ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
किती संस्कारी सुसंस्कृत जिद्दी अभिमानास्पद कर्तृत्ववान माणुस. शतशः नमन
आम्ही खुद्द येवल्यातील आहोत कापसे सर म्हणजे कापसासारखे मऊ मऊ आहेत आणि कुठल्याही प्रकारचा गर्व नसलेला राजा माणूस
Hats off बाळासाहेब..... जिद्द, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि अपार कष्ट असेल तर सर्व शक्य आहे .... ग्रेट सर 🙏
आभाळा एवढे मन या भावंडांचे !!! दण्डवत!!!
Great journey of a great personality ! अशा व्यक्तिमत्त्वाला channel वर आणल्याबद्दल. नाडकर्णी sir यांना शतशः धन्यवाद ! Best wishes to your channel, your team and you sir !
सलाम तुमच्या कर्तृत्वाला !अंबानीपेक्षाही श्रीमंत आहात तुम्ही !
सर तुम्ही अतिशय महान आहात आम्हाला तुमचा अभिमान आहे
Very motivational 👏👏🙏🙏
यांच्या कर्तृत्वा ला शतशः प्रणाम 🎉
खूपच प्रेरणादायी प्रवास आहे. कापसे यांच्या जिद्दीला, अखंड प्रयत्नांना नमस्कार.
तामिळनाडूतील ''थिरूप्पूर''च्या धर्तीवर प्रगती व्हावी हीच सदिच्छा.
जबरदस्त इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी काय घडवते याचं मूर्तिमंत उदाहरण 🙏
दादा तुमच्या कामाला सलाम आहे
दिव्यत्वाची जेथ प्रचीती.... तेथे कर माझे जुळती...🙏🙏🙏
जिद्दी चेखूप कौतुक. प्रयत्नवाद प्रशंसनीय. खूप छान पैठणी पर्यंत चा प्रवास.
खूप चांगले काम केले खरोखर हीच ईश्वरसेवाआहे शतशःनमन
साधी राहणी आणि उच्च विचारांचे उत्तम उदाहरण. खूप प्रेरणादायी प्रवास. अनेक शुभेच्छा. आपल्या कडून खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद
Very inspirational journey.
सलाम तुमच्या कार्याला
आपल्या कर्तृत्वाला व आपण केलेल्या कष्टाला मानाचा मुझरा. आपल्या कापसे पैठणीला दशपुते परिवार सटाणा यांचेकडून मोरपंखी हार्दिक शुभेच्छा. 🙏ठणीला
खुप मनापासून अभिनंदन
Unbelievable but the great man !Amazing !
द ग्रेट सर
मनाने कपसेसहेब फार श्रीमंत आहेत
🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
Kapse sir salute 🫡
❤
Great
Kapsesaheb are you working with chemical co at yewala it's Enzo chem of mahesh soni
खूप मनापासून अभिनंदन
किती संस्कारी सुसंस्कृत जिद्दी अभिमानास्पद कर्तृत्ववान माणुस. शतशः नमन
आम्ही खुद्द येवल्यातील आहोत कापसे सर म्हणजे कापसासारखे मऊ मऊ आहेत आणि कुठल्याही प्रकारचा गर्व नसलेला राजा माणूस
Hats off बाळासाहेब..... जिद्द, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि अपार कष्ट असेल तर सर्व शक्य आहे .... ग्रेट सर 🙏
आभाळा एवढे मन या भावंडांचे !!! दण्डवत!!!
Great journey of a great personality ! अशा व्यक्तिमत्त्वाला channel वर आणल्याबद्दल. नाडकर्णी sir यांना शतशः धन्यवाद ! Best wishes to your channel, your team and you sir !
सलाम तुमच्या कर्तृत्वाला !
अंबानीपेक्षाही श्रीमंत आहात तुम्ही !
सर तुम्ही अतिशय महान आहात आम्हाला तुमचा अभिमान आहे
Very motivational 👏👏🙏🙏
यांच्या कर्तृत्वा ला शतशः प्रणाम 🎉
खूपच प्रेरणादायी प्रवास आहे. कापसे यांच्या जिद्दीला, अखंड प्रयत्नांना नमस्कार.
तामिळनाडूतील ''थिरूप्पूर''च्या धर्तीवर प्रगती व्हावी हीच सदिच्छा.
जबरदस्त इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी काय घडवते याचं मूर्तिमंत उदाहरण 🙏
दादा तुमच्या कामाला सलाम आहे
दिव्यत्वाची जेथ प्रचीती.... तेथे कर माझे जुळती...🙏🙏🙏
जिद्दी चेखूप कौतुक. प्रयत्नवाद प्रशंसनीय. खूप छान पैठणी पर्यंत चा प्रवास.
खूप चांगले काम केले खरोखर हीच ईश्वरसेवा
आहे शतशःनमन
साधी राहणी आणि उच्च विचारांचे उत्तम उदाहरण. खूप प्रेरणादायी प्रवास. अनेक शुभेच्छा. आपल्या कडून खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद
Very inspirational journey.
सलाम तुमच्या कार्याला
आपल्या कर्तृत्वाला व आपण केलेल्या कष्टाला मानाचा मुझरा. आपल्या कापसे पैठणीला दशपुते परिवार सटाणा यांचेकडून मोरपंखी हार्दिक शुभेच्छा. 🙏
ठणीला
खुप मनापासून अभिनंदन
Unbelievable but the great man !
Amazing !