मस्तक हे पायवरी ..... वारकरी संतांच्या..... दादा आपल्या चरणी साष्टांग दंडवत.... 🙏🙏 धन्यवाद दादा... मागील महिन्यात बारा अभंगाची इच्छा व्यक्त केली आणि... ती तुम्ही तुमच्या अतिशय गोड वाणीतून पुर्ण केली..... मनापासुन धन्यवाद दादा 🙏 हे मज स्तव.. हे मज स्तव 🙏🙏
दादा खरंच तुमच्या गायनाला तोडच नाही ,खूप चांगले अभंग आहेत तुमचा आवाज ,गायन हे अगदी मनाला सदगदीत करत आहेत ." तू हा विठ्ठला बरवा "हे पहिल्यांदाच वेगळ्या चालीत ऐकायला मिळाला ,खूप भारी वाटले .दादा तुमच्या भेटीची आस लागली आहे.
आपला भजन ऐकून मन त्रुप्त होते.नवीन किर्तनाची आस लागते.संध्याकाळी दररोजच आपल्या चँनेलचे नोटीफिकेशन चेक करते आणि दिसले की वाळवंटात जसं पाणी मिळाले की आनंद होतोअगदी तशीच ओढ लागून आनंद होतो. ,🙏🙏🙏🙏
हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि एक हरी विठल सत्य या जगि मानुस आंतर भावाने एकत असतो त्याला त्याचे मर्म समजतात जिव ओवाळुन टाकवा अशी अमूर्त वानी धन्यवाद महाराज जय हरी विठल जय हरी विठल
दादांची जवळपास सर्व किर्तने जे युट्युबला आहेत ती सर्व मी डाऊनसोड करुन पाहीली आणी ऐकली आहेत,अप्रतीम गोड आवाज,आणी विशेष म्हणजे किर्तनातील एकही शब्द वेगळा नाही,,
दादा तुमच्याकडे खूप खूप ज्ञानाचा सागर आहे तुमची प्रवचन तुमचे कीर्तन तुमचे अभंग जड जीवांना तारुण नेण्यासाठी युट्युब च्या माध्यमातून खूप खूप प्रेरणादायी आहेत तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे अशा थोर संत महात्म्यांची कलियुगामध्ये खूप गरज आहे जास्त करून असं ज्ञान भेटणं अवघड आहे तुमच्या पायावरती नतमस्तक होऊन तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय श्री कृष्ण हरी
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳अप्रतिम,अप्रतिम अप्रतिम जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची रचना आणि सद्गुरू माऊली दादांचा आवाज 🙏🙏मन,आत्मा शांत करून भगवंताचे सद्गुरू चे दर्शन होते, किती सुंदर 🙏🙏⛳संत कबीरांची सुंदर रचना हेच याचे वर्णन करू शकतात माझे पामराचे शब्द नाही, सब धरती कागज करूं, लेखनी सब वनराय सात समुद्र कि मसि करूं, गुरु गुण लिखा न जाय 🙏🙏🙏⛳⛳💐💐💐अद्वितीय 🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏
🚩🚩🙏🙏।। माऊली खरच आपले हे संत तुकाराम महाराज यांचे बारा अभंग दररोज पुजेला बसलो की युट्यूबवर लावतो पुजेला आसा काय बहर येतो की मन प्रसन्न होऊन नाचू लागते अक्षरक्षा मी नाचू लागतो गेली कितेक वरषे मी हा पाठ करत आहे आपल्या श्रुश्रावय आवाजात ऐकताना किती समाधान होते त्याचे मी वरणन करू शकत नाही, आभारी आहे, जय जय श्रीराम कृष्ण हरी ।। 🚩🚩🙏🙏
जय. जय. राम क्रुष्ण हरी.!🍁🌹🍁 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.!!🌷🍁🌷 दादा माऊली ,आपले. सर्वच. कार्यक्रम मोबाईल वर युएसबी सोबत. वेगळ्या स्पीकर ला. कनेक्ट करून हरीपाठ,,अभंग ,भजन, किर्तण श्रवण. करता. मन मंत्रमुग्ध. होते आणी. वेगळीच आध्यामीक. अनुभूती होत असते........ ........पांडुरंगा. चरणी. ऐकच मागणे. आहे. पावन भुमी. वसंतगड. येथील पवित्र माती मस्तकी. लावण्याची,,पवित्र. जल पाष्रण. करणे. भगवंताचे नाम संकिर्तन. श्रवण. करणे.!!!!!🍁🌹🍁🌺🌷🌺🌼🌸🌼 जय. हरी.! 🌹🍁🌹🌺🌷🌺
माझ्या जयगुरू संप्रदायाचे वारसा कुणीतरी चालवत आहे याचे समाधान वाटते. आणि माझ्या संप्रदायाला दादांसारखे सर्वगुणसंपन्न असे वारसदार मिळाले याचा मला अभिमान वाटतो.. ही सर्व भाऊसाहेब महाराज सिद्धरामेश्वर महाराज धोंडोपंत महाराज सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची कृपा.. सर्व गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत.. आणि दादांना प्रणाम..🙏🙏🙏
🙏🙏 भेटी लागली जीवा पहातसे वाट तुझी।असेच काही तरी झाल्यासारखे वाटले आणि कानावर आपले स्वर पडले धन्य धन्य दादा परमार्थात आपली खरंच गरज आहे आपल्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो🙏🙏
अंतरध्यानतेमध्ये प्रवेश करून देणारा अविभाज्य अलोचनीय अभंग तो पण दादा न च्या आवाजात.....धन्य झालो आज...पुनःपून्हा ऐकत राहावंसं वाटते...मन सखोल घेवून जाते,,,बस्स त्या एका परम परेशु ची ओढ लागून जाते जीवाला....असा आवाज आणि असे वंदनीय कीर्तनकार होणे नाही.....मनःपूर्वक धन्यवाद दादा...मनःतृप्त झाले 😊♥️🥰
खरेच दादा,आपण सुरेल आवाजात गायलेल्या हरीपाठाचे मी श्रवण करतो तेव्हा माझ्यासारख्या अभक्ताला सुध्दा हरीपाठ करायची प्रेरणा मिळते . पांडुरंगाची कृपा आहे आपल्यावर
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.विशेष म्हणजे महाराजांच्या मुखातून अभंग रुपी अमृताचा वर्षाव होत असतो.त्या मुळे मन तृप्ती होऊन परमानंद प्राप्त होतो.
आजच्या घडीला अनेक सोंगाडे महाराज आहेत, जे फक्त आणि फक्त समाजावर टिका करुन आपली दुकाने चालवितात, पण.... आदरणीय महाराज आपली गोड वाणी ऐकली की आपल्यातच तल्लीन होऊन जावेसे वाटते, फारच अप्रतिम आवाज, सुंदर सादरीकरण. शुद्ध वाणी, अवीट गोडी लागावी असा आवाज ....
समर्थ सद्गुरु जनार्दन महाराज की जय समर्थ सद्गुरू श्री बाळकृष्ण महाराज की धन्य झालो तुमचा अनुग्रह लाभालो पावन झालो श्री गुरु चरणी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
पेनबोरी येथील कीर्तन खूप छान झाले ,आवाज पण खूप छान, राम कृष्ण हरि
मस्तक हे पायवरी ..... वारकरी संतांच्या..... दादा आपल्या चरणी साष्टांग दंडवत.... 🙏🙏 धन्यवाद दादा... मागील महिन्यात बारा अभंगाची इच्छा व्यक्त केली आणि... ती तुम्ही तुमच्या अतिशय गोड वाणीतून पुर्ण केली..... मनापासुन धन्यवाद दादा 🙏
हे मज स्तव.. हे मज स्तव 🙏🙏
वा छान वाटले धन्यवाद भाऊसाहेब असीच प्रेम राहु द्या
जय हरी दादा आवाज,स्पष्ट,चाल खूप खूप आवडला.पुन्हा पून्हा ऐकावं वाटते
माझी छोटी मुलगी रोज हे नित्य पाठाचे अभंग ऐकूनच मग झोपते. प्रत्यक्ष तुमचे कीर्तन ऐकण्याचा योग लवकर यावा ही पांडुरंग चरणी प्रार्थना🙏🙏🙏
दादा खरंच तुमच्या गायनाला तोडच नाही ,खूप चांगले अभंग आहेत तुमचा आवाज ,गायन हे अगदी मनाला सदगदीत करत आहेत ." तू हा विठ्ठला बरवा "हे पहिल्यांदाच वेगळ्या चालीत ऐकायला मिळाला ,खूप भारी वाटले .दादा तुमच्या भेटीची आस लागली आहे.
ज़य सद्गुरू नाथ ॐ शिव गोरक्षयोगी ॐ नमो आदेश
मी एकदा तरी दादांचे किर्तन माझ्या गावामध्ये ठेवनार आहे,सध्या हे शक्य नाही परंतु एक वर्षाच्या आतमध्ये तेवढी तयारी करुन दादांचे किर्तन ठेवनारच..
.
Konte gav
Khup Chan sankalp Mauli. Dadanchi aaj samajala Khup garaj aahe. Ase adhyatmik kirtan khup durmil 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान...
देव तुमच्या पाठीशी आहे...
शक्य तितक्या लवकर ही सेवा आपल्या हातून घडो....ही मनापासून इच्छा👍🙏
@@aaisaimauli6995 000
रामकृष्णहरी दादा...
आमचे भाग्य आहे महाराज
तुमच्या आवाजाने मन धन्य झाले..
आम्हावर कृपा आसावी...
व्वा..व्वा दादांचा स्वर ऐकून मंत्रमुग्ध झालो, साक्षात जगतगुरु संत तुकाराम महाराज भेटल्याचा आनंद
आपला भजन ऐकून मन त्रुप्त होते.नवीन किर्तनाची आस लागते.संध्याकाळी दररोजच आपल्या चँनेलचे नोटीफिकेशन चेक करते आणि दिसले की वाळवंटात जसं पाणी मिळाले की आनंद होतोअगदी तशीच ओढ लागून आनंद होतो. ,🙏🙏🙏🙏
🙏🏿जय हरि 🙏🏿
अतिसुंदर
hi
गुरु परमात्मा परेशू हे मनाला फार भावले दंडवत प्रणाम दादा देवतयाचा अंकिला। प टले
एवढ्या मधुर वाणीतून ऐकलेली अभंग खूप सुंदर सुंदर सुंदर निशब्द झालो,,
भेटी लागी जिवा लागलिसे आस...
अशी आपल्या कीर्तनाची ओढ असते...
आज कान आणि मन पुन्हा तृप्त होणार...
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
Dada Tumchya awajala todch nahi👌👌👌👍👍👍🙏jay hari🙏
दादा...आपल्या चरणी साष्टांग दंडवत
आपले कीर्तने , प्रवचने जीवन धन्य झाल्यासारखे वाटते. धन्यवाद. महाराज जय हरी विठ्ठल,
महाराजांच्या आवाजाने मन तृप्त होते राम कृष्ण हरी माउली
1
हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि एक हरी विठल सत्य या जगि मानुस आंतर भावाने एकत असतो त्याला त्याचे मर्म समजतात जिव ओवाळुन टाकवा अशी अमूर्त वानी धन्यवाद महाराज जय हरी विठल जय हरी विठल
खरे तर वाटच पाहत होतो की कधी नविन ऐकतोय.धन्यवाद दादा🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली🌹🌹 आपल्या भजनाला तोड नाही👋👋खूप खूप छान माऊली🌹🌹 🚩🚩🚩🚩🚩
जयहारीमाहाराज.बीडवरून.जयहारीमाहाराज
@@rampatil1278 oĺĺmmm; kkl
दादांची जवळपास सर्व किर्तने जे युट्युबला आहेत ती सर्व मी डाऊनसोड करुन पाहीली आणी ऐकली आहेत,अप्रतीम गोड आवाज,आणी विशेष म्हणजे किर्तनातील एकही शब्द वेगळा नाही,,
रामकृष्णहरि दादा माऊली 🙏 🙏
अप्रतिम 👌🏻 👌🏻 👌🏻
खुप बर झाल एकाच आॅडीओ मधे सगळे अभंग 💐🚩🇮🇳❤️
दादा तुमच्याकडे खूप खूप ज्ञानाचा सागर आहे तुमची प्रवचन तुमचे कीर्तन तुमचे अभंग जड जीवांना तारुण नेण्यासाठी युट्युब च्या माध्यमातून खूप खूप प्रेरणादायी आहेत तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे अशा थोर संत महात्म्यांची कलियुगामध्ये खूप गरज आहे जास्त करून असं ज्ञान भेटणं अवघड आहे तुमच्या पायावरती नतमस्तक होऊन तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय श्री कृष्ण हरी
🙏🙏
@@vasantgadkarofficial ❤
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳अप्रतिम,अप्रतिम अप्रतिम जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची रचना आणि सद्गुरू माऊली दादांचा आवाज 🙏🙏मन,आत्मा शांत करून भगवंताचे सद्गुरू चे दर्शन होते, किती सुंदर 🙏🙏⛳संत कबीरांची सुंदर रचना हेच याचे वर्णन करू शकतात माझे पामराचे शब्द नाही,
सब धरती कागज करूं, लेखनी सब वनराय
सात समुद्र कि मसि करूं, गुरु गुण लिखा न जाय 🙏🙏🙏⛳⛳💐💐💐अद्वितीय 🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏
पायगुडे माई किती सुंदर प्रतिक्रिया,शरण आपल्या भगवत भक्तीला..अभिवादन आपल्या आध्यात्मिक साधनेला...रामकृष्णहरी
@@vasantgadkarofficial जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳🙏🙏It means alot alot for me दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏⛳⛳⛳
🌹🌹🙏🙏सद्गुरूचेनी कृपा दृष्टी होय आनंदाची वृष्टी 🙏🙏🌹🌹जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳🙂🙂🙂🙂🙂🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🚩🚩
खरच कंठ कोकीळ आहे 🙏
अनेक दिवसाची प्रतिक्षा आज पूर्ण झाली.... 🚩 🚩 🙏 🙏 🙏 🙏 🙏
दादा खूपच छान.आपला आवाज फारच मधुर.ऐकून मन तृप्त झाले.
🚩🚩🙏🙏।। माऊली खरच आपले हे संत तुकाराम महाराज यांचे बारा अभंग दररोज पुजेला बसलो की युट्यूबवर लावतो पुजेला आसा काय बहर येतो की मन प्रसन्न होऊन नाचू लागते अक्षरक्षा मी नाचू लागतो गेली कितेक वरषे मी हा पाठ करत आहे आपल्या श्रुश्रावय आवाजात ऐकताना किती समाधान होते त्याचे मी वरणन करू शकत नाही, आभारी आहे, जय जय श्रीराम कृष्ण हरी ।। 🚩🚩🙏🙏
विठ्ठल तुमचे कल्याण करो
असाच आमचा ही अनुभव आहे अभंगाच्या अर्थावर लक्ष देऊन ऐका गोड तन्मयता येते
अवर्णनीय !
मन प्रसन्न झाले दादा रामकृष्ण हरी माऊली
दादा तुमचे कीर्तन अभंग ऐकत च राहावे असे वाटते खूप अप्रतिम चाली सुंदर गायन...
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari dada 🙏 apratim abhang khup khup dhanyavad mauli
Sadguru. Satya dyanache bramdyani
जय. जय. राम क्रुष्ण हरी.!🍁🌹🍁
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.!!🌷🍁🌷
दादा माऊली ,आपले. सर्वच. कार्यक्रम
मोबाईल वर युएसबी सोबत. वेगळ्या स्पीकर
ला. कनेक्ट करून हरीपाठ,,अभंग ,भजन,
किर्तण श्रवण. करता. मन मंत्रमुग्ध. होते
आणी. वेगळीच आध्यामीक. अनुभूती होत
असते........
........पांडुरंगा. चरणी. ऐकच मागणे. आहे.
पावन भुमी. वसंतगड. येथील पवित्र माती
मस्तकी. लावण्याची,,पवित्र. जल पाष्रण. करणे.
भगवंताचे नाम संकिर्तन. श्रवण. करणे.!!!!!🍁🌹🍁🌺🌷🌺🌼🌸🌼
जय. हरी.!
🌹🍁🌹🌺🌷🌺
माझ्या जयगुरू संप्रदायाचे वारसा कुणीतरी चालवत आहे याचे समाधान वाटते. आणि माझ्या संप्रदायाला दादांसारखे सर्वगुणसंपन्न असे वारसदार मिळाले याचा मला अभिमान वाटतो.. ही सर्व भाऊसाहेब महाराज सिद्धरामेश्वर महाराज धोंडोपंत महाराज सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची कृपा.. सर्व गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत.. आणि दादांना प्रणाम..🙏🙏🙏
जय गुरु जय जय गुरु
राम कृष्ण हरी दादा महाराज
जय हरी माऊली दादा खूपच सुंदर
आवाज ऐकू आला की मन प्रसन्न होते 🙏🙏
मनाची तृप्ती झाली दादा आयकून धन्यवाद भरून पावलो🙏राम कृष्ण हरी🙏 जय हरी विठ्ठल🙏🙏
🙏🙏 भेटी लागली जीवा पहातसे वाट तुझी।असेच काही तरी झाल्यासारखे वाटले आणि कानावर आपले स्वर पडले धन्य धन्य दादा परमार्थात आपली खरंच गरज आहे आपल्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो🙏🙏
अंतरध्यानतेमध्ये प्रवेश करून देणारा अविभाज्य अलोचनीय अभंग तो पण दादा न च्या आवाजात.....धन्य झालो आज...पुनःपून्हा ऐकत राहावंसं वाटते...मन सखोल घेवून जाते,,,बस्स त्या एका परम परेशु ची ओढ लागून जाते जीवाला....असा आवाज आणि असे वंदनीय कीर्तनकार होणे नाही.....मनःपूर्वक धन्यवाद दादा...मनःतृप्त झाले 😊♥️🥰
नित्यनैमित्तिक सांप्रदायिक बारा अभंग (Bara abhang)
SHRI GURUMAHARAJ th-cam.com/video/E_n6VK6LVT4/w-d-xo.html
💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐
खर सांगू आपला आवाज पंढरपूरच्या गाभाऱ्यात नेवून बसवितो आणि अपो आपच ध्यान लागते त्या सावळ्या च्या चरणावर🙏💐
जय गुरुदेव राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏
संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंत गडकर यांच्याकडून प्रत्येक जीवाला उद्धार व्हावा असं वाटेल तर तर दादांचा अनुग्रह करून घेतला पाहिजे जय हरी माऊली
|| राम कृष्ण हरी || || श्री. सद्गुरू कृपा ||
स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. दादांना सा.दंडवत.
अप्रतिम आवाज महाराज गुरुचरणी ठेविता भाव ...आपोआप भेट देव 👌👌
Mo no patva
रामकृष्ण हरि
माऊली
शेवटचा भाग लवकर दुरूस्त व्हावा हि नम्र विनंती
।। जय जय रामकृष्ण हरी ।।
ऐसे सुंदर गीत असे त्याचे। साक्षत तो किती सुंदर असे । लावण्य सुंदरा एकदा दर्शन दयावे ।आणिक नाही काही मागणे
राम कृष्ण हरी माऊली
Ram krushna hari 🙏🙏🙏dadana Khup Khup dhanywad pranam 🙏
याच साठी केला होता अट्टहास❤️💫
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🌹🌹🌹🌹🙏
आवाज ऐकून डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. विठ्ठल विठ्ठल 🙏
0
@@shambubidve5083 tyùýřjtřŕlkkkkkkkookkkkkķýooķi
खुप गोड आणि सुमधुर आवाजात संगीत आहे
Gods
🙏🙏जय हरी दादा गुरूमाऊली ऐकता ऐकता कंठी प्रेम दाटे।नयनी नीर लोटे।।
आपल्या चरणी नतमस्तक 🙏🙏😊
खरेच दादा,आपण सुरेल आवाजात गायलेल्या हरीपाठाचे मी श्रवण करतो तेव्हा माझ्यासारख्या अभक्ताला सुध्दा हरीपाठ करायची प्रेरणा मिळते . पांडुरंगाची कृपा आहे आपल्यावर
जय जय राम कृष्ण हरी महाराज.अखंड समाधान लाभले.महाराज आवाज अतिशय गोड,मनाची तल्लीन झाले.जय हरी माऊली.
तल्लीनता उंचावली.राम कृष्ण हरी.नमस्कार महाराज.
अनंत जन्माला शीण गेला...
साक्षात सरस्वती वसते महाराज तूमच्या वाणी मध्ये.... 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
जय हरी माऊली.
दादा तुमच्या आवाजातील अभंग ऐकले की मन तृप्त होते.
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.विशेष म्हणजे महाराजांच्या मुखातून अभंग रुपी अमृताचा वर्षाव होत असतो.त्या मुळे मन तृप्ती होऊन परमानंद प्राप्त होतो.
नित्य पाठाचे अभंग खूपच सुंदर आहे त चाल पण खूप सुंदर आहे दररोज ऐकून च झोपते नमस्कारदादा🎉
खरोखरच दादांचा आवाज म्हणजे जणू ईश्वराला दिलेली आर्त सादच आहे.
👏👏राम कृष्णा हरी गुरू माऊली 🙏🙏
Gurusakhya Tujvin Jaopahe Mazapran Kahokathin Keleman Pahenetra Ughadun Jai ShriGuru
Dada Nagpur warun maza Dandwat
Jay shree ram k
रामकृष्ण हरी।। जय सदगुरु।🙏🙏🚩🚩🌹🌹
रामकृष्ण हरी अभंग ऐकताना बाबांची आठवण होते असते बाबा हे अभंग म्हणत असताना आनंदात नाचत असत तसेच्या तसे चित्र डोळ्यासमोर उभे राहते जय हो प्रभु 👍👍🙏🙏🙏
दादांच्या आवाजात अभंग ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते. आणि मी ती पर्वणी कधी जाऊ देत नाही.
खूप सुंदर भरपूर गोड मधुर सुरेल हरिपाठ श्रवण करतो
आजच्या घडीला अनेक सोंगाडे महाराज आहेत, जे फक्त आणि फक्त समाजावर टिका करुन आपली दुकाने चालवितात, पण.... आदरणीय महाराज आपली गोड वाणी ऐकली की आपल्यातच तल्लीन होऊन जावेसे वाटते, फारच अप्रतिम आवाज, सुंदर सादरीकरण. शुद्ध वाणी, अवीट गोडी लागावी असा आवाज ....
रामकृष्ण हरी माऊली!
सर्वांग सुंदर...
Jay Jay vitthoba rakhumai 🙏🙏🙏🌺🌼🌺☀☀☀🌹
राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी। विठ्ठल केशवा।
🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद..... खूप छान 🙏
दुर्मिळ आहे असे आध्यात्मिक ज्ञान सांगणारे भेटायला
रामकृष्ण हरी .खुपच भजन छान आहे
परमार्थाच्या गाभ्यकडे दिशानिर्देश🙏
🙏सदगुरुनाथ भगवान की जय🙏
खुप छान दादा......जय गुरू. 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आवाज मन आपोआप नाचायला लागते
🙏🙏🙏
रामकृष्णन हरी माऊली
मी या पूर्वी हे अभंग ऐकले नव्हते अतिशय सुंदर चाल दादातुमचेगायन अर्थपूर्ण असते
जय सदगुरू
समर्थ सद्गुरु जनार्दन महाराज की जय समर्थ सद्गुरू श्री बाळकृष्ण महाराज की धन्य झालो तुमचा अनुग्रह लाभालो पावन झालो श्री गुरु चरणी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
Sagun he bramha apratim gayan dadanchy aavajat abhang Khupch sundar man prsanna zale Dhanywd Ram krushna hari 🙏🙏🙏dadana koti koti pranam dandvat 🙌
दादा हे अभंग मायाल फेवरीट हाय मयावर कृपा केली तुम्ही
कोटी कोटी धान्यावाद दादा
राम कृष्ण हरि
!!श्री गुरुदेव!!
गडकर दादा चा मी एक रोज कार्यक्रम बघणार चाहता आहे अगदी मंत्र मुग्ध करणारे खूप छान
जय जय राम कृष्ण हरी महाराज
जय श्री सद्गुरू डॉ किसन महाराज शाखरेसिद्धेश्वर बेट जवळ आळंदी देवाची यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
Ram krushna hari pandurang hari 🙏🙏🙏🌹🌹🌹
रामकृष्णहरि 🙏🙏🙏🌹
राम क्रुष्ण हरी
अप्रतिम..महाराज..राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरि🌸
अप्रतिम शब्द उच्चार आहे🙏
❤ राम कृष्ण हरी ❤
दादा महाराज खुप सुंदर आवाज आहे तुमचा
श्री गुरु वसंत दादा वसंत गडकर यांच्याअमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
धार्मिक क्षेत्रात श्रद्धा वाढवणार तुम्ही आणि तुमचं भजन गायन
अति सुंदर अभंग व सुमधुर आवाज ऐकताच राहावे। सर्व सुखाचे अभंग।
राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤
सातारकरां नंतर किर्तन व भजन ऐकावं तर आपल्या आवाजा मध्येंच राम कृष्ण हरि❤❤❤
होय ,तसेच अगदी !
काकडा ऐका ,