पाहे प्रसादाची वाट.... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठातील विद्यार्थी आळंदी.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024
- अभंग
*****
पाहे प्रसादाची वाट.
द्यावे धुवोनियां ताट ॥१॥
शेष घेऊनी जाईन ।
तुमचे झालिया भोजन ॥२॥
झालों एकसवा ।
तुम्हां आळवोनि देवा ॥३॥
तुका म्हणे चित्त ।
करूनि राहिलों निवांत ॥४॥
*************************************************
गायक/संवादिनी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला संगत... श्री अर्जून लंघे.
तानपुरा.. डिजिटल तानपुरा.
टाळ संगत/कोरस... श्री माऊली कर्हाळे, आरोही बिरादार,
खुशी शिंबरे.
कॅमेरा शुटींग... श्री अक्षय इढोळे.
*************************************************
आयोजक ...गीतार्थ पाठ,माऊली पार्क,करवा धर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
*************************************************