श्रीमती भारतीताई ठाकुर , सविनय प्रणाम , तुम्हाला ऐकताना , वाचताना कंठ दाटून येतो , लेपा आणि पंचक्रोशीचा शैक्षणिक कायापालट करताना तुम्ही केलेले आणि अनुभवलेले दिव्य मानवजातीला उपयुक आहे , महान त्यागानेच महान कार्य उभी रहातात , स्व चे आणि सर्वस्वाचे समर्पण समर्पक तेंव्हाच ठरते जेंव्हा त्या समर्पणाचा पाया त्याग आणि सेवाधिष्टित असावा लागतो. म्हणूनच आणल्या लेखणी आणि वाणीतील प्रसादिकता कानामनाची तृप्ती करणारी आहे .
नर्मदे हर हर भारती ताई मि आपले नर्मदा परिक्रमा हे पुस्तक वाचले मि परीक्रमेवरील दोन अन्य षपुस्तके वाचली पण आपला पुस्तकातील आशय पुर्ण समाजीक होता आपलं निरीक्षण वेगळंच होतं आपले सामाजिक कार्य महान आहे आमी तु टूबवर आपले भाषणे मुलाखती ऐकून व तुम्हाला पाहुनी खुप समाधान वाटले आपल्या सामाजिक शैवेला शतशहा प्रणाम नर्मदे हर हर
नर्मदे हर ..नर्मदे हर...नर्मदे हर!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤ आदरणीय भारती ताई, यांस सविनय साष्टांग नमस्कार! प्रस्तुत, video पहाताना, खुप वेळा कंठ दाटून आला, डोळे अश्रुंनी भरुन आले. आपल्या अथांग सेवा कार्या पुढे नतमस्तक झाले. तर success stories ऐकुन आनंदाने टाळ्या वाजवल्या. घरातील सगळ्यानां हा video आग्रहाने पहवयस सांगितला. आपल्या बरोबर सेवा करण्याची संधी मिळावी हीच मा नर्मदे चरणी प्रार्थना🙏🙏🙏
नर्मदे हर। नर्मदा नदी मधे स्वयं ओंकारेश्वर नागराचे गटारी चे निकासी जल रात्र दिवस सामिल होऊंन राहिले आहे ,तर आपन मुलाना शिक्षा प्रकल्प चलवताहे ही स्वागत योग्य परंतु मोठ्याना प्रदूषण निराकरण ची शिकार ही दयावे ऐसी विनंती ।
तुमच्या या समर्पणाला वंदन..स्तुत्य उपक्रम राबवत आहात.नर्मदे हर!🎉🎉
श्रीमती भारतीताई ठाकुर , सविनय प्रणाम , तुम्हाला ऐकताना , वाचताना कंठ दाटून येतो , लेपा आणि पंचक्रोशीचा शैक्षणिक कायापालट करताना तुम्ही केलेले आणि अनुभवलेले दिव्य मानवजातीला उपयुक आहे , महान त्यागानेच महान कार्य उभी रहातात , स्व चे आणि सर्वस्वाचे समर्पण समर्पक तेंव्हाच ठरते जेंव्हा त्या समर्पणाचा पाया त्याग आणि सेवाधिष्टित असावा लागतो. म्हणूनच आणल्या लेखणी आणि वाणीतील प्रसादिकता कानामनाची तृप्ती करणारी आहे .
Nice work,aapako pyar bhara pranam bhartiji😊😊😊
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर महादेव ओम नमः शिवाय नमस्तुभ्यं
नर्मदे हर हर
भारती ताई मि आपले नर्मदा परिक्रमा हे पुस्तक वाचले मि परीक्रमेवरील दोन अन्य षपुस्तके वाचली पण आपला पुस्तकातील आशय पुर्ण
समाजीक होता आपलं निरीक्षण वेगळंच होतं
आपले सामाजिक कार्य महान आहे आमी तु टूबवर आपले भाषणे मुलाखती ऐकून व तुम्हाला
पाहुनी खुप समाधान वाटले आपल्या सामाजिक शैवेला शतशहा प्रणाम नर्मदे हर हर
तुम्हाला आणि तुमच्या अद्वितीय कार्याला त्रिवार वंदन
नर्मदे हर हर 🙏🙏 खूपच छान व्याख्यान 👌👌 धन्य त्या भारती ताई 🙏🙏 त्यांच्या मेहनतीला व धाडसाला त्रिवार सलाम 🙏🙏
नर्मदे हर ..नर्मदे हर...नर्मदे हर!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤
आदरणीय भारती ताई,
यांस सविनय साष्टांग नमस्कार!
प्रस्तुत, video पहाताना, खुप वेळा कंठ दाटून आला, डोळे अश्रुंनी भरुन आले. आपल्या अथांग सेवा कार्या पुढे नतमस्तक झाले. तर success stories ऐकुन आनंदाने टाळ्या वाजवल्या. घरातील सगळ्यानां हा video आग्रहाने पहवयस सांगितला.
आपल्या बरोबर सेवा करण्याची संधी मिळावी हीच मा नर्मदे चरणी प्रार्थना🙏🙏🙏
नर्मदे हर. खुप मोठा सलाम या जिद्दी मय्या ला...
नमस्कार
Bharati Tai..ha vdo pahun kharokhar bharawun jayla hote..atishay Apratim karya..
Tumcha awaaj sudha itka गोड aahe.
Tumhala maza khup khup namaskar.
Narmade Harr🌸🌸🌸🌸🙏
Bharati tai svinay nmskar. Aaple Lepa aani panchkroshitle Mary khupch mahan aahe. Mi bharavun gele. 1:34:35 Savit Ranade.
आदरणीय भारती ताई,
प्रणाम
नर्मदे हर
Salaam madam you are great .
नर्मदे हर।। आदिशक्ति मां नर्मदा चे प्रताप आनी सत्व इत्के दूर वर आहे हे महित नवते। आपन धन्य आहे । कारण आपल्या वर माईंची कृपा आहे।
नर्मदे हर🙏 🙏🙏, आपल व्याख्यान ऐकुन खूप खुप छान वाटल अस वाटत की आपन ही काहितरी करायला पाहिजे
Jai shree ram
Narmade har 🚩
नर्मदे हर हर 🙏🙏
भरतीताईना 🙏🙏. ताई तुमचे अनुभच ऐकले. आपणही समाजासाठी काहीतरी करावं अशी भावना मनात निर्माण झाली.
नर्मदे हर। नर्मदा नदी मधे स्वयं ओंकारेश्वर नागराचे गटारी चे निकासी जल रात्र दिवस सामिल होऊंन राहिले आहे ,तर आपन मुलाना शिक्षा प्रकल्प चलवताहे ही स्वागत योग्य परंतु मोठ्याना प्रदूषण निराकरण ची शिकार ही दयावे ऐसी विनंती ।
नर्मदे हर ❤
Thanks!
I realy salute you are godess realy a great work
नर्मदे हर।
नर्मदे हर 🙏🌹
Bharti tai
Aamhi tumche runi aahot.
Tnxx.👍
Narmada parikarma Marathi book Aahe ka
नर्मदे हर ,ताई तुम्हाला नमन👏
भारावून टाकणार कार्य ❤
Narmade her Bharati Tai
ताई नमस्कार .
नर्मदे हर🙏🙏🙏
ताईंच्या कामाला साष्टांग नमस्कार
नर्मदे हर हर 👏
हर नर्मदे
दीदी सलाम ❤
Narmade har
Bharti tai
नर्मदे हर
नर्मदे हर हर
🙏🙏🙏
Mam please aapka con no milel ka .
Narmade Har
नर्मदालाय ला कसे? मुंबई हून कसे जाता येईल
Narmade har har
Narmade har...
खूपच महान कार्य.यांचा नंबर मिळेल का
www.narmadalaya.org/main/Contact
Madam tumich narmada Mai ahat
Kindly address her as Ms Bharati Thakur🙏
updated 👍🏻
Aadarniya Bharti-tai tumhala iektanna dole bharun yetat , shbdapalikadche tumche karya aahe. Aarogyasamppanna dirgaushya tumhala labho hi sadgurucharni prarthna.
@@SanjeevaniParivar भारती ताईंचे कार्य खूपच महान आहे.त्यांचा नंबर आहे का कोणाकडे
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर