दादा सगळ्यात भारी आताच्या गावच्या विडिओ मध्ये आई आणि तू किती छान एकत्र जेवण आईच्या हातच गरम गरम आई जवळ असली की वेगळीच एनर्जी असते आई कधीच ऐकट ठेवू नको❤
शेतीची काम ही फार कष्टाची असतात. आईची साथ मिळाल्यास फारच बरे वाटते. तुझी आई फार कष्टाळू आहे. सकाळचा गावाकडचा नाष्टा हा घावणे व चटणी फार छान लागतो. झक मारतो बाहेरचा गाडीवरचा नाष्टा.
किती दिवसांनी आईच्या हातची रेसिपी पहिली.. खुप मस्त वाटलं.. आई ला रेसिपी करताना ती तिची पद्धत सांगत असतें तेव्हा तीला बोलू द्यात.. ती छान सांगते तिच्या शब्दात रेसिपी ऐकायला पण खुप भारी वाटत. तुमच्या दोघांच्या शेतीतल्या मेहनतीला सलाम.. आई तु कुठलीही रेसिपी दाखव अगदी रिपीट दाखवलंस तरीही आम्ही तेवढ्या च आनंदाने बघतो खुप भारी वाटत तुझ्या हातचे पदार्थ बघायला..
अरे बापरे किती हे कष्ट मेहनत करावी लागते तुम्हा शेतकऱ्यांना माझा कोटी कोटी प्रणाम खरचं किती कठीण असते हे काम तेव्हा कुठे अन्न मिळते तुला व तुझ्या आईला मानलंं बाबा एक मिनिट गप्प बसत नाही लागोपाठ काम करत असते ऐवढी भात जोडणीच काम करूनही न थकता मच्छी आणून जेवण सुध्दा केले एक नंबर विडिओ खुप आवडला देव बरे करो बाळा
खूप छान व्हिडिओ मेहनत आहे फळ तसेच मिळते komdyane याईकले. बांग दिली छान वाटले भाताचा सुगंध अनुभवला दरवळ सुटला त्याबद्दल धन्यवाद ही सर्व कामे केली आहेत खूप छान
भात झोडणी....खुपचं कष्टप्रद आहे .. तुझें खूपखूप कौतुक. . खास तू येतोयस. गावी. ..🤗👌👍🙏🙏☺️आईला मदत करायला .. आईचे खुप कष्ट आहेत. सतत कार्यरत आहे .न कंटाळता घरदार सभाळते शेतात काम करतेय आणि घरातही स्वयंपाकाची तयारी....🙏🙏🙏🙏 धन्य आहे माऊली. 😊@सतीश तुमच्या कडे भात सडणीच्या गिरण्या नाहीत का?कारण गावात सगळ्याकडे भात शेती आहे. मग त्याची सोय नाही का? मस्त मासाचा रस्सा. .भारी
Khupch. ......sundar maindbloing video s gavi jaun shetiche kame bhat zodni mast vatle aie sobt chan shetichi kame jevan fish eakch no1 dada😊😅🎉😂🥰😍mulanachan vatle aste gavi divali janar all family 😂❤🎉jam mhent aste aie chan handle krte so thanks aie 🙏😊😅gavakdche video s lay.....🥰🌅😍🌞🌹🙏🪴🌿🌻🌈
सतीश दादा भात शेती चा विडीवो बघायला छान वाटत आई खुपच मेहनतीने काम करत असते बाहेरची कामे परत घरातली कामं करायला लागतात एक नंबर घावणे काढले आईने खुप छान माशयाची रेसिपी केली दोघांनी तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा
आज काय फाड फाड हिंदी😂 फार छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहून आईचा मायेचा कड जेवणात उतरतो कशाला पाहिजे gym आणि diet? शेतात कामे करा रोज 😊 तिकडे पनवेलकर खुशाल ना? इकडे यावे असे त्यांनाही वाटत असणार
तुमची आई खरंच खूप मेहनती आहे. नाश्ता, जेवण करुन सुध्दा शेतीची कामे देखील करतात.
amchya vadharbha madhe purvi bail vapurn kraychi malani pn ata machine ni kratat
दादा तु आणि तुझी आई हे नात अस वाटतच नाय तुम्ही दोघ एक मित्रांन सारखेच वाटतात आईची तुला साथ आणि तुझी आईला साथ वहीनी प्रानजू प्रदनू हे सुध्दा
khar ahe🎉🎉❤❤
Khar ahe
Khar ahe
दादा सगळ्यात भारी आताच्या गावच्या विडिओ मध्ये आई आणि तू किती छान एकत्र जेवण आईच्या हातच गरम गरम आई जवळ असली की वेगळीच एनर्जी असते आई कधीच ऐकट ठेवू नको❤
भात झोडणी काम खूपच कष्टाचं आहे बघून अस वाटत की ताटात एक शीत वाया जाऊ नये ❤
शेतीची काम ही फार कष्टाची असतात. आईची साथ मिळाल्यास फारच बरे वाटते. तुझी आई फार कष्टाळू आहे. सकाळचा गावाकडचा नाष्टा हा घावणे व चटणी फार छान लागतो. झक मारतो बाहेरचा गाडीवरचा नाष्टा.
आईचे आणि दादा तुमचे कामाला सलाम ❤❤🎉
Aai chi kharech kamaal aahe, kuthalech kaam karayala maage nahi. Sagle systemic. Mast video.
किती दिवसांनी आईच्या हातची रेसिपी पहिली.. खुप मस्त वाटलं.. आई ला रेसिपी करताना ती तिची पद्धत सांगत असतें तेव्हा तीला बोलू द्यात.. ती छान सांगते तिच्या शब्दात रेसिपी ऐकायला पण खुप भारी वाटत. तुमच्या दोघांच्या शेतीतल्या मेहनतीला सलाम.. आई तु कुठलीही रेसिपी दाखव अगदी रिपीट दाखवलंस तरीही आम्ही तेवढ्या च आनंदाने बघतो खुप भारी वाटत तुझ्या हातचे पदार्थ बघायला..
शेतीची काम खुप कष्टाची आहेत. तुम्ही दोघेही खुप मेहनती आहात.
सतीश दा आजचा व्हिडिओ मला जास्त आवडला नेहमी पेक्षा कारण मध्ये मध्ये कॉमिक हिंदी बोलत होता त्याने चांगले वाटत होते 🎉🎉
खरच छान आहे गावच जीवन आणि जेवण, खूप खूप सकस साधं जेवण पाहून तोंडाला पाणी सुटलं.
अरे बापरे किती हे कष्ट मेहनत करावी लागते तुम्हा शेतकऱ्यांना माझा कोटी कोटी प्रणाम खरचं किती कठीण असते हे काम तेव्हा कुठे अन्न मिळते तुला व तुझ्या आईला मानलंं बाबा एक मिनिट गप्प बसत नाही लागोपाठ काम करत असते ऐवढी भात जोडणीच काम करूनही न थकता मच्छी आणून जेवण सुध्दा केले एक नंबर विडिओ खुप आवडला देव बरे करो बाळा
Very nice tumhi doghe eka friendly rehata chan vate ase che reha mast vate baghayla gavche dakhvta bar vate
खूप छान व्हिडिओ मेहनत आहे फळ तसेच मिळते komdyane याईकले. बांग दिली छान वाटले भाताचा सुगंध अनुभवला दरवळ सुटला त्याबद्दल धन्यवाद ही सर्व कामे केली आहेत खूप छान
खूप छान आजचा व्हिडिओ खूप नशिबवान आहे दादा तुम्ही तुम्हाला हे सगळं जगायला अनुभवायला मिळतेय हे खरं सुख बाकी सगळी सुख यापुढे काही नाही❤❤❤❤️
Nice Vlog 👍 मला गावचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात... खूप मस्त
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👍आईला आणि तुमच्या काम ला सलाम🙂🙏
भात झोडणी....खुपचं कष्टप्रद आहे .. तुझें खूपखूप कौतुक. . खास तू येतोयस. गावी. ..🤗👌👍🙏🙏☺️आईला मदत करायला .. आईचे खुप कष्ट आहेत. सतत कार्यरत आहे .न कंटाळता घरदार सभाळते शेतात काम करतेय आणि घरातही स्वयंपाकाची तयारी....🙏🙏🙏🙏 धन्य आहे माऊली. 😊@सतीश तुमच्या कडे भात सडणीच्या गिरण्या नाहीत का?कारण गावात सगळ्याकडे भात शेती आहे. मग त्याची सोय नाही का? मस्त मासाचा रस्सा. .भारी
Wow! Gavchya jevnala taste aste.
मन भरून येत हे सर्व पाहून
Dada ,salam tumchya mehenatila,kharach khup kehenat karta tumi lok,ekda tuzya gavi yaychay , special Aai chya hatcha jewayla❤
Khup bhari dada.aai ani tumhi no.1
Khup MEHANAti ahe tumhi sarva gavakadache video KHUP CHAN recipe YUMMY god bless you all FAMILY 👌🙏❤😋😋
Ek number video hota satish dada😊😊😊😊
same aade village chi fish amhi pan khallet he.. masta taste lagtat..
ज्यांना गाव नाही त्यांनी अशा खेड्यात जेवणा पुरेसे पैसे खर्च करून v त्यांना कामात थोडी मदत करून सुट्टी chaa aanand घ्यावा म्हणजे खेडी ओस padaanar नाहीत
खूपच छान गावाकडचे विडीओ👌 👍
Khupch mehanat aahe 👌👌
Khup chhan video
Hard work and dedication..aaina pranaam
Khub mahenat aahe 👌👌
खूप छान
गावची आठवन आली गावची मी ही गावी शेती केली आहे आता मुंबई ला आल्यामुळे नाही आता शेती करायला मिळत पण मला खूप आवडत गावची काम करायला
Mr.Satish aap bahut form mein nazar aa rahe ho,khush lag rahe hai,Hatts of u n your Aai.
He bhat kadhni shetavarach keli tar Mast vatel aani tikdech jevan kele tar aankhi super anubhav asel bhai.😊
Kiti kam aste na gavi hat dukha asnar na😊
Khupch. ......sundar maindbloing video s gavi jaun shetiche kame bhat zodni mast vatle aie sobt chan shetichi kame jevan fish eakch no1 dada😊😅🎉😂🥰😍mulanachan vatle aste gavi divali janar all family 😂❤🎉jam mhent aste aie chan handle krte so thanks aie 🙏😊😅gavakdche video s lay.....🥰🌅😍🌞🌹🙏🪴🌿🌻🌈
आमच्या गावी पण भात शेती भरपूर आहे करतो आम्ही अशीच मेहनत लय भेकार हाल होतात भात झोडतांनी😔
सतीश दादा भात शेती चा विडीवो बघायला छान वाटत आई खुपच मेहनतीने काम करत असते बाहेरची कामे परत घरातली कामं करायला लागतात एक नंबर घावणे काढले आईने खुप छान माशयाची रेसिपी केली दोघांनी तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा
उंबर ch zad todaych nahi.dattach स्थान असते
मस्त औडीऔ आहे
mast bhat zodani ayndane bhat zodni farach aur aste
Sukoon ki life...Gaon ki life❤
Sukoon watla baghun
But also hardship is also there,life is not that easy in villages
Nice video nice Hindi fresh fish zada mahanat.
खूपच छान विडीयो मस्त
काश अशी आई मला असती ❤❤
Very nice video. 😊
छान माहिती सर
Kiti kilo tandul nighla..?
Tumchi n amchi kalvan chi paddhat ekdam same ahe.
Kup mast Dada
Ek no clog, Fish recipe is delicious , mast
खूप सुंदर व्हिडिओ ❤❤❤❤❤खूप खूप मेहनत आहे❤❤❤❤व्हिडिओ खूप सुंदर 😊❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup chan Tu pan tuzi aii pan dada tuze video khup avdtat
खूप.छान.शेतीची.कामे.करायला.हवेत.
Nice vedio 👌👌👌👌👌👌
Khup chaan
Tasty Fish curry 👌
आनंदी आहात, खूप छान व्हिडीओ
भात जोडणी खुप मेहनती काम आहे. तुम्ही ते करताय खुप छान
Khup mast dada me nkki yenar gavala.tumcya
aai chi mayhant mast ani gavcha feel khup chan 😊😊
❤दादासाहेब खुप सुंदर विडिओ ❤
Kiti doghanchi mehanat aahe
Nice video & Nice village
Use coconut for finish curry it taste yummy.
Aapan marathi aahot tr marathitch bola
छान विडियो 👌👍♥️♥️
गावाकडे खूप मेहनतीची कामे असतात
दादा तुमच्या आज आम्हाला भात कापणी, भात जोडणी हा प्रकार कळला. खूप छान वाटलं पाहून, आईने बनवलेला मच्छीचा रसा खूप छान वाटला , आईं ,दादा तुम्ही दोघं एकमेकांची काळजी भारी घेता👌👌👌👍👍👍👍♥️♥️♥️
गावी आई ला ऐक मिक्सर घेवुन दे..
Tumi direct jaminivar zodta naral nay thevat. Amhi savricha katyavar zodto
Nice video 😊
व्हिडिओ खूप छान.
Vlog chaan pan ugach hindi ka phektay??te nahi aavadla.
Hard working❤
Nice video
Dada tuz gavchi video mast Asta
आई ती आई असते लेका
खूप छान विडिओ
Very nice❤
मस्तच
आज काय फाड फाड हिंदी😂
फार छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहून आईचा मायेचा कड जेवणात उतरतो कशाला पाहिजे gym आणि diet? शेतात कामे करा
रोज 😊
तिकडे पनवेलकर खुशाल ना? इकडे यावे असे त्यांनाही वाटत असणार
Khup chan video
Dada nice volg .Gavche shetiche video mst astat 😊❤
आमच्याकडे मळणी यंत्रातून चेक झाले असते
गावच जेवण म्हणजे नुसतच बोड चाटत राहवस वाट❤❤❤❤❤
annala pan bolvayche
Mast 👌👌
Khup khup khup Chan video thanks 🙏👍👍👍👍
Mast gaon ❤
1 video with aaji from virar 🙏
सतीश तुझी आई खूपच मेहनती आहे तिला कधीच अंतर देऊ नकोस
Very nice fish recipe ❤
So good👌👌😊
Dada mi pratham tumacha video . Vatla.Sabskr kel da 14:06 da.pahila.khup chan 14:06 14:06
एवढे काम करून आई दमली असेल जेवणही करते मानले
सतिश भाऊ या मळणी चे सिझन ला एक हजार रुपये दिवसाची मजुरी दिली तरी मुंबई वाले नाही ही कामं करू शकत दंडवत घातला बाबा तुला हे जमतं आहे 🙏🙏
Love to see recipe❤
Both of you and mummy doing hardworking 👍