थँक यू सो मच लकी दादा तू एक कोकणी युट्युबर कोकणी व्यावसायिकाचा व्यवसाय हा तुझ्या चैनल च्या मार्फत अख्या महाराष्ट्राला दाखवतोस तुझ्या व्हिडिओ मार्फत. 🙏🏻❤️
@ Manoli Chari ,He gaon che loka cheeka madhye zoplela astat aamhi shehari lokani tyna kahi changle suggestion dile tar te eknar ka te tyanche dokayne kaam karnar
खूपच छान.. तुमच्या अश्या विडिओ मुळे नवीन उद्योजकांना नक्कीच १ प्रेरणा मिळते.. तर मालवणी लाइफ च्या सर्व टीम चे आभार तुम्ही नवीन उद्योजक आणि त्यांचे उद्योग त्यांची तुम्ही दखल घेता त्याकरिता..
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि कोकणातल्या जास्तीत जास्त तरुण मुलांनी अशा प्रकारे उद्योग केले पाहिजे तरच कोकणाचा खऱ्या अर्थानी विकास होईल
Lucky thankyou for such videos that you make which gives a boost to these small entrepreneurs who are self made n extremely hard working people. It was heart warming how an educated guy like Prathamesh Talekar has agreed to settle in his village n built a business from scratch during lockdown. We are thankful to you for taking pains to project these upcoming enterprises that would economically benefit the future of Sindhudurg too. And yes we are ordering from Prathamesh. We will be getting in touch with him today. Amhi pan malvani asav pan janma mumbaitlo. Our Love to Malvan Sindhudurg n kokan 💓💓🙏🙏🌹
लकी तू व्हिडीओ ची सुरवात करताना नेहमी म्हणतोस, हा जर व्हिडीओ आवडला तर लाईक करा, तू अश्या जर - तर गोष्टी बोलण चुकीच आहे. तुझा प्रत्येक व्हिडीओ हा लाईक करण्यासाठीच असतो आणि जर तर च्या गोष्टी कोणी करायच्या जो व्हिडीओ बनवण्यासाठी मेहनत घेत नाही त्याने, तुझी तर मेहनत वाखण्यासारखी असतेच 👍👍👍 👌👌👌 देव बरे करो
Lucky Mast video, we were waiting for this video, we ordered him 4 packets of wet cashew, we thank him for supplying us original organic cashew& thanks to you that because of you we can enjoy this , thanks lucky tomorrow cashew masala party with non maharashtrian friends, u r truly great that u r helping upcoming anthraprouner of kokan
Dada tumche video chaan astat, I don't comment daily so saying this now ki ganpati chi sajawat khup chaan simple and masta hoti, khup aawadli. Tumche vlog madhun Navin Navin mahiti miltey thanks 😊 Ok aajcha vlog chaan hota, aani aamhi lagech tya dadana contact kela, he even called back and we ordered something, thanks to you. God bless 🙏
मी मुंबईत ओले काजु मागऊन ताजे गर या वर्षा सुरूवात केली आहे. १० कीलो गराची अॉर्डर आली तर काजु मागवतो वैभववाडी भोम गावातील काजु मुंबई भांडुप मध्ये.......
दादा ही मशीन कुठे भेटेल आणि किती किंमत आहे आणि कशी मागवता येईल plz rply .. बाकी तुझे व्हिडिओ खूप मस्त असतात आताच तू तळेबाजार चा व्हीडिओ केलास आमची बाजार पेठ आहे ती खूप मस्त वाटलं बघून 👍👍 देव बरे करो 💐
आपण कोकणातील मालवण मध्ये काजू उत्पन्न मिळते हे फार आनंदाची बाब आहे मी सुद्धा कोकणातील आहे पण मी सद्या मुबई मध्ये रहात आहे आपणास विनंती आहे की मला ओले काजूच्या बिया काढून पाहिजे असल्यास आपण मला योग्य जागा कोणत्या मार्गाने मुबई मध्ये ओल्या काजूच्या बिया येतात त्याची पाहाणी करून आपण पता दिलात तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन विकत घेऊ शकतो
खूप छान! एक मराठी माणूस ह्या उद्योगात चांगले काम करतो आहे ह्याचा अभिमान वाटतो. आपणास खूप खूप शुभेच्छा! 💐
थँक यू सो मच लकी दादा तू एक कोकणी युट्युबर कोकणी व्यावसायिकाचा व्यवसाय हा तुझ्या चैनल च्या मार्फत अख्या महाराष्ट्राला दाखवतोस तुझ्या व्हिडिओ मार्फत. 🙏🏻❤️
मालवणी लाईफ चे व्हिडिओ खूप प्रेरणादायी ही असतात.याचे खूप अप्रूप वाटते.हीच खरी मालवणी माणसाची ओळख!
खूप छान 👌,त्यांना एक सजेशन द्यावेसे वाटते,मशीन असले तरी त्यांनी gloves चा वापर करावा .काजूचा चीक चुकून जरी लागला तरी खूप जखमा होऊ शकतात.
हो बरोबर .
O
Ho
@ Manoli Chari ,He gaon che loka cheeka madhye zoplela astat aamhi shehari lokani tyna kahi changle suggestion dile tar te eknar ka te tyanche dokayne kaam karnar
जखम नसते ती चीक लागतो आणि नंतर सुखल्यावर जातो, त्यात एवढे काही नाही 😂😂
एकमेवाद्वितीय .. मालवणी लाईफ. उत्कृष्ट लकी दादा. नेहमीप्रमाणे 👌👌👍👍👍
खुप छान. एक तरुण मनापासून काहीतरी नवीन करतो आहे. नक्कीच यशस्वी होईल. मनस्वी शुभेच्छा.
फारच उपयुक्त असा व्हीडीओ बनवलात! मी त्याच गावा शेजारील अाहे. त्यामुळे गावी गेल्यावर नक्कीच भेट देईन.
खूपच छान.. तुमच्या अश्या विडिओ मुळे नवीन उद्योजकांना नक्कीच १ प्रेरणा मिळते.. तर मालवणी लाइफ च्या सर्व टीम चे आभार तुम्ही नवीन उद्योजक आणि त्यांचे उद्योग त्यांची तुम्ही दखल घेता त्याकरिता..
भावा तुझे सर्व व्हिडिओ खूप मस्त असतात.तू आपल्या कोकणातली जी काही माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत ती आम्हा कोकण वासियानला खूप अभिमानाची गोष्ट आहे.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि कोकणातल्या जास्तीत जास्त तरुण मुलांनी अशा प्रकारे उद्योग केले पाहिजे तरच कोकणाचा खऱ्या अर्थानी विकास होईल
Very nice vlog ,very nice information , very nice technique for removal of Kaju , nice machine , best wishes to Prathamesh
लकी दादा खुप खुप छान काम kertos. तुला खुप सुख आशीर्वाद आणि शुभेच्छा. तुझा आवाज मला खुप आवडतो.👌🙏👍Keep it up 👍
प्रथमेश तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.खूप मोठा उद्योजक हो.
All the best Prathamesh and malvani life chanel also 👏👏👏
लकी तुम्ही खूप छान काम करत आहात.
खूप खूप आभार, प्रत्येक वेळी फार छान माहिती मिळते आपल्या व्हिडिओ मधून.
देव बरे करो ,👍
इन्फ्ररमेटिव vlog ..भाऊ...🙏 प्रेरणादायी आहे.
खूप महत्वाची शेतकरी व उद्योजकांना उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
प्रथमेश तूला भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
आपला प्रकल्प खूप आवडला.आम्हीही तरळेवाशी आहोत.शक्यतो लवकरच आम्ही आपली भेट घेऊ.
फारच छान, तुम्ही कोकणी माणसाला एक नवीन व्यवसाय करण्यास मार्गदर्शन केल्या बद्दल आभार.
Amazing dada all the best wishes to you thanks dada khup chaan informative video thanks for sharing
Lucky thankyou for such videos that you make which gives a boost to these small entrepreneurs who are self made n extremely hard working people. It was heart warming how an educated guy like Prathamesh Talekar has agreed to settle in his village n built a business from scratch during lockdown. We are thankful to you for taking pains to project these upcoming enterprises that would economically benefit the future of Sindhudurg too.
And yes we are ordering from Prathamesh. We will be getting in touch with him today.
Amhi pan malvani asav pan janma mumbaitlo. Our Love to Malvan Sindhudurg n kokan 💓💓🙏🙏🌹
खूप सुंदर माहिती धन्यवाद
खूप छान माहिती दिली लकी भाऊ
रॉयल कोकण प्रॉडक्ट ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
देव बरे करो जय गगनगिरी
खूप छान.चांगले प्रॉडक्ट आहेत.मी तिकडे आल्यावर नक्की भेट देऊ.
Superb Lucky Brother... Thank You
लकी तू व्हिडीओ ची सुरवात करताना नेहमी म्हणतोस, हा जर व्हिडीओ आवडला तर लाईक करा, तू अश्या जर - तर गोष्टी बोलण चुकीच आहे. तुझा प्रत्येक व्हिडीओ हा लाईक करण्यासाठीच असतो आणि जर तर च्या गोष्टी कोणी करायच्या जो व्हिडीओ बनवण्यासाठी मेहनत घेत नाही त्याने, तुझी तर मेहनत वाखण्यासारखी असतेच
👍👍👍
👌👌👌
देव बरे करो
खुपचं सुंदर. मालवणी माणूस तंगड्या खेचत नाही तर दुसर्याच्या तंगड्या स्वताच्या खांद्यावर घेऊन त्याला सहकार्य करतो.
अवधुत दादा एकदम बरोबर बोललात.... आपलो माणुस मोठो झालो तरच तो दुसऱ्या मालवण्याक मोठो करतलो
कोकणी माणसासाठी खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ दादा 👌👌👌👌🙏🙏🙏
Mastch ❤️❤️❤️❤️❤️
Lucky Mast video, we were waiting for this video, we ordered him 4 packets of wet cashew, we thank him for supplying us original organic cashew& thanks to you that because of you we can enjoy this , thanks lucky tomorrow cashew masala party with non maharashtrian friends, u r truly great that u r helping upcoming anthraprouner of kokan
Thank you so much
Thanks for your support and kind words 🙏
@@MalvaniLife या ओल्या काजू चे काय करतात, कुठे कसे वापरले जाते?
ओले काजू चवीला कडू लागतात ना?
@@hussainnadaf3899 it's used to make sabji....it's very tasty not bitter
Great superb business 👍👍👍
Udyojagtes purak asa ha malvani life channel ahe jo mala nehmi baghayla khup awadato ani aajacha video khup chaan lucky dada 👍
Dada tumche video chaan astat, I don't comment daily so saying this now ki ganpati chi sajawat khup chaan simple and masta hoti, khup aawadli. Tumche vlog madhun Navin Navin mahiti miltey thanks 😊 Ok aajcha vlog chaan hota, aani aamhi lagech tya dadana contact kela, he even called back and we ordered something, thanks to you. God bless 🙏
👌👌👌👍🏽🙏
जबरदस्त ब्लॉग✌️👍👍
खूप छान माहिती लकी 👍👍
Khupch khupch Chan 💐💐🙏🙏
Very nice👍, all the best
Malavani Life ur doing great job
All the best! Nice promotion .
खूप छान व्हिडीओ आहे.... दादा ही मशीन कुठे मिळू शकते... 🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice idea Bro💓
Khup chan mahiti aahe Good
खुप छान विडिओ दादा
I truly love your channel. Keep doing the best work. 😍😍😍
Khoopach chan video aani mukhya mhanje kaju cut karayche mashin pan chan aahe nakkich khoop janana tyacha fayda hoil 👌🏼👌🏼👍
All ahe best Prathamesh ashich tuzi khoop pragati hovot 👏👏👌🏼👍🙌🙌
खुपच छान👌
Great Prathmesh 👏
Keep going 👍
Thanks for sharing this video..
उत्तम माहिती दिलीत धन्यवाद
अप्रतिम. .👌🏻
Prathamesh, congratulations
खूप छान🙏
खुप छान माहीती दिलीत.
खूप छान काजू ची माहिती
लक्की भाई ताडीची. खेकडे पकडताना व रेसिपी बनवताना ची विडीओ लवकरच बनव ना.
Genuine contain creator 🤝
छान माहिती दिली
Thank you so much lucky dada♥️👍
मी मुंबईत ओले काजु मागऊन ताजे गर या वर्षा सुरूवात केली आहे. १० कीलो गराची अॉर्डर आली तर काजु मागवतो
वैभववाडी भोम गावातील काजु मुंबई भांडुप मध्ये.......
खूप छान 😊
All the best Prathmesh.
खूप छान
मलाही काजू मशीन पाहिजे
GOOD JOB BHAVA
खूप छान 👌👌🙏🙏
एकदम मस्त
Khup chhan
मला खूप आवडले मी नक्की फोन करेन मी मुंबई ला अंधेरीला राहतो
खूप छान! प्रयत्न
Ti kaju kadhaychi machine milel ka dada
Kaju fodaichi mashin milel ka kharch kup changala praytn
खूपच छान
मला पण काही वस्तू पाहिजेत
Nice video 👍👍
Khup chaan
informative video
Nice video..
शुभेच्छा 🎉🎉
खूप छान माहिती दिली...
Nice 👍♥️
Chan ahe
छान
आपल्याकडे मशीन आहे का
Nice video
Dada hi machin kitilaaahe. Aamala havi aaslayas kay ketave lagel
Bhau hi machine kuthe milel kahi idea deu shakta ka pls
Very nice
Dada 400Rs la 100 nag mahag aahet amcha ithe tr hya peksha motha gar 200 la milto
अभिनंदन सर
व्हिडिओ खूप छान आहे.दादा
मशीन कुठे मिळते दादा, आणि किंमत कीती आहे मशीन ची
दादा ही मशीन कुठे भेटेल आणि किती किंमत आहे आणि कशी मागवता येईल plz rply .. बाकी तुझे व्हिडिओ खूप मस्त असतात आताच तू तळेबाजार चा व्हीडिओ केलास आमची बाजार पेठ आहे ती खूप मस्त वाटलं बघून 👍👍 देव बरे करो 💐
He कधीही कोणीही सांगत नाही
4400 la bhete
@@amitasawant241 4400 mi sangto kon tumhala sangnar nhi
4400ला खूप महाग आहे.वजन जेमतेम अर्धा किलो आहे 😅
Machine developed by wireman at Rajapur
Great achievement 👏
Praise the Lord
God bless you
लकी तु ग्रेट आहेस.
खूप छान,, काजू काढायचे मशीन कोण बनवते त्याचा नंबर मिळेल का?
आपण कोकणातील मालवण मध्ये काजू उत्पन्न मिळते हे फार आनंदाची बाब आहे मी सुद्धा कोकणातील आहे पण मी सद्या मुबई मध्ये रहात आहे आपणास विनंती आहे की मला ओले काजूच्या बिया काढून पाहिजे असल्यास आपण मला योग्य जागा कोणत्या मार्गाने मुबई मध्ये ओल्या काजूच्या बिया येतात त्याची पाहाणी करून आपण पता दिलात तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन विकत घेऊ शकतो
Khup chan ❤️
Happy Holi dada
छान उपक्रम
Nice work 👍👍👍
Very good nice video
छान👍