सांग पेंध्या हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • गवळण
    ******
    सांग पेंध्या हरिचा चेंडू, पाण्यात गेला कसा ?
    सांग ना ! पाण्यात गेला कसा llधृll
    हा जीव माझा, हा जीव माझा
    झालाय वेडा पिसा, सांग ना पाण्यात गेला कसा ll१ll
    जमवूनि सारी, गोकुळ नगरी
    डाव मांडला यमुना तिरी ,
    चेंडू उडाला, कुंपात पडला,अजुनि येईना कसा ?
    सांग ना पाण्यात गेला कसा ll२ll
    हंबरती गायी वासरे
    घुटमळतो हा जीव असा,
    चेंडू उडाला कुंपात पडला,अजुनि येईना कसा ?
    सांग ना पाण्यात गेला कसा ll३ll
    एका जनार्दनी,गौळण विनविते
    हरिचरणासी मिठी मारते,
    चेंडू उडाला कुंपात पडला,अजुनि येईना कसा ?
    सांग ना पाण्यात गेला कसा ll४ll
    ****************************************************
    आयोजक ...गीतार्थ पाठ,माऊली पार्क,करवा धर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
    ****************************************************
    गायक/संवादिनी... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
    तबला/तानपुरा...... डिजिटल तबला मास्टर.
    तबला कंट्रोलर...... श्री रामकृष्ण इंगोले.
    टाळ संगत ....... श्री शिवराज गायकवाड,कु.खुशी शिंबरे,
    प्रतिक इंगोले.
    चिपळी संगत.. श्री कुंडलिक बिरादार.
    कोरस... गीतार्थ पाठाचे सहाध्यायी.
    कॅमेरा शुटींग.... श्री रामकृष्ण इंगोले.
    ****************************************************
    आयोजक ...गीतार्थ पाठ,माऊली पार्क,करवा धर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
    ****************************************************

ความคิดเห็น • 26

  • @ashokmahendrakar8910
    @ashokmahendrakar8910 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👍

  • @anitakumbhare2413
    @anitakumbhare2413 ปีที่แล้ว

    खुपच छान गुरुजी गौळण

  • @gyanirammeshram7704
    @gyanirammeshram7704 ปีที่แล้ว

    खूप छान गुरुजी मला आवड्ला.

  • @ramdassambare5508
    @ramdassambare5508 ปีที่แล้ว

    जयहरी ‌माऊली
    खुप छान

  • @mahadevshinde5094
    @mahadevshinde5094 ปีที่แล้ว

    खुप छान गुरुजी. लीरिकस छान आहेत.

  • @maulikawadaskar336
    @maulikawadaskar336 ปีที่แล้ว

    खुप सुंदर गायले सर।

  • @vasantmisal3612
    @vasantmisal3612 ปีที่แล้ว

    छान👌👌🙏🙏

  • @Ramprasadkadam-w1c
    @Ramprasadkadam-w1c 8 หลายเดือนก่อน

    ठाईची चाल गाईची कशी ही माहिती सांगा

  • @RohitKumbharkar-fn4fu
    @RohitKumbharkar-fn4fu ปีที่แล้ว

    खुप सुंदर गायली गौळण,,

  • @opproyt6357
    @opproyt6357 ปีที่แล้ว +1

    छान जय योगेश्वर

  • @vasantmisal3612
    @vasantmisal3612 ปีที่แล้ว

    description मद्धे गौळण टाईप केली असती तर बर झाल असतं🙏🙏रामकृष्ण हरी

  • @parmeshwarrakh8418
    @parmeshwarrakh8418 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम गुरुजी 🙏👌🌹❤🙏

  • @ramdaskonde4291
    @ramdaskonde4291 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @savitaarude2463
    @savitaarude2463 ปีที่แล้ว

    Jay jari

  • @mangalparshetti5711
    @mangalparshetti5711 ปีที่แล้ว

    खूप सुंदर 👍

  • @shankarjangam8813
    @shankarjangam8813 ปีที่แล้ว

    सर हार्मोनियम वाजवून आभंग सर्व जण म्हणतात ते काय नवल नोटेशन सांगीतल असत तर?