प्रत्येक पक्षाला विचाराच, ओबीसीतून आरक्षण द्यावे का | Sushil Kulkarni | Analyser | Sadanand More

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 380

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 หลายเดือนก่อน +49

    तो काकाचाच माणूस आहे तो कशाला त्यांना विचारेल ॽ

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 หลายเดือนก่อน +41

    जरंगे मागणार नाहीत, पवार ठाकरे देणार नाहीत.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage หลายเดือนก่อน +116

    जनाब उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस हे मुद्दाम आरक्षणाला विरोध करीत आहे यांनी लेखी पात्रातून असा संदेश द्यावा

  • @mohan1795
    @mohan1795 หลายเดือนก่อน +35

    लेखी घ्या...
    प्रत्येक पक्षाकडून!
    .
    आधी शरदचंद्र कडून 🤨

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 หลายเดือนก่อน +47

    बरोबरच आहे महा विकास आघाडी ने या बाबतीत जनते समोर येवून सांगितले पाहिजे

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 หลายเดือนก่อน +110

    नाना पाटोळे आणि थोरात साहेब यांचे काँग्रेसमध्ये अस्तित्व एवढेच आहे सतरंज्या उचलणे व दिल्लीचा हुकूम मानणे

  • @ShradhaPrathamesh
    @ShradhaPrathamesh หลายเดือนก่อน +41

    आदरणीय सदानंद मोरे साहेबांचे विचार सत्य परिस्थितीला धरून आहे

  • @ShaileshReddy-kt2it
    @ShaileshReddy-kt2it หลายเดือนก่อน +122

    आदरणीय,, सदानंद मोरे साहेबांचे,, विचार सत्य परिस्थितीला धरून आहेत.❤

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo หลายเดือนก่อน +9

      जरांगेच्या आंदोलनात विद्वानांना थारा नाही.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน +5

      ​@@mangalkanthale-ez6woहो. पाठिंबा देणारे सुमार बुद्धीचे

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 หลายเดือนก่อน +46

    तसें पत्र ते कधीच देऊ शकत नाही.
    ते बैठकिला उपस्तित राहत नाही तेव्हा पत्र तर खूप लांब राहिले सर

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +3

      म्हणूनच पाठपुरावा करून त्यांना जेरीस आणावे

  • @warudatta
    @warudatta หลายเดือนก่อน +25

    अगदीं प्रत्येकाच्या "नसेवर" बोट ठेवलय.👌👌👌

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 หลายเดือนก่อน +45

    जरांगे पाटील यांनी सर्व पक्षांना आवाहान करावे , की सर्व पक्षांच्या नेत्यांनी माझ्याकडेच मराठा समाजाला ओबीसी मधूनचं आरक्षण मिळण्यासाठी माझ्या पक्षाचा आपल्याला पाठिंबा देत आहोत असे लेखी पत्र मागावे , मग आपल्याला समजेल की खरचं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी यांची तळमळ आहे का ? जर जरागें पाटील यांनी अशी मागणी केली नाहीतर त्यांच्या मार्फत कोणीतरी महाराष्ट्रातील दोन समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी भाजून फायदा घेऊन सत्ताधारी बनण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

  • @user-qj9xf2px7k
    @user-qj9xf2px7k หลายเดือนก่อน +40

    अगदी बरोबर आहे , सर्वानुमते ठरवा आता म्हणजे , खोटेपणा करता येणार नाही

  • @mangalamahajan8357
    @mangalamahajan8357 หลายเดือนก่อน +80

    जणांचे फक्त शरद पवार सांगतील तेवढच रीघ ओढणार

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +1

      अरे कुलकर्णी मग एस टी वाल्यांचा आंदोलनात कोणाचा हात होता??? त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या का यांचं सरकार आल्यावर?? वेल्डिंग चस्मा वाल्यांचा मागे कुणाचा हात होता😂😂?? हे पण सांग

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 หลายเดือนก่อน +7

      चारच महीने राहीले आहेत आता देउच नका आरक्षण कोण मराठी बाण्या , काण्या येईल नाहीतर वाकडा तिकडा येउ दे तोच देईल आरक्षण. बघू या किती शिव्या घालून झोपा काढून अंदोलन करतात ते.

    • @chandrashekharkulkarni-jd1wo
      @chandrashekharkulkarni-jd1wo หลายเดือนก่อน

      तुझा

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน

      ​@@chandrashekharkulkarni-jd1wo😅😅😅

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน

      ​@@rajangurjar2183🎉❤🎉

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 หลายเดือนก่อน +97

    पण मला आपापसात भांडणं लावायची असतील तर मी लिहून द्यायची भुमिका घेईन का? मला समाज पेटता ठेवायचं असेल तर मी जाहीर भुमिका का घेईन

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 หลายเดือนก่อน +29

    बरोबर बोलतात आहे जारांगे पाटील निवडणुका झाल्या नंतर दिसणार पण नाही

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy หลายเดือนก่อน +33

    OBC ना आंदोलन जरांगे मुळे करावे लागले. त्यामुळे जरांगे ने पुन्हा एकदा ऊर्जावान साहेबांना बोलावून त्याना हा प्रश्न विचारावा की ते देतील का आरक्षण obc मधून?

  • @mahajan9383
    @mahajan9383 หลายเดือนก่อน +134

    खरोखर आंदोलन कर्त्यांनी सर्व पक्षांकडून लेखी मागावे

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 หลายเดือนก่อน +6

      नाही,नाही, फक्त देवेन्द्र फडनविस ला टार्गेट करू

    • @somnathandhale1937
      @somnathandhale1937 หลายเดือนก่อน +12

      आंदोलन कर्त्यांनी सर्व पक्षांकडून लेखी मागायचा आग्रह जरांगे यांच्या कडे धरावा, आणि तरच या लोकांनी जरांगे यांना साथ द्यावी.

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 หลายเดือนก่อน +7

      सर्व प्रथम राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी लेखी पत्र देवून त्याची भूमिका स्पस्ट करावी.

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg หลายเดือนก่อน

      ते तसे करणार नाहीत. एवढ्या दिवसांत शरद पवार यांचे नाव आहे का तोंडातून?
      म्हणजेच हे सर्व ठरवून आहे.
      तो व्हिडिओ आठवा, ज्यात जरांगे शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळत म्हणत आहेत, काय पॉवर आहे!! या वयात!!
      म्हणजे तुम्हाला त्यांची पॉवर दिसत आहे, त्यांनी तुमचे नुकसान केले हे तुमच्या तोंडातून येत नाही...

    • @Kals1005
      @Kals1005 หลายเดือนก่อน +3

      Te nahi karnaar kaaran target ekachjan ahe tyanche personal vested interest thevun

  • @VARSHASHRIDHAR
    @VARSHASHRIDHAR หลายเดือนก่อน +37

    अगदी बरोबर आहे त्यांना विचारलं पाहिजे

  • @smitabarve9379
    @smitabarve9379 หลายเดือนก่อน +4

    सुशील जी ह्या लोकांना फक्त वातावरण धुमसत ठेवायचं आहे. ह्या सरकारला हैराण करायचे आहे. आपण एकदम करेक्ट बोललात सुशील जी. 👌👍

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 หลายเดือนก่อน +67

    तुम्ही सर्वात महत्त्वाचा विसरून गेले सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची काय भूमिका आहे त्यांनी महाराष्ट्रात येऊन सांगायला हवं मराठ्याला ओबीसी मधून आरक्षण द्या

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 หลายเดือนก่อน +4

      काही कारण नाही दिल्ली चे काँग्रेस सर्वे सर्वा ची मते घेन्याची प्रश्न महाराष्ट्रच्या मोठा मोठे खासदार आमदार मंत्री माजी मंत्री आहेत सक्षम विचार मांडायला किंवा निर्णय घेऊ शकतात .

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 หลายเดือนก่อน +6

      वारीला पप्पूला बोलावण्यापेक्षा ये म्हणावं आरक्षणाचा प्रश्न सोडवायला

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 หลายเดือนก่อน

      ​@@ashokshimpi7878 हो ते मागच्या च्या मागच्या पिढीने पाहिलेच आहे ना? लोकं बावळट नाहीत हो तुमच्यासारखी....चाटुकार माकड कांग्रेसचं 🤣

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 หลายเดือนก่อน +5

      वारीला जाण्यापेक्षा गोव्याच्या बार मधे जा घराण्याच्या पारंपरिक पेशा तरी चालू राहील.

    • @nitabhosale3512
      @nitabhosale3512 หลายเดือนก่อน +1

      वारीत येणार आहेत तर हे पण सांगावं स्पष्टपणे...

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 หลายเดือนก่อน +188

    जरांग्या राजकारण करायचं नाही म्हणतो आणि फुल राजकारण करतोय

  • @followdreams6737
    @followdreams6737 หลายเดือนก่อน +23

    सही पकडे हो Sir ji, दुबती नस, मी मराठा आहे, ज्यांनी आरक्षण दिलं त्याला शिव्या आणि ज्यांनी घालवला किंवा भेटू दिलं नाही त्यांना एका शब्दाने पण बोलत नाही इथेच जरांगे साहेब तुम्ही चुकलात. कोण कोणाची तुतारी वाजवतंय हे समजलं सर्वांना

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 หลายเดือนก่อน +1

      Tyane marathyana tondghashi padlai ase vatate

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 หลายเดือนก่อน +10

    काकाच्या विचाराचे सरकार आले की आरक्षणाच प्रश्न येणार नाही ते सगळ विसरून जातील

  • @Sahil_Gaming120
    @Sahil_Gaming120 หลายเดือนก่อน +17

    हे सगळी सेटलमेंट करून आहेत,पत्रकार,मविआ,जरांगे,यांचे,जरांगेंनी मविआ ला सांगावा तुमची भुमिका स्पष्ट करा,पण तसं ते करणार नाही,माणुस त्यांचा आहे

  • @Nation_first1
    @Nation_first1 หลายเดือนก่อน +15

    बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर हे विरोधी पक्षांना कोणी तरी विचारावे.

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 หลายเดือนก่อน +20

    फक्त आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण द्यावे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน

      जे शक्य नाही

    • @charudattatirthkar7638
      @charudattatirthkar7638 หลายเดือนก่อน

      मताचे काय करणार

    • @rajeshbehere2822
      @rajeshbehere2822 หลายเดือนก่อน

      @@charudattatirthkar7638 बरोबर आहे... मग पुढे देशाचे काय करणार असेही म्हणावेसे वाटते

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi หลายเดือนก่อน

      Aata hech yogya aahe, jaati band kara aata.

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s หลายเดือนก่อน +23

    ❤अप्रतिम सुयोग्य आणि सुरेख विचार ❤धन्यवाद मोरे सर😂सदा आनंदाचे विचार 🎉

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 หลายเดือนก่อน +22

    जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय भगवान जय ओबीसी ही भूमिका जरांगे साहेबांनी समजून घ्यावी मराठा समाजाने समजून घ्यावी विरोधी पक्ष फक्त महाराष्ट्र मध्ये दुही लावण्याचे काम करत आहे

  • @dattatrayashirole8759
    @dattatrayashirole8759 หลายเดือนก่อน +14

    सर्व जातीना आरक्षण ध्या.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi หลายเดือนก่อน +1

      Sarv aarakshane band karun garjunach sarv madat dyavi.

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 หลายเดือนก่อน +19

    छत्रपती शिवाजी महाराजांया महाराष्ट्रातील सर्व जाती जमातीची जनता आणि सर्व राजकीय नेते हिंदू म्हणून कधी जगणार?

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh หลายเดือนก่อน

      आमच DNAओबीसीय म्हणणारा भाजपा सारखा पक्ष असल्यावर ..सगळे हींदू एक कसे होतील?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi หลายเดือนก่อน

      Agree with you.

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 หลายเดือนก่อน +4

    अशाच पद्धतीने प्रत्येक पक्षांकडून सर्व मुद्यांवर लिहून घ्यावे तरच महाराष्ट्रात शांतता राहील.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +20

    सदर विचारसरणीचे खेडोपाडी सर्व सामान्य जनतेपर्यंत प्रसारण होणे खूपच गरजेचे आहे.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 หลายเดือนก่อน

      सत्य नरेटीव्ह.

  • @suchauk
    @suchauk หลายเดือนก่อน +20

    मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?

    • @mohan1795
      @mohan1795 หลายเดือนก่อน +4

      शरद पवारांच्या?🤔

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr หลายเดือนก่อน +68

    राजकीय पक्षांकडून असे लिहून घ्या,हा मुद्दा प्रकाश आंबेडकरांनीही मांडला आहे.

    • @yadavwaghmare5004
      @yadavwaghmare5004 หลายเดือนก่อน +1

      Barobar ahe

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 หลายเดือนก่อน

      😂

    • @rajendradeshmukh8666
      @rajendradeshmukh8666 หลายเดือนก่อน

      Barobar ahe 😊

    • @bhagatsinghrajput6472
      @bhagatsinghrajput6472 หลายเดือนก่อน

      1 नंबर विचार,चांगला आहे,🎉

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 หลายเดือนก่อน +2

      @@Prakashjhot-oj4dr जरांगीची हुषारी देवेंद्रजींपुढे. धैर्य असेल तर मागा लेखी पवार व उद्धवकडे.

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 หลายเดือนก่อน +13

    खुप छान विश्लेषण केलेले आहे धन्यवाद श्रीमान सुशील कुलकर्णी साहेब.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +17

    खूपच छान व महत्वाचा विषय पुढे आला असून सत्ताधारी कडून असे जाहीर करून याचा सततचा पाठपुरावा करणे अत्यावश्यक व गरजेचे आहे

  • @prakashsupekar6319
    @prakashsupekar6319 หลายเดือนก่อน +14

    जरांगे निवडणूक लागे पर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार व शरद पवार साहेब ना विचारणेची हिंमत त्यात नाही.

    • @prakashsupekar6319
      @prakashsupekar6319 หลายเดือนก่อน

      पण भाजप नेत्यांनी आपला जोर कायम राखला तर लोकांना हे कळेल व जरांगे चा पाठींबा कमी होईल.एक गोष्टी भाजप नेते विसरतात बर्याच लोकांच्या आर्थिक नाड्या शरद पवारांचे हातात असलेने ते लाचार आहेत .

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 หลายเดือนก่อน +18

    आतुन पाठींबा.जाहीर करु शकत नाही.

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 หลายเดือนก่อน +12

    सर्व..राजकीय..नेते..बरोबर
    च.सर्व...जाती.धर्म...व.समाजातील......लोकाना.....घेऊन....निर्णय..घ्यावा

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 หลายเดือนก่อน +10

    लेखी मागण्याचा मुद्दा जसा जिव्हारी लागण्या सारखा आहे .. तसाच एक मुद्दाही !! देवा!! कडे मागणी करण्या सारखा आहे तो म्हणजे ... हे देवा फुग्यातील हवा काढण्या साठी काही जनाना वर घेवुन बढती दे !

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 หลายเดือนก่อน +13

    अब आयेगा मजा

  • @anuradhamane7402
    @anuradhamane7402 หลายเดือนก่อน +4

    खरेच सर्वच पक्षांनी लेखी स्वरूपात आरक्षणाला मान्यता द्यावी किंवा उघड विरोध करण्यासाच धाडस दाखवावे

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 หลายเดือนก่อน +3

    खर आहे जरांग्यानी सर्व पक्षांकडून लेखी लिहून घ्यावे उगाचच एकाला कोंडीत पकडू नये

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुरेख मांडणी केली ह्या विषयावर, खरे तर जातिजातीत कशी दरी निर्माण होईल ह्याचाच प्रयत्न सुरू आहे

  • @mohan1795
    @mohan1795 หลายเดือนก่อน +48

    शिंदे सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे- ' लिहून द्या!'

  • @subhash3403
    @subhash3403 หลายเดือนก่อน +4

    जरानगे साहेब आपण सर्व राजकीय पक्षाचे नेते यांना आपली भूमिका स्पष्ट करावे असे सांगावे.

  • @pradeepshah279
    @pradeepshah279 หลายเดือนก่อน +6

    सगळच आरक्षण रद्द करुन फक्त गुणवत्तेचा विचार केला जावे जातीवर, आर्थिक व धर्म यांच्या कुठलेच आरक्षण देऊ नये

  • @KishGs
    @KishGs หลายเดือนก่อน +8

    जहांगे एवढा मोठा झाला का याला लोक मानतात कशे हेच कळत नाही.

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh หลายเดือนก่อน

      त्याचा प्रामाणिक पणा....

    • @Pacemaker2352
      @Pacemaker2352 หลายเดือนก่อน +3

      ​@@SagarDeshmukh-ot9sh लाज वाटू द्या रे प्रामाणिक म्हणे 😂

  • @somnathandhale1937
    @somnathandhale1937 หลายเดือนก่อน +8

    हे लेखी देणार नाही, पण हा मुद्दा भाजपा च्या आजपर्यंत का लक्षात आला नाही.
    की जाणिवपूर्वक हा विधानसभा साठी राखीव ठेवला होता.
    पण या मुद्यानी वोरोधक पक्के कोंडित सापडले आहेत... आणि जर मराठा समाजाने जरांगे ला या विषयावर विरोधी पक्षाची भुमिका विचारा असे आवाहन केले तर जरांगे पण अडचणीत येणार.

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 หลายเดือนก่อน +5

    जनतेला कळले आहे की शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, पृपुथ्वीराज चव्हाण,, हे प्रत देणार नाही,, तसेच मनोज जरांगे यांनी वरील व्यती कडे मागणी करावी, मग कळेल कोण विरोधत आहे

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 หลายเดือนก่อน +37

    राज्यस्तरीय संवेदनशील विषय असल्यामुळे विरोधकांचे मतसुध्दा अतिशय महत्त्वाचे आहे

    • @chayakotkar7608
      @chayakotkar7608 หลายเดือนก่อน +1

      कळ लाव्या😂😂😂 नारदमुनी😅😅😅 खोटारडा 😂😂😂त्याच्या काळात मराठे निद्रिस्त अवस्थेत कुंभकर्ण सारखे झोपतात😂😂😂 अन्य सरकार आले की आरक्षणाचा नावाने गोंधळ घालायला 😅😅😅 रस्त्यावर येतात😂😂😂किती कुपमंडुक 😅😅😅 प्रवृत्ती 😂😂 आहे या ढोंगी,दांभिक माणसाची😅😅😅

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน +1

      विरोधकांना मत आहे?😅😅😅

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 หลายเดือนก่อน +6

    जरांगेच आंदोलन फक्त पेटवत ठेवायचे आहे ubt काँगेस श प यांची जेणेकरून सत्ता आपल्या ला मिळेपर्यंत

  • @Shruti387
    @Shruti387 หลายเดือนก่อน +10

    अशाप्रकारची मागणी कालच्या सर्वपक्षीय बैठकीत मा.बाळासाहेब आंबेडकर साहेबानी केली आहे.त्यानी प्रत्येकाकडून (आंदोलकासहीत) लेखी घ्यायला सांगितलेअसे न्यूजचॅनेलवर कळले.

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 หลายเดือนก่อน +10

    तिघेही पत्र देणार नाही कारण

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 หลายเดือนก่อน +8

    शेवटी राग सगळा ब्राह्मण समाजावरच आहे ना

  • @jyotirmayainfrastructures9552
    @jyotirmayainfrastructures9552 หลายเดือนก่อน +1

    सदानंद मोरे साहेब ह्यांचे विचार स्वागतार्ह आहेत. खरे विचारक, राजकारण्यांची पितळ उघडे पाडणारी भूमिका घेतल्याबद्दल अभिनंदन. सुशील जी तुमचे सुद्धा..🙏

  • @thevanjari
    @thevanjari หลายเดือนก่อน +5

    छान साहेब ट्रॅक वर आले तुम्ही

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 หลายเดือนก่อน +2

    खर च आहे ह्या विरोधी पक्ष यांना विचारले च पाहिजे आणि डॉ सदानंद सर हे बरोबर च बोलत आहे...

  • @rajendramandavkar8825
    @rajendramandavkar8825 หลายเดือนก่อน +15

    पेटवा पेटवीच चालू आहे

  • @ashokshinde1610
    @ashokshinde1610 หลายเดือนก่อน +3

    सुशील जी चान्गला मुद्दा मांडला आहे
    लोकानी विचार केला पाहीजे

  • @user-oo2dr8tz5m
    @user-oo2dr8tz5m หลายเดือนก่อน +9

    जरागें चि नाटकबाजि जास्त दिवस चालणार नाही

  • @Nation_first1
    @Nation_first1 หลายเดือนก่อน +6

    आता वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राहूल गांधी येणार आहेत तेंव्हा त्यांना विचारावे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे काय? घ्या त्यांची प्रतिक्रीया.कोण पत्रावर हा प्रश्न विचारणार?

  • @p.d.tiwari7429
    @p.d.tiwari7429 หลายเดือนก่อน +2

    त्या भटकती आत्म्याला एकदाची केंद्र आणि राज्य सरकार मध्ये खुर्च्या द्या त्याशिवाय हा आत्मा शांत होणार नाही आणि तो संपूर्ण देशभर काड्या करून अराजक निर्माण करेल.

  • @chandrakantaher671
    @chandrakantaher671 หลายเดือนก่อน +6

    हो खरच आहे प्रत्येक पक्षाने प्रत्येक अपक्ष आमदाराने जाहीरपणे लेखी लिहूनच द्या की आमचा जाऱ्यांगेच्या मागणीला जाहीर पाठिंबा आहे. सर्व पक्षानी पाठिंबा हो की नाही ते स्पष्टपणे जनतेला, सरकारला लिहून कळवावा.

  • @ashokv6565
    @ashokv6565 หลายเดือนก่อน +9

    शरद पवारला विचारलचं पाहिजे 😂😂😂😂

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 หลายเดือนก่อน +42

    भाजपने अधीवेशनात या प्रश्नावर मतदान घेवून ठराव कराव व मग आरक्षणावर कारवाई करावी.

    • @mohan1795
      @mohan1795 หลายเดือนก่อน +4

      कार्यवाही ✅

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 หลายเดือนก่อน +1

      कारवाई

    • @nitinborate9227
      @nitinborate9227 หลายเดือนก่อน

      मतदान आमदार खासदार यांचे नको संपूर्ण जनतेचे घ्यावे कारण जातनिहाय जनगणना झालीच नाही ती झाली की आपोआप कळेल कोणाचा पाठिंबा आणि कोणाचा विरोध आहे मागणी करणारे अधिक की विरोध करणारे अधिक हे n कळण्याइतके राजकीय नेते मूर्ख नाहीत.

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 หลายเดือนก่อน +3

    जयश्री राम..

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 หลายเดือนก่อน +5

    आहे का जरांगेत हिंमत प्रत्त्येक पक्षा कडून लेखी घेण्याची साहेब कसे एर्णजीने पळतील.एकनाथ शिंदे व फडणवीसच ग्रेट आहे त्यांनी हिंमत दाखविली.बाकीचे चुलीत लाकडे घालून आपल्या पोळ्या भाजत बसले आहे.

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर.

  • @raviraja0772
    @raviraja0772 หลายเดือนก่อน +2

    योग्य विवेचन धन्यवाद सुशील दादा 👍

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 หลายเดือนก่อน +6

    कोणीच काही देणार नाहीत. उघड मागावे media समोर तेव्हा कोण मागे आहे ते समजेल

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 หลายเดือนก่อน +3

    सरकारने स्वतःच हया विशयावर एक प्रश्नावली तयार करून ती सर्वच पक्ष प्रमुखांना पाठवावी ती प्रश्नावलीला मराठी वृत्तपत्रातून जनतेच्या माहिती साठी प्रसिद्धीस द्यावी १० दिवसात प्रश्नावलीवर मुद्देसूद मत मागवावी सर्वच प्रमुखा कडून जरांगेला सुद्धा ती प्रश्नावली द्यावी आणि त्यावर कोणी मत प्रदर्शीत केली ती काय केली आणि कोणी नाही केली ते TV वर जाहीर कराव मा बघा मजा आणि एक अग्रलेख लिहिणार माकड काय म्हणतय .

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx หลายเดือนก่อน +3

    जात पात न पहाता आर्थिक उत्पन्नावरच्या निकषावरच आरक्षणाचा विचार करावा.आम्ही शिक्षण घेतलं त्यावेळी हा नियम होता. नुसते वेगवेगळ्या जातींचा विचार कशाला?

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw หลายเดือนก่อน +2

    विचारलेच पाहिजे 👍🏻👍🏻👍🏻

  • @vishnuchavhal6763
    @vishnuchavhal6763 หลายเดือนก่อน +3

    खर आहे सत्य आहे विरोधी पक्षाला विचारले पाहिजे संमती आहे का म्हणून

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोलत आहे त मा सुशिल जी कुलकर्णी साहेब आपण..

  • @ravindradharne1285
    @ravindradharne1285 หลายเดือนก่อน

    अतिशय नेमके विश्लेषण. हा विमर्शाचा मुद्दा आहे. राजकीय पक्ष कसा चालवतील यावर भविष्यातील विधानसभेचे निकाल ठरतील.

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 หลายเดือนก่อน +4

    ही पेटवापेटवी दिसते, दोन्ही समाजाबददल कळकळ दिसत नाही

  • @mrunalinidatar8309
    @mrunalinidatar8309 หลายเดือนก่อน

    आपण केलेले आवाहन अतिशय योग्य आहे. त्याला पाठिंबा आहे. विरोधी पक्षांचे पितळ उघडे पडेल !

  • @sanjayambalpure7002
    @sanjayambalpure7002 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 หลายเดือนก่อน +3

    ज्या ज्या जाती जमातीच्या लोकांना आरक्षण हवे असेल त्यांचा एकेक प्रतिनिधी बोलावून एकूण आरक्षणाचे टक्के सांगावे व तुम्हीच प्रश्न सोडवा कोणाला किती टक्के ते आणि मग सरकारपुढे या असे सांगावे.ठरवा तुमचं तुम्हीच.

  • @smita-uy3rn
    @smita-uy3rn หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर आहे
    कोर्टात काही निर्णय आहे का

  • @ShailajaABastapure
    @ShailajaABastapure หลายเดือนก่อน +2

    खूप छान मत मांडले सुशिलजी

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb หลายเดือนก่อน

    दुसऱ्या राज्यात धनगर समाजाला आरक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये का आरक्षण नाही. ..?
    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 หลายเดือนก่อน

    बहोत खूब कुलकर्णी साहेब 👍

  • @vaijayantideshpande7624
    @vaijayantideshpande7624 หลายเดือนก่อน +2

    सदानंद मोरे यांच्या धाडसाचे कौतुक आहे.

  • @harishinde6015
    @harishinde6015 หลายเดือนก่อน

    अतिशय योग्य विश्लेषण.

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर. मविआ नी एक भूमिका मांडावी. व लेखी लिहून द्यावे.

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5r หลายเดือนก่อน +3

    सर्वात सोप महाराष्ट्र चें विदर्भ, मराठवाडा,मुंबई, पश्चिम महाराष्ट्र खान्देश ईत्यादी स्वतंत्र राज्य करावीत.

  • @simpli721
    @simpli721 หลายเดือนก่อน +5

    आता थोडं वारं फिरायला लागल्यासारखं वाटू लागलंय. दिशा सलियन केस पण पुढे हालू लागली आहे. भाजप आता कुठे चांगले पत्ते टाकू लागला आहे. आगे आगे देखो होता है क्या. महाभकास आघाडीला निवडणूक फार सोपी नाही जाणार.

  • @navnathshinde4209
    @navnathshinde4209 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे याबद्दल भूमिका स्पष्ट करणे महत्त्वाचे ठरते

  • @manishakumthekar406
    @manishakumthekar406 หลายเดือนก่อน

    अगदी शंभर टक्के बरोबर

  • @rangkiran8563
    @rangkiran8563 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर

  • @AmolJawanjal-e6d
    @AmolJawanjal-e6d หลายเดือนก่อน +1

    कुलकर्णी साहेब बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका आहे की लेखी दया वंचित बहुजन आघाडी ने आपली भूमिका मांडली त्या वर आपन बोलले नाही.

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 หลายเดือนก่อน

      एक दिड महिन्यापुर्वी सदाभाऊ खोत यांनी असे विचारले होते.

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 หลายเดือนก่อน +14

    जरागे पाटील याने सर्व पक्षाकडून सर्व पत्र लिहून ग्याव जो नाही देणार तो मराठा आणि ओबीसी यांना मान्य नाही हे समजलं जाईल

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 หลายเดือนก่อน

    फारच छान बरोबर ऊ

  • @nandi8221
    @nandi8221 หลายเดือนก่อน

    कोर्टाने स्वत: दखल घेऊन प्रत्येक पक्षाला त्यांची लेखी भुमिका मागावी किंवा एक कमीशन नेमून प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला आपली भूमिका लिखीत स्वरुपात मागावी

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 หลายเดือนก่อน +1

    लिहून देणार नाहीत !

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे. सर्व पक्षांनी लेखी स्वरूपात बिना शर्थ पाठिंबा झाहीर करावा. मगच कळेल कि कोण पक्षपाती आहेत.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 หลายเดือนก่อน +4

    कोण आता स्वतः चे देत आहे ते समजेल ?