कोण बेवडा म्हंटलं तरी चालेल पण दुसर्यांना हसवत राहने हा संकल्प खूप वेगळा आहे, आमचं आयुष्य दोन दिवसांनी जरी वाढल ना ते केवळ चांडाळ चौकडीच्या करामती मूळे धन्यवाद सर्व कलाकारांच मनापासून आभार
बाळासाहेब आहे खूप चांगला त्यामुळे यासा त्याच्यामुळेच हे वेबसिरीज मला पाहावेसे वाटते बाळासाहेबांमुळेच त्यामुळे मी बाळाच्या वरती खुप प्रेम करत आहोत जरा दारू कमी प्या जवळ बाळासाहेब
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव माझा 6 वर्षाचा मुलगा तुमचे एपिसोड बघत असतो तू इतका असतो तुमच्या एपिसोड बताना की आम्हाला खूप आनंद होतो तुमचं चैनल खूप प्रगती करू पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो
सगळ्या episode मध्ये मला खूप जास्त हसायला भेटले ते ह्या episode मध्ये. बाळासाहेब, रामभाऊ आणि अध्यक्ष खरच एक नंबर acting करता तुम्ही. एकदा तरी तुम्हाला भेटायची माझी इच्छा आहे. तुमचे काम एकदम Naturally वाटते. गावाकडे ज्या पद्धतीने लोक राहतात त्या पद्धतीनेच तुम्ही सगळे अभिनय हुबेहूब सादर करता. खरच तुम्ही Great आहात. सगळेच कलाकार खूप छान काम करतायेत. तुमच्या कामाला माझा नमस्कार. तुमचा मी मनापासून आभारी आहे. 🙏🙏🙏
आपण सर्व कलाकारांना विनंती काही करा पण वेबसिरीज अखंड चालू राहू द्या देव तुमच्या कार्याला यश देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
2004-05 दहिवडी काँलेज अंतर्गत आपले प्रबोधन पर पथनाट्य खूप भावले होते तेच कलाकार उभ्या महाराष्ट्रचे इतक्या सुंदरतेने मनोरंजन व प्रबोधन करतील असं स्वप्नातही वाटले नव्हते
रामभाऊ सुभाषराव आणि बाळासाहेब आपल्या कला कारीला तोडच नाही , आपण खूपच चांगले मनोरंजन करत आहात... व विशेष म्हणजे आपले प्रत्येक एपिसोड हे समाज प्रबोधनपर आहेत...आपल्या सर्व गावरान production टीम ला मनापासून धन्यवाद
खूप छान एपिसोड बनवताय एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻 एक विनंती आहे आठवडयातून 2 एपिसोड यायला हवेत खूप वाटपाहवी लागते . सगळेजण खूप छान आपापले पात्रं निभवताय एक दिवस टॉप ला निश्चित जाणार Web Series आणि तुम्ही पण👌👌👍👍 Best Of Luck..
खूपच छान अभिनय सर्वांचाच.... ग्रामीण बाजाची समाज प्रबोधन करणारी वेबसिरीज. निळूभाऊ आणि अशोक सराफ जशी पुर्वी विनोदी जोडी होती.रामभाऊ आणि बाळासाहेब आपली तशीच ट्युनिंग आहे....पुढिल वाटचालीस शुभेच्छा
कोणा कोणाला वाटतंय बाळासाहेब महाराष्ट्राचे सुपरस्टार आहेत ,
बाळासाहेब Brilliant 👍
Good night balasaheb sir
Mala
Balasaheb is great actor.
FasxauExawxK
गावरान फिल्म प्रोडक्शन कुना कुणाला बागाय आवडत त्यांनी इथं लाईक करा
कोण बेवडा म्हंटलं तरी चालेल पण दुसर्यांना हसवत राहने हा संकल्प खूप वेगळा आहे,
आमचं आयुष्य दोन दिवसांनी जरी वाढल ना ते केवळ चांडाळ चौकडीच्या करामती मूळे
धन्यवाद सर्व कलाकारांच मनापासून आभार
👍👌👌चांडाळ चौकडीच्या करामती आम्हाला खूप आवडते...! बाळासाहेब हे एक नंबर कलाकार आहेत..!👍👍👍👍👌👌
बाळासाहेब तुम्ही सत्य वास्तव वर बोलता समाज उपयोगी संदेश असतात तुमची बेब सिरीज आवडते धन्यवाद बाळासाहेब सर्वच कलाकार सुंदर काम करताना
रामभाऊ साठी एक लाईक
बाळासाहेब यांचे जेवढे फॅन आहेत त्यांनी like कला
बाळा साहेब तुमची जागा कोनच घेऊ शकत नाही
You naic
@@sampatdhonedhone8898 g00, p
खुप छान
❤❤@@sampatdhonedhone8898
बाळासाहेब रामभाऊ एक नंबर
कदाचित पहिली सिरीयल आहे मन भरून हसवणारी
👌👌👌👌👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Only Balasaheb.....
रामभाऊ एक नंबर तुमचा डायलोग,,हसून हसून डोळ्यात पाणी आलं राव,,,हा राणरेडा कशाला आणला रे आमच्या वर सोडायला
Hoo
sunil dhanawade
✌
एक नंबर डायलॉग
😂😂😂👻👻
शब्द नाहित बोलायला .....एकदम छान वेबसिरीज आहे....नकिच या सर्व कलाकाराना भेटायच आहे.....
फक्त बाळासाहेब फेन लाइक कमेंट करा बाळासाहेब तुमचा मि फैन आहे राव 1 नंबर् माणूस आहे बाळासाहेब
चांडाळ चौकडीच्या करामती टीम शाळेत घातला धिंगाणा संपूर्ण विडियो साठी क्लिक करा - th-cam.com/video/ZKJGh2GaF_8/w-d-xo.html
बाळासाहेब 1नंबर माणूस
Yak nabar
एक नंबर ❤️👍
खरंच1 नंबर माणूस आहे
बाळासाहेब तुमचा नाद खुळा
रामभाऊ तुमच नेहमीच फेमस वाक्य
दणक्यात असतं बघा...
बाकी सर्व टीम तुमची खूप कौतुकास्पद काम करते ...
बाळासाहेब रामभाऊ एकच नंबर कलाकार तुम्ही
बाळासाहेब फॅन क्लब 🧡
बघतुस काय, डोळंच काढीन !!
बाळासाहेबांच्या फॅन ने LIKE करा
Hi
Raam bahu nad ❤❤
@@BabuBhai-f3m😊😊
बाळ नाना.. ह्यो रानरेडा आमच्यावं सोडायं आणलायं वय.. मस्तच डायलॉग.. रामभाऊ
बाळासाहेब किर्तनकार(बुवा) आहेत असं कोणाला वाटत नाही त्यांनी --Like करा👍😃😃
मस्त बाळा साहेब
Utddo
Yfdo
Mast
Mast balasaheb
बाळासाहेब यांच्यासाठी एक लाईक
Super badashaib
बाळासाहेब आहे खूप चांगला त्यामुळे यासा त्याच्यामुळेच हे वेबसिरीज मला पाहावेसे वाटते बाळासाहेबांमुळेच त्यामुळे मी बाळाच्या वरती खुप प्रेम करत आहोत जरा दारू कमी प्या जवळ बाळासाहेब
बाळासाहेब मी तुमचा व रामभाऊ चा फैन झालो आहे १६नं,भाग खुप खुप छान वाटला
हसू हसू डोळ्यातून न नाकातून पाणी काढलं राव बाळासाहेबांनी डोक्यात मुंग्या आल्या पार
नाद खुळा
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव माझा 6 वर्षाचा मुलगा तुमचे एपिसोड बघत असतो तू इतका असतो तुमच्या एपिसोड बताना की आम्हाला खूप आनंद होतो तुमचं चैनल खूप प्रगती करू पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो
लई लई भारी रे भावांनो हसून हसून पार पोट दुखत 😄😄😄😄😄खूप खूप शुभेच्छा तुम्ही तर t. V. वरच्या सर्व विनोदी कार्यक्रमा पेक्षा बेस्ट बेस्ट
बाळासाहेब आणि रामभाऊ यांचा फॅन असणाऱ्यांनी ठोका like 👍👍👍👍👍
संम्पुर्न कार्यक्रम अतिशय सुंदर ,बाळासाहेब व्यक्तीरेखा साखरनारेतर बिनतोड!
तात्याला दोन्ही पायांना लंगडा केल तुम्ही
बाळासाहेबांचा आणि रामभाऊंचा नादच खुळा
चांडाळ चौकडीचा जुना प्रेक्षक..
Very very good i am fan you
Gup chan
बाळासाहेबाचा नविन मेव्हना ल य डेजर 👌🏾रामभऊचाआवाज लई बारीक जा ला👌🏾👌🏾
बाळासाहेब तुम्ही सगळ्यांना पुरून उरता
F
चांडाळ चौकडीच्या करामती टीम खरच हाडाचे कलाकार आहेत Love u all
एकदम नैसर्गिक काम करतात
चांडाळ चौकडीच्या करामती टीम कॉमेडी नाटक पाहण्यासाठी क्लिक करा - th-cam.com/video/tryREa68CQs/w-d-xo.html
चांडाळ चौकडीच्या करामती टीम शाळेत घातला धिंगाणा संपूर्ण विडियो साठी क्लिक करा - th-cam.com/video/ZKJGh2GaF_8/w-d-xo.html
मराठी माणसाला आम्ही कधीही Support करू....👍❤️👑
Ky bhau ky kel Marathi mansala
सगळ्या episode मध्ये मला खूप जास्त हसायला भेटले ते ह्या episode मध्ये.
बाळासाहेब, रामभाऊ आणि अध्यक्ष खरच एक नंबर acting करता तुम्ही. एकदा तरी तुम्हाला भेटायची माझी इच्छा आहे. तुमचे काम एकदम Naturally वाटते. गावाकडे ज्या पद्धतीने लोक राहतात त्या पद्धतीनेच तुम्ही सगळे अभिनय हुबेहूब सादर करता. खरच तुम्ही Great आहात.
सगळेच कलाकार खूप छान काम करतायेत. तुमच्या कामाला माझा नमस्कार. तुमचा मी मनापासून आभारी आहे.
🙏🙏🙏
Right
Changla karyakram vatla pudhe aashich rangge chalu thewa pl... Thank you...
बाळासाहेब तुमचा एकच डॉयलॉग मला आवडतो " आर हाना " 😊😂😂 ज्यांना हा डॉयलाग आवडतो फक्त त्यांनी लाईक करा😅
कोण कोण रविवारची वाट पाहत बसते
मी तर बघतो
आपण सर्व कलाकारांना विनंती काही करा पण वेबसिरीज अखंड चालू राहू द्या
देव तुमच्या कार्याला यश देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
बाळूदाजी साठी एक लाईक आवश्य करा
👍👍👍👍👍👍👍
लय भारी 1नंबर वेबसिरीज पोट धरून हसवले
💐🙏👍😘💗 एक्टिंग चा हुकमी एक्का फक्त बाळासाहेब💗😘👍🙏💐
चांडाळ चौकडीचा हुकूमी एक्का फक्त बाळासाहेब 😂🤣😅🤩✌✌
आरारारारारारा.... नुसता राडा ३ तासाचा सिनेमा पाहण्या पेक्षा जास्त आनंद. चांडळ चौकडीच्या करामती बघितल्या वर येतोय 👌👌👌👌
बाळासाहेब तुम्ही दुसरे भाऊ कदम आहे असं वाटतं
RAMDAS BIRAJDAR mखर च खुप सुंदर आहे बाळासाहेब तुम्ही आसच हासत रहा
Bhau kadam kudh harla tyancha pudhe
Bhau kadam kahich nhi Balasaheban pude
Balasaheb 1 no
बाळासाहेब हा माणूस brand is brand 👍👍
बाळासाहेब यांच्या साठी लाईक तर पडलीच पाहिजे
👍👍🙏
2004-05 दहिवडी काँलेज अंतर्गत आपले प्रबोधन पर पथनाट्य खूप भावले होते तेच कलाकार उभ्या महाराष्ट्रचे इतक्या सुंदरतेने मनोरंजन व प्रबोधन करतील असं स्वप्नातही वाटले नव्हते
तो 40 एकर च डायलॉग त्याच पथनाटयातील आहे बहुदा...
बाळू दाजी फॅन 😍
चांडाळ चौकडीच्या करामती टीम कॉमेडी नाटक पाहण्यासाठी क्लिक करा - th-cam.com/video/tryREa68CQs/w-d-xo.html
खुपच छान बाळासाहेबा चि भुमिका
बाळासाहेब ,रामभाऊ ,सुभाषराव तुमच्या अभिनयाला तोडच नाय
एकदम कडक
nice
रामभाऊ सुभाषराव आणि बाळासाहेब आपल्या कला कारीला तोडच नाही , आपण खूपच चांगले मनोरंजन करत आहात... व विशेष म्हणजे आपले प्रत्येक एपिसोड हे समाज प्रबोधनपर आहेत...आपल्या सर्व गावरान production टीम ला मनापासून धन्यवाद
माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वेबसरीज आहे ही खूप छान अप्रतिम
बाळासाहेब ,सुभाषराव ,सरपंच ,रामभाऊ , गणा तोड नाही राव तुमच्या कलेला. I love you all of you.
तुम्हीही कोरोना आजाराविषयी काळजी घ्या.आणि सुरक्षित राहा.
फक्त बाळासाहेब फॅन क्लब
फेमस डायलॉग बाळासाहेब यांचा
खाली बघघघघघघघ डोळेच काढीन🤣🤣🤣🤣🤣
चांडाळ चौकडीच्या करामती टीम कॉमेडी नाटक पाहण्यासाठी क्लिक करा - th-cam.com/video/tryREa68CQs/w-d-xo.html
एकचं नंबर बाळासाहेब
कडक आहे
बाळासाहेब तर आहेच पण त्यांच्या बरोबर सुभाष राव आणि रामभाऊ खरंच तुमचं पण कौतुक आहे
खुपच मस्त जाम धमाल
सर्व कलाकारांनी आपआपल्या जागा योग्य सांभाळल्या आहेत.... मेहुणा.कुठून हुडकून काढला जबरदस्त..
आपली प्रतिक्रिया वाचून खूप हसू आले राव.
मेहुणा कुटून हुडकून काढला .
एक नंबर दादा नो तुमच्या या कार्यक्रम मूळे टि व्ही बघयच नाद बंद झालं धन्यवाद राजाभाऊ बाळासाहेब तटामूक्त अध्यक्ष सरपंच
खूप छान एपिसोड बनवताय एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻
एक विनंती आहे आठवडयातून 2 एपिसोड यायला हवेत खूप वाटपाहवी लागते .
सगळेजण खूप छान आपापले पात्रं निभवताय एक दिवस टॉप ला निश्चित जाणार Web Series आणि तुम्ही पण👌👌👍👍
Best Of Luck..
बाळासाहेब खरच राव१☝️ नं फिल्म ... आणि तुमचे दारुचे पात्र ...
रामभाऊ आणि बाळासाहेब fans club like
चांडाळ चौकडीच्या करामती टीम कॉमेडी नाटक पाहण्यासाठी क्लिक करा - th-cam.com/video/tryREa68CQs/w-d-xo.html
यक नंबर
Zkass
Only Ram bhau💯👌🤪
बाळासाहेब यांचे पॅन असाल तर एक लाईक ठोकल्या शिवाय पुढे जाऊ नका
Hii
Baap aahe ka tuza balasaheb
आता कोणते ही व्यक्ति बदलू नका खरच ही विनोदी मालिका खूप जोरात आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
एकच नंबर बाळासाहेब , रामभाऊ, सुभाषराव पोट दुखायला लागले हासून हासून 😀😀😀😀😀😀😀👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
बाळासाहेब मानलं तुम्हाला 😂🤣😂🤣😂🤣 खरच एकाच एपिसोड मध्ये फॅन झालो सर्व कलाकारांचा 👌👌👌👌👌👌
बाळासाहेब, रामभाऊ आणि सुभाषराव तसेच सरपंच आणि गणा नुसतं हान म्हणा ,लय भारी काम करत आहात तुम्ही,गावाकडे असल्या सारख वाटत सगळे एपिसोड बगून
प्रत्येक episode बघून झाल्यावर दुसरा कधी येतो याची वाट बघत असतो करण lockdown मध्ये हेच चांगले मनोरंजन आहे आमच्यासाठी ,,,,
बाळासाहेब एक number acting 😍😍
बाळासाहेब खरच ग्रेट अभिनय.👌👌👌👍👍👍👍👍👌👌बाळासाहेब fan club
मानल बाळासाहेब
रामभाऊ आणि बाळासाहेब म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ची जोडीच...👑✨👌💐
खरच
D
खूप छान मनोरंजन
Super.....
@@akshaybalgude3562 qq
राम भाऊ बाळासाहेब सुभाषराव लय भारी काम करताय राव लय हसवलं आसच काम करीत रहा आणि करोडणी तुमचे फ्यान होवो हीच आमची इ्छा
बाळासाहेब खूप खूप खूप छान छान आभारी आहोत तुमचे खूप एपिसोड आवडलं मला
धनंजय जगताप करकंब सुंदर आहे 7350942000
Balasaheb khatarnak............. Balasaheb chi acting ekdam real ahe ... Fan of Balasaheb ...... 😎😎😎👍👍👍👍
👑🔫😗😗😙😙🔫🔫
रामभाऊ प्रेमी ठोका लाइक 💕💕💕💕💕
रामभाऊ, सुभाषरावव बाळासाहेब तुमचं त्रिकुट समाजासाठी भूषण आहे,समाजामध्ये घडणारे चुकीचे प्रकारसमाज्याच्या ध्यानात आणून द्याण्याचं काम वसमाज्याला योग्य दिशा देण्याचे कार्य तुमच्या कलेतून तुम्ही करताय त्या बद्द्दल समाजाकडून तुमचे खुप खुप आभार, thanku
एक नंबर होता episode
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव एकच नंबर....
बाळासाहेब छान भूमिका निभावत आहेत
आणि एपिसोड पण छान आहे.
लय हसलो राव रामभाऊ तुमच्या डायलॉग ला, जवा तवा आम्हाला च अडचणीत आणतो
गणा सरपंच ला- बंदूक??? जत्रेतून आणली का 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
रामभाऊ बाळासाहेब जोडी च असं ए तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना
Nice
Shreya
मटकीला मोड नाही अन,
आपल्या सिरीज ला तोड नाही.
👌👌👌👌👌👌👌👌
बाळा साहेब काय अक्टिंग केली राव तुम्ही एक नम्बर😎 राम भाऊ 🔥विषय खंबीर तिथं रामभाऊ घांभिर भरी हा
हो
बाळासाहेब लयच करामती माणूस राव , एवढ टॅलेंट येत कुठून बाळासाहेब ?
एपिसोड न बघण्याआधीच लाइक करणारे. कोण कोण आहेत
Mi aahe !!Adhich like karato !!!👍👍👍👍👍👍
👍
Me
Vbb
👍
रामभाऊ एकच नंबर dialog या episode madhe......
अभिनंदन रामभाऊ 🙏🙏🙏
बाळासाहेब १ नं
First view first comment😎
बाळासाहेब जरा कमी हासवा
पोट दुखायला लागले
माणुस मरायचा हासुन हासुन
पाणी आले डोळ्यात
नाही तर काय
चांडाल चोकडी चे कलाकार एका बाजूला आणि आख्खी फिल्म इंडस्ट्री एका बाजुला..💪 जब्बरदस्त,,, 😂😂
खरंय
एकदम बरोबर
बाळासाहेब रामभाऊ सर्व चांडाळ चौकडी टिमला खुप खूप शुभेच्छा...🙏
Sachin shinde (आर्मी ) नागालेंड kohima वरुण बघितला हा भाग, लय हसलो राव. मजा आली
सचिन भाऊ कसा आहेस
सचिन कुठला आहेस भाऊ तु
8788690890.सांगली
@@sachinshinde4419 👍👍👍
Only Indian army
जबरदस्त. शेवटी भरपूर हसलो राव. रिपिट बघितला राव.
ही वेबसिरीज जगात नंबर 1 आह
सर्व कलाकारांना माझा मानाचा जयभीम
जय भीम जय शिवराय
Jay bhim
अप्रतिम !
खरोखरच बाळा साहेब - आणि रामभाऊ तुम्ही सुपर स्टार म्हणावे असे मला बाटते अतिशय भयंकर त्याच्या बायको ने गंभीर तक्रार असुन देखील ......🌹🙏🌹
आयुष्यात पहिल्यांदाच मी अशी एकमेव वेबसेरीज आहे खरच तुमचे प्रत्येक भाग अप्रतिम आहे
गणचा रतिब आजून वाढवा बाळासाहेबाच्या मेव्हण्याला बघितल्यावर पंक्चर झाल ते 😆😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
बाळासाहेबांच्या बायकोच रोल सूट नाही करत या मॉडम ला
पन वीडियो मस्त आहे😂😂❤❤
एकच नंबर
👌👌
विषय गंभीर आहे पण मी पण subscribe करायला खंभिर आहे ठोका लाईक😝😝👍
😎😎😎😎
खूप खूप मस्त. खुपच हसलो राव. सर्व कलाकार एकच नंबर आहेत. रामभाऊ बाळासाहेब गणा सुभाषराव तो म्हातारा पाटील सरपंच सगळे एकच नंबर.
बाळासाहेब व बाकी सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. 🙏🙏
खूपच छान अभिनय सर्वांचाच.... ग्रामीण बाजाची समाज प्रबोधन करणारी वेबसिरीज. निळूभाऊ आणि अशोक सराफ जशी पुर्वी विनोदी जोडी होती.रामभाऊ आणि बाळासाहेब आपली तशीच ट्युनिंग आहे....पुढिल वाटचालीस शुभेच्छा
बाळासाहेब मस्त आणि रामभाऊ 👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤
बालासाहेब ,तुम्ही चांडाल नाही चांडाल चौकडीचे अद्यक्ष आहात, भारी नक्कीच भारी, तुम्ही सगळेच भारी, आआणि आम्ही पण भारी,,,,😂😂
आपले अभिनंदन. खुप छान काम केले सर्वानी. विषय छान निवडले आहेत. आपल्या पुढच्या निर्मितीसाठी शुभेच्छा. के.बी. देशमुख.औरंगाबाद.
नाद खुळा बाळासाहेब
लय हसलो
असच हसवत रहा खूप छान
एकच नंबर बाळासाहेब रामभाऊ 👌👌💐💐
1 No Rambhau Ganu Balasaheb aadhyksh Lay Bhare 👏🙏👌😂🤣🤣
या वेब सिरीज मधील सर्व कलाकार एक नंबर काम करतात सर्वांचे अभिनंदन
दिपाली बदलायला नाही पाहिजे होते राव हसरा चेहरा होता त्यांचा खूप छान होते
Right yaar
Right
बरोबर
बरोबर
बाळासाहेब रामभाऊ एकच नंबर हसून हसून डोळ्यात पाणी आल राव
बाळासाहेब} एक नंबर
पोत्याने काजू बदाम खाल्लेत भाऊ याने ,मी म्हणालो होतो माझा रतीब वाढवा 🤣🤣🤣मस्त हसवताय चांडाळ चौकडीचा करामती टीम 🤗✌️👌
Khup sunder ahe balya
शब्द अपुरे पडतील कौतुक करायला
खुप मस्त मालिका आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Hii ii
जबरदस्त आहे बॉस
स्पेशली बालासाहेब
जीव आहेत चांडाल चौकड़ी चे
राम भाऊ सुधा बेस्ट एक्टर आहेत
Khup chan