घरात सिडलिंग ट्रे ची कंपनी टाकुन हा तरुण कमवतोय महिन्याला लाखो रुपये:

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रकांत पांडुरंग आडसरे या तरुणानी आपल्या घरामध्येच सिडलींग ट्रे चा उद्योग उभा केला. आज त्यांचा वार्षिक टर्नओव्हर एक कोटी पेक्षा जास्त आहे. त्यांना व्यवसाय करत असताना काय काय अडचणी आल्या, ते मार्केटिंग कशा पद्धतीने करतात, सविस्तर माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत.
    चंद्रकांत पांडुरंग अडसरे मो नं- 88303 52477
    मु पो नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे
    #सिडलिंग_ट्रे #s_m_business_ideas #उद्योग #व्यवसाय
    #seedling_tray #business_ideas #industry #business
    Hello friends today through this video a young man named Chandrakant Pandurang Adsare started a seedling tray industry in his home. Today their annual turnover is more than one crore. What difficulties did they face while doing business, how do they do marketing, friends, today we are going to get detailed information through this video.

ความคิดเห็น •