विश्रांती घेतल्यावर कार्यक्रमच केला बाळासाहेबाने बर अण्णा जाता जाता एक प्रश्न विचारतो त्या वावरात किती पोते होतील रामभाऊ तापल्यावर लईच मजा येते राव 😃😃😃😃
रोशनी ताई मुळीक,तुम्ही आपल्या मुळीक परिवारातील एकमेव अभिनेत्री आहात,आणि खूप छान अभिनय करता तुम्ही,आम्हाला खूप आभिमान आहे तुमचा,,,,,, तुम्हाला भावी वाटचाली साठी शुभेच्छा।
या episode मध्ये. आण्णा ..यांनी।।.पात्रं खूप छान अभिनय केला... आहे.. त्यांना ..माझ्या कडून खूप शुभेच्छा... बाळासाहेब चे पत्नी म्हणून अभिनय करणारी ताई त्यांना माझा नमस्कार आणि.. पाटील , सुभाषराव ,बाळासाहेब ,रामभाऊ., आता तुमच्या अभीनया चं कैतुक ...करावे..तेवढे कमी चं आहे...I salute you all Team...Best of luck..🙏
अण्णांचा रोल जबरदस्तच आहे अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना इतक्या उत्तम प्रकारे भूमिका उठवणे म्हणजे अजबच आहे. या वेब सिरीज मध्ये अण्णांची भूमिका पुन्हा पुन्हा दाखवण्यात यावी अशी निर्मात्यांना विनंती
खूप हसलो राव, बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाषराव, अप्रतिम आहे वेब सीरिज, असंच हसवत राहू महाराष्ट्र ला,चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमला मनपूर्वक अभिनंदन, व पुडील भागासाठी शुभेच्छा, जय भवानी जय शिवराय
सुभाषरावांच एकदम बरोबर बोलले कोणी काही सांगुदेत पण नवरा बायको चा ऐकमेकांन वर विश्वास पाहिजे, व बाळासाहेबांचा महिला व सैनिकांन विषयी आदर बहिणी विषयी प्रेम एकच नंबर सलाम बाळासाहेब तुमच्या विचारांना, पण बाजरी किती होनार तर मी रामभाऊंच्या बाजुने आहे बाजरी १८ च पोती होनार , आण्णा काय एक रविवारी येतील दुसऱ्या रविवारी नाही , पण रामभाऊ दर रविवारी भेटती, आणि सांगतील खांनदाना चा इतिहास त्या पेक्षा १८ तर १८ 😂😂
चांडाळ चौकडी च्या करामती ला आता आवरणे सोपं नाही, खूप ताक्तीच्या अभिनय सम्राटा नि भरलेली टीम आहे ,आज सासरे बुवा नि पण जोरात अभिनय केला ,मी खूप हसलो , रामभाऊ ला तुडवायला सासरे बुवा मात्र भारी परफेक्ट घेतला आहे , पाटील आणी सुभाषराव ची जाम दमछाक झाली ,पाटील तर बांधावरून खाली पडले ,बाळासाहेब यांनी तर नेहमीप्रमाणे आपली कला छान सादर केली, पण रामभाऊ चा अभिनय करण्यासाठी खूप एनर्जी लागते नुसता त्याचा अभिनय पाहून मला धाप लागली , खूप भारी झाली आहे टीम , ह्या टीमला खुप खुप शुभेच्छा
काय कल्पना आहे एपिसोडची आणि रामभाऊ, बाळासाहेब, पाटील, सुभाषराव, आण्णा या सर्वांनी काय काम केले आहे..! अफलातून.. हसून-हसून पोट बहुतेक बिघडलेले चांगले होणार..! सर्वांचे खूप खूप अभिनंदन..!
तुमचं किती कौतुक करू शब्दच नाहीत, खरच तुम्ही अद्वितीय,अफलातून आहात, कलाकार म्हणून मला कमीपना वाटतोय.तुम्ही कलेला जोपासलं की कलेने तुम्हाला,तुम्ही कळूच देत नाहीत. मी तुमचे नियमित न चुकता सर्व भाग पाहतो. मला रविवार खूप उशिरा येतो. खूप वाट बघावी लागते यार.😢 मी तुच्याशी कसा आणि कधी जुडलो कळलच नाही. पण नशीब माझं मला एवढं हसू मिळालं😊 तुमहाला मनापासून दंडवत. तुम्हाला निसर्ग आनंदी ठेवो. हीच प्रार्थना करतो. या मध्ये पण माझाच स्वार्थ आहे,कारण तुम्ही आनंदी तर माझ्यासारखे खूप सारे तुमच्याकडे बघून आनंदी राहतात ,यात तिळमात्र दुमत नसावे अस माझं मत आहे.👍
आतापर्यंत चा एपिसोड मध्ये सगळ्यात टॉप चा एपिसोड.. रामभाऊ साहेब सलाम तुमचा अभिनयाला. हसून हसून मेलो राव आम्ही😂😂😂. तरी पण सांगतो 20 च पोती बाजरी होईल..🤪🤣🤣
प्रेमाचा गुलकंद पाहिला होता बाळासाहेबांनी बहिनीचा शब्द पडुन दिला नाही रामभाऊनी नाद केला बाळासाहेबाचा पन बाळासाहेब पन कमी नाही नाद करा पन बाळासाहेबाचा नाय नाय नाय नाय
Aajcha episode saglyat bhati hota rao hasun hasun pot dukhayla lagla thnks to all the team of gavran film production to make our Sunday more beautiful nd funny 😂😂😂
आत्ता भाग बघून आम्हाला खूप हसू आले कारण अण्णाने पण खूप छान ॲक्टींग केले आहे व तसेच सुभाषराव व पाटील यांच्या जोडी चे वैशिष्ट्य म्हणजे महेश कोठारे आणि बाप्पा यांच्यासारखे आहे चौघांचे काम उत्तम आहे एक ना एक दिवस मराठी चित्रपटांमध्ये बाळासाहेब रामभाऊ उत्तम असे काम करून लोकांचे मनोरंजन करतील अशी अपेक्षा बाळगतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र
शांत,संयमी, प्रेमळ,दयाळू,मायाळू, समजूतदार,मदतीचा हात,असे व्यक्तिमत्व सुभाषराव यांच्यासाठी एक लाईक👍
ल्यपप
सुंदर
Hii
@@dharmarajkhomane2060 a ppoo
1 नंबर माणूस👍👍
❤हम तुम्हे चाहते है ऐसे❤
क्या बात है बाळासाहेब....
खूप मेहनत करून सर्व जण काम करतात.
अभिनंदन सर्वांचं💐💐🙏
"कायदा हातात घ्यायला नको....म्हणुन बंदुक उलटी धरली"मस्त डायलाॅग....रामभाऊ सर ग्रेट....salute
आजा अन् बापाकड..........नादच पुरा करीन....मस्तच
अतिशय सुंदर आहेत सर्व कलाकार पाटील साठी एक लाईक तो बनता है यार
एपिसोड न पाहताच Like करणारे ,बाळासाहेब आणि रामभाऊ यांचे जबरदस्त फॅन असणाऱ्यांनी ठोका Like👍👍👍👍
🍾🍾 Jabardasth video
8aaz7z7x7z77zz7zzrrrrrz67z7z7z7z78zsz77z7d7zrrrrrrrrrrrzr77zuzuz77z77zrZrawaaa8ia89waij9aia99j9oiiiaiz7x7z77zz7zaiai8i9aaaa9aia8iiaiiaai8rZraw8aaz7z7x7z77zz7zaiai8i9aaaa9akaiqqaiiai8jaij8iakiaaajaasz77z7d7zrrrrrrrrrrrzr77zuzuz77z77a1aiqjaiailiiaiqaioiaiiaaaajiijaaja7zaiai8i9aaaa9akaiqqaiiai8jaijrz7rrrrrzr7rrrrrz67z7z7z7z78zsz77z7d7zrrrrrrrrrrrzr77zuzuz77z77zrZrawaaaaiqaia8i8aaz7z7x7z77zz7zr7zzr7zrz7rrrrrzr7rrrrrz67z7z7z7z78zsz77z7d7zrrrrrrrrrrrzr77zuzuz77z77zrrrrrrrrrrusrzpy7rrr7zrrrrrz7rzp7r7rpz7zuz78z7hux,aq7
@@akshaygayke1225 o
@@husanfakirmullnehusan164lghgggyggiq
@@akshaygayke1225 .
z
सर्वात आदी लेखकाला सलाम आणि त्याचेच सादरीकरण इतक्या सूंदर पद्धतीने केलेत की हसून हसून पोट आणि गाल दुखायला लागलेत, सलाम तुमच्या सर्व टीमला
बाळासाहेब न पिता पिणार्याचा इतका मुरब्बी अभिनय करणे कसं शक्य आहे.
"हम तुम्हे चाहते है ऐसे" काय आवाज आहे तुमचा.
Madam khula
गाण्यातला एक अचानक बाळासाहेबांचा डायलॉग.. मारायचं काय कारणय..
😂😂
आर्मी मधील जवानांचा असाच सन्मान केला पाहिजे. नाकी alt बालाजी प्रोड्युकॅशन सारखा .जय जवान जय किसान.thanks गावरान प्रोड्युकॅशन💐💐
Barobar dada
बाळासाहेब आणि रामभाउच फाॕन असाल तर एक लाईक.
नाही
Hgifufhfuf😮😮😮😮😢😢😢😢😢😅😅😅😅😅😊😊😊😊
बाळासाहेब आपल्या काळजाचा तुकडा हाय बाळासाहेब फॅन लाईक करा 🙏
बाळासाहेब म्हणजे " काळजाचा तुकडा आहे"
👍कट्टर बाळासाहेब फॅन्स👍
झोल.पाटील.बाळासाहेब.रम.रम
बाळासाहेब साठी १ like❤❤❤
हम तुम्हे चाहते हे एसे ,वाह बाळासाहेब गायना मध्ये देखील तुमच्या नादला कोणी लागू शकत नाही.
बाळासाहेब रामभाऊ एक नंबर अण्णा बाजरी किती एक नंबर एपिसोड
हा एपिसोड एवढा भयानक आहे ना..मी रोज हा व्हीडिओ बघतो..👍👍👌👌
👍👍
बाळासाहेबांच्या फॅन लोकांनी ठोका लाइक चा पाउस कारण लाखात नाही दहा लाखा मध्ये आपला एक बाळासाहेब बाळासाहेबांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
Jabbar
Balasaheb. Rambahu.zakkkaaas abhinay hota tumcha.
विश्रांती घेतल्यावर कार्यक्रमच केला बाळासाहेबाने
बर अण्णा जाता जाता एक प्रश्न विचारतो
त्या वावरात किती पोते होतील
रामभाऊ तापल्यावर लईच मजा येते राव 😃😃😃😃
नक्कीच 20पोते बाजरीची गरज आहे आज,,,, अश्याच कार्यक्रमांची,,,, 👍👍👌👌प्रोफेसर साहेब,, आणि सर्व कलाकारांना शुभेच्छा,,,,, ✌️✌️
खरचं तुमची टिम 👌👌👌 सुभाषसराव असाच वाद- विवाद शांत करत जा 🙏🙏🙏
अण्णांच्या एन्ट्रीने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली .... आज परत एकदा तुम्ही खूप हसवलं धन्यवाद टीम चांडाळ चौकडी च्या करामती
प
हा एपिसोड बाकी सगळ्यात भारी, लई आवडला राव मला✌️♥️
ते नव्ह त्या वावरात किती पोती बाजरी निघल😀
Bala sahebla Tod nahi
Right
रोशनी ताई मुळीक,तुम्ही आपल्या मुळीक परिवारातील एकमेव अभिनेत्री आहात,आणि खूप छान अभिनय करता तुम्ही,आम्हाला खूप आभिमान आहे तुमचा,,,,,, तुम्हाला भावी वाटचाली साठी शुभेच्छा।
Kay bat hai bala saheb bahut bhari acting karta bahu achhaa laga
"la Kjh Jr an gvhbblhlbhvgldlse"
या episode मध्ये. आण्णा ..यांनी।।.पात्रं खूप
छान अभिनय केला... आहे.. त्यांना ..माझ्या कडून खूप शुभेच्छा... बाळासाहेब चे पत्नी म्हणून अभिनय करणारी ताई त्यांना माझा नमस्कार आणि.. पाटील , सुभाषराव ,बाळासाहेब ,रामभाऊ., आता तुमच्या अभीनया चं कैतुक ...करावे..तेवढे कमी चं आहे...I salute you all Team...Best of luck..🙏
रात्री सुध्दा झोपेत हसु 😂 अनावर होते राव बाळासाहेब म्हणजे १ नंबर माणूस 😂😂😂
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव यांचे मनापासून खूप खूप आभार आजचा एपिसोड खळखळून हसल्या बद्दल फक्त आणि फक्त रामभाऊ सुभाषराव आणि बाळासाहेब
रामभाऊ नागाला साप चावू शकत नाही पन बाळासाहेब नावाचे मुंगूस रोज जिरंवते
😂😂😂😂😂
Ekadam mast Balasaheb👌👌👌
Balasaheb no.1
बाळासाहेब च्या मिसेस ची भूमिका खूप चांगली..
लक्ष्या आणि अशोक सराफ यांचा नंतर मराठीतील सुपरहिट जोडी बाळासाहेब आणि रामभाऊ😎😎😎
बरोबर
बरोबर
अण्णा पात्र जबरदस्त, भारदस्त एन्ट्री, त्यांच्या मुळे इपिसोड खूपच मस्त लय भारी वाटला 👍👍👌👌
Asad Jabber
Bxjvbcv
Nxng
अण्णांचा रोल जबरदस्तच आहे
अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना इतक्या उत्तम प्रकारे भूमिका उठवणे म्हणजे अजबच आहे. या वेब सिरीज मध्ये अण्णांची भूमिका पुन्हा पुन्हा दाखवण्यात यावी अशी निर्मात्यांना विनंती
Hi
खूप हसलो राव,
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाषराव, अप्रतिम आहे वेब सीरिज,
असंच हसवत राहू महाराष्ट्र ला,चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमला मनपूर्वक अभिनंदन, व पुडील भागासाठी शुभेच्छा,
जय भवानी जय शिवराय
रामभाऊ ची एनर्जी म्हणजे एकच नंबर
आज पर्यंतचा सर्वात भन्नाट कॉमेडी ऐपिसोड👌👌👌👌 बाळासाहेब तुमच्या कलेला सलाम👍👍
❤
आज एपिसोड बघायच्या अगोदरच like करून टाकला भाग
बाळासाहेब अन सर्वच टीमवर तेव्हडा विश्वास आहे म्हणून फक्त
बाळासाहेब, सुभाषराव, रामभाऊ, पाटील व आण्णा उत्कृष्ट अस्सल गावरान अभिनय. पाटलांची तालीवरुन कोलांटउडी 👌
रात्री 1ला जोर जोरात हसत बसलोय घराचानी उठून लय घान शिव्या घातल्या तरी हसू अवरणा झालंय😂😂😂 बाळा साहेबांना तोड नाही
Ho na yar... Kadhi kadhi khup hasu yet rao Balasahebanch.... Ekdach tikd ani tikdch ikd...
Same here,
खरं आहे
Sem to you 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣best comedy
खरय बरका😂😂
सुभाषरावांच एकदम बरोबर बोलले कोणी काही सांगुदेत पण नवरा बायको चा ऐकमेकांन वर विश्वास पाहिजे,
व बाळासाहेबांचा महिला व सैनिकांन विषयी आदर बहिणी विषयी प्रेम एकच नंबर सलाम बाळासाहेब तुमच्या विचारांना,
पण बाजरी किती होनार तर मी रामभाऊंच्या बाजुने आहे बाजरी १८ च पोती होनार ,
आण्णा काय एक रविवारी येतील दुसऱ्या रविवारी नाही , पण रामभाऊ दर रविवारी भेटती, आणि सांगतील खांनदाना चा इतिहास त्या पेक्षा १८ तर १८
😂😂
नाही 20 पोती हॊणार म्हणजे हॊणार 🤣🤣🤣🤣🤣🤣
20 poti honarL20
L bootcamp
बाळासाहेब रामभाऊ सगळेच 1 नंबर हसुन हसुन पोट दुखायला लागल 😂😂🤪
Balasheb .rambhau.only
विष्णु भारती सर,,, तुमच्या पुढं अमिताभ पण फेल आहेत,,, बेस्ट acting,,, 🙏🙏👌👌संपुर्ण टिम ला अभिवादन,,, आणि अभिनंदन,,,
5
@@ganeshmore2942 in Union EDM ml v
Aanand Gadade
Are tumhi Kay boltay samjatay ka...Amitabh yanach naw ithe yetach kuthe ....chan Kam kelay saglyanich....Amitabh fail kasa he Samsung sangaw plz
@Atul Rathod pppppq
बाळासाहेबांचे फॅन असण तर like करा🙏
Very good Balasaheb
आहे
हम तूम्हे चाहते हे जैसे सुंदर आवाज बाळासाहेब बाजरी 20 पोतीच होणार👍👍👍
Superb.. fantastic..mind blowing ❤️❤️👍👍
वहिनी साहेब बाळासाहेब एक नंबर आहेत विश्वास ठेवा
Barobar re bhava
4455
रामभाऊ खतरनाक माणूस,
एका बुक्कीत कलिंगड फोडतोय🤣🤣
मला कॉमेडी पेक्षा आपण नाती संबंध जपता, आपली संस्कृती जपता , हे मला खूप आवडते.🙏 आणि कॉमेडी हि एक नंबर👌😊
अण्णा म्हणजे भारदस्त व्यक्तिमत्व वाटते जणूकाही तांबड्या मातीतला पैलवान
Kolhapuri pailwan
Amche lonkar sir
बाळासाहेब : अण्णा मला शेवटच सांगा बाजरी किती पोती होईल. 👍👍 एकच नंबर 😜😜😜👍👌👌 👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😜😜😜
🥲🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩👌👌👌👌⭐
@@apparajage9140 रद्अअ
18
I watched it on sunday and once again on monday(today) but it is still energizing. I laughed more than sunday. I really really proud all of you.
खरच तुमची सगळीच टीम
महाराष्ट्रात नंबर ऐकलाच आहे
तुम्हाला च्यालेंजच नाही
मला शब्दच सुचत नाही कोणत्या
शब्दात तुमच कौतुक करू नंबर 1
💪💪💪💪💪💪💪💪💪
बरोबर
छानच
शेवटचा शॉट खूप आवडला आपल्याला 🤣अण्णा जाता जाता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या , 😅 त्या वावरत किती पोते बाजरी होईल 😝😝🤣🤣🤣🤣
खूप पोटभरून हसलो😂😂😂😂😂😂 नेहमी असाच पार्ट कडा😂😂😂😂😂😂 love you all team ❤️😘👍
विनोद निर्मितीचा कळस गाठला !
सर्वांचा अभिनय खासच...!!
बाळासाहेबांचा अभिनय तर अफलातूनच....!!!
Picture & sound quality.... एक नंबर !!!
सूर्यात आग आहे💣💣 आणि चंद्रात डाग आहे💖💖 आख्या गावात बाळासाहेब वाघ आहे🐅🐅🐅
On mayn Aarmi balasaheb
संपूर्ण महाराष्ट्रातील एक नंबर वेब सिरीज चांडाळ चौकडी च्या करामती ✌️🙏
सुपर डुपर हिट शो सर्वाना मनापासून धन्यवाद
बाळा साहेब व रामभाऊ विनोदाचे बाशा
राम जगताप यांचा अभिनय छान, नैसर्गिक वाटतो.
बाळासाहेब आणि रामभाऊ म्हणजे टॉम एंड जेरी ची जोड़ी मनसोक्त भांडणारे आणि खळखळुन हसवणारे..
एका बुक्कीत डोक फोडीन. 🥰आन्ना 🥰
Good nice व्हेरी नाईस सुपर नवीन नवीन भाग बनवा सुपर आम्ही रोज बघतो एक भाग
बाळासाहेब ,रामभाऊ, सुभाषराव, पाटील,एकदम भारी .आणी बाजरी 20च् पोटी होणार बरका रामभाऊ,
विसच पोती बाजरी होणार म्हणजे होणारच.....खूपच छान .खूप हसलो राव आज...धन्यवाद. पूर्ण टीम साठी शुभेच्छा❤️❤️❤️🔥🔥🔥
एक नंबर एपिसोड बाळासाहेब ग्रेट,
आतापर्यंत चा सगळ्यात कॉमेडी एपिसोड रामभाऊ आणि बाळासाहेब एकदम कडक 🤣🤣🤣😂😂😂😂😂
चांडाळ चौकडी च्या करामती ला आता आवरणे सोपं नाही, खूप ताक्तीच्या अभिनय सम्राटा नि भरलेली टीम आहे ,आज सासरे बुवा नि पण जोरात अभिनय केला ,मी खूप हसलो , रामभाऊ ला तुडवायला सासरे बुवा मात्र भारी परफेक्ट घेतला आहे , पाटील आणी सुभाषराव ची जाम दमछाक झाली ,पाटील तर बांधावरून खाली पडले ,बाळासाहेब यांनी तर नेहमीप्रमाणे आपली कला छान सादर केली, पण रामभाऊ चा अभिनय करण्यासाठी खूप एनर्जी लागते नुसता त्याचा अभिनय पाहून मला धाप लागली , खूप भारी झाली आहे टीम , ह्या टीमला खुप खुप शुभेच्छा
तुमच्या सर्वांचे प्रत्येक एपिसोड मधिल पात्र अप्रतिम आहे
हसून हसून पोट दुखायला लागलं खूप छान
I liked todays episode so much in all episodes that i watched till today. I proud all of you!!!!!!!!
काय कल्पना आहे एपिसोडची आणि रामभाऊ, बाळासाहेब, पाटील, सुभाषराव, आण्णा या सर्वांनी काय काम केले आहे..! अफलातून..
हसून-हसून पोट बहुतेक बिघडलेले चांगले होणार..!
सर्वांचे खूप खूप अभिनंदन..!
पात्र सिलेक्शन एक नंबर.. आण्णा नाद करायचा नाय...
नागाला कुठं साप चावतो का ?🤣🤣 मस्त रामभाऊ
10 वेला पाहुन सुध्दा मन भरलं नाही.
खरच रामभाऊ उत्तम अभिनय केलाय..
👌👌😂😂😂😂
४० एकर वाला रामभाऊ कुठ रहतो कुनी पन सांगल😀😀❤️
Rambhau fans❤️❤️
😂😂💐
एक नंबर... आण्णाचे स्वागत आहे... आणाचा अभिनय आवडला
एक से बढकर एक विषय आणि रामभाऊ , बाळासाहेब अप्रतिम अभिनय करणारे कलाकार आहेत . तसेच पूर्ण टीम पण एक नंबर कलाकार . 👌👌👌
वा मानल सासरे आणी जावाई ह्यालाच म्हणतात माळ्याची मका आणी कोल्ह्याची भांडन
तुमचं किती कौतुक करू शब्दच नाहीत, खरच तुम्ही अद्वितीय,अफलातून आहात, कलाकार म्हणून मला कमीपना वाटतोय.तुम्ही कलेला जोपासलं की कलेने तुम्हाला,तुम्ही कळूच देत नाहीत.
मी तुमचे नियमित न चुकता सर्व भाग पाहतो.
मला रविवार खूप उशिरा येतो.
खूप वाट बघावी लागते यार.😢
मी तुच्याशी कसा आणि कधी जुडलो कळलच नाही. पण नशीब माझं मला एवढं हसू मिळालं😊
तुमहाला मनापासून दंडवत.
तुम्हाला निसर्ग आनंदी ठेवो.
हीच प्रार्थना करतो. या मध्ये पण माझाच स्वार्थ आहे,कारण तुम्ही आनंदी तर माझ्यासारखे खूप सारे तुमच्याकडे बघून आनंदी राहतात ,यात तिळमात्र दुमत नसावे अस माझं मत आहे.👍
Wow Kiti chan comment keliy tumhi
खूपच छान रामभाऊ आणि बाळासाहेब यांचे काम
Patil Saranchi Ekdam Energetic Acting.. Sarv Team Chi Acting Class 1💐💐
कोणला बाळासाहेबांच गाण आवडल लाईक- हम तुम्हे चाहते है😂
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकाराला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ,💐💐🌸
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकाराला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐💐🌹🌹🌹
@@balasahebbele9307 oooo
चांडाळ चवकडीचा करामती महाराष्ट्र ची 1 नंबर वेबसिरीज
नागाला कधी साप चावतो काय
आतापर्यंत चा एपिसोड मध्ये सगळ्यात टॉप चा एपिसोड.. रामभाऊ साहेब सलाम तुमचा अभिनयाला. हसून हसून मेलो राव आम्ही😂😂😂. तरी पण सांगतो 20 च पोती बाजरी होईल..🤪🤣🤣
K
कडक
कडक
खुप छान
लय कॉमेडी करता राव ,नो चॅलेंज तुमच्या चॅनेल ला व त्यातील कॉमेडी ला .लय हसलो राव व्हिडिओ बघुन. 🤣🤣😊👍👌
एपिसोड न बघता लाईक करणारे कोण कोण आहेत
प्रेमाचा गुलकंद पाहिला होता
बाळासाहेबांनी बहिनीचा शब्द पडुन दिला नाही
रामभाऊनी नाद केला बाळासाहेबाचा पन बाळासाहेब पन कमी नाही
नाद करा पन बाळासाहेबाचा
नाय नाय नाय नाय
रामभाऊचे फँन असाल तर एक लाईक
बाळासाहेबाचा दणका म्हणजे रणभाऊला कणका
एकच नंबर.. बाळासाहेब आणी रामभाऊ सारखी अक्टिंग खरंच कुणाची नाही....
एकदम झकास अभिनय... आज खूप हसलो..😁
खूप जास्त छान 👍✌️👌👌💐💐💐
Balu che fanc thoka like
Aajcha episode saglyat bhati hota rao hasun hasun pot dukhayla lagla thnks to all the team of gavran film production to make our Sunday more beautiful nd funny 😂😂😂
अप्रतिम अभिनय....अभिनंदन टीम चांडाळ चौकडी...
Lwww7
खूप दिवस झाले चांडाळ चोकडी सुरु होउन पण सुभाषरावासारख शिस्तप्रिय व्यक्ती मत्तव नाही पाहिल सुभाष सरासाठी माझा सच्ये दिलसे सलाम
Rambhau aani balasaheb lover please like
शेत सुभाष राव चं,,,, भांडण कुणाचं,,,?? जावई आणि सासऱ्याचं,,,,?? 18,,,, किंवा 20 पोते,,,, काय फरक आहेत,,, जगण्याचे,,,,?? आणि भांडणाचे पण,,,, एकदमच भारी,,,, 👌👌👌👌सगळ्यांना शुभेच्छा,,, सर्वांनीच बेस्ट acting केलीय आणि डायलॉग पण आपल्याच गावठी भाषेतील,,,, अतिऊत्तम,,,, ✌️👍👍अप्रतिम,,, 👍👍
काय रामभाऊ यालाच म्हणतात
"माळयाची मका अन कोल्हयाची भांडण"
१च नंबर बाळासाहेब
चालत आलेल्या परंपरेनुसार comments वाचायला कोण कोण आलंय 👍👍
खूपच सुंदर सर्व टीम चे कौतुक करावे तितकेच कमी ......लई भारी👌👌👌👌👌👌👌
आत्ता भाग बघून आम्हाला खूप हसू आले कारण अण्णाने पण खूप छान ॲक्टींग केले आहे व तसेच सुभाषराव व पाटील यांच्या जोडी चे वैशिष्ट्य म्हणजे महेश कोठारे आणि बाप्पा यांच्यासारखे आहे चौघांचे काम उत्तम आहे एक ना एक दिवस मराठी चित्रपटांमध्ये बाळासाहेब रामभाऊ उत्तम असे काम करून लोकांचे मनोरंजन करतील अशी अपेक्षा बाळगतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र
Right
अण्णा ची personality 1 number आहे राव कडक 👊💪💪😄😄😄