या पठ्याने टाकला जनावराच्या गोठ्यात कारखाना 😍 | सिडलिंग ट्रे उद्योग | seedling tray | शोध वार्ता |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 69

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 ปีที่แล้ว +9

    पत्र्याच्या शेडमध्ये ट्रे बनवण्याचा कारखाना सुरू करून इतर शेतकऱ्यांना ठोकरे पाटलांनी इतरांना नक्कीच प्रेरणा दिली आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      अतिशय मेहनती माणूस आहे

    • @sunilmane6044
      @sunilmane6044 ปีที่แล้ว

      वेस्टीज काय भावाने विकले जाते पक्का म** काय भावाने मिळतो

  • @Paulvata
    @Paulvata ปีที่แล้ว +4

    ठोकरे पाटलांचा व्यवसाय म्हणजे एक प्रेरणा आहे. खुप छान शोध वार्ता टीम 👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपण कायम शोध वार्ता टीमला पाठबळ देता आणि मनोबल वाढवता ....धन्यवाद सर🙏❣️

    • @GUNWANTPAWAR
      @GUNWANTPAWAR หลายเดือนก่อน

      ठोकरे पाटील मोबाईल नंबर

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 หลายเดือนก่อน

    Thokare पाटील खूप छान बिझनेस आहे.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 หลายเดือนก่อน

    शोध वार्ता चे खुप खुप आभार .

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 ปีที่แล้ว

    आपल्या कर्तृत्वाने जो आदर्श निर्माण केला त्यास सलाम

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @PrashantMurdange
    @PrashantMurdange 10 หลายเดือนก่อน

    Khupach chan mahiti dili udhojakani......khatrnak

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @udyogmarg
    @udyogmarg ปีที่แล้ว +1

    Khup chhan business idea ahe sir and presentation sudha....and bakki guruji 1 number.....👍❣️

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक आभार गुरुजी🙏❣️

  • @sandipdarekar8356
    @sandipdarekar8356 ปีที่แล้ว

    Khup chan prerana dili tumhi

  • @beedkarvanita3334
    @beedkarvanita3334 ปีที่แล้ว +1

    खूप छान उद्योग आहे हा

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद वनिता मॅडम 🙏

  • @MeeraPawar-s8s
    @MeeraPawar-s8s 4 หลายเดือนก่อน

    छान आहे 🎉🎉

  • @vm573
    @vm573 4 หลายเดือนก่อน

    Thokare patil carry on !!! Best of luck ......

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 ปีที่แล้ว

    ❤❤❤
    खूप छान

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 ปีที่แล้ว +1

    छान व्यवसाय आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @ranjitkhillare6705
    @ranjitkhillare6705 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @abhilashayadav8390
    @abhilashayadav8390 ปีที่แล้ว +1

    Well done!!! ❤❤❤

  • @ramshinde8199
    @ramshinde8199 ปีที่แล้ว

    Great sir

  • @prathmeshpawar3560
    @prathmeshpawar3560 ปีที่แล้ว

    Machine chi compny konti aahe ?

  • @pappuare2421
    @pappuare2421 ปีที่แล้ว

    Very nice 👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @ShivprasadYadav-cd3ur
    @ShivprasadYadav-cd3ur ปีที่แล้ว

    Well done 👍🎗️

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांना बळकटी देणारा हा शेतीपूरक व्यवसाय आहे. ज्यामधून शेती पाहून हा उद्योग करु शकतो....

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      नक्कीच समजून आपण आपली प्रगती करू शकतो

  • @SudhirChavan-b6w
    @SudhirChavan-b6w ปีที่แล้ว

    Very nice

  • @padmakarpatil9269
    @padmakarpatil9269 10 หลายเดือนก่อน

    मला इंजीनियरिंग लाइन मधला व्यवसाय सांगा

  • @pravinjadhav-gt4jk
    @pravinjadhav-gt4jk 3 หลายเดือนก่อน

    मला मशीन घ्यायची आहे
    माझ्या वडिलांची ऊस रोपवाटिका आहे
    मशीनची माहिती पाहिजे आहे

  • @rakeshshinde6192
    @rakeshshinde6192 4 หลายเดือนก่อน

    Marketing Kasi karavi

    • @pravinjadhav-gt4jk
      @pravinjadhav-gt4jk 3 หลายเดือนก่อน

      तुमच्या कडे मशीन आहे का?

  • @prathmeshpawar3560
    @prathmeshpawar3560 10 หลายเดือนก่อน

    Ha vyakti kasalich mahiti det nahi ...krupaya tyanna call krun vel vaya ghalau naye .....

  • @Hitman_lover-u4p
    @Hitman_lover-u4p ปีที่แล้ว

    Thokare patlancha number bhetal ka ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      कुडके पाटलांचा नंबर व्हीडीओ मध्ये दिला आहे

  • @maheshsolanke8326
    @maheshsolanke8326 ปีที่แล้ว

    माझी ईच्छा आहे आहे व्यवसाय सुरू करायची मला आशा व्यवसाय शोध पाहिजे होता धन्यवाद भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      नक्कीच हा व्यवसाय योग्य पद्धतीत केला तर यश मिळू शकते... शुभेच्छा...💐💐

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 ปีที่แล้ว +1

    ही मशीन कोठे उपलब्ध होऊ शकेल याचे मार्गदर्शन व्हावे कारण मशीन मिळणारं त्यांचं नंबर दिला नाही..

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मशीन खरेदी संदर्भात लवकरात लवकर नंबर देण्याचा प्रयत्न करत आहे

  • @kiranrakibe5694
    @kiranrakibe5694 ปีที่แล้ว

    हा व्यवसाय तुम्ही तुमच्या गोठ्यात सुरू केला आहे.ग्रामपंचायतीचे काही पट्टी अथवा टॅक्स परवानगी ,mseb चे कन्झूमर मिटर असे काही ऐक्सट्रा खर्च आहे का ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      ठोकरे पाटलांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा...👍

  • @akshaynagargoj
    @akshaynagargoj ปีที่แล้ว

    सिडलिंग ट्रे बनवण्याची मशीन खरेदी करण्यासाठी डिशक्रिप्शन मध्ये संपर्क क्रमांक दिला नाही...
    मशीन घ्यायची आहे नंबर द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सर संध्याकाळ पर्यंत नंबर अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे🙏❣️

  • @aslampharde9886
    @aslampharde9886 ปีที่แล้ว

    आम्हास पाहीजे आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे

  • @prashantkumbharkar119
    @prashantkumbharkar119 ปีที่แล้ว

    कच्चा माल लागत असेल तर मिळेल

  • @sandipdarekar8356
    @sandipdarekar8356 ปีที่แล้ว

    Mob no & machine price sanga tevdh

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे

  • @chakradharsanap906
    @chakradharsanap906 ปีที่แล้ว

    नंबर द्या की

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये जवळपास सहा सात जाग्यावर दिला आहे पाहून घ्या

    • @sandipkarad9402
      @sandipkarad9402 ปีที่แล้ว

      नंबर पाठवा

  • @amarjadhav9137
    @amarjadhav9137 8 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही अशी माहिती देऊ नका...तुम्ही अशे प्रतिस्पर्धक तयार करत आहात

  • @chandrashekharghormade380
    @chandrashekharghormade380 ปีที่แล้ว

    Very nice 👍

  • @shivajipawar7735
    @shivajipawar7735 ปีที่แล้ว

    नंबर द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये दिला आहे

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 ปีที่แล้ว

    Very nice 👍🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

  • @shivajipawar7735
    @shivajipawar7735 ปีที่แล้ว

    नंबर द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये दिला आहे