जुन्या मालकाच्या ग्राहकाला आपण माल विकायचा नाही.... किती किती मोठा विचार... केवढी ही कॄतज्ञता... आई बापाचे उपकार सुध्दा विसरण्याच्या या काळात श्री कापसे यांचे एकूण च सगळे विचार खूप खूप प्रेरणा दायी.. अशीही उद्योजक मराठी माणसे आहेत हे पाहून खूप अभिमान वाटला तुमचा... ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो. 🙏
खूप छान झाली मुलाखत.अतिशय नम्र प्रामाणिक आणि निर्मळ मनाच्या माणसाच्या हाती पैठणीचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी आली आहे .त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
अगदी देवमाणूस 🙏 खूप खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली..मला माझ्या लेकाच्या लग्ना निमित्त पैठण्या घ्यायच्या आहेत या माहिती चा मला खूप फायदा होईल.धन्यवाद कापसे सर आणि धन्यवाद team ABP
अतिशय सुंदर मुलाखत...मराठी मातीचे , ज्ञानोबा तुकाचे संस्कार आणि बरोबरीने उद्योजकता असल्यानेच इतके उत्तुंग काम होवू शकले...व्यावसायिकता सामाजिकता आणि माणुसकी आणि पर्यावरण संवर्धन ह्याची घट्ट वीण बांधून शाश्वत विकासाच्या दिशेने आपल्या गोतावळ्यासह सगळ्यांनाच घेवून खरी प्रगती करणाऱ्या कापसे साहेबांचे खूप खूप अभिनंदन....मुलाखत बघतांना खूप छान वाटले.
पैठणी विषयीची माहिती आज खरी समजली.खूप छान सोपी सहजपणे लोकांना समजेल अशा भाषेत याबद्दल सर्वांचे आभार.तसेच कापसे यांच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ही सर्व कहाणी प्रत्यक्ष बाळासाहेब कापसे यांनी आमच्या रूमवर येऊन प्रत्यक्ष आमच्या सोबत बसून आम्हाला ऐकवली आहे याचे सौभाग्य आम्हाला लाभले खूपच खडतर परिस्थितीतून त्यांनी स्वतःचे विश्व उभारलं त्यांच्या या जिद्दीला मनापासून सलाम
खूप अप्रतिम माहीती दिली दादा.आणि तुम्ही एवढ्या संर्घषातून जी वाटचाल करून यशस्वी झालात ,त्याबद्यल मानाचा मुजरा व खूप खूप अभिनंदन .नक्की तुमच्याकडे खरेदीला येवू.
येवल्याच्या पैठणी बद्दल मी खूप ऐकलं होतं काही महिन्यापूर्वीच मला तुमच्या दुकानाला भेट देता आली कापसे पैठणीचे नाव खूप ऐकून होते अतिशय चांगली सेवा ग्राहकाला निवांत खरेदी करता येते आणि दुकानातील कर्मचारी न कंटाळा करता जितके प्रकार असतील तेवढे दाखवतात शिवाय इतकं की ते बस स्टॅन्ड वरून खास गाड्या तुम्हाला दुकाना पर्यंत घेऊन जातात खरोखर कापसे सर तुम्ही खूप विनम्र आहात सचोटीने आणि कष्टाने हा उभारलेला व्यवसाय तुम्हाला खूप भरभराट देवो
अतिशय सुंदर मुलाखत , तितक्याच प्रामाणिकपणे दिलेली ऊत्तरं शेवटपर्यंत मुलाखत बघायला भाग पाडते . एक अल्प शिक्षीत सर्वसामान्य माणूस प्रामाणीकपणे काम केल्यास किती यशस्वी होऊ शकतो याचे खुप सुंदर ऊदारण आहे . तसेच माझ्या कट्यावर इतर सेलीब्रेटीन बरोबर स्थान मिळणे हि सुध्धा येवलकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे . अभिनंदन .👍
. श्री कापसे भाऊ, तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे, अप्रतिम मुलाखत, हुशारी ही फक्त कॉलेज मध्ये शिकून आणि मोठ्या डिग्र्या घेऊन फक्त येत नाही तर अनुभवाने येते हे तुम्ही छान सांगितलेत, तुम्हाला निदान पद्मश्री तरी मिळालीच पाहिजे. एक मराठी माणूस म्हणून तुमचा खूप अभिमान वाटला.
कापसे सरांचे विचार आणि कार्य खूप महान आहे. यांचे समाजाबद्दल ची आस्था पाहता यांना एखाद्या चांगला पुरस्कार सरकारने दिला पाहिजे. कापसे सरांना दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
खूप सुंदर आणि सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद शेवटी कष्ट आणि सखोल अभ्यास केला तरत यश लक्षमी तुमच्या पाठीशी उभी राहते विन्मरता.सर्व कुटुंब एक ठेवते कापसेसराचा हागुण त्याच्यातील संयमाने बोलणे आजच्या पिढीला आवश्यक आहे❤
धन्यवाद कापसे सर, पैठणीविषयीचे खूपच सुंदर ज्ञान व माहिती मिळाली, देव आपलं व ABP माझा च्या संपूर्ण टीमचं भलं करो कल्याण करो, रक्षण करो, सर्वांना सुखात आनंदात ठेवो व सर्वाची भरभराट होवो🙏
वाह! फारच सामाजिक बांधिलकी. आणि मार्गदर्शता. नवोदित उधोजकांना प्रेरणादायी संभाषण.... छानच! तुम्ही सर्वांसाठी अभिमान आहात. तुम्हची अशीच भरभराट होऊ दे 👍👍
कापसे sir खूप आनंद होत आहे तुमची मुलाखत बघतांना अतिशय प्रामाणिक down to earth, बोलण्यातला साधेपणा मूकबधिरांची काळजी येवल्याला आल्यानंतर तुम्हास भेटायला आवडेल अशीच उत्तरोत्तर तुमची भरभराट होवो हीच ईश्वचरणी प्रार्थना 🎉
Very inspiring, down to earth, innovative, culture conserving personality. Hats off to Mr Kapse! God Bless him to maintain his Indian traditional brand of sarees! Very informative too. Thank you so much!
पाय जमिनीवर आहेत . गरीबीची जाणीव आहे.आपले पोटभरून दुसऱ्याचेही पोट भरण्यासाठी प्राथमिक धडपड आहे. आपल्या सुंदर जीवनाबरोबर दुसऱ्याचे जीवन सुंदर करणार आहे.असे आपलं कर्तव्य आहे आपणास खूप खूप आशिर्वाद व खूप हार्दिक शुभेच्छा
Kapse saheb ani tyanchi sampurna working team, yacnhe manhapurwak abhinandan v shubheccha.for giving details elaborate. Information .for Paithani. Industry from all angles
उपकाराची जाण ठेवणे हिच खरी माणुसकी आहे. शेवटी काय तर जो जन्माला आला तो एक दिवस या जगातून जाणारच आहे. सगळ्यांचे परतीचे तिकीट हे फिक्स्ड आहे. याच जन्मात गरजू आणि गरीब लोकांना ज्याला जशी जमेल तशी मदत करणे गरजेचे आहे. हिच खरी मानव सेवा हिच ईश्वर सेवा आहे. कापसे साहेब तुम्ही हे कार्य असेच चालू ठेवा जेणकरून इतर लोक तुमचा वसा चालवतील. तुमचे खूप खूप धन्यवाद, आणि पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा.
खूपच सुंदर माहिती दिली कापसे सरांनी अगदी निरपेक्ष रीतीने सामान्य माणूस हा व्यवसाय सुरू करुन शकतो तर ऐक हातमाग साधारण केवढ्याला मिळतो व त्याला बसायला किती जागा लागते
फार सुंदर माहिती दिलीत आपण, आम्ही सुद्धा २०१६ ला नोट बंदी झालेल्याच आठवड्यात जाऊन लेकीच्या लग्नासाठी कापस्यांच्या दुकानातन पैठणी व ईतर साड्या घेतल्या. व त्यांनी आम्हांस खूप सहकार्य केले. त्यांना त्यांच्या ह्या कार्यात सफलता मिळो व खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद कापसे साहेब, आम्ही मुळ येवल्याचे आजोबा १०० वर्षापूर्वी आपल्या सारखेच पेढी वरती कामाला होते. येवल्याची पैठणी भारतात मर्यादित स्वरूपात खपायच्या जुन्या पैठणीच्या जराचे सोने मीळायचे येवला पैठणीच्या व्यवसायाने व क्रांतिकारी लोकांच गाव म्हणून ओळखले जात होते. कापसे पैठणीने येवल्याचे नाव सातासमुद्रा पलीकडे पोहचवले.आपल्या प्रतिष्ठानच्या दिव्यांग सेवेने व पैठणीच्या ऐतिहासिक म्युझियम मुळे आणखी विशेष ओळख होईल शुभेच्छा 🙏
🙏🙏 कापसे भाऊंना मन:पूर्वक सादर नमस्कार..... संपूर्ण समर्पितपणे महाराष्ट्राचं महावस्त्र "धागा धागा अखंड विणू या" अशा भावनेने त्यांनी जो वसा घेतलाय, त्याला अंत:करणपूर्वक शुभेच्छा.....
खरंच कापसे भाऊंनी खूप सुंदर माहिती सांगितली,कुठल्याही प्रकारचा गर्व त्यांना नाही ,समाजाचे पण काही देणे आहे हे त्यांनी चांगले लक्ष ठेवले,सलाम त्यांच्या कामास ,माझी शाळा आहे छ. संभाजीनगरमध्ये मी शाळेच्या मुलांना पैठणी कशी तयार होते हे दाखवण्यासाठी अनु शकते का कृपया सांगावे, व मला मोबा no दिला तर चांगले होईल
मी एक पैठणी घेतली तथास्तु पुणे सारख्या एवढ्या मोठ्या shop मधून मला खरी पैठणी सांगून सेमी पैठणी दिली आणि original che पैसे घेतले...खूप मोठा विश्वासघात आणि एवढ्या मोठ्या दुकानात..
अतिशय मेहनती सरळ साधे व कुठलीही व्यवसायाची कुठलीही माहिती रिझर्व न ठेवता मोकळेपणे मनमोकळेपणाने माहिती सांगणारे आपला व्यापाराचा व्यासंग इतका मोठा असताना कुठलाही अहम पणा किंवा गर्व त्यांच्या संभाषणात दिसून येत नाही तसेच त्यांच्या व्यापार धंद्याच्या मिळकतीतून गरीब गरजूंसाठी सामाजिक परोपकाराचे कामही ते करीत आहेत त्यामुळे खऱ्याखुऱ्या पैठणीचा ऐतिहासिक वारसा जपणारे अतिशय प्रामाणिक व श्रीमंत व्यापारी आयुष्यमान कापसे साहेब यांचे कुटुंबीय यांना कडक सॅल्यूट 🙏🎉 आपल्या व्यापार धंद्यात सतत वृद्धी हो 🎉 माझ्या कट्ट्यावरील आपली आम्हास पैठणी मिळावी आपली व आमची सदिच्छा👍🙏 आपल्या कार्यास उदंड आयुष्य लाभोलाभो🙏💖 धन्यवाद आपणास व माझा कट्टा यांस🙏
जुन्या मालकाच्या ग्राहकाला आपण माल विकायचा नाही.... किती किती मोठा विचार... केवढी ही कॄतज्ञता... आई बापाचे उपकार सुध्दा विसरण्याच्या या काळात श्री कापसे यांचे एकूण च सगळे विचार खूप खूप प्रेरणा दायी.. अशीही उद्योजक मराठी माणसे आहेत हे पाहून खूप अभिमान वाटला तुमचा... ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो. 🙏
कापसे येवला पैठणी मुळे महाराष्ट्राचे नाव जगप्रसिद्ध झाले🎉❤ कापसे साहेबांचे प्रेरणादायी सर्वांच्या उपयोगात येतील🎉❤
खूप नम्र आणि कर्तृत्ववान माणूस🙏🏾 श्री. कापसे यांनी प्रणाम!!
कापसे साहेबांना सलाम, त्यांच्या कष्टाला, कामाला ,नम्रतेला आणि माणुसकीला.
खूप छान झाली मुलाखत.अतिशय नम्र प्रामाणिक आणि निर्मळ मनाच्या माणसाच्या हाती पैठणीचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी आली आहे .त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
खुपच अभिमान वाटतो सर तुमच्या कुटुंबाचा खुप छान सामाजिक कार्य करत आहात परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कार्याला यश देवोत
एवढे पैसे कमाऊनही अतिशय साधी राहणी व उच्च विचारसरणी आहे सलाम आहे सर
अगदी देवमाणूस 🙏 खूप खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली..मला माझ्या लेकाच्या लग्ना निमित्त पैठण्या घ्यायच्या आहेत या माहिती चा मला खूप फायदा होईल.धन्यवाद कापसे सर आणि धन्यवाद team ABP
कापसे साहेब स्वतःचा उत्कर्ष करता करता ज्या पद्धतीने आपण सामाजिक बांधिलकी जपत आहात,या आपल्या कार्याला त्रिवार सलाम.अतिशय शुद्ध आणि पवित्र विचार...! 🙏🙏🙏
एक प्रेरणादायी मुलाखत नवीन उद्योजकांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल यात तिळमात्र शंका नाही पैठणी विषयी छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद
Very Good sir, तुमच्या मुळे पैठणी साता समुद्रा बाहेर गेली आणि पैठणी ला चांगले दिवस आले त्या मुळे गावाच्या विकासाला ही तुमचा चांगला हातभार लागलेला आहे
अतिशय सुंदर मुलाखत...मराठी मातीचे , ज्ञानोबा तुकाचे संस्कार आणि बरोबरीने उद्योजकता असल्यानेच इतके उत्तुंग काम होवू शकले...व्यावसायिकता सामाजिकता आणि माणुसकी आणि पर्यावरण संवर्धन ह्याची घट्ट वीण बांधून शाश्वत विकासाच्या दिशेने आपल्या गोतावळ्यासह सगळ्यांनाच घेवून खरी प्रगती करणाऱ्या कापसे साहेबांचे खूप खूप अभिनंदन....मुलाखत बघतांना खूप छान वाटले.
पैठणी विषयीची माहिती आज खरी समजली.खूप छान सोपी सहजपणे लोकांना समजेल अशा भाषेत याबद्दल सर्वांचे आभार.तसेच कापसे यांच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ही सर्व कहाणी प्रत्यक्ष बाळासाहेब कापसे यांनी आमच्या रूमवर येऊन प्रत्यक्ष आमच्या सोबत बसून आम्हाला ऐकवली आहे याचे सौभाग्य आम्हाला लाभले खूपच खडतर परिस्थितीतून त्यांनी स्वतःचे विश्व उभारलं त्यांच्या या जिद्दीला मनापासून सलाम
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
T
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
T
अतिशय सुंदर मुलाखत कापसे पैठणीच्या मालकांचे अनुभव विचार व अभ्यासुपणा फार आनंद वाटला.
खूप अप्रतिम माहीती दिली दादा.आणि तुम्ही एवढ्या संर्घषातून जी वाटचाल करून यशस्वी झालात ,त्याबद्यल मानाचा मुजरा व खूप खूप अभिनंदन .नक्की तुमच्याकडे खरेदीला येवू.
येवल्याच्या पैठणी बद्दल मी खूप ऐकलं होतं काही महिन्यापूर्वीच मला तुमच्या दुकानाला भेट देता आली कापसे पैठणीचे नाव खूप ऐकून होते अतिशय चांगली सेवा ग्राहकाला निवांत खरेदी करता येते आणि दुकानातील कर्मचारी न कंटाळा करता जितके प्रकार असतील तेवढे दाखवतात शिवाय इतकं की ते बस स्टॅन्ड वरून खास गाड्या तुम्हाला दुकाना पर्यंत घेऊन जातात खरोखर कापसे सर तुम्ही खूप विनम्र आहात सचोटीने आणि कष्टाने हा उभारलेला व्यवसाय तुम्हाला खूप भरभराट देवो
श्री कापसे यांनी खूप दिलखुलास मुलाखत दिली, बघताना मस्त वाटलं आणि कौतुकही वाटलं, धन्यवाद
कापसे यांच्या जिद्दीला, मेहनतीला, साधेपणा, नम्रतेला आणि कार्याला सलाम आहे.
अतिशय सुंदर मुलाखत , तितक्याच प्रामाणिकपणे दिलेली ऊत्तरं शेवटपर्यंत मुलाखत बघायला भाग पाडते . एक अल्प शिक्षीत सर्वसामान्य माणूस प्रामाणीकपणे काम केल्यास किती यशस्वी होऊ शकतो याचे खुप सुंदर ऊदारण आहे .
तसेच माझ्या कट्यावर इतर सेलीब्रेटीन बरोबर स्थान मिळणे हि सुध्धा येवलकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे . अभिनंदन .👍
आमच्या कडील८०/९० वर्षापूर्वी चं कद किंवा सोवळ येवल्यात एका दुकानदाराने
विकत घेतलं होतं
2009 मध्ये बाळासाहेब कापसे दादांकडून मी छान पैठणी घेतली होती कस्टमरला फार सन्मान देण्यात येतो दादांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा
कापसे साहेब आपण अपग मुला बद्दल केलेला विचार खुपच चागंला आहे ईश्वर आपणस चांगले आरोग्य देवो. जयहरी 🙏🏻🙏🏻
कापसेभाऊ सलाम आपल्या कार्याला ❤😊😊❤😊फारच छान ❤️ प्रेरणादायी स्तुत्य कापसे फाऊंडेशनचे कार्य, पुन्हा एकदा धन्यवाद,सलाम ❤😊
मराठी माणसांचा स्वतःचा धंदा आहे खूप अभिनंदन
. श्री कापसे भाऊ, तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे, अप्रतिम मुलाखत, हुशारी ही फक्त कॉलेज मध्ये शिकून आणि मोठ्या डिग्र्या घेऊन फक्त येत नाही तर अनुभवाने येते हे तुम्ही छान सांगितलेत, तुम्हाला निदान पद्मश्री तरी मिळालीच पाहिजे. एक मराठी माणूस म्हणून तुमचा खूप अभिमान वाटला.
ABP च्या कट्ट्या वरील मुलाखत श्री.मा.कापसे. व येवल्याची पैठणी ची अलोख झाली. आभारी आहे.Thanks.ABPMaza.
कापसे सर खूप छान पैठणी आहेत तुमच्या या कामाला माझा सलाम आणि राजीव सर हे जाकेट तुम्हाला खूपच सुंदर दिसत आहे
खरोखरीच कपसेसर तुमच्या mehnitila त्रिवार वंदन❤तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले,पुन्हा एकदा धन्यवाद.
खूप खूपच कष्टप्रद आयुष्य. तरीसुद्धा इतरांना मदत देणे ही वृत्ती असणे,किती महत्वाचा विचार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
कापसे सरांचे विचार आणि कार्य खूप महान आहे. यांचे समाजाबद्दल ची आस्था पाहता यांना एखाद्या चांगला पुरस्कार सरकारने दिला पाहिजे. कापसे सरांना दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
🎉
खूप सुंदर आणि सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद शेवटी कष्ट आणि सखोल अभ्यास केला तरत यश लक्षमी तुमच्या पाठीशी उभी राहते विन्मरता.सर्व कुटुंब एक ठेवते कापसेसराचा हागुण त्याच्यातील संयमाने बोलणे आजच्या पिढीला आवश्यक आहे❤
धन्यवाद कापसे सर, पैठणीविषयीचे खूपच सुंदर ज्ञान व माहिती मिळाली, देव आपलं व ABP माझा च्या संपूर्ण टीमचं भलं करो कल्याण करो, रक्षण करो, सर्वांना सुखात आनंदात ठेवो व सर्वाची भरभराट होवो🙏
एक उद्योगपती.. एक यशस्वी व्यावसायिक... किती उत्तम माणूस आहे.... हार्दिक शुभेच्छा
वाह! फारच सामाजिक बांधिलकी. आणि मार्गदर्शता. नवोदित उधोजकांना प्रेरणादायी संभाषण.... छानच! तुम्ही सर्वांसाठी अभिमान आहात. तुम्हची अशीच भरभराट होऊ दे 👍👍
कापसे साहेब जेवढे कौतुक केले तुमचे तेवडे kmich aahe माझीपण खुप ichchya aahe ektri original paithani asavi mi nkki ch prayatn krel kapase paithani ghyaychi Thanks sir🙏
खुपचं सुंदर तुमचे विचार तुमचे कौतुक करायला शब्द कमी पडतील खुप खुप धन्यवाद
अतिशय अद्भुत प्रवास व कापसेंच्या क्रुतज्ञतेबद्दल फार कौतुकास्पद आहे.
नासिक येवल्यात बनणारी पैठणी महावस्त्र म्हणून ओळखली जाते ,खूप खूप अभिमान आहे आपल्या कार्याचा
कापसे sir खूप आनंद होत आहे तुमची मुलाखत बघतांना अतिशय प्रामाणिक down to earth, बोलण्यातला साधेपणा मूकबधिरांची काळजी येवल्याला आल्यानंतर तुम्हास भेटायला आवडेल अशीच उत्तरोत्तर तुमची भरभराट होवो हीच ईश्वचरणी प्रार्थना 🎉
पैठणी…आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपली जातेय अभ्यास करून…अभिमान वाटतोय आम्हाला कापसे कुटू्ंबीयांचा…🙏🙏
खूप छान मुलाखत, प्रेरणादायी प्रवास आहे सरांचा.
सरांना नमस्कार ⚘🌷⚘
आपला लहानपणापासूनचा प्रवास खुपच प्रेरणादायक आहे.
आपण आज यशस्वी उद्योगपती झालात,खूप खूप अभिनंदन आपले.🌷🦚🦚🦚🪴🦚🦚🦚🌷
Hats off to mr kapse. अप्रतिम आणी खुप उपयुक्त माहिती.
मी खूपच प्रभावित झाले सर तुमच्या सर्व प्रवासाला ऐकून hats off sir अशीच तुमची प्रगती होत राहो हीच शुभेच्या 🙏🙏🙏
Very inspiring, down to earth, innovative, culture conserving personality. Hats off to Mr Kapse! God Bless him to maintain his Indian traditional brand of sarees! Very informative too. Thank you so much!
Qqqqq
@@vaishalichincholeननननंननन
@@vaishalichincholep❤❤❤❤pppppppppppppppppppppppppppppppppppp⁰
औऔऔ
@@dattaparab5210 औऔ
Kapse sir,ani ABP majha la khup dhanyawad.aaplya mule paithani sari chi mahiti kalali.kapsesirancha sangharsh, mehnat, chikati,uttam vichar hyasati khupch manapasun 🙏 .
नम्रपणा, अभ्यासू वृत्ती, डोळस पणा आणि सचोटी इत्यादी गुणांमुळे प्राप्त झालेले यश आहे.👏🏼💐👏🏼
आपल्या सेंटर ला परत एकदा भेट देण्याची इच्छा आहे.
पाय जमिनीवर आहेत . गरीबीची जाणीव आहे.आपले पोटभरून दुसऱ्याचेही पोट भरण्यासाठी प्राथमिक धडपड आहे. आपल्या सुंदर जीवनाबरोबर दुसऱ्याचे जीवन सुंदर करणार आहे.असे आपलं कर्तव्य आहे आपणास खूप खूप आशिर्वाद व खूप हार्दिक शुभेच्छा
कापसे सर तुम्हाला खरच माझा सलाम 🙏
तुमच्या आयुष्याच्या प्रवासाने आणि तुमच्या विचाराने मी भारावून गेले, कुठेही मोठेपणा, दिखावा नाही!! हॅट्स off 🙏🙏💐👍
Very nice, good to see such honest personality to maintain our culture with great social service 🙏🙏
खुप छान माहिती सांगितली,पैठणी बद्धल... Thank you so much sir 🙏🙏👍
मा.श्री कापसे साहेब,आपले विचार व्यक्त केले,आपलं मनापासून अभिनंदन 💐🙏 आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
एकच शब्द..... स्फूर्तिदायक!!!
भाऊ आपल्या विचारात पैसा व पैसा बद्दल असणारे विचार ऐकून असाही मोठया मनाचा विचाराचा मानूस आज पहायला मिळाले
शांत,नम्र बोलणं, खरच ग्रेट 🙏🙏
Kapse saheb ani tyanchi sampurna working team, yacnhe manhapurwak abhinandan v shubheccha.for giving details elaborate. Information .for Paithani. Industry from all angles
उपकाराची जाण ठेवणे हिच खरी माणुसकी आहे. शेवटी काय तर जो जन्माला आला तो एक दिवस या जगातून जाणारच आहे. सगळ्यांचे परतीचे तिकीट हे फिक्स्ड आहे. याच जन्मात गरजू आणि गरीब लोकांना ज्याला जशी जमेल तशी मदत करणे गरजेचे आहे. हिच खरी मानव सेवा हिच ईश्वर सेवा आहे. कापसे साहेब तुम्ही हे कार्य असेच चालू ठेवा जेणकरून इतर लोक तुमचा वसा चालवतील. तुमचे खूप खूप धन्यवाद, आणि पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा.
पैठणी अतिशय सुंदर..❤👌👌
पण कामगारांना बोलायची पद्धत नाही अतिशय उत्खट बोलतात..
खर्या पैठणीच पदर आतुन बाहेरून सारखाच असतो.....🙏🙏
खूपच सुंदर माहिती दिली कापसे सरांनी अगदी निरपेक्ष रीतीने सामान्य माणूस हा व्यवसाय सुरू करुन शकतो तर ऐक हातमाग साधारण केवढ्याला मिळतो व त्याला बसायला किती जागा लागते
जय हो महाराष्ट्र के राजवसत्र् कापसे पैठणी लय भारी ❤❤❤❤❤
खुप छान मुलाखती घेत आहात. प्रेरणादायी कथा आहेत.. चितळे ची मुलाखत एकदा घ्यावी. विनंती आहे
कापसे सर खुप ग्रेट
खूप खूप अभिनंदन सर माझे विचार आणि तुमचे विचार जवळ जवळ सारखेच आहेत
पैठणी मराठमोळ्या सौंदर्याची ओळख. अप्रतिम मुलाखत घेतली.💐💐
कापसे सर तुमच्या कष्टाला. कर्तुत्व
वाला आणि तुमच्या विचारांना 🙏
फार सुंदर माहिती दिलीत आपण, आम्ही सुद्धा २०१६ ला नोट बंदी झालेल्याच आठवड्यात जाऊन लेकीच्या लग्नासाठी कापस्यांच्या दुकानातन पैठणी व ईतर साड्या घेतल्या. व त्यांनी आम्हांस खूप सहकार्य केले.
त्यांना त्यांच्या ह्या कार्यात सफलता मिळो व खूप खूप शुभेच्छा.
Khup chhan
धन्यवाद कापसे साहेब, आम्ही मुळ येवल्याचे आजोबा १०० वर्षापूर्वी आपल्या सारखेच पेढी वरती कामाला होते. येवल्याची पैठणी भारतात मर्यादित स्वरूपात खपायच्या जुन्या पैठणीच्या जराचे सोने मीळायचे येवला पैठणीच्या व्यवसायाने व क्रांतिकारी लोकांच गाव म्हणून ओळखले जात होते. कापसे पैठणीने येवल्याचे नाव सातासमुद्रा पलीकडे पोहचवले.आपल्या प्रतिष्ठानच्या दिव्यांग सेवेने व पैठणीच्या ऐतिहासिक म्युझियम मुळे आणखी विशेष ओळख होईल शुभेच्छा 🙏
Khup Chan sir . धन्यवाद. सलाम तुमच्या कार्याला
❤🙏🏿🙏🏿नमस्कार,, लक्ष, लक्ष, प्रणाम 🙏🏿🙏🏿
धन्यवाद सर , खूप छान माहिती दिली तुम्ही. तुमच्या कडे जर पैठनी घ्यायची असेल तर आपले शॉप कुठे आहे.
🙏🙏 कापसे भाऊंना मन:पूर्वक सादर नमस्कार..... संपूर्ण समर्पितपणे महाराष्ट्राचं महावस्त्र "धागा धागा अखंड विणू या" अशा भावनेने त्यांनी जो वसा घेतलाय, त्याला अंत:करणपूर्वक शुभेच्छा.....
देवा यांची व यांच्या व्यवसायाची खूप खूप भरभराट होऊ दे.
खरंच कापसे भाऊंनी खूप सुंदर माहिती सांगितली,कुठल्याही प्रकारचा गर्व त्यांना नाही ,समाजाचे पण काही देणे आहे हे त्यांनी चांगले लक्ष ठेवले,सलाम त्यांच्या कामास ,माझी शाळा आहे छ. संभाजीनगरमध्ये मी शाळेच्या मुलांना पैठणी कशी तयार होते हे दाखवण्यासाठी अनु शकते का कृपया सांगावे, व मला मोबा no दिला तर चांगले होईल
श्री बाळकृष्ण कापसे हे मराठी उद्योजक यांच्या कर्तव्याला नमस्कार
खूप सुंदर मुलाखत, कापसे सरांचा साधेपणा मनाला भावला.😊
खूप सुंदर मुलाखत आहे❤
अप्रतिम एपिसोड होता. अशा लोकांना माझा कट्टावर जास्तीत जास्त बोलवा. त्या राजकारणी लोकांना बोलवत जाऊ नका.
Khup khup sundar interview kapse sir tumhi khupach inspiring aahat 🙏🙏
Kapase sir tumhi khup changle Manus Aahat 🙏🙏
कापसे मोठ्या मनाचा माणूस आहे,
म्हणुनच देवाने या माणसाला भरभरून दिले. 👍👍👍
एक उत्तम व्यावसायिक आणि उच्च विचारांचा माणूस. छान मुलाखत.
खूप छान सामाजिक कार्य करत आहात.असे काम मराठी माणूस च करु शकतात
आजची मुलाखत सर्वाधिक चांगली आहे. श्रेय अर्थात कापसे यांचे!
सुरेख माहिती आणि मुलाखत.
माझ्याकडे पण 200 वर्ष्या पूर्वी ची पैठणी आहे पण मला ती द्यायची वगैरे नाही जस आमचं घर 250 वर्ष पूर्वी च आहे तेही तसच जपलं य मी
बाळकृष्ण दादा मला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो तुम्ही आपल्या पैठणीच्या माध्यमातून ठसा जगात उमटवला.
कापसे सर तुमच्या मुळे पैठणी चा इतिहास समजला तुमच्या या सर्व कामगिरी ला सलाम
कर्तुत्ववान लोक नेहमी नम्र असतात याचे जिवंत उदाहरण.
खरंच खूप खूप चांगले विचार आहेत सर तुमचे गरिबी तून वर आलेल्या प्रत्येकाने असे विचार केले तर आपल्या महाराष्ट्रात सर्व सुखी होतील
मी एक पैठणी घेतली तथास्तु पुणे सारख्या एवढ्या मोठ्या shop मधून मला खरी पैठणी सांगून सेमी पैठणी दिली आणि original che पैसे घेतले...खूप मोठा विश्वासघात आणि एवढ्या मोठ्या दुकानात..
कापसे दादा आणि आम्ही क्लासमेट होतो एकच ठिकाणी शिकलो सलाम कापसे भाऊ
Khupach chhan mahititi milali,u r great sir
Waa , really great Balu bhau .
Keval tumachamule "Paithani" la chhagale diwas ale.
श्री राम/नमस्कार श्री. कापसे भाऊ आपणास ऊदंड आयुष्य लाभो हि राम चरणी प्रार्थना
Very nice Good Luck From Faruk Jamadar Ichalkarnji
किती सुंदर बोललात येवढ्या पैशाचं करायचं काय.......
आणि माझ्यावर वारकरी परंपरेचे संस्कार झालेत......
येवल्यात कापसे पैठणी सर्वात बेस्ट आहे. आम्ही तिथेच घेतो साड्या.
कापसे यांचे कष्ट आणि जिद्द याला मनापासून सलाम
Very good information.. I watched this video without skipping... Keep it up..!!
श्री. बालकृष्ण कापसे हेच अस्सल महाराष्ट्र भूषण आहेत.