इथे कंमेंट करणाऱ्यांनी लोकमत चा interview बघावा. जिथे शर्मिष्ठा, मृणाल, मंगेश देसाई यांनी त्यांचा अनुभव सांगितलं आहे. केवळ भावनिक होऊन पैशांचे प्रश्न सुटत नाहीत
एकीकडे दक्षिण भारतीय चित्रपट अरबो रूपये कमवत आहेत आणि दुसरीकडे ज्या मराठी माणसाने भारतात प्रथम चित्रपट निर्मीती सुरू केली त्या मराठी इंडस्ट्रीची काय अवस्था झाली आहे़़
याला जबाबदार आपले मराठी प्रेक्षकच आहेत, जे मराठी चित्रपटांकडे कानाडोळा करतात आणि साऊथ & बॉलीवूड कडे वळतात. असंही नाही आहे की आपल्याकडे उत्तम चित्रपट बनत नाहीत, पण मुळात आपला प्रेक्षच आपला नाही तिथे काय बोलून उपयोग...!
आपले मराठी प्रेक्षक आपले मराठी चित्रपट न बघता दुसर्या भाषेतील चित्रपट बघण्यात धन्यता मानतात आपण आपले मराठी चित्रपट बघतच नाही आपण जर ते बघितल्यावरच निर्माते big budget film बनवतील त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सुधारणा आपोआप होईल
स्वतःचे खर्च कमी करा...... माणुसकी वेगळी आणि व्यवहार वेगळा..... त्या कलाकारांनी आपला वेळ तुला दिला आहे आपला माणूस समजून.......बोलबच्चन कमी करून प्रामाणिक पणाने त्यांना पैसे दे... दुजाभाव करू नकोस.... तुला भरपूर काम भेटू दे... हेच मी देवाकडे प्रार्थना करेन....
मंदार देवस्थळी एक नामवंत कलाकार दिग्दर्शक,निर्माता . प्रत्येक माणसावर अशी एक वेळ येते.तुम्ही खचुन जाऊ नका.तुम्ही प्रामाणिक आहात.तुमच्या सिरियल मध्ये काम करणाऱे कलावंत तुमच्या वर तितकेच प्रेम करतात.नक्कीच तुमची पुन्हा वेळ चांगली येईल हि मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
मंदार हे प्रामाणिक पने बोलत आहेत हे लक्षात येते आहे .. आर्थिक अडचणीत सापडले की भले भले पाठ फिरवितात .. मंदार यांच्या अडचणी लवकर दूर होऊन सगळे चांगले होवो हि गजानन महाराज यांचे चरणी प्रार्थना ..
मंदार सर अतीशय चांगले व्यक्ती आहेत हा माझा स्व अनुभव आहे ... फिल्म लाईन किंवा सिरीयल मध्ये माझी पहीली सिरीयल अस्मिता ही मि मंदार सरांच्या सोबत मि केली आहे... अतिशय प्रामाणीक माणूस आहेत सर .... सगळयांना समजुन घेणारे आहेत... अश्या अडचणी येत असतात कुणाच्या ना कुणाच्या वाटयाला ... आपणा सर्व कलावंताना विनंती आहे कि धिर धरा नक्की पैसै मिळतील
हे सर्व ऐकून धक्का बसला. मालिकांची लोकप्रियता पाहता असं वाटतं की ही सर्व मंडळी आर्थिक दृष्टया सुस्थितीत असतील. लवकरात लवकर हे सर्व प्रश्न सुटावेत ही सदिच्छा.काही वृत्तपत्रांतून रविवार पुरवणीत यातील काही मंडळींचे बंगले ,गाड्या इत्यादी वर्णन चटकदारपणे छापून येते.आम्ही ते आवडीने वाचतो व यांचा हेवा वाटतो.पण ही वेगळी बाजू आज समजली.
मंदार सरांच्या बाबतीत या कलाकारांना पण प्रश्न विचारा 🙏🏻🙏🏻☺☺ तेजश्री प्रधान पोर्णिमा तळवलकर प्रसार आोक वंदना गुप्ते ऋूता दुर्गेूळे लीना भागवत रोहिणी हट्टंगडी स्मिता सरवदे यशोमन आपटे अजून खूप कलाकार आहेत ज्यांनी मंदार सरांसोबत काम केले आहे. जे कोण अवेलेबल होईल त्यांना पण काहीतरी प्रश्न विचारून बघा म्हणजे अजून काहीतरी कळू शकेल माहिती मिळेल 🙏🏻🙏🏻☹️☹️☹️☹️ देवा मंदार सरांना लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर काढ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जोतीबाच्चा नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मंदार दादा प्लिज तुम्ही काळजी घ्या टेन्शन घेऊ नका कारण टेन्शन मुळे माणूस डिप्रेशन मध्ये जातो म्हणून दादा मनापासून एक कळकळीची विनंती आहे की प्लिज थंड डोक्याने विचार करून करा जे काही करायचे ते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मी बाकीच्या लोकांची पण मुलाखत बघितले आहे आणि आता मंदार दादाची पण दोन्ही बाजू बरोबर आहेत पण परिस्थिती वाईट आहे. सर्वांनीच अजून थोडे शांत राहण गरजेचे आहे. 🙏🏻🙏🏻माझ थोड अस एक मत आहे की कोरोना काळात ज्या लोकांची पोट हातावरची होती त्यांनी काय केलं असेल ती कशी जगली असतील 🙏🏻तर माझ इतकच मत आहे की मी व्यक्त केलेल्या गोष्टींचा कोणीही गैर अर्थ काढू नका प्लिज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☹️ सर्वांनी मंदार दादांना विचारले तर त्यांनी पैसे देतो बोलले तर मला तेच म्हणायचे आहे त्यांनी तुम्हाला नाही देत अस म्हणाले नाही म्हणून क्रुपया अजून थोड कळ काढा व समजावून घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मी माझे विचार मांडले कोणाला पटले नाही तर त्यांनी प्लिज काही बोलू नका 🙏🏻🙏🏻☹️☹️ मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻
मी कलाकारांचा live बघितला ते माणूस म्हणून मंदारदादाला चांगलाच म्हणालेत आणि त्यांची परिस्थितीपण समजूनघेऊ शकतात पण Pratically कलाकारांवरसुदधा जवाबदारया आहेत ते पण कुणाचेतरी देणकरी आहेत या दुनियेत रहायचंय म्हणजे कष्टाचा मोबदला पाहिजेच एवढे महिने कोण कस थांबेल तरी त्यांनी खुप वाट बघितली जर पैसे खर्च झाले असतील तर त्यांचे Payment कस करणार हे स्पष्ट कराव त्यांच्याशी आणि एक तारीख त्यांना द्यावी,तुम्हाला या संकटातून देव लवकरात लवकर बाहेर काढो आणि सर्व कलाकार आणि Teamला ज्याच त्याच Payment मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
Matra projects che paise to swatahchya khajgi propertit guntavu shakto..ani hat war karto ki mazyakade deni dyayla paisech nahit. Ase chhote Mallya aplya deshat khup ahet
Kay karnaar ikadche sagle loka je aahet. Te mrunal dusanis che fans aahet. Tyanna tila aankhin dokyavar chadvaychay. Mhanun tyanna mandar cha khota vattay
सर, तुमचे विचार प्रामाणिक आहेत , तुमची नियत कुणाची फसवणूक करायची नाही , financial problems ahy होतील clear , प्रामाणिक आणि मेहनती व्यक्ती ला नेहमीच परिक्षा द्यावी लागते don't worry best of luck sir
मंदार ला समजून घेऊन सगळ्यांनी मदत करावी...मराठी माणसानी त्याच्या मागे उभे राहून मदत करावी🙏 प्रत्येकाचे दिवस येतात..तो माणूस म्हणून कसा आहे ते लक्षात घ्या व त्याला कन्सिडर करा
हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत असे किती तरी कलाकार होऊन गेले , ज्यांनी आयुष्यभर रसिकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं पण आयुष्याच्या संध्याकाळी त्यांची आर्थिक परिस्तिथी खूप खूप हलाखीची होती...
एखाद्या वेळेस कोणताही माणूस संकटात जाऊ शकतो.त्यावेळेस त्या व्यक्तीला धीर दिला पाहिजे.आणि कलाकारांनी लक्षात घेतले पाहिजे दिग्दर्शक काशिवाय तुम्ही काहीच नाही . पडद्यामागच्या सगळ्या गोष्टी सांभाळणं सोप नसत.
Lokana bolayla kay jat... Manuski n all... Swatavr vel ali ki kalata saglyana..... Swatacha 1 rs sudha sodnar nahit bt dusryana akkal shikvayla lagech tayar...
He is bullshitting .... feels sad for the artists ... he is gibbing manipulative and shameless ... after the artists have exposed him now he wants to gain sympathy by coming here .... bad paymaster he can be sued legally
कलाकारांंनीं,प्रामाणीक,माणसाला व उदात्त हेतु,असलेल्या,अडचणींच्या,व्यक्तीला, सांभाळावें ही विनंती. जनतेंकडून,....मी,सर्वांना,धन्यवाद देतों.मराठीचा,विकास,असाच्,होत रहावा व व्हावी.ही ईशचरणींं प्रार्थना.
खर तर मंदार सरांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं आहे की मी तुमचे पैसे बुडवणार नाही . खूप वर्ष झालं मी तुम्हाला आदर्श मानतो. तुम्हाला सुद्धा अशी वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं सर लवकरच तुमचा नवीन काहीतरी सुरू होईल कलाकारांनी त्यांना समजून घ्या.
नवीन लोकांना चान्स देत नाही ...,जे परंपरागत चालत आलेल्या कलाकारांना घेता ...म्हणजे सगळे कलाकार हे कोणाच्या कोणाच्या तरी फॅमिली रिलेशन मध्ये असणाऱ्या ना घेता ..नवीन चांगले आर्टिस्ट ..जे नाटकातून येण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुम्ही घेत नाही ...आणि बरंच आहे पण .... इतक्या घाणेरड्या मालिका सध्या चालू आहेत.. की मराठी संस्कृती पेक्षाही ...बिघडवण्याचं काम चाललंय ..
दिग्दर्शक मंदार देवस्थळी, ज्यांनी अनेक मालिका दिग्दर्शित केल्या, निर्माता म्हणून पण काम केले, पण पैशाच्या बाबतीत 'लोकांना फसवणे' हा त्यांचा सध्याचा व्यवसाय आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. अनेक मराठी कलाकारांचे त्यांनी पैसे थकवले आहेत. असे ऐकले होते. पण आता तर झी टीव्ही, कलर्स, स्टार प्रवाह या चॅनेल ची नावे घेऊन चॅनल ला मालिकेसाठी अंडर टेबल द्यायचे आहेत असे सांगून निर्मात्यांकडून पैसे उकळवायला सुरवात केली आहे. जितका हा माणूस गोड बोलतो तितकाच हा माणूस गोडपणे फसवतो. म्हणजे तो माणूस फोन वर आपल्या काका काकी गेल्याचं सांगून वेळ ही मारून नेतो. सध्या त्यांची "प्रकाशाकडून अंधाराकडे" वाटचाल चालू झाली आहे! आमिष दाखवून पैसे काढायचे आणि स्वतःची लाईफ मस्त जगायची. वर सांगायचं कि मी कुणालाही फसवणार नाही. FRAUD म्हणजे अप्रामाणिकता, कपट, काळेबेरे, दगाफटका, फसवणूक, लबाडी, भामटा, लफंगा, धोखा!! यात मंदार देवस्थळी यांचं नाव सध्याच्या घडीला तरी अगदी फिट होतेय!
ABP माझा ने फक्त मंदार देवस्थळींना न बोलावता ज्यांनी तक्रार केली त्यांच्या पैकी काहीजणांना एकत्र बोलवायला हवं होतं म्हणजे योग्य ते प्रेक्षकां पर्यंत पोहोचेल.
मला पण आधी हा फ्रॉड वाटला होता पण हा नक्कीच तसा नाही चोर असता तर कॅमेऱ्या समोर नाही आला असता त्याला वेळ लागेल पण नक्कीच पैसे देईल आणि चॅनेल मध्ये अशे प्रश्न राजकारण्यांना विचारण्याची हिम्मत आहे का
Dear Mandar Sir, prioratise the extreme need of Artist and do something with whatever personal investment you have keeping yourself in safe position. Wish you all the Best.
It’s sad to hear this .. the artists need to be paid at the earliest !! Why did you pay the male artist then ? Nothing can explain this You cud have divided all the money in between all the artists . Everybody has worked hard ..please don’t do this anymore
मंदारचा बोलण्यातून मंदार प्रामाणिक वाटला आहे. या कलाकारांना या पूर्वी कोणी ओळखत नव्हतं. त्यांना रोल दिल्याने हे कलाकारांना प्रसिद्ध मिळाली आहे हे ही विसरून चालणार नाही. तो पैसे देणार आहे. त्याला वेळ द्या. उगाच तात्काळ आरोप करून त्याला बदनाम करू नका.
आपण मराठी निर्मात्यांच्या पाठीशी राहायला हवं. निर्माता जगला तर कलाकार आणि मराठी कला जगेल. प्रामाणिक पणे मान्य करत आहेत मंदार दादा हेच त्यांचं मोठेपण. हे दिवस जातील. तुम्ही लवकर परत उभे राहाल.
त्याने अगदी प्रामाणिक पणे म्हटले आहे की पैसे देणार आहे,थेट तुमच्या चॅनेल वर, तोडलंस, आता तू पैसे नक्कीच देशील याची खात्री आहे! कलाकारांनी धीर ठेवावा! व धिरानेच याला तारीख विचारावी की कोणत्या दिवशी पैसे देशील? अन्यथा सर्व थकबाकी दारांनी याच्यावर लघुपट काढावा!👍
This part of world is absolutely not bothered about others money and further not bothered to declare or mention about it . Hence it’s much appreciated on Mandar Sir ‘a part about his confession and concerns ! Today Mandar Sir is Stuck but he will definitely come out from this situation and the same world will be after him again .... I trust ....
प्रत्येक निर्माता चांगला दिग्दर्शक होऊ शकत नाही तसच प्रत्येक दिग्दर्शक चांगला निर्माता होऊ शकत नाही. दोन्ही पद म्हणजे post वेगळी आहेत. आणि त्यांच्या स्वतंत्र अश्या जबाबदाऱ्या आहेत. सध्या देवस्थळी यांच्यावरचे आरोप हे निर्मात्यावरचे आहेत आणि ते रास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या बाकीच्या गुणांची चर्चा न होणे इष्ट.. केलेल्या कामाचे पैसे हे ठरल्याप्रमाणे दिले गेलेच पाहिजेत. शिवाय आपण जे कारण देत आहात ते पटत नाही. एखाद्या दिग्दर्शकाला कथेचा backdrop, कॅनवास माहिती असतो. त्याला प्रत्यक्षात आणताना किती खर्च येईल याचाही अंदाज त्याला असायला हवा. नाहीतर तो दिग्दर्शक कुठच्याही निर्मात्याची अशीच अवस्था करणार. बऱ्याच गोष्टी time related असतात हो. वेळ पाळण महत्वाचं. मराठीचा पेपर ३ तासात सोडवायचा म्हणून कठीण जातो काहींना .. आरामात सोडवायचा असेल तर मग काय ??
ही करोना काळातली सिरीयल नाही. व जर पैसे चॅनलने दिले असतील व तुम्हांला अडचणच असेल तर कलाकार व इतर यांना 50% तरी दिले पाहिजेत. त्याचा पण खर्च भागला पाहिजे.
लाखाचा पोशिंदा वाचलाच पाहिजे. पण ते लाख परत करण्याआधी त्याचा अपमान करून असा त्याचा जीव घेऊ नका. कलाकारांनी देखील मोठी मन करून त्याला सांभाळून घ्या. ज्याने तुम्हाला मोठ केलंय त्या तुमच्या इंडस्ट्रीतल्या बापाला थोडी साथ द्या. त्याचे ही वाईट दिवस हाहा म्हणता जातील. तुमचे सगळ्यांचे पैसे नक्की परत मिळतील. मंदार.. आम्हाला आजही तुझा अभिमान आहे. तुझे दिवस वाईट असतील तरी तू वाईट नाहीस. चैनल नी देखील त्याची कामे चालू ठेवावीत. तरच तो कलाकारांचे पैसे परत देऊ शकेल. K.K.
Phasavlya gelya lokancha interview paha. Sagali chook mandarachi ahe. Tyala problem ahet tase tyanna pan ahet. Ekikade tar medical emergency hoti. Mag tine Kay karayache? Channelne jar sagale paise dilet tar jyache tyala deun takavet n. Ka nahi det ha? Hyache intention doubtful ahe.
Why don't actors get written contracts made? When will the TV and film industry stop feeling offended at being transparent and forthright in commitments and finances?
लोकांना काय लागत बोलायला धीर द्या न हे द्या ,ज्याच्या वर वेळ येते त्याला च कळत ते,हे म्हणतात धीर द्य, तुम्ही धरनार का धीर एक महिना payment नाही झालं तर, त्यातले सगळे कलाकार सर्वसामान्य घरातील आहे सगळ्यांना गरज असते पैश्याची ते तरी किती दिवस थंबतील ,सगळे सोंग करता येतात पैश्याची नाही करता येत.
चॅनेल ने पैसे देवून सुद्धा ह्याने कलाकांराचे पैसे दिले नाही मग हा पैसे घालवतो तरी कुठ,दोन वर्षे कसे थकवू शकतो हा माणूस पैसे froud आहे हा माणूस, शर्मिष्ठा राऊतचा interviewबघा लोकमत मग कळेल हा कसा आहे
Paishach song anta yet nahi hech khar. Mag toh nirmata asa kiva kalakar. Pan Mangesh sir mhanale tas paise nahit ter nirmiti karuch naye, swatahbatobar dusryachya ayushyashi khel kashala. Mandar Devasthali swatahchyach serials ch budget vadhavto hech Mangesh sir bolale. Also tyachya serials madhe starcast suddha khup mothi asate naturally budget tasach jasti asat. I hope yatun he saglech baher yetil.
Loka comment kartana Thoda vichar karun comment kara Hach to Manus ahe tyane Ata paryatkhup changlya Marathi TV serial chi nirmiti keli Ya varshi chya tyancha arthik nuksan Zale tya varun tyana judge karu naka evdhech
याच्या बोलण्या वरून वाटत नाही हा पैसे देईल!!! नुसता अ अ अ करतोय... चॅनल पैसे देत ते जातात कुठे आणि म्हणे फुलपाखरू मालिकेच्या कलाकारांचे पण पैसे थकवले!! कलाकारांना विनंती आहे की अश्या माणसा सोबत काम करू नका जो तुमच्या मेहनतीचे पैसे द्यायला टाळतो!!!🙄🙄🙄🙄🙄
त्याला चॅनलकडुन वेळच्या वेळी पेमेंट्स मिळाली आहेत. त्याने ते पैसे इतरत्र वापरले असावेत आणि आता सगळं मोघम बोलतोय. वाटत नाही हा वर्षभरात काही देऊ शकेल असं.
एकावेळी एकच गोष्ट करायची ना भाई , फसतात भेंचोत गणित चालायचं पण ह्या bjp माझा वर नको बोलू रे , यडझवे तुला जसे प्रश्न विचारत आहेत तसे राजकारणी लोकांना विचारणार नाहीत
एवढेच स्पष्ट प्रश्न सगळ्याच राजकारण्यांना विचारले तर अभिमान वाटेल तुम्हा पत्रकारांचा
😂🤣
1000%
तिथे फाटते ह्यांची ..... 🤣🤣🤣
चॅनेल कडून पैसा मिळाला तरीही कलाकारांना न देणे आणि आपल्या खासगी करणा कर्ता वापरणे हे नैतिकतेला धरून नाही! This is cheating!
Absolutely
इथे कंमेंट करणाऱ्यांनी लोकमत चा interview बघावा. जिथे शर्मिष्ठा, मृणाल, मंगेश देसाई यांनी त्यांचा अनुभव सांगितलं आहे. केवळ भावनिक होऊन पैशांचे प्रश्न सुटत नाहीत
Ho na.... Te lok barobar bolat aahet...
Ho naa te barobar bolat hote
We are with u Sharmishtha. Hope everything will be fine early.
Ho te tighehi barobarch bolle ! tyanchehi problem aahet na!
Barobar
एकीकडे दक्षिण भारतीय चित्रपट अरबो रूपये कमवत आहेत आणि दुसरीकडे ज्या मराठी माणसाने भारतात प्रथम चित्रपट निर्मीती सुरू केली त्या मराठी इंडस्ट्रीची काय अवस्था झाली आहे़़
He Serial wale ahet ... South industry ata swatachya content variation var bhar detey Ani aplyanch tech radgaan
याला जबाबदार आपले मराठी प्रेक्षकच आहेत, जे मराठी चित्रपटांकडे कानाडोळा करतात आणि साऊथ & बॉलीवूड कडे वळतात. असंही नाही आहे की आपल्याकडे उत्तम चित्रपट बनत नाहीत, पण मुळात आपला प्रेक्षच आपला नाही तिथे काय बोलून उपयोग...!
आपले मराठी प्रेक्षक आपले मराठी चित्रपट न बघता दुसर्या भाषेतील चित्रपट बघण्यात धन्यता मानतात आपण आपले मराठी चित्रपट बघतच नाही आपण जर ते बघितल्यावरच निर्माते big budget film बनवतील त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सुधारणा आपोआप होईल
Eka samajachi maktedari ahe.
Merit pekaha jaat mahatvachi
Bamanani marathi industry chi waat lavliy....Sagala bhatalalele contents...sagale bhat
स्वतःचे खर्च कमी करा...... माणुसकी वेगळी आणि व्यवहार वेगळा..... त्या कलाकारांनी आपला वेळ तुला दिला आहे आपला माणूस समजून.......बोलबच्चन कमी करून प्रामाणिक पणाने त्यांना पैसे दे... दुजाभाव करू नकोस.... तुला भरपूर काम भेटू दे... हेच मी देवाकडे प्रार्थना करेन....
एकदम छान शब्दात भावना मांडलीय 🙏🙏
मंदार देवस्थळी एक नामवंत कलाकार दिग्दर्शक,निर्माता . प्रत्येक माणसावर अशी एक वेळ येते.तुम्ही खचुन जाऊ नका.तुम्ही प्रामाणिक आहात.तुमच्या सिरियल मध्ये काम करणाऱे कलावंत तुमच्या वर तितकेच प्रेम करतात.नक्कीच तुमची पुन्हा वेळ चांगली येईल हि मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
मंदार हे प्रामाणिक पने बोलत आहेत हे लक्षात येते आहे .. आर्थिक अडचणीत सापडले की भले भले पाठ फिरवितात .. मंदार यांच्या अडचणी लवकर दूर होऊन सगळे चांगले होवो हि गजानन महाराज यांचे चरणी प्रार्थना ..
प्रामाणिक पणे पैसे देऊन मोकळे व्हा.. तिथे दाखवा हो प्रामाणिकपणा.. कलाकारांच पण घर आहे. तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा
"मंदार देवस्थळी कोण आहेत हे कदाचित आपल्या कुणाला फार माहीत नसतील " काय सुरवात आहे मुलाखतीची ,लाजबाब!👌
Ho na chukichi keli ahe
मुलाखत घेणारा जरा वाढीवच आहे
मंदार सर अतीशय चांगले व्यक्ती आहेत हा माझा स्व अनुभव आहे ... फिल्म लाईन किंवा सिरीयल मध्ये माझी पहीली सिरीयल अस्मिता ही मि मंदार सरांच्या सोबत मि केली आहे... अतिशय प्रामाणीक माणूस आहेत सर .... सगळयांना समजुन घेणारे आहेत... अश्या अडचणी येत असतात कुणाच्या ना कुणाच्या वाटयाला ... आपणा सर्व कलावंताना विनंती आहे कि धिर धरा नक्की पैसै मिळतील
Sir , pan kahi loka kiva technical team je monthly 30-40k kamavtat jar monthly nahi bhetnar tar ghar kasa chalavnarr
हे सर्व ऐकून धक्का बसला. मालिकांची लोकप्रियता पाहता असं वाटतं की ही सर्व मंडळी आर्थिक दृष्टया सुस्थितीत असतील. लवकरात लवकर हे सर्व प्रश्न सुटावेत ही सदिच्छा.काही वृत्तपत्रांतून रविवार पुरवणीत यातील काही मंडळींचे बंगले ,गाड्या इत्यादी वर्णन चटकदारपणे छापून येते.आम्ही ते आवडीने वाचतो व यांचा हेवा वाटतो.पण ही वेगळी बाजू आज समजली.
Lokmat cnx filmy channel ला कलाकारांनी मुलाखत दिलीय . ती पाहून तर धक्काच बसेल ,ह्यांचे व्यवहार बघून .
मंदार सरांच्या बाबतीत या कलाकारांना पण प्रश्न विचारा 🙏🏻🙏🏻☺☺
तेजश्री प्रधान पोर्णिमा तळवलकर
प्रसार आोक वंदना गुप्ते
ऋूता दुर्गेूळे लीना भागवत
रोहिणी हट्टंगडी स्मिता सरवदे
यशोमन आपटे अजून खूप कलाकार आहेत ज्यांनी मंदार सरांसोबत काम केले आहे. जे कोण अवेलेबल होईल त्यांना पण काहीतरी प्रश्न विचारून बघा म्हणजे अजून काहीतरी कळू शकेल माहिती मिळेल 🙏🏻🙏🏻☹️☹️☹️☹️
देवा मंदार सरांना लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर काढ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जोतीबाच्चा नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मंदार दादा प्लिज तुम्ही काळजी घ्या टेन्शन घेऊ नका कारण टेन्शन मुळे माणूस डिप्रेशन मध्ये जातो म्हणून दादा मनापासून एक कळकळीची विनंती आहे की प्लिज थंड डोक्याने विचार करून करा जे काही करायचे ते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी बाकीच्या लोकांची पण मुलाखत बघितले आहे आणि आता मंदार दादाची पण दोन्ही बाजू बरोबर आहेत पण परिस्थिती वाईट आहे.
सर्वांनीच अजून थोडे शांत राहण गरजेचे आहे.
🙏🏻🙏🏻माझ थोड अस एक मत आहे की कोरोना काळात ज्या लोकांची पोट हातावरची होती त्यांनी काय केलं असेल ती कशी जगली असतील 🙏🏻तर माझ इतकच मत आहे की मी व्यक्त केलेल्या गोष्टींचा कोणीही गैर अर्थ काढू नका प्लिज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☹️
सर्वांनी मंदार दादांना विचारले तर त्यांनी पैसे देतो बोलले तर मला तेच म्हणायचे आहे त्यांनी तुम्हाला नाही देत अस म्हणाले नाही म्हणून क्रुपया अजून थोड कळ काढा व समजावून घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी माझे विचार मांडले कोणाला पटले नाही तर त्यांनी प्लिज काही बोलू नका 🙏🏻🙏🏻☹️☹️
मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻
मी कलाकारांचा live बघितला ते माणूस म्हणून मंदारदादाला चांगलाच म्हणालेत आणि त्यांची परिस्थितीपण समजूनघेऊ शकतात पण Pratically कलाकारांवरसुदधा जवाबदारया आहेत ते पण कुणाचेतरी देणकरी आहेत या दुनियेत रहायचंय म्हणजे कष्टाचा मोबदला पाहिजेच एवढे महिने कोण कस थांबेल तरी त्यांनी खुप वाट बघितली जर पैसे खर्च झाले असतील तर त्यांचे Payment कस करणार हे स्पष्ट कराव त्यांच्याशी आणि एक तारीख त्यांना द्यावी,तुम्हाला या संकटातून देव लवकरात लवकर बाहेर काढो आणि सर्व कलाकार आणि Teamला ज्याच त्याच Payment मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
प्रत्येकाचा प्रोब्लेम आहे..... पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही बिझनेस man हा स्वतःच्या प्रॉपर्टी मधून पैसे देऊ शकत असला तरी देत नाही......
Zee ne kalakaranche paise mandarla dilet. Tyane deun takavet Te. Swatahachya property madhun thodech dyayachet?
Matra projects che paise to swatahchya khajgi propertit guntavu shakto..ani hat war karto ki mazyakade deni dyayla paisech nahit. Ase chhote Mallya aplya deshat khup ahet
मंदार सर ! घाबरू नका ! आपण खूप प्रामाणिक काम करत आहात , हे पण दिवस जातील , खंबीर रहा !
Kay karnaar ikadche sagle loka je aahet. Te mrunal dusanis che fans aahet. Tyanna tila aankhin dokyavar chadvaychay. Mhanun tyanna mandar cha khota vattay
🙄 Tumhi pan tech karat ahat,adhi jaaun Mrunal, Sharmishtha,Manges,Vidisha yancha interview paha tya maturely apli baju mandat ahet. Tyani Mandar Devsthali cha apman kelela nahi.
अर्धवट .....
सर, तुमचे विचार प्रामाणिक आहेत , तुमची नियत कुणाची फसवणूक करायची नाही , financial problems ahy होतील clear , प्रामाणिक आणि मेहनती व्यक्ती ला नेहमीच परिक्षा द्यावी लागते don't worry best of luck sir
मंदार तू पडद्यामागचा देव आहेस. वर बसलेला देव तुला या संकटाचा सामना करायचं बळ देवो. आणि या संकटातून तुझी मुक्तता होवो.
श्री स्वामी समर्थ
हा प्रश्नकार प्रश्न विचारताना आपल्या मित्राची बाजू मांडताना दिसतोय .
मन साफ आहे आणि खिसा पण!!
मंदार देवस्थळी याना कोण ओळखत नाही संपूर्ण माहाराष्ट्राला परीचीतआहेत ते आणि एक प्रामाणिक माणूस आहे
महाराष्ट्राचे पण केंद्रातून पैसे येणे बाकी आहे...ते पण केंद्र सरकारला प्रश्न विचारा !
मंदार ला समजून घेऊन सगळ्यांनी मदत करावी...मराठी माणसानी त्याच्या मागे उभे राहून मदत करावी🙏 प्रत्येकाचे दिवस येतात..तो माणूस म्हणून कसा आहे ते लक्षात घ्या व त्याला कन्सिडर करा
Tumhi suruvaat ka nahi karat ? Aadhi tya kalakarani Kai vichaar maandlet tey bagha aadhi , Mangesh dada tech bolale ki sarvani tyala 3 lac dya hoil adjust , karnaar ka?
हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत असे किती तरी कलाकार होऊन गेले , ज्यांनी आयुष्यभर रसिकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं पण आयुष्याच्या संध्याकाळी त्यांची आर्थिक परिस्तिथी खूप खूप हलाखीची होती...
मी इतरांची बाजू ऐकली. खुप शांतपणे मांडलीय त्यांनी. हा माणुस आर्थिक व्यवहाराबाबत अजिबात विश्वासार्ह नाही हे नक्की.
Abp ने त्यांचे प्रतिनिधी बदलेल पाहिजेत. किती बाळबोधपणे प्रश्न विचारले जात आहेत. सुरुवाततर लाजवाब होती 🤣
मंदार सर हार मनयची नाही.
होईल सगळ नीट.
प्रयत्न करत रहा.
पेमेंट आजचे उद्या मिळेल कलाकारांना...
पण तुम्ही तुटू नका...
एखाद्या वेळेस कोणताही माणूस संकटात जाऊ शकतो.त्यावेळेस त्या व्यक्तीला धीर दिला पाहिजे.आणि कलाकारांनी लक्षात घेतले पाहिजे दिग्दर्शक काशिवाय तुम्ही काहीच नाही . पडद्यामागच्या सगळ्या गोष्टी सांभाळणं सोप नसत.
Barobar bolat....Vel konachi kahee sangun Nahi yet .....hech Vel barach kahee seekhaun jatee ayushat
Channel kadun paise milale asun pn ka dile nahit???? 8 months without payment tumhi kam karal ka????
Lokana bolayla kay jat... Manuski n all... Swatavr vel ali ki kalata saglyana..... Swatacha 1 rs sudha sodnar nahit bt dusryana akkal shikvayla lagech tayar...
Jast details have astil lokmat cnx cha saglya actors cha ani mangesh desaincha interview bagha...mangesh desainchya set vr serial chalu hoti serial
@@archanachavan9113 correct
He is bullshitting .... feels sad for the artists ... he is gibbing manipulative and shameless ... after the artists have exposed him now he wants to gain sympathy by coming here .... bad paymaster he can be sued legally
मंदार देवस्थळी , एका वेळी एकाच मालिके वर काम करावे. पैसे फेडाल , पण बदनामीचे काय करणार.
कलाकारांंनीं,प्रामाणीक,माणसाला व उदात्त हेतु,असलेल्या,अडचणींच्या,व्यक्तीला, सांभाळावें ही विनंती. जनतेंकडून,....मी,सर्वांना,धन्यवाद देतों.मराठीचा,विकास,असाच्,होत रहावा व व्हावी.ही ईशचरणींं प्रार्थना.
दोन वर्षे पगार झाला नाही तर चालेल का तुम्हाला
आर्थिक संकटातून बाहेर पडू हि ईश्वरास प्रार्थना
खर तर मंदार सरांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं आहे की मी तुमचे पैसे बुडवणार नाही .
खूप वर्ष झालं मी तुम्हाला आदर्श मानतो.
तुम्हाला सुद्धा अशी वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं सर लवकरच तुमचा नवीन काहीतरी सुरू होईल
कलाकारांनी त्यांना समजून घ्या.
We pround of you तुम्ही खुप मोठे आहे sir
मंदार दादा तुला या संकटातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळो हीच सदिच्छा
नवीन लोकांना चान्स देत नाही ...,जे परंपरागत चालत आलेल्या कलाकारांना घेता ...म्हणजे सगळे कलाकार हे कोणाच्या कोणाच्या तरी फॅमिली रिलेशन मध्ये असणाऱ्या ना घेता ..नवीन चांगले आर्टिस्ट ..जे नाटकातून येण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुम्ही घेत नाही ...आणि बरंच आहे पण .... इतक्या घाणेरड्या मालिका सध्या चालू आहेत.. की मराठी संस्कृती पेक्षाही ...बिघडवण्याचं काम चाललंय ..
सर ही वेळ पण निघुन जाईल पण पुढे जरा सावरुन रहा
होईल सगळं नीट..... मंदार तुमची महाराजांवर श्रद्धा आहे ना.....ते करतील सगळं नीट..... जय गजानन
दिग्दर्शक मंदार देवस्थळी, ज्यांनी अनेक मालिका दिग्दर्शित केल्या, निर्माता म्हणून पण काम केले, पण पैशाच्या बाबतीत 'लोकांना फसवणे' हा त्यांचा सध्याचा व्यवसाय आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. अनेक मराठी कलाकारांचे त्यांनी पैसे थकवले आहेत. असे ऐकले होते.
पण आता तर झी टीव्ही, कलर्स, स्टार प्रवाह या चॅनेल ची नावे घेऊन चॅनल ला मालिकेसाठी अंडर टेबल द्यायचे आहेत असे सांगून निर्मात्यांकडून पैसे उकळवायला सुरवात केली आहे. जितका हा माणूस गोड बोलतो तितकाच हा माणूस गोडपणे फसवतो. म्हणजे तो माणूस फोन वर आपल्या काका काकी गेल्याचं सांगून वेळ ही मारून नेतो. सध्या त्यांची "प्रकाशाकडून अंधाराकडे" वाटचाल चालू झाली आहे! आमिष दाखवून पैसे काढायचे आणि स्वतःची लाईफ मस्त जगायची. वर सांगायचं कि मी कुणालाही फसवणार नाही. FRAUD म्हणजे अप्रामाणिकता, कपट, काळेबेरे, दगाफटका, फसवणूक, लबाडी, भामटा, लफंगा, धोखा!! यात मंदार देवस्थळी यांचं नाव सध्याच्या घडीला तरी अगदी फिट होतेय!
ABP माझा ने फक्त मंदार देवस्थळींना न बोलावता ज्यांनी तक्रार केली त्यांच्या पैकी काहीजणांना एकत्र बोलवायला हवं होतं म्हणजे योग्य ते प्रेक्षकां पर्यंत पोहोचेल.
मंदार काळजी नसावी.खचून जाऊ नकोस. ही कलासृष्टी अशीच आहे.ग्लॅमर पचवणे कठीणच असते.ग्लॅमर मिळवणे एकवेळ सोपे आहे.काम चालूच राहू दे.
मला पण आधी हा फ्रॉड वाटला होता पण हा नक्कीच तसा नाही चोर असता तर कॅमेऱ्या समोर नाही आला असता त्याला वेळ लागेल पण नक्कीच पैसे देईल आणि चॅनेल मध्ये अशे प्रश्न राजकारण्यांना विचारण्याची हिम्मत आहे का
व्यवहार योग्य नाही तर म्हणून हा माणूस योग्य नाहीच
फुलपाखरू संपून दीड वर्ष झालं, तरी अजून पैसे आले नाही
Lockdown haye..🤣🤣🤣🤣🤣
Dear Mandar Sir, prioratise the extreme need of Artist and do something with whatever personal investment you have keeping yourself in safe position. Wish you all the Best.
It’s sad to hear this .. the artists need to be paid at the earliest !!
Why did you pay the male artist then ? Nothing can explain this
You cud have divided all the money in between all the artists .
Everybody has worked hard ..please don’t do this anymore
मंदारचा बोलण्यातून मंदार प्रामाणिक वाटला आहे.
या कलाकारांना या पूर्वी कोणी ओळखत नव्हतं.
त्यांना रोल दिल्याने हे कलाकारांना प्रसिद्ध मिळाली आहे हे ही विसरून चालणार नाही.
तो पैसे देणार आहे. त्याला वेळ द्या. उगाच तात्काळ आरोप करून त्याला बदनाम करू नका.
Aaho channel ne dilet na tumhala mug artist aani technicians ka det nahi. Te paise kuthe gelet.
Te paise tyani tyachya gandit ghatle
@@ajaypatil-cb6ts 😂😂😂
बोलाची कढी आणि बोलाचाच भात फक्त ऐकणे व देवावर विश्वास ठेवून वाट पाहात बसणे.हे ह्या लाईन मध्ये होतच असते.
मंदार देवस्थळी ने जी काही कबुली आणि शब्द दिला ते ऐकून तो नक्कीच करेल इतका विश्वास ठेवला पाहिजे
आपण मराठी निर्मात्यांच्या पाठीशी राहायला हवं. निर्माता जगला तर कलाकार आणि मराठी कला जगेल. प्रामाणिक पणे मान्य करत आहेत मंदार दादा हेच त्यांचं मोठेपण. हे दिवस जातील. तुम्ही लवकर परत उभे राहाल.
त्याने अगदी प्रामाणिक पणे म्हटले आहे की पैसे देणार आहे,थेट तुमच्या चॅनेल वर,
तोडलंस, आता तू पैसे नक्कीच देशील याची खात्री आहे!
कलाकारांनी धीर ठेवावा!
व धिरानेच याला तारीख विचारावी की कोणत्या दिवशी पैसे देशील?
अन्यथा सर्व थकबाकी दारांनी याच्यावर लघुपट काढावा!👍
आता एवढं सगळं जग जाहीर झाल्यावर पुढचा प्रवास सुरळीत होईल अशी शक्यता वाटते?
मराठी निर्माते नाही कोणताही मराठी माणूस उगाचंच फसवणूक करत नाही
अमिताभ बच्चन हे आदर्श उदाहरण आहेत ह्या परिस्थीती ला.....सगळ्या चा आवाज बन्द होइल मग
This part of world is absolutely not bothered about others money and further not bothered to declare or mention about it . Hence it’s much appreciated on Mandar Sir ‘a part about his confession and concerns !
Today Mandar Sir is Stuck but he will definitely come out from this situation and the same world will be after him again .... I trust ....
प्रत्येक निर्माता चांगला दिग्दर्शक होऊ शकत नाही तसच प्रत्येक दिग्दर्शक चांगला निर्माता होऊ शकत नाही. दोन्ही पद म्हणजे post वेगळी आहेत. आणि त्यांच्या स्वतंत्र अश्या जबाबदाऱ्या आहेत. सध्या देवस्थळी यांच्यावरचे आरोप हे निर्मात्यावरचे आहेत आणि ते रास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या बाकीच्या गुणांची चर्चा न होणे इष्ट.. केलेल्या कामाचे पैसे हे ठरल्याप्रमाणे दिले गेलेच पाहिजेत. शिवाय आपण जे कारण देत आहात ते पटत नाही. एखाद्या दिग्दर्शकाला कथेचा backdrop, कॅनवास माहिती असतो. त्याला प्रत्यक्षात आणताना किती खर्च येईल याचाही अंदाज त्याला असायला हवा. नाहीतर तो दिग्दर्शक कुठच्याही निर्मात्याची अशीच अवस्था करणार. बऱ्याच गोष्टी time related असतात हो. वेळ पाळण महत्वाचं. मराठीचा पेपर ३ तासात सोडवायचा म्हणून कठीण जातो काहींना .. आरामात सोडवायचा असेल तर मग काय ??
ही करोना काळातली सिरीयल नाही. व जर पैसे चॅनलने दिले असतील व तुम्हांला अडचणच असेल तर कलाकार व इतर यांना 50% तरी दिले पाहिजेत. त्याचा पण खर्च भागला पाहिजे.
उत्तम उदाहरण की वेळ चांगली की सगळे चांगलेच नाहीतर.....
Patil saheb aapan khupach Chan bollat
Right 👍
२ वर्ष???थांबलेत कलाकार! अजुन किती वेळ देणार??Basics विसरुन आवाक्यापेक्षा जास्त हातपाय पसरले की अस होत.
सर तुम्ही हरू नका महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे पण तुम्ही हरू नका
लाखाचा पोशिंदा वाचलाच पाहिजे. पण ते लाख परत करण्याआधी त्याचा अपमान करून असा त्याचा जीव घेऊ नका. कलाकारांनी देखील मोठी मन करून त्याला सांभाळून घ्या. ज्याने तुम्हाला मोठ केलंय त्या तुमच्या इंडस्ट्रीतल्या बापाला थोडी साथ द्या. त्याचे ही वाईट दिवस हाहा म्हणता जातील. तुमचे सगळ्यांचे पैसे नक्की परत मिळतील. मंदार.. आम्हाला आजही तुझा अभिमान आहे. तुझे दिवस वाईट असतील तरी तू वाईट नाहीस. चैनल नी देखील त्याची कामे चालू ठेवावीत. तरच तो कलाकारांचे पैसे परत देऊ शकेल. K.K.
Phasavlya gelya lokancha interview paha. Sagali chook mandarachi ahe. Tyala problem ahet tase tyanna pan ahet. Ekikade tar medical emergency hoti. Mag tine Kay karayache? Channelne jar sagale paise dilet tar jyache tyala deun takavet n. Ka nahi det ha? Hyache intention doubtful ahe.
उगाच महागडे कलाकार घ्यायचे कशाला
अनेक नाट्य वर्गात उत्तम कलाकार असतात
आणि स्वस्तात हि मिळतात
Sir don't worry.
Really
गण गण गणात बोते.
काळजी घ्या हे पण दिवस जातील
Best of luck. Can not Liston u properly
Actually..
All the best mandar.jai shardahram Vidya Mandir.
Why don't actors get written contracts made? When will the TV and film industry stop feeling offended at being transparent and forthright in commitments and finances?
Bhava channel ne paise dile astil na? Film cha tya kalakara shi kai sambandh?
5 mahine zhale... Dues clear kele ka??
Should consult vastu expert puneet ji chawla
Don't worry Sir. Just be Strong. We will pray for you. You will come out of it.
Help him please don't blame him aaplya kade suside case bharpur aaht itkaya varshat kinache paise thavle nahi kahitari karan nakkich aasanar
देशातील सर्वच क्षेत्रावर आर्थिक संकट आहे यासाठी मराठी कलाक्षेत्रातील हे उदाहरण पुरेसे नाही काय?
Ata 8 month zale aata tyanche payment zale asel tar te post nahi karanar ki aamcha payment zala aahe
Wish you best luck. हे वादळ स्वच्छ व्हावे ही शुभेच्छा.
Somitra Pote ha veda manus interviewchi survat Kashi karat ahe te nit eika.
लोकांना काय लागत बोलायला धीर द्या न हे द्या ,ज्याच्या वर वेळ येते त्याला च कळत ते,हे म्हणतात धीर द्य, तुम्ही धरनार का धीर एक महिना payment नाही झालं तर, त्यातले सगळे कलाकार सर्वसामान्य घरातील आहे सगळ्यांना गरज असते पैश्याची ते तरी किती दिवस थंबतील ,सगळे सोंग करता येतात पैश्याची नाही करता येत.
कलाकारांचं हातावरच पोट असतं असा जावईशोध लावलाय ABP माझाच्या वार्ताहराने
सगळे चांगले रग्गड पैसे घेतात. अगदी साध्यात साधे कलाकार देखील 15-20 हजार पर एपिसोड घेतात.
@@shaileshjoshi3383 चांगले ३५ ते ४० हजार रुपये " per day " मानधन घेतात मराठीतले कलाकार, म्हणजे ९ ते १० लाख रुपये महिना...
चॅनेल ने पैसे देवून सुद्धा ह्याने कलाकांराचे पैसे दिले नाही मग हा पैसे घालवतो तरी कुठ,दोन वर्षे कसे थकवू शकतो हा माणूस पैसे froud आहे हा माणूस, शर्मिष्ठा राऊतचा interviewबघा लोकमत मग कळेल हा कसा आहे
Chitrapat shetrat Construction sarkha RERA LAVA....Ek Project che paise tyat Lava...
Kay bolalat !!!!!!!! 👌👌👌👌 yane Sagalech prashna dur hotil.
Sir ghabru nka... swami samarth tumachya pathishi aahet.. tumhi nakki saglyanche paise parat karal..
Koni post keli kontya sidevar
हां माणूस चक्क खौट बौलतौ आहे,जरहा खरं बौलतौ तर एवढा का अडकळ बौलतौ आहे
Ho Rupa,tu tension gheyu nako...🤣🤣🤣🤣
@@vickyindia3474 😂😂😂
DSK चं असच झालं. इकडचे पैसे तिकडे, तिकडचे इकडे. पूर्वीचे यश व पैशाचा माज
मंदार देवस्थळी आर्थिक परिस्थिती मध्ये चढ उतार होतात. अशा वेळी बाहेर पडण्यासाठी काळ हा उत्तर आहे. वेळ निघून जाईल. अचानक धन येईल व बाहेर पडता येईल.
Take care sir 🙏 All the best 🙏
Paishach song anta yet nahi hech khar. Mag toh nirmata asa kiva kalakar. Pan Mangesh sir mhanale tas paise nahit ter nirmiti karuch naye, swatahbatobar dusryachya ayushyashi khel kashala. Mandar Devasthali swatahchyach serials ch budget vadhavto hech Mangesh sir bolale. Also tyachya serials madhe starcast suddha khup mothi asate naturally budget tasach jasti asat. I hope yatun he saglech baher yetil.
Yetil sir pise don't worry.. tumhi pise detalch 100% mile yatunhe kahitar marg.. Take care
Hoil sarv thik ... Mandar sir
Loka comment kartana Thoda vichar karun comment kara
Hach to Manus ahe tyane Ata paryatkhup changlya Marathi TV serial chi nirmiti keli
Ya varshi chya tyancha arthik nuksan Zale tya varun tyana judge karu naka evdhech
Budget ch baghun cha shoot karan he mahit nasnya evdh tumhi navin nahi ahat,
याच्या बोलण्या वरून वाटत नाही हा पैसे देईल!!! नुसता अ अ अ करतोय... चॅनल पैसे देत ते जातात कुठे आणि म्हणे फुलपाखरू मालिकेच्या कलाकारांचे पण पैसे थकवले!! कलाकारांना विनंती आहे की अश्या माणसा सोबत काम करू नका जो तुमच्या मेहनतीचे पैसे द्यायला टाळतो!!!🙄🙄🙄🙄🙄
Tumhi khup pramanik aahat sir 🙏🙏 Marathi manasane Ch Marathi mansala samjun ghetle paahije sir 🙏sarv Marathi actor & actress please support him 🙏
Madam tumhich re.. Tumhi kara ki thoda support 30-40 lakh rupaye deun..
जेव्हा दिवस चांगले होते तेव्हा ह्याच इंडस्ट्रीने डोक्यावर घेतले होते. आता दिवस पालटले.
You Should Allow The Audience To Know the Other Side Of Artists
गुरुदक्षिणा देण्याचे दिवस गेले... हिंदी मध्ये आधी आडवे होतात मग उभे मराठी मध्ये अशी उभे होतात मग दुसऱ्याला आडवे करतात
त्याला चॅनलकडुन वेळच्या वेळी पेमेंट्स मिळाली आहेत. त्याने ते पैसे इतरत्र वापरले असावेत आणि आता सगळं मोघम बोलतोय. वाटत नाही हा वर्षभरात काही देऊ शकेल असं.
Useless man. He doesn't have any intent of paying. Seize his assets! File a case and put him behind bars
एकावेळी एकच गोष्ट करायची ना भाई , फसतात भेंचोत गणित चालायचं पण ह्या bjp माझा वर नको बोलू रे , यडझवे तुला जसे प्रश्न विचारत आहेत तसे राजकारणी लोकांना विचारणार नाहीत
चॅनेल नी पैसे दिले तेव्हा कलाकारांना का दिले नाही पैसे???
कर्ज फेडले तुम्ही स्वतं:चे आधी
Arre pan jeva channel paise deto tar toh ka kalakar ani baki lokana paise det nahi
ABP MAZHA Vasul karnyachi navin padhat aahe ka ? Aaho kahitari changlya storya kara