Mahaminister Paithani: 'महामिनिस्टर' ची महापैठणी बनवणारे येवल्याचे विशेष कौशल्याचे कारागीर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #BBCMarathi #Paithani #Mahaminister
    येवल्याच्या या गावात बनतेय महापैठणी. आणि ती बनवणारे हातही आहेत विशेष.
    इथल्या कारखान्यात काम करणारे कारागीर विशेष आहेत, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा मानही वेगळाच आहे.
    पाहा कशी बनतेय ही 11 लाखांची महापैठणी.
    रिपोर्ट - विशाखा निकम
    शूट - प्रवीण ठाकरे
    एडिटिंग - राहुल रणसुृभे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 15

  • @deshicookingindia.860
    @deshicookingindia.860 2 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबांनि कामावर ज्या लोकांना ठेवले ते खूप छान व महान काम केल आहे अस माला वाटते जय महाराष्ट्र .

  • @spgamer2727
    @spgamer2727 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम💐💐 कारागीर 💐💐🙏🙏

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 2 ปีที่แล้ว

    सर्व कारागिरांचा अभिनंदन
    कापसे साहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @PaditKubar-ri4fn
    @PaditKubar-ri4fn ปีที่แล้ว

    बहुत अच्छा है भैय्या

  • @vinalimore3775
    @vinalimore3775 2 ปีที่แล้ว

    great work sir सलाम आहे तुम्हाला 🙏🙏

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao6422 2 ปีที่แล้ว

    प्रत्येक मराठी नव वधूने आपल्या पैशाच्या कुवतीनुसार लग्नामध्ये आवरजून पैठणीचा आग्रह धरावा. तरच mahrashtrachi ही शान आणि कारागीर टिकेल

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 2 ปีที่แล้ว +1

    Well done team great effort and talent salute to your nice Saree design work ...Kapase paithani. Great...Sir..

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 2 ปีที่แล้ว +1

    Gret work 💐

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +1

    Jabardast asel mg paithani
    Yevala Marathwada maharashtra

    • @prashantpatil2228
      @prashantpatil2228 2 ปีที่แล้ว

      Yewala Nashik district madhe yete mhanje north maharashta marathwada nahi

  • @sanjaymandale7657
    @sanjaymandale7657 2 ปีที่แล้ว +2

    Sir. kapase Industrialist Divyang (mute deaf) paithana saree help training good.

  • @vaibhaviketkar3320
    @vaibhaviketkar3320 2 ปีที่แล้ว

    कर्णबधिर व्यक्ती एकदा कामाला लागली की पूर्ण झोकून कामे करतात, त्यांची एकाग्रता आणि कामातली गुणवत्ता एक नंबर ची असते हा माझ्या बाबांच्या बाबतीतला आणि समाजातल्या इतर लोकांच्या बाबतीतला अनुभव, फक्त त्यांना वेतन चांगले द्या आणि आणि त्यांच्या कष्टाला न्याय द्या एवढेच, मग ते अजुन जोमाने आणि आनंदाने करतील

  • @hariprasadgupta104
    @hariprasadgupta104 2 ปีที่แล้ว

    Great work

  • @sunitamankar1279
    @sunitamankar1279 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @madhurasawarkar8373
    @madhurasawarkar8373 2 ปีที่แล้ว

    awsome