या वर्षाची सुरवात सेंद्रिय शेती दाखवुन छान केली. सगळे म्हणतात कोकणातला माणुस आळशी आहे.त्याना या शेती विषय दाखवुन चापराक दिली .मेहनती लोक आपल्या कोकणात आहेत.
I don't agree with you that konkani people are lazy but remaining konkani people lack purchasing capacity. Because of this hard working farmers don't get enough income so hard working farmers of konkan dont get inspiration.
कोकणातील शेतकरी पुन्हा पारंपरिक शेतीकडे वळताना पाहून बरं वाटलं.... पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नोकर बनून जगण्या पेक्षा स्वतःच्या जमिनीत मेहनत करून मालक म्हणून जगण्यात जो आनंद आहे तो आणखी कुठे नाही ❤️ बाकी व्हिडिओ खुपच छान आणि मंगेश दादांना धन्यवाद असेच नवनवीन प्रयोग करून आमच्या पर्यंत पोचवा 🙏🏻... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐
वाह, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक उत्कृष्ट विडिओ. यासारखी चांगली सुरुवात होऊच शकत नाही. कातळजमिनीवर सोने उगवणाऱ्या ह्या कुटुंबाला सलाम. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐 मालवणी लाईफ एक नंबर. देव बरे करो 👍👍
लकी मस्तच शेती म्हणजे निर्मिती आणि निर्मितीचा आनंदच वेगळा असतो कमी पगाराच्या नोकरीत मालका सारखे वागावे लागते आणि इथे शेतीत मालका सारखे वावरायला मिळते तू शेतीतला व्हिडिओद्वारे कोकणातील युवकांना उद्युक्त केलेस त्याबद्दल आभार कोकणवासीयांनी खरोखरच हा विचार अमलात आणला पाहिजे धन्यवाद असेच चालू राहू दे
लकी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ खूप छान ! होतकरू तरुणांनी प्रयत्न केले तर कोकणात भात आणि आंबा काजू या व्यतिरिक्त कोणतेच पीक होत नाही हे खोडून टाकण्यासाठी हा खूप छान व्हिडिओ आहे.
खूप छान असेच वेग वेगळे व्हिडिओ बनवले तर पहायला देखिल मजा वाटते आणि जे कुणी आपल्या कोकणातील गरीब शेतकरी कष्टातून काळ्या आईच्या गर्भातून कष्टाचे अंकुर फुलवतात तेही स्वकष्टाने स्वकर्तृत्वाने हे ही लोकांपर्यंत पोहचवता येतं.. नाही तर अनेक युट्यूबर फक्त मासेमारी आणि रेसिपी मध्ये व्यस्त आहेत. कोकण स्वर्ग आहे ते युट्यूबच्या माध्यमातून जगा समोर आणता येईल..
लकी दादा तुला आणि तुझ्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...हे संपूर्ण वर्ष तुला आणि तुझ्या परिवाराला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हिच स्वामी चरणी प्रार्थना...🙏🏻
Kaka Kaki na Salute.Kamaal keli aahe. Me assume karto ki tumhala Aakash Chaurasia cha 5 layer farming model maahit asel.Zar maahit nasel tar please tyaache videos baghaa.Maharashtra madhey pan training organise zaali aahe.Same area madhey multiple crop ghevu shakto. Kaka Kaki nakkich 5 layer farming model karu shaknar
Tumhala sagalyana Happy new year he varsh tumhala bharbahtiche javot khop chan mahiti milaliy Lucky Aaplya gavatali manse aalaahi nasatat pan gavat rahun kahi karayche mhatale tari gavat kahi soy nasate are sadhi vij nasate kiti vela net cha tar gondhal asato kadhi milato kadhi nahi caronachya veli kiti jan aapalya gavat javun gharun kame karat hoti pan aaplya kade hya kahi soy naslyamule choti jaga asun pan mumbaila rahili Tyach pramane gavala makadancha evdha sulsulat aahe evadhi mehanat karun ti lok kahi pikavale ki makade yevun saglyanchi vat lavtat light khoop vela naslyamule pani vagere ghalayala hatane lagate tyala kiti ti mehanat sarkar ne hyavar upay nakki karayla have tyani aaplya kokanatali manase gavala rahun kahi karu shakatil parat mulanchya school cha pan problem aahet Lucky tula manale pahije👌🏼👌🏼👍
Dada organic veggies khup chaan sheyivishayk video mast mangesh Dada ani tyanchya vahininche khup kautuk all the best tyana ani dada tula Happy New Year 🎉🎊🎻🎈🎈
Lucky! Wish you all happy prosperous new year. Very nice idea to start new year with such informative and encouraging vedio for son if soil and motivate them . All the best.
या वर्षाची सुरवात सेंद्रिय शेती दाखवुन छान केली. सगळे म्हणतात कोकणातला माणुस आळशी आहे.त्याना या शेती विषय दाखवुन चापराक दिली .मेहनती लोक आपल्या कोकणात आहेत.
I don't agree with you that konkani people are lazy but remaining konkani people lack purchasing capacity. Because of this hard working farmers don't get enough income so hard working farmers of konkan dont get inspiration.
खरोखरच कुटुंब मेहनती आहे.... कातळावर सोने उगवले आहे... सलाम त्यांच्या मेहनतीला.... एक चांगला संदेश देणारा व्हिडिओ बनविल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर, माझ्या गाईच्या कार्याला सलाम, अशीच ही बाग आणखी फुले व फळे दे ही ईश्वर चरणी प्रार्थना.
मालवणी लाईफ आणि कोकणी रानमाणुस हे चॅनल इतरांपेक्षा वेगळे आहेत...
फार छान प्रयत्न या कुटुंबाचे. तुमच्या या शेतीला नक्कीच यश मिळेल. देव पाहतोय . सलाम तुमच्या शेतीला.
कोकणातील शेतकरी पुन्हा पारंपरिक शेतीकडे वळताना पाहून बरं वाटलं.... पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नोकर बनून जगण्या पेक्षा स्वतःच्या जमिनीत मेहनत करून मालक म्हणून जगण्यात जो आनंद आहे तो आणखी कुठे नाही ❤️ बाकी व्हिडिओ खुपच छान आणि मंगेश दादांना धन्यवाद असेच नवनवीन प्रयोग करून आमच्या पर्यंत पोचवा 🙏🏻... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐
कांबळी साहेब , तुम्ही चांगला जनजागुर्ती करत आहे
वाह, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक उत्कृष्ट विडिओ. यासारखी चांगली सुरुवात होऊच शकत नाही. कातळजमिनीवर सोने उगवणाऱ्या ह्या कुटुंबाला सलाम. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐 मालवणी लाईफ एक नंबर. देव बरे करो 👍👍
मेहनतीला सलाम.. उत्तम माहिती सर्वानपर्यंत पोचली..
Waiting For 400 K ❤
लकी मस्तच शेती म्हणजे निर्मिती आणि निर्मितीचा आनंदच वेगळा असतो कमी पगाराच्या नोकरीत मालका सारखे वागावे लागते आणि इथे शेतीत मालका सारखे वावरायला मिळते तू शेतीतला व्हिडिओद्वारे कोकणातील युवकांना उद्युक्त केलेस त्याबद्दल आभार कोकणवासीयांनी खरोखरच हा विचार अमलात आणला पाहिजे धन्यवाद असेच चालू राहू दे
मेहनतीचे फळ हे नेहमीच चांगले असते आणि पुढील काळात त्यांची भरभराट होओ हिच सदिच्छा धन्यवाद
सेंद्रीय शेतीचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं आणि कोकणी म्हणून मंगेशकाका आणि कुटुंबाचा अभिमान देखील वाटला 🎉
मित्रा खूप खूप धन्यवाद, असेच informative videos बनवत जा
खूप छान विडिओ दादा.. कातळ जमिनीत पण छान पीक घेता येते.. मेहनत केली तरच.
लकी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
व्हिडिओ खूप छान ! होतकरू तरुणांनी प्रयत्न केले तर कोकणात भात आणि आंबा काजू या व्यतिरिक्त कोणतेच पीक होत नाही हे खोडून टाकण्यासाठी हा खूप छान व्हिडिओ आहे.
खुप छान माहिती... तरुणांना आणि शेती बद्दल आवड असलेल्यांना आणि नसलेल्यांना आवड निर्माण होईल या स्वरुपाचा सुंदर व्हिडिओ 👍
खूप छान असेच वेग वेगळे व्हिडिओ बनवले तर पहायला देखिल मजा वाटते आणि जे कुणी आपल्या कोकणातील गरीब शेतकरी कष्टातून काळ्या आईच्या गर्भातून कष्टाचे अंकुर फुलवतात तेही स्वकष्टाने स्वकर्तृत्वाने हे ही लोकांपर्यंत पोहचवता येतं..
नाही तर अनेक युट्यूबर फक्त मासेमारी आणि रेसिपी मध्ये व्यस्त आहेत.
कोकण स्वर्ग आहे ते युट्यूबच्या माध्यमातून जगा समोर आणता येईल..
मेहनती ला सलाम 👌👌👌👌
मेहनती ला सलाम
Konkan che shetkari khup mehanati aani kahi zale tari takraar karat nahi. Panyacha trass asel tari alternative sheti karun rahatat. Khup chan video.
दादा,खुप सुंदर व्हिडिओ बनवला आहे.छान माहिती मिळाली.धन्यवाद!🙏🙏
सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी तुम्ही खुप सुंदर काम करीत आहात.तुमचे आभार.🙏
लकिदा मालवणी लाईफ परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤❤❤
तुम्ही नेहमी उपयुक्त माहिती देता.त्याबद्दल धन्यवाद
लकी जर का ड्रीप सोबत मल्चिंग पेपरचा वापर केला तर पाणी वाचविण्यासाठी मदत होईल. परंतु या ताईंना अनेक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. लकीला अनेक धन्यवाद 🙏
khup chan maza aawadicha wishay
खूप सुंदर विडीओ दादा खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद 🌹🌹👌👌
लकी दादा तुला आणि तुझ्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...हे संपूर्ण वर्ष तुला आणि तुझ्या परिवाराला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हिच स्वामी चरणी प्रार्थना...🙏🏻
अतिशय छान ऊपक्रम
कातळजमीनीत पाणी असेल तर मेहनतीने नंदनवन फुलविले जाऊ शकते।
कठोर परिश्रमाला पर्याय नाही
नवीन वर्ष भरभराटीचे जावो।
खूप छान दादा महिती दाखवली.
छानच
भाई इंग्लिश नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
चांगला विडिओ बघीतल्याचं समाधान होत असून तुम्हाला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद
Mitraa khup chaan ani mahitipurn asaa video banavlaas
Khup sundar sheti keli aahe kharech great aahet tai
khoopach chaan video ani detail mahiti dili .......happy new year to you and your entire family.
खूप छान
सुंदर
कोकणातले शेतकरी खूप कष्ट करतात
Khup chan
Khupach changli information dilis bhava
अन्नदाता सुखी भव .
सुंदर माहिती मिळाली... प्रेरणादायी ..लकी दादा Happy New year 🎊🎊🎊🎊
Kaka Kaki na Salute.Kamaal keli aahe. Me assume karto ki tumhala Aakash Chaurasia cha 5 layer farming model maahit asel.Zar maahit nasel tar please tyaache videos baghaa.Maharashtra madhey pan training organise zaali aahe.Same area madhey multiple crop ghevu shakto. Kaka Kaki nakkich 5 layer farming model karu shaknar
Kokanatil loak khup mehanati Aahe.yacha mala Anubhav Aahe.
मस्त हो ताई 👌👌👌
Great effort
HAPPY NEW YEAR.... Blessed to see... Great and very wisdomful.... Salute Sire....
Tumhala sagalyana Happy new year he varsh tumhala bharbahtiche javot khop chan mahiti milaliy Lucky
Aaplya gavatali manse aalaahi nasatat pan gavat rahun kahi karayche mhatale tari gavat kahi soy nasate are sadhi vij nasate kiti vela net cha tar gondhal asato kadhi milato kadhi nahi caronachya veli kiti jan aapalya gavat javun gharun kame karat hoti pan aaplya kade hya kahi soy naslyamule choti jaga asun pan mumbaila rahili
Tyach pramane gavala makadancha evdha sulsulat aahe evadhi mehanat karun ti lok kahi pikavale ki makade yevun saglyanchi vat lavtat light khoop vela naslyamule pani vagere ghalayala hatane lagate tyala kiti ti mehanat sarkar ne hyavar upay nakki karayla have tyani aaplya kokanatali manase gavala rahun kahi karu shakatil parat mulanchya school cha pan problem aahet
Lucky tula manale pahije👌🏼👌🏼👍
Khali coment aali tyana lihile aahe
लकिदा खूप छान माहिती दिली आज.❤❤❤
सुंदर माहिती
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान
Very nice video
Kaka kaki n chya mehenatila salam .... & Very very nice video.... Happy New Year
धन्यवाद दादा
प्रत्येक मालवणी माणसाने हा विडिओ पाहवा व असाच स्वतःचा उद्धार करावा
Infomativ video banavinara sindhudurg madhil 1 number you-tuber ha faqt aani faqt lucky bhai ch aahe👍
Happy New year bhai.
खूप छान 👍🙏
Khupach Sundar
Dada organic veggies khup chaan sheyivishayk video mast mangesh Dada ani tyanchya vahininche khup kautuk all the best tyana ani dada tula Happy New Year 🎉🎊🎻🎈🎈
Happy new year to you tai
Sundar
Informative video thank you Lucky bhava from bottom of heart 🙏
तुम्हास सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .कातळ जमिनीत सेंद्रिय खत वापरून सोनं पिकवणार्यांच खूप कौतुक
Lucky! Wish you all happy prosperous new year. Very nice idea to start new year with such informative and encouraging vedio for son if soil and motivate them . All the best.
nice video
येवा कोकण आपलाच आसा😊
Mast
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👍👌🎉
Koknat konala shen khat...lendi khat hve asel tr sanga.....gharpoch kru
1st me ❤ 👍
Tai gav konata tumcha.
Happy new year
👌
👌🙏
👍👍
फवारणीसाठी चे जे साहित्य वापरता त्याचे प्रमाण सांगाल का?
❤❤❤❤❤❤
कुठल्या गावात
गावाचे नाव सांगितले नाही.
दादा like करणारा मी 600 कणकवली .....
👍
❤
काकूंना माकडांचा त्रास होतो का?
Video khup blr dist aahe
ही शेती हिवाळी शेती आहे की पावसाळी, की उन्हाळी
Non monsoon
Pani kutun deta
Aahmhi kayai karayache he pahun amhala kahich interest nahi
ही शेती हिवाळी शेती आहे की पावसाळी, की उन्हाळी
❤