ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

पैठणी एवढी महाग का? ऐका तिच्या निर्मितीची कहाणी! | Balasaheb Kapse | Swayam Talks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2024
  • शिक्षणाची ओढ होती, पण परिस्थिती नव्हती. शिकण्याच्या ध्यासापायी इयत्ता चौथीत घर सोडलं आणि येवल्यात येऊन मिळेल ते काम करायची तयारी दाखवली. नववीपर्यंत शिक्षण घेतलं आणि पुढे वैश्विक शिक्षण सुरू झालं. कापड उद्योगात आल्यावर अठरा तास काम करून सेलिंग, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग सगळं काही शिकून घेतलं आणि २००१ मध्ये पत्र्याच्या खोलीत कापसे पैठणीचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि २००८ मध्ये आईच्या हस्ते मोठ्या शोरूमचं उद्घाटन केलं! हा उद्योग आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत लाखो लोकांना रोजगार देत आहे. पण हा व्यवसाय यशस्वी करुन त्या यशात मूकबधिर, आदिवासी आणि अनाथ मुलांनाही भागीदार करुन ‘कापसे पैठणी’ने सामाजिक उद्यमशीलतेचे एक अद्वितीय मॉडेल उभे केले आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय डॉ उदय निरगुडकर यांनी.
    सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स संभाजीनगर २०२३' powered by Pagariya Auto ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
    Connect With Us:
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website
    swayamtalks.or...
    Download Our App For Free - preview.page.l...
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #kapsepaithani #saree #entrepreneur
    0:00 - Intro
    0:05 - बाळासाहेब कापसे ओळख
    4:32 - पैठणीचा व्यवसाय सुरु होण्याआधीची पार्श्वभूमी
    5:38 - पैठणीचे वैशिष्ट्य आणि इतिहास
    6:58 - शैक्षणिक पार्श्वभूमी
    10:33 - पैठणी बनवण्याचं प्रशिक्षण कसं मिळालं?
    13:00 - तंत्रज्ञानामुळे पैठणीत काय घडले?
    14:30 - ग्राहकांची नस कशी ओळखायची?
    15:35 - हातमागावर विणलेली पैठणी कशी ओळखायची?
    17:13 - पैठणी खरेदीला सेलिब्रेटी येतात आणि ओळख देतात
    18:07 ग्राहक कसा टिकवावा, याचं उत्तम उदाहरण
    21:30 बायकांची साडी निवड स्ट्रॅटेजी
    22:20 कामगारांशी वागणूक
    23:45 पैठणी एवढी महाग का?
    27:11 येवले पैठणीची सुरुवात कशी झाली?
    30:28 मूक-बधिर-अपंग मुलांना रोजगार सुरु केला
    33:16 पैठणी शिकण्यासाठी पगार, जेवणाची-राहण्याची सोय दिली
    36:58 दिनचर्या कशी असते?
    39:16 एकत्र कुटुंब पद्धतीचा यशस्वी होण्यास हातभार

ความคิดเห็น • 48