वसंतगडकर मठ पंढरपूर येथील बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे एकादशीचे हरी कीर्तन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2023
- रामकृष्णहरी...गुरु पौर्णिमे निम्मीत वसंतगड अधिष्ठांनावर झालेल्या कीर्तनात दादांनी गायलेली सुंदर चाल हेडफोन लाऊन जरूर ऐका....राम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक - เพลง
राम कृष्ण हरी बाबा 🙏✨ मला तुमची कीर्तन प्रवचन ऐकायला खूप आवडतात..
खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली
💐💐💐राम कृष्ण हरी माऊली 💐💐💐
*राम कृष्ण हरी माऊली*
🌹🚩🙏🏻🙏🏻🚩🌹
राम कृष्ण हरी
Yanaa uadanda.iauusay.labho❤❤🎉
खूपच सुंदर दादा
अप्रतिम किर्तन बाबांच्या आवाजात एक वेगळी जादू आहे रामकृष्ण हरी
दादा, राम कृष्ण हरी. भाव तेथे देव, एवढा....प्रभू भावेl तेणे संपुस्टी रहावे.
प्रत्येक कीर्तन मधील चिंतन अवर्णनीयच असते बाबा सद्गुरु नाथा , चरणस्पर्श सद्गुरुनाथा ,🌹🙏🌹👌🌹👏
अप्रतिम कीर्तन राम कृष्ण हरी दादा महाराज 🙏🙏🙏
दादा आपल्या द्रुष्टांत सांगण्याची पद्धत। विलक्षण आहे सुभद्रा अर्जुन काय रंगवूनसागि तला माहित असून ही उत्सुकता वाढवली आपल्या ज्ञानाला सांगण्याची कला अप्रतिम5 दंडवत प्र5
दादा माऊली च दर्शन घेण्याचा योग कधी येईल
Varegod ilekit ❤
जय गुरु माऊली
@@uddhavborse2172🎉.1n.i
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरि अप्रतिम🙏🙏
राम कृष्ण हरी 👏🏻🙏🏻🚩
अप्रतिम किर्तन ! रामकृष्णहरि
रामकृष्णहरि
माऊली
आदरणीय दादा सप्रेम जय हरी...खूप छान चिंतन...
अप्रतिम दादा❣️
वाह वाह वाह फारच सुंदर अध्यात्मिक वर्णन
जय हरि 🙏🙏🙏
जावे पंढरीसी आवडे मनासी।कधी एकादशी आषाढी हे॥🙏🌺💎
खूप छान किर्तन दादा वा!अप्रतिम..👌🌍🙏🌺💎
राम कृष्ण हरी दादा, खूप खूप सुंदर, अप्रतिम
आषाढी वारीची पंढरपूर येथील प्रदक्षिणा
!! हरी ओम !!🙏 "राम कृष्ण हरी"👏
दादा अप्रतिम कीर्तन 🙏🙏
राम कृष्ण हरि दादा🙏🙏🙏
आदरणीय दादा सप्रेम जय हरी खूपच सुंदर किर्तन🙏🙏
गोष्ट रंगवून सांगण्याची कला हावभाव युक्त फारच मनावर ठसतेअर्जून सुभद्रा खूप छान भाव तसा देव
Ram krishna hari dada maharaj🙏🙏🙏
🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
अप्रतिम किर्तन आवाजाचे राजे म्हणजे महाराज. दंडवत 🎉
Sadguru nayake krupa maj keli,
Nij vastu davili mazi maj.
Jay Gurudev 🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी माऊली....❤❤❤
, खुप सुंदर अप्रतिम
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
जय गुरुदेव
दादा तुमच्या आवाजाला तोडच नाही 👌👌🙏जय हरी🙏
अप्रतिम
जय जय राम कृष्ण हरी
खूप खूप सुंदर कीर्तन आहेत
Ram Krishna Hari🙏🙏🙏🚩🚩🚩
Kirtankar asava tar aplya sarkha 🙏🚩
Ram Krishna Hari dada
राम कृष्ण हरी 🙏
सुप्रभात 🌄आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙌🙌🙏🙏राम कृष्ण हरी⛳ खूप खूप छान👌🙌🙏 ऐवढा प्रभु या शब्दाचा अर्थ किती भक्तिमय आहे हे सुरूवाती पासून शेवटी पर्यत प्रत्येक स्वरात कैवल्य,करूणा देतो 🙏प्रत्येक दृष्टांत अद्वितीय कंठ दाटून येतो 😥😥😥 सद्गुरू चरणी शतशः प्रणाम 🙏विठोबा रखुमाई ⛳⛳🌹🌹🌹🙌🙏
माई राम कृष्ण हरी
@@vasantgadkarofficial राम कृष्ण हरी ⛳🙌🙌🙏🙂शतशः नमन 🙌🙌🌹🌹
Ram Krishna hari
जय हरी विठ्ठल माऊली दादा
Jay hari
अप्रतिम गायन कीर्तन खूप हसूही आलव रडूही आल दादा आपल्य सांगण्यात ली गोडी काही आऔरच आहे नमस्कार दादा तुमचे कीर्तन ऐकल्यावर खूप आनंद मिळतो
सुंदर
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
👏👏👏👏
khup सुंदर निरूपण अस वाटत की कीर्तन संपूच नये
मला तुमच्या कीर्तनात ब्रह्माची भेट होत आहे
महाराजांचा फोन नंबर द्या कोनीतरी
कीर्तन हे काय असते ते दादाचे अकावे मग कळल
खूपच सुंदर दादा
राम कृष्ण हरी माऊली