आम्ही तुमचे subscribers खूप नशीबवान आहोत कारण तुमच्या अलौकिक नजरेने आम्हाला हे निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळतं. अजून एक खास गोष्ट म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याला साजेसे शब्द अलंकार असतात आपले. खरंच मनापासून धन्यवाद आणि असेच उत्तमोत्तम निसर्गाचे व्हिडिओज तुमच्याकडून पाहायला मिळोत यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..
गोड मंजूळ आवाज हा निसर्गरम्य वातावरणात घेऊन जात आहे. शब्द असे जनू सरस्वतीचाच आशिर्वाद. तसेच आपण या गगणबावड्यात जनू मनातील लपवलेला तो मृगजळ तुम्ही शोधत आहात असा भास होतोय आल्या स्क्रिप्ट लेखकाचे विषेश कौतुक. कॅमेरामॅन हि उत्कृष्ट काम करतोय.
इंद्रधनुष्याचे सात रंग ऐकत्र आल्यानंतर जी चमत्कारिक कलाकृती पाहायला मिळते तशी तुमची संपुर्ण टिम ऐकत्र आल्यानंतर चित्रफीत पाहायला मिळते.. सर्वच गोष्टी अफलातून आणि अप्रतिम... पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा 🥰🙏👍
Amazing experience.....Heavenly ghat roads ..... wonderful drone shots.... what can one ask for more in 5 mins video.... it was indeed a pleasure to get this video within a short time ....keep posting 👍🙌
🙏no words
Just Awesome
......Awesome..❤....
So beautiful @maza gaganbavada
Khup Chan shoot kelay
Jabardast…..!
Thank you..🙏😊
Voice over खूपच छान आहे ❤❤❤
👌👍🌹🙏
खूप छान
Thank you..🙏😊
Very nice
Thank you..😊
Nice video 👍
Thank you..😊😊
विलोभनीय निसर्गाचा नजारा आपल्या व्हिडिओग्राफि च्या माध्यमातून पाहिला अप्रतिम मांडणी ,मात्र त्याबरोबरच शब्दांकन फार सुंदर,
खूप खूप धन्यवाद...🙏😊
Heavenly!
आम्ही तुमचे subscribers खूप नशीबवान आहोत कारण तुमच्या अलौकिक नजरेने आम्हाला हे निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळतं. अजून एक खास गोष्ट म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याला साजेसे शब्द अलंकार असतात आपले. खरंच मनापासून धन्यवाद आणि असेच उत्तमोत्तम निसर्गाचे व्हिडिओज तुमच्याकडून पाहायला मिळोत यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..
खूप खूप धन्यवाद आमच्या कामाला इतका प्रेम आणि दाद दिल्याबद्दल.. 🙏😊😊
Apratim shutting wonderful 👍
Thank you..🙏🙏
अप्रतिम घाटवाटांच सौंदर्य सुंदर शब्दातीत करून दाखवावे ते तुम्हीच मन मुग्ध करून टाकणारे छायाचित्रण मन अगदी ओथंबून गेले धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप खूप धन्यवाद..🙏😊
अतिशय सुंदर चित्रीकरण. आणि तितकंच सुंदर व्हॉईस ओवर...
खूप खूप धन्यवाद...🙏🙏
काय त्ये लिखाण,
काय त्ये वर्णन,
काय त्यो आवाज ;
सगळंच कसं एकदम ओके मध्ये हाय..!
❤️❤️❤️
Thank you..🙏❤️ and 👍👍 for the sense of humour..😃
गोड मंजूळ आवाज हा निसर्गरम्य वातावरणात घेऊन जात आहे. शब्द असे जनू सरस्वतीचाच आशिर्वाद. तसेच आपण या गगणबावड्यात जनू मनातील लपवलेला तो मृगजळ तुम्ही शोधत आहात असा भास होतोय
आल्या स्क्रिप्ट लेखकाचे विषेश कौतुक. कॅमेरामॅन हि उत्कृष्ट काम करतोय.
खूप खूप धन्यवाद..🙏🙏🙏
अविस्मरणीय ❤ 👌👌👌👌👍
धन्यवाद...🙏😊😊
Awesome👏👍
Thank you..😊
We are waiting episode no 4 of RadhaNagari
Will be coming soon
So beautiful. My great bharat❤️
Marleshawar pan try kara
Very nice documentry video & voice. I like it.
Thank you for appreciating our work..😊
इंद्रधनुष्याचे सात रंग ऐकत्र आल्यानंतर जी चमत्कारिक कलाकृती पाहायला मिळते तशी तुमची संपुर्ण टिम ऐकत्र आल्यानंतर चित्रफीत पाहायला मिळते.. सर्वच गोष्टी अफलातून आणि अप्रतिम... पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा 🥰🙏👍
खूप खूप धन्यवाद आणि आभार..🙏🙏❤️
Amazing
अप्रतिम सौंदर्य.....
Very good location 👌💞🌹
Thank you so much..🙏
Awesome, brilliant video..!!
Thank you so much.🙏❤️
Beautiful place
Yes, indeed..👍
Truly beautiful...✨
Thank you so much..😊
Amazing views and narration
👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐💐🌹🌹🌹🌹
Thank you so much..🙏😊
Amazing drone shots 👌👌
Mesmerising beautiful destination, Gaganbawada!!
Awesome cinematography ❤️🔥👌👌
Thanks a lot..🙏😊
The Cinematography + voiceover + Music== 🏞️😌😌😌
Gives the David Attenborough vibe😌😌
Its a huge compliment.. thank you..🙏 It means a lot..❤️❤️😊
Beautiful 💙
Mesmerizing ♥️
Glorious 🥺
Kamal Kaaam ✨
Loved it ✨
Thanks a lot onkar 🙏❤️❤️❤️
Amazing drone shots man! Sahyadri ghats become like a magical place during monsoon
Yes.. and thank you for appreciating our work..🙏😊
Extremely beautiful, awesome views and shots too 👍 Thanks for sharing.
When was this shot?
Last monsoon..
Amazing experience.....Heavenly ghat roads ..... wonderful drone shots.... what can one ask for more in 5 mins video.... it was indeed a pleasure to get this video within a short time ....keep posting 👍🙌
Thank you so much as always. And such words and support keep us going.🙏 More videos coming soon..😊😊
Showman Channel , best Cinematics content , D Subhash is Subhash Ghai of Marathi Vlogs on TH-cam.
Thank you so much, thats a big word.. It means a lot... Thanks for love and support..❤️
RadhaNagari Episode no 1 delete kelat ka?
Disabled due to some technical issue. Will be online after some time
@@DSUBHASHPRODUCTION OK Thanks
Mam tumhi konta Drone use kart ahee... please reply kara....name....?
DJI Mavic Pro Drone
India madhe kuthe kuthe available ahe...ha drone
Very nice