चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५६ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.56

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 2.4K

  • @navatengle9392
    @navatengle9392 3 ปีที่แล้ว +110

    मागच्या वीशयातुन नवीन एपीसोड ची. सुरवात एकदम खास..केली
    लेखक खुप हुशार आहे.......

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 3 ปีที่แล้ว +33

    अशी पार्टी प्रतेक गावात असावी अन कांडया करायला बाळासाहेब शिवाय कुणाला च जमणार नाही। आज सरपंचाने खूप छान अभिनय केला। आजचा चांडाळ चौकडीचया करामती कुणाकुणाला आवडला त्यानी लाइक करा। व आपल्या कलाकारांना जगभर पोहचवा।

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 3 ปีที่แล้ว +171

    खरोखर दारुड्यात जे गुण आहेत.ते सर्व गुण कसे आत्मसात केले या बाळासाहेबानी देवालाच माहित.

  • @parshantkhandepatil7849
    @parshantkhandepatil7849 3 ปีที่แล้ว +33

    नाद सर्वांचा करा पण बाळासाहेबांचा अजिबात नाय😍
    खूप छान एपिसोड सुभाषराव तंटामुक्तीअध्यक्ष म्हणजे समजदार माणूस😘
    बाळासाहेब❤️

  • @manojjangam9035
    @manojjangam9035 3 ปีที่แล้ว +16

    प्रसंग कोणताही असो बाळासाहेब लई भारी मार्ग कडून स्वतः बाजूला होतात
    एक नंबर

  • @latashelke2033
    @latashelke2033 3 ปีที่แล้ว +159

    सुभाष सर समजदार आहेत सगळ्यात जास्त सुभाष सर साठी 👉ek like

  • @arya-patil.
    @arya-patil. 3 ปีที่แล้ว +49

    आज रामभाऊ आणि पाटील यांची अविस्मरणीय भेट झाली, acting जितकी छान आहे त्यापेक्षा real मध्ये या दोघांचा स्वभाव, साधेपण भावलं, खूप छान भाग आजचा पण.

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 ปีที่แล้ว +256

    बाळासाहेब club ठोका like!
    दाखवून द्या आपण कालही एक नंबर होतो आजही आहोत अन उद्या ही राहणार!
    हमसे ना टकराना!😊👍

    • @shahajibhandavale1748
      @shahajibhandavale1748 3 ปีที่แล้ว +3

      बाळासाहेबांची बायको 1 नंबर देखणी आहे

  • @akashjagtap1446
    @akashjagtap1446 3 ปีที่แล้ว +79

    तुमच्या सारखे कलाकार आपल्या महाराष्ट्रात अभिमान वाटतो याचा
    खरंच तुम्ही खूपच महान आहात
    लोकांना रडवणं सोपं आहे, पण हसवणं खूप मोठी गोस्ट आहे

  • @yashrajbudhnar9410
    @yashrajbudhnar9410 3 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेब तुमच्या उकळलेल्या पाण्यानं तर कमाल चं केली 😂😂😂😂 बाळू मामा चा तुमच्यावर विश्वास आहे 😂😂 ज्यांचं औषध त्यालाच सुठ होते 😂😂❤️❤️ बाळासाहेब कडक कडक ❤️❤️❤️

  • @adv.gauravjagdale8291
    @adv.gauravjagdale8291 3 ปีที่แล้ว +75

    भयाच दुसर नाव रामभाऊ",
    वल्ल्या झाडाला आग लावणारा माणूस - फक्त आणि फक्त रामभाऊच
    👍👍👍
    Best Comedy Character ever seen RAMBHAU

    • @rahullingayat8244
      @rahullingayat8244 3 ปีที่แล้ว +1

      Lmikklmklmkkklmmlklklmkkkmkmkkmll3klmmmmk3kkkmlmkkkmmmmk4kkklk3jmkkmklkkmkklkmklmlmkmmklkllmkklmkulkllllllllllklllkllllllllklllmmlllklllllllklllklllllkmlllllllllkkmlllllllmkllllllmmlllmlmllkmllllllllllllllklllllllllklklllllkllllllllkmlkllllkllllllkklmlkllkllm3lkllllklimkklkllmllllmkmllllllllmlllllllllkllkllllllllmlllllklklklklllllllllmllkllllllykll4lllllkkklllllkllkmkkl4kllllkllklllkk3lk3llikk3llilkllllk3llllllllllllkllulilllp

  • @pandurangbharatvhargal5977
    @pandurangbharatvhargal5977 3 ปีที่แล้ว +150

    बाळासाहेब. रामभाऊ. सुभाषराव. पाटील. सरपंच नेवासे. आणि गावरान फिल्म. यांनी एक पूर्ण पिक्चर काडावा असे ज्यांना वाटत असेल त्यांनी एक लाईक जरूर करा.👍👍👍

  • @hakanishaikh5307
    @hakanishaikh5307 3 ปีที่แล้ว +70

    सरपंच एक नंबर अभिनय आज. आज सरपंच साहेबांसाठी ठोका like ,👍👍👍👍👌👌👌

    • @shubhampund6934
      @shubhampund6934 2 ปีที่แล้ว

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @subhashsadamate9096
    @subhashsadamate9096 3 ปีที่แล้ว +44

    बाळासाहेबांनी आग लावली 😂😂😂😂
    सरपंचाच्या बायकोचं कान भरून
    मस्तच एक नंबर सगळेच

  • @dattakekan5248
    @dattakekan5248 3 ปีที่แล้ว +26

    सोफा गेला कोल्हापुरला ...😂😂
    एकीच बळ , अशीच वज्रमुठ घेऊन पुढे जात रहा ...आम्ही तुम्हा सर्वांवरच खुप प्रेम करतो...आणि तुम्हा सर्वांचेच (कलाकारांचे ) आम्ही खुप खुप आभार मानतो.....

  • @balasahebphad8734
    @balasahebphad8734 3 ปีที่แล้ว +200

    आम्ही लहानपणी रविवारची वाट शक्तिमान पाहण्यासाठी पाहायचो आता चांडाळ चौकडीसाठी पाहतो

  • @ravikantsuryawanshi3752
    @ravikantsuryawanshi3752 3 ปีที่แล้ว +68

    राहिलेल ०५ एकर विकण , पण नाद पुरा करल😂😂😅😅🤣🤣 रामभाऊ😂

    • @UpdeshJadhav
      @UpdeshJadhav 7 หลายเดือนก่อน +2

      विकिन नाहि फुकीन 😂

  • @poojamore1188
    @poojamore1188 3 ปีที่แล้ว +57

    काही पण असू द्या रामभाऊ आणि बाळासाहेब एक नंबर☺☺☺☺☺☺👌👌👌

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 ปีที่แล้ว +18

    बाळासाहेबांसाठी एक लाईक झालाच पाहिजे

  • @विठ्ठलदेशमूखमोहोळकर

    गावरान फिल्म प्रोडक्शन चे सर्व भाग खूपच छान आहेत धन्यवाद चांगले एपिसोड काढल्याबद्दल आणि बाळासाहेबांचे मी ते चालवण्याची पद्धत खूपच छान आहे स्टंट वगैरे खूप छान करतात

  • @rohitmane1369
    @rohitmane1369 3 ปีที่แล้ว +52

    मस्त पारटी बाळुदाजीन लावली कामाला मटन खाल का पण ताटली आजुन घावली नाय आत्ता काय खर नाय बाळुदाजीच

  • @gokulpadule6460
    @gokulpadule6460 3 ปีที่แล้ว +165

    ' टन टन वाजलं मटन शिजल , रामभाऊ रस्सा पेणार आणि मटनबी खाणार ' हे एकच नंबर 🤣😅😁😆😄😂

  • @onkarchile5352
    @onkarchile5352 3 ปีที่แล้ว +98

    सरपंच कोल्हापूर ला आलाच नसल जर तो कोल्हापूर ला आला असल तर कोल्हापूरकरांनी त्याला जेवायला वाढून परत तुमच्या गावाला सोडल असत.
    जगात भारी आम्ही कोल्हापूरी✌✌

  • @SwatiShinde-fk7pi
    @SwatiShinde-fk7pi หลายเดือนก่อน +1

    माय फायव्हरेट रामभाव

  • @ganeshbhagat8262
    @ganeshbhagat8262 3 ปีที่แล้ว +4

    खरच खुप छान वेब सीरिज आहे ही... राम भाऊ, सुभाष राव, बाळासाहेब, पाटिल, तुमचा अभिनय खुपच छान.. तुमच्या वाटचालीला खुप खुप शुभेच्छा...

  • @sujatanavale7053
    @sujatanavale7053 3 ปีที่แล้ว +177

    ज्याच औषध ज्याचं त्यालाच पचत हे मात्र खरं हा बाळासाहेब 😂

  • @kiranshelke7105
    @kiranshelke7105 3 ปีที่แล้ว +28

    काय मस्त एपिसोड राव.... बाळासाहेब आणि रामभाऊ म्हणजे चांडाल चौकड़ी ची शान आहे..यांच्या शिवाय मजा नाही ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @SurajPawar-vn8yo
    @SurajPawar-vn8yo 3 ปีที่แล้ว +147

    बाळासाहेब साठी like करा 👍

    • @sunitadigule630
      @sunitadigule630 3 ปีที่แล้ว +3

      बाळासाहेब साठी like. करा,😂😂🤣🤣🤣

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 3 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब सर्वांना ह्याडल करण्यात परफेक्ट आहे.एकच नंबर पार्ट..,🥰🥰👌🦁🤩

  • @navnathgund78
    @navnathgund78 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेबांवर कोन कोन करय फक्त त्यांनीच लाईक

  • @subhashovhal5849
    @subhashovhal5849 3 ปีที่แล้ว +33

    मास्टरमाईंड बाळासाहेब
    ठोका लाईक 👍

  • @yashwantbhagat9184
    @yashwantbhagat9184 3 ปีที่แล้ว +16

    आज सकाळपासून नुसतं खादा खादा हसतोय लंयच भारी काम बाळासाहेब दारू च्या पात्रात आजचा सुपर एपिसोड होता 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @maheshbidwe9532
    @maheshbidwe9532 3 ปีที่แล้ว +348

    औषध पचवायची ताकत फक्त बाळासाहेबाणमधेच नादच खुळा बाळासाहेब 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @cricketlive422
      @cricketlive422 3 ปีที่แล้ว +4

      Balasaheb nad khula 👍

    • @amarpujari4082
      @amarpujari4082 3 ปีที่แล้ว +2

      1 no

    • @daya_8307
      @daya_8307 3 ปีที่แล้ว +8

      बायको गेली माहेरी काम करी बिस्कीट घरी...रामभाऊ साठी अन् बाळासाहेबासाठी ठोका लाईक....😂😂😂😂👌👌

    • @avinashghogare5479
      @avinashghogare5479 3 ปีที่แล้ว +1

      Llll

    • @pratiksalunke8367
      @pratiksalunke8367 3 ปีที่แล้ว +1

      😂😂

  • @rampacharne823
    @rampacharne823 3 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेबांचे पात्र एकच नंबर अस पात्र होणे नाही जबरदस्त बाळासाहेब good luck

  • @pandurangjadhav998
    @pandurangjadhav998 3 ปีที่แล้ว +1

    मस्त वां वां वां वां वां ********* बाला साहेबा बरो बर निवसे सरपंच व संजु शेंठ व इतर सर्वे जन वां वां वां वां वां **************

  • @yashwantbhagat9184
    @yashwantbhagat9184 3 ปีที่แล้ว +8

    प्रत्येक भागात एका पेक्षा एक सरस कामगिरी आणि उत्कृष्ट सादरीकरण सुरु आहे ,,,आज चा भाग सुपर डुपर हिट outstanding झाला👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @jakirshaikh7142
    @jakirshaikh7142 3 ปีที่แล้ว +58

    सरपंचीण बाई एकच नंबर acting केली
    सरपंचीण बाईला जास्त दाखवा

    • @jakirshaikh7142
      @jakirshaikh7142 3 ปีที่แล้ว

      Thanks to gavaran film production for Chandal chaoukdichya karamati

  • @pankajkatale1294
    @pankajkatale1294 3 ปีที่แล้ว +54

    न बगता like करायला लावणारी वेबसिरिज फक्त येवडी

  • @sudhirjinaik7792
    @sudhirjinaik7792 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव अध्यक्ष आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा

  • @siddheshwarshinde3025
    @siddheshwarshinde3025 3 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब म्हणजे कॉमेडीचा मौल्यवान हिरा

  • @nikitadeshmukh5534
    @nikitadeshmukh5534 3 ปีที่แล้ว +994

    बाळासाहेब साठी 1 like👍👍

  • @sagarbhosle96
    @sagarbhosle96 3 ปีที่แล้ว +169

    बाळासाहेब दारू पिऊन acting करतात तीच acting प्रत्येक एपिसोड मध्ये पाहिजे,, तेव्हाच बघायला मज्जा येते

  • @prakashsavant3898
    @prakashsavant3898 3 ปีที่แล้ว +18

    एक नंबरच,,,,, बाळासाहेबांचा नाद खुळाच
    👌👌👌👌👍सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @s.k.punevala317
    @s.k.punevala317 3 ปีที่แล้ว +6

    जान है तो जहान है लव यू रामभाऊ......

  • @vishnusapte8866
    @vishnusapte8866 3 ปีที่แล้ว +2

    खरंच शब्द नाहीत इतकी छान वेब सिरीज माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय सर्व कलाकार खूप जोमाने काम करत आहे आपण संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे सर्व रसिक प्रेक्षकांना चांगला संदेश देण्याच व हसण्याच काम करत आहे थोड्या दिवसात तुम्ही हे यश शिखरापर्यंत नेल आहे असंच आपण प्रगती करत राहो हीच माझ्याकडून आपल्या सर्व टीमला सदिच्छा

  • @panasaremangesh4395
    @panasaremangesh4395 3 ปีที่แล้ว +57

    आज मात्र माझीच फर्स्ट कमेंट सर्वांना
    राम कृष्ण हरी

  • @rohanghodke1038
    @rohanghodke1038 3 ปีที่แล้ว +31

    कॉमेडी ची बुलेट ट्रेन - चांडाळ चौकडीच्या करामती
    बुलेट ट्रेन च इंजिन बाळासाहेब

  • @milindkakade968
    @milindkakade968 3 ปีที่แล้ว +41

    बाळासाहेब धन्य आहे तुमची जिवंत कला अभिनय कुनाला जमनार नाही कस पचवता तुम्ही हे हलाहल झकास अभिनय

  • @बबनवाघमळे
    @बबनवाघमळे 3 หลายเดือนก่อน +1

    राभाव ऐक नंबर🎉❤

  • @bhgawankolekar2625
    @bhgawankolekar2625 7 หลายเดือนก่อน +2

    संजुशेटसाठी। 1.लाईक

  • @sanchitdalavi7519
    @sanchitdalavi7519 3 ปีที่แล้ว +223

    बाळासाहेबांसाठी like करा 👇 👇 👇 ❤ ❤

  • @altafmujawar7111
    @altafmujawar7111 3 ปีที่แล้ว +50

    पाटील साठि लाईक👍👍🙏🙏🙏

  • @nageshchoudhari4413
    @nageshchoudhari4413 3 ปีที่แล้ว +17

    आज नेवसे एक नंबर..👌

  • @chaitanynimbalkar7822
    @chaitanynimbalkar7822 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे बाळासाहेब

  • @kishoradale3386
    @kishoradale3386 3 ปีที่แล้ว +16

    कधी तरी राम भाऊ, सुभाष राव, पाटील यांना पण दारू पाजा 😀😀😀😀 मस्त एपिसोड

  • @sanjaygaikwad3110
    @sanjaygaikwad3110 3 ปีที่แล้ว +26

    आज माझा वाढदिवस आहे..❤️आजचा एपिसोड पाहुन खुप मजा आली😂😂

    • @tusharjadhav7113
      @tusharjadhav7113 3 ปีที่แล้ว +2

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @balajijadhav7852
      @balajijadhav7852 3 ปีที่แล้ว +2

      HBD सर जी

  • @akashkachare1132
    @akashkachare1132 3 ปีที่แล้ว +34

    बाळासाहेबांसाठी १ like आम्ही लोणंदकर

  • @onkarchile5352
    @onkarchile5352 3 ปีที่แล้ว +31

    अहो राव कोल्हापूर ला या कधी तरी मग कळल कोल्हापूरची माया.

  • @akashshinde700
    @akashshinde700 8 หลายเดือนก่อน

    रामभाऊ म्हणजे ऍक्टिंगचा बाप❤

  • @sanketjagtap4326
    @sanketjagtap4326 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब साठी 1like

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 3 ปีที่แล้ว +6

    लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  • @vaibhavjadhav6371
    @vaibhavjadhav6371 3 ปีที่แล้ว +106

    रामभाऊ: भयाच दुसरं नाव म्हणजे रामभाऊ.😂😂😂 एक एक ताणून मारीन 😂😂लय जबरदस्त episode .👍👍

    • @shrikantwankhade5881
      @shrikantwankhade5881 3 ปีที่แล้ว +1

      Changla boolta yet nasel tar wait bolu naye. Because he is my favourtie actor

    • @vaibhavjadhav6371
      @vaibhavjadhav6371 3 ปีที่แล้ว +1

      @@shrikantwankhade5881 अहो मी स्तुती केली आहे राम भाऊंची .माझे पण आवडते पात्र आहे रामभाऊ.

  • @pratikthite9889
    @pratikthite9889 3 ปีที่แล้ว +12

    खरच काका हा कार्यक्रम तुम्ही चालू केल्यापासून आम्ही खुप काही शिकलोय मनापासून सलाम सर्व टिमला

  • @ShilpkarRajupardeshi
    @ShilpkarRajupardeshi 2 ปีที่แล้ว +9

    अतिशय अप्रतिम 🚩🙏

  • @RajCreation-zk7te
    @RajCreation-zk7te 2 ปีที่แล้ว +22

    भरत शिंदे साहेबांना दारूड्याची भूमिका खूप सुंदर जमते...🥳🍺🥂

  • @sangrammerad9997
    @sangrammerad9997 3 ปีที่แล้ว +39

    रामभाऊ साठी like करा 👍

  • @KuldeepBhosale
    @KuldeepBhosale 3 ปีที่แล้ว +220

    या सर्वांसाठी 1 Like भावांनो..❤️❤️❤️❤️👍🏻👍🏻

    • @GIRISH.02
      @GIRISH.02 3 ปีที่แล้ว +1

      Free fire id

    • @sarthakgamer1127
      @sarthakgamer1127 3 ปีที่แล้ว

      😎😎

    • @rajumalme3560
      @rajumalme3560 2 ปีที่แล้ว

      @@GIRISH.02 (

    • @shilpakad1997
      @shilpakad1997 2 ปีที่แล้ว

      सगळ्या महिला कलाकार वेबंसिरीज पाहायला आवडतिल

  • @dipaksonawane4771
    @dipaksonawane4771 3 ปีที่แล้ว +6

    नेवसे सरपंचासाठी एक लाईक👍👍👌👌

  • @rajashaabcompany1208
    @rajashaabcompany1208 3 ปีที่แล้ว

    हे अअं चांडाळ चौकडी चया करामती करामती चया नादचं पूरा करीन

  • @kD-wg3sr
    @kD-wg3sr 3 ปีที่แล้ว +30

    No one much notice about balasahebs wife so beautiful she acts so naturally..pair is so good one is alcoholic n other one loving caring n strick ..bonding is like sweet n sour lovely script n much much beautiful natural acting while watching series it doesn't feel that watching series but its really happening near by us soo lovely act a big big like to balasahebs wife....make her character big in series she is much talented ❤️❤️❤️❤️love from goa... ❤️❤️

  • @akashbadadhe1942
    @akashbadadhe1942 3 ปีที่แล้ว +29

    उकाळलेलं पाणी पेलं- . , मुंग्या आल्या आणि एका रातीत कोल्हापूरला . . .😄🤣😁

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 ปีที่แล้ว +8

    लय भारी लय हास्लो उकळले पाणी लय कडक होत सरपंच डायरेक कोल्हापूर

  • @vijaypujari8198
    @vijaypujari8198 3 ปีที่แล้ว +15

    बाळासाहेब फॅन क्लब इथे like करतील,,,,,😜😜💋💋👌

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t 3 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त अभिनय केला आहे सरपंच

  • @akshayrode2386
    @akshayrode2386 ปีที่แล้ว

    खरचं लय जबरदस्त एपीसोड आहे

  • @shraddhagosavi9899
    @shraddhagosavi9899 3 ปีที่แล้ว +56

    Rambhao Sathi 1 Like Thoka

    • @kokaret
      @kokaret 3 ปีที่แล้ว

      👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @sagarkurund2906
      @sagarkurund2906 3 ปีที่แล้ว

      Love you 😍

  • @सर्किटआण्णा
    @सर्किटआण्णा 3 ปีที่แล้ว +47

    बाळासाहेब किंग माणुस आहेत😎

  • @mangeshmane2914
    @mangeshmane2914 3 ปีที่แล้ว +14

    Sarpanch बाई acting एक no. 👌 👌 👌

  • @gopalpandhare
    @gopalpandhare ปีที่แล้ว +1

    Nice sarpanch

  • @neetalshitoleofficial3621
    @neetalshitoleofficial3621 3 ปีที่แล้ว +1

    आज एपिसोड पहिल्यांदा पाहिला खूप छान ॲक्ट झाले आहे सर्वांचे मस्त 💖 बारामतीला आमचे नातेवाईक राहतात तिकडे ते सारखे बोलत होते चाडळ चौकटीच्या करामती बघा लय भरी खूप हसताल तूम्ही ..... तेव्हा baghtale एक एपिसोड खरच हा खूप छान अक्टिंग करतात सर्व टीम एक नंबर आहे websirse तुमची 💐💐😊

  • @mubarakattar9799
    @mubarakattar9799 3 ปีที่แล้ว +10

    छान कथानक, 👍उत्तम अभिनय, 👌
    सर्व कलाकारांचे अभिनंदन 🌹🌹🌹🌹

  • @Amar-dt1se
    @Amar-dt1se 3 ปีที่แล้ว +126

    Balasheb रामभाऊ पाटील kadk 🤪🤪🤪😀😀😃😄😄

  • @ajayraval9341
    @ajayraval9341 3 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब रामभाऊ आणि इतर मंडळी
    एक सुंदर मेसेज दिलेला आहे पार्टी करावी पण बिना दारूची पण धमाल झाली आपल्या मनोरंजनास तोड नाही

  • @imrankhanpathan7970
    @imrankhanpathan7970 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सुंदर, विश्लेषण गमतीदार मजेदार फुल्ल मस्ती कॉमेडी राव ऑल टीम च मनापासून आभार करेन तेवढं कमीच,

  • @samyakgade9701
    @samyakgade9701 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद खरच हा भाग पाहून डोळ्यांत पाणी आलं काय लिहावं पुढे कसे आभार मानावे संपूर्ण टिमचे शब्दच नाहीत

  • @kiranpisal4385
    @kiranpisal4385 3 ปีที่แล้ว +21

    एक लाईक सरपंचाच्या बायको साठी. लई खतरनाक काम केलंय. 👍🔥

  • @marathiupdate9274
    @marathiupdate9274 3 ปีที่แล้ว +7

    बघू संजूशेठ साठी किती जण like करत्यात
    👇👇👇

  • @sanketdhayde632
    @sanketdhayde632 3 ปีที่แล้ว +17

    मी तर बघण्या आधीच लाईन मारतो वेब सिरीज खतरनाक आहे 🔥🙏👍💯👑

  • @janardanbabar9500
    @janardanbabar9500 3 ปีที่แล้ว +11

    All team are greatest artist .I love all of you. Balasaheb special man.

  • @manoharkurhade9083
    @manoharkurhade9083 3 ปีที่แล้ว +1

    1.नंबर आहे राव .........🤫🤫🤫

  • @sureshgiri9224
    @sureshgiri9224 3 ปีที่แล้ว +16

    आम्ही लहानपणी रविवारची वाट रामायण हि टीव्हीवरील मालिका बघण्यासाठी पाहत होतो.मोबाईल वर रविवारची वाट बघायला लावणारी ही पहिली मालिका. चांडाळ चौकडीच्या करामती.

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 3 ปีที่แล้ว +26

    21:45 खूप दिवसांनी बाळासाहेब फेमस Dialogue बोलले...

  • @maheshgawade2485
    @maheshgawade2485 3 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब सर्व महाराष्टा ला उकळलेले पाणी पाजून सर्वांनाच लळा लावला!!! त्यामुळे सर्व टीम चे अभिनंदन

  • @gajanansawsundar6749
    @gajanansawsundar6749 3 ปีที่แล้ว +1

    Kupach chan

  • @seemagaikwad7104
    @seemagaikwad7104 7 หลายเดือนก่อน

    संपुर्ण टिमचा खुप खुप आभारी चालीस एकर दारुडे महाराज व शांत स्वभाव आसलेले पहीलवान यांचा आभारी

  • @pandurangbharatvhargal5977
    @pandurangbharatvhargal5977 3 ปีที่แล้ว +8

    बाळासाहेबांनी दाखून दिले सर्व राजकारण्यांना दाखुन दिले की विरोधकांसह पार्टी करू नये ("काही ही घडू शकते") या त्यांच्या विचारला एक लाईक.👍👍👍👍

  • @birappashendge9510
    @birappashendge9510 3 ปีที่แล้ว +29

    खाली बघ डोळंच काढील या डॉयलग साठी बाळासाहेबनां लाईक ठोका

  • @vishnuyeilwad6634
    @vishnuyeilwad6634 3 ปีที่แล้ว +12

    लवकरच TV वर यायला पाहीजे ही webseries

  • @damuhake5
    @damuhake5 3 ปีที่แล้ว +3

    भिवाई देवी वरती एक एपिसोड काढाकी

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 3 ปีที่แล้ว +15

    रामभाऊ सरांचा नाद नाही करायचा ....
    अप्रतिम अप्रतिम 👌👌👌👌👌👌🥳🥳🥳🥳🥳