takle tr chalel ka

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 9 วันที่ผ่านมา

    आपला नं मिळेल का

  • @bapuraokhambe8825
    @bapuraokhambe8825 9 วันที่ผ่านมา

    फारच छान

  • @rushikeshransing5924
    @rushikeshransing5924 9 วันที่ผ่านมา

    २. ३. येलबो. water conditioner. परत संड फिल्टर. येवढ्या मधून पाणी जाताना. त्याचा मोटारीवर नक्कीच load येत असेल.

    • @siddharthkate3012
      @siddharthkate3012 9 วันที่ผ่านมา

      वॉटर कंडिश्नर हे २५ kg पर्यंत प्रेशर मेंटन करतो. आणि सैंड फिल्टर ७ ते ८ केजी मिनिमम मॅक्सिमम जास्तच करतो. राहील विषय मोटारीवर लोड येण्याचा थोडा फार प्रेशर ड्रॉप होतो पण त्या मुळे मोटारीवर लोड येत नाही…

    • @waterconditionersdotin
      @waterconditionersdotin 8 วันที่ผ่านมา

      नमस्कार आपला प्रश्न योग्य आहे आणि त्याचा मी योग्य तुम्हाला उत्तर देतो कुठलाही मोटर पाच एचपी साडेसात एचपी दहा एचपी याच्यावरती दाब घेणं लोड येणं हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही सप्लाय केलेले पाणी कोणीतरी अडवतं आणि त्याला आढळून करतो आता इथे काय होतं की सॅन फिल्टर मध्ये डिझाईन करताना त्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार केलेला असतो वॉटर कंडिशनचा विचार केलेला असतो वॉटर कमिशनमध्ये आम्ही जेव्हा चार इंचाचा पाईप देतो तेव्हा त्याच्या आत मध्ये चार इंच इनलेट आहे चार इंच उठलेत आहे आणि त्याच्या आत मध्ये दोन दोन इंचाचे तीन सिलेंडर आहे त्यामुळे काय होतं की तुमचा चार इंचाचा पाईप असतो त्याच्या पाईप मध्ये दोन गुणिले तीन इंचाचा बोगदा तयार होतो आणि त्याच्यामुळे तुमचं पाणी तिथे कुठेही थांबत नाही आणि त्यामुळे पाणी न थांबल्यामुळे तिथे 25% प्रेशर जरी मेंटेन झालं म्हणजे 25 केजी प्रेशर मेंटेन होतं असं जे काटे साहेबांनी म्हटलं आहे त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये तुमचं पाणी हे प्रेशर जरी मेंटेन झालं प्रेशर तयार झालं तर तो आमचा मशीन फुटणार नाही पण याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न आहे की दाब तयार होऊन पाणी अडवला जातो का? तर पाणी अडवलं जात नाही कारण त्याच्यासाठी तेवढा मार्ग तयार करून ठेवलेला आहे. धन्यवाद

    • @rushikeshransing5924
      @rushikeshransing5924 8 วันที่ผ่านมา

      ok. thanks

  • @rushikeshransing5924
    @rushikeshransing5924 9 วันที่ผ่านมา

    मला एक प्रश्न आहे यामधे. आपण एवढी सगळी उपकरण जोडतोय. मोटारीवर किती load yet असेल. पाण्याचा प्रेशर कमी होत असेल की

    • @waterconditionersdotin
      @waterconditionersdotin 8 วันที่ผ่านมา

      नमस्कार आपला प्रश्न योग्य आहे आणि त्याचा मी योग्य तुम्हाला उत्तर देतो कुठलाही मोटर पाच एचपी साडेसात एचपी दहा एचपी याच्यावरती दाब घेणं लोड येणं हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही सप्लाय केलेले पाणी कोणीतरी अडवतं आणि त्याला आढळून करतो आता इथे काय होतं की सॅन फिल्टर मध्ये डिझाईन करताना त्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार केलेला असतो वॉटर कंडिशनचा विचार केलेला असतो वॉटर कमिशनमध्ये आम्ही जेव्हा चार इंचाचा पाईप देतो तेव्हा त्याच्या आत मध्ये चार इंच इनलेट आहे चार इंच उठलेत आहे आणि त्याच्या आत मध्ये दोन दोन इंचाचे तीन सिलेंडर आहे त्यामुळे काय होतं की तुमचा चार इंचाचा पाईप असतो त्याच्या पाईप मध्ये दोन गुणिले तीन इंचाचा बोगदा तयार होतो आणि त्याच्यामुळे तुमचं पाणी तिथे कुठेही थांबत नाही आणि त्यामुळे पाणी न थांबल्यामुळे तिथे 25% प्रेशर जरी मेंटेन झालं म्हणजे 25 केजी प्रेशर मेंटेन होतं असं जे काटे साहेबांनी म्हटलं आहे त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये तुमचं पाणी हे प्रेशर जरी मेंटेन झालं प्रेशर तयार झालं तर तो आमचा मशीन फुटणार नाही पण याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न आहे की दाब तयार होऊन पाणी अडवला जातो का? तर पाणी अडवलं जात नाही कारण त्याच्यासाठी तेवढा मार्ग तयार करून ठेवलेला आहे. धन्यवाद

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 9 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिलीत..

  • @DifferentRaam
    @DifferentRaam 9 วันที่ผ่านมา

    Netafim

  • @munirkhanshaikh
    @munirkhanshaikh 9 วันที่ผ่านมา

    Pipe साईझ प्रमाणे NRV कोणता घ्यावा.

  • @waterconditionersdotin
    @waterconditionersdotin 9 วันที่ผ่านมา