आज बाळासाहेब कापसे सर श्रीमती माई लेले श्रवन विकास विद्यालयात नाशिक येथे येऊन भेटले आणी त्यानीं त्याची मनोगत व्यक्त केल आणी जे दिव्याग मुलांसाठी आणि गरीब लोकांसाठी जे करताय ते खूप छान काम् करताय त्याच्यासाठी जेवणाची राहण्याची सोय केली ते खूप मस्त काम केल आज तुम्हाला भेटून.खूप आनंद झाला . आणी तुमच्या या कामासाठी खूप खूप सलाम सर.
अशातर्हेच्या प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देणार्या गोष्टी, व्यक्तिमत्त्व यांना समाजापर्यंत प्रभावी रीतीने पोहोचवणे हेही मोठे सामाजिक कार्यच !! 👌🏻👍🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार माऊली. आपणांस मानाचा मुजरा. अशीच प्रगती होवू दे.ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना . स्वयं टाॅकचे ही खूप धन्यवाद. आपल्या माध्यमातून आपण चांगली माहिती आमच्या पर्यंत पोहचवली. 🙏
माननीय श्री बाळकृष्ण कापसे यांनी आपल्या महाराष्ट्राची पैठणी सारखी वस्त्रं कला जपायचं महान कार्य केलत या बद्दल या बद्दल आपले खूप खूप आभार अणि पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा देव आपल्याला अजून अशीच प्रगती देवो हीच ईश्वराकडे प्रार्थना...🙏🙏🙏🚩🚩 जय महाराष्ट्र.....✊️✊️✊️🚩🚩🚩🚩
वा सुंदर कार्य, देव अशाच लोकांच्या पाठीशी नेहमी असतो जो दुसऱ्यांचा विचार करतो, मलाही कापसे पैठणीतून एक चांगली पैठणी घ्यायची आहे, मी पुण्यात राहते, कशी संपर्क करू शकते
आज बाळासाहेब कापसे सर श्रीमती माई लेले श्रवन विकास विद्यालयात नाशिक येथे येऊन भेटले आणी त्यानीं त्याची मनोगत व्यक्त केल आणी जे दिव्याग मुलांसाठी आणि गरीब लोकांसाठी जे करताय ते खूप छान काम् करताय त्याच्यासाठी जेवणाची राहण्याची सोय केली ते खूप मस्त काम केल आज तुम्हाला भेटून.खूप आनंद झाला . आणी तुमच्या या कामासाठी खूप खूप सलाम सर.
👏सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य श्री बाळासाहेब कापसे व त्यांच्या परिवाराने केले आहे त्यास आम्हा कोशिरे परिवाराचा मानाचा मुजरा 🌹👏
हे खरे समाजसेवक 🎉
अशातर्हेच्या प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देणार्या गोष्टी, व्यक्तिमत्त्व यांना समाजापर्यंत प्रभावी रीतीने पोहोचवणे हेही मोठे सामाजिक कार्यच !! 👌🏻👍🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कापसे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा.तुम्हाला उदंड आयुष्य मिळो.
नमस्कार सर. तुमच्या सारखी माणसे आपल्या आजूबाजूला आहे, अशाने देवावर आणि माणसांविषयी विश्वास वाटतो तसेच संघर्ष करावयास प्रेरणा मिळते.
नमस्कार माऊली. आपणांस मानाचा मुजरा. अशीच प्रगती होवू दे.ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना . स्वयं टाॅकचे ही खूप धन्यवाद. आपल्या माध्यमातून आपण चांगली माहिती आमच्या पर्यंत पोहचवली. 🙏
स्वयम् आणि कापसे समूह धन्यवाद.
आम्ही फक्त कापसेंकडून खरेदी करून आलो परंतु त्यांच्याबद्दल आज माहिती झाली.
🙏 ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏
आपल्याला ही फिल्म आवडली हे पाहून आनंद वाटला 😇अधिकाधिक मित्र मैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄मनःपूर्वक आभार !
मानाचा मुजरा. कौतुकास्पद कार्य.
अनेक शुभेच्छा
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती🙏🙏
कापसेनां नमस्कार 🙏
बाळासाहेब कापसे सर जे तुम्ही दिव्यागं मुलांना मार्गदर्शन करून उधोग शिकवून काम दिलात , तुमच्या कार्या ला मानाचा त्रिवार मुजरा ❤
waw salam kapase
🙏👌माऊली माऊली धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 👍👌👏👏🙏
हृदय गहिवरून आलं; डोळे कसे भरून आले कंठ दाटून आला! मनोमनी त्यांना साष्टांग 5प्रणाम केला अशी देवतुल्य माणसे आपल्या महाराष्ट्रात आहेत हे आपल अहोभग्य
धन्य ते कापसे साहेब!!
आपणास मानाचा मुजरा 👍👍🙏
माननीय श्री बाळकृष्ण कापसे यांनी आपल्या महाराष्ट्राची पैठणी सारखी वस्त्रं कला जपायचं महान कार्य केलत या बद्दल
या बद्दल आपले खूप खूप आभार अणि पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
देव आपल्याला अजून अशीच प्रगती देवो हीच ईश्वराकडे प्रार्थना...🙏🙏🙏🚩🚩
जय महाराष्ट्र.....✊️✊️✊️🚩🚩🚩🚩
सलाम तुमच्या कार्याला🎉
Salam tumchya karyala jay jinendra
Congratulations💐💐 Aani khup khup great wark sir Jay hari 🙏🙏
👋 खूपच सुंदर कलाकृती पैठणी साडी छान
स्वयं talks उत्तम कार्य करत आहात. ❤❤❤❤
मनःपूर्वक आभार आपले ! आपल्या प्रतिसादाने आणखी छान काम करण्याचं बळ मिळालं 😊🙏 आमच्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील नक्की पाहा. तेही तुम्हाला नक्की आवडतील 😊
अभिनंदन बाळासाहेब…🙏
संत महात्मा ह्याहून वेगळा असतो.
कौतुक आहे कापसे सरांच 🙏
Cuanta belleza ❤ enhorabuena por este documental tan hermoso! 🙏🥰
सलाम आपल्या कार्य ला सर
मोठे कार्य 👌👌👌👌👍
Divsendivs ya karyat pragati howo hich aamchi Shubheccha.
वा सुंदर कार्य, देव अशाच लोकांच्या पाठीशी नेहमी असतो जो दुसऱ्यांचा विचार करतो, मलाही कापसे पैठणीतून एक चांगली पैठणी घ्यायची आहे, मी पुण्यात राहते, कशी संपर्क करू शकते
म्हणतात ना माणसाच्या रुपात देव येतो...तो देव हेच❤
विनम्र अभिवादन
👏👏 congratulations to Kapse family🎉🙏.truely inspiring story 👏
खूपच प्रेरणादायी
😊🙌 wow
ग्रेट!👌🙏🌹
Congratulations, this is so beautiful! 👏👏👏
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
विनम्र अभिवादन. ❤🎉
Oh so nice and good human being we all people of maharashtra so proud of you
सलाम 👌🙏
वाह...❤
Aamchahi salam🙏🙏🙏🙏
Kapse Paithani Yeola☺️
KHUP CHAN
khup chan
शब्दच नाहीत
Great 🙏🙏🙏
Kharach Salam!
True Indian Soul
सलाम 🙏👏
Hariom shreeram ❤
त्रिवार वंदन करतो
नतमस्तक आम्हि…अशा वारकरी कुटूंबाला 🙏🙏🙏🙏🙏
मराठी ❤️
Proud of you
Namaskar kapse saheb .aplyakade Nashikla alyas paithani vikat gheta yeilka ? 🙏🙏🙏
Ho Nakki Milel ya
🙏🙏🙏 Triwar Vandan
👍👌🙏
👏👏👍🏻👍🏻
🙏🙏💐💐
नमस्कार!🙏🌹
Salam
😊🙏🙏👌
🙏
🙇🚩❣️
❤
👌👌👌👏👏👏❤❤❤👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
आपल्या संस्थेचा संपर्क क्रमांक मिळेल का?
तुमचा फोन नंबर द्या कि आमच्याजवळ एक मुलगा आहे माहिती पाहिजे
🫡👏👏
❤🫡
❤