सौमित्रजी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद! किती महत्त्वाचा विषय चर्चेला घेतलात तुम्ही! अशा चर्चांची खरंच खूप गरज आहे. लोक काळजी घेत असतात, पण तरीही त्यापलीकडे किती विचित्र गोष्टी घडत असतात आणि आपण किती जागरूक रहायला हवं हे उन्मेषजींच्या बोलण्यातून सतत जाणवत होतं. तुम्हां दोघांनाही खरंच मनःपूर्वक धन्यवाद! हा व्हिडियो नक्कीच जास्तीत जास्त शेअर करणार.
आपल्या अशा शब्दांमुळे बळ मिळतं. या विषयाची गरज आहे व्याप्ती ही खूप मोठी आहे. हे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि लोकांनी ते पाहिले पाहिजेत. सहकार्य मोलाच आहे. आपल्या कुटुंबीयांना परिचितांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
अत्यंत महत्वाचा विषय घेऊन एपिसोड केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. कित्येक लोक लाज वाटून नाचक्की होईल या भीतीने आपल्याबरोबर झालेला गुन्हा नोंदवत नाहीत, या एपिसोडने अशा लोकांना मदत होईल.
महत्वाचा आणि भयंकर विषय आहे.. ह्यांच्या टीम बद्दल प्रत्येकाला कळलं पाहिजे. लहान मुलं तर आजची काय बोलायचं शिव्या देण्या पासून सर्व करतात अवघड आहे प्रत्येक शाळेत ह्या बद्दल विषय असला पाहिजे तरच बदल घडेल नाहीतर काहीही शक्य नाही
खरच छान interview होता ☺ प्रत्येक नान्याला दोन बाजु असतात चांगली गोष्टीला वाईट बाजु असु शकते 🙏 सायबर क्राईमचे प्रमाण वाढायला लागले आहेत त्यामुळे या गोष्टी बाबत लोकांना ज्ञान दिले तसेच जागरूकता निर्माण केली तर निश्चितच फसवणुकीचे प्रमाण कमी होईल 👍
सौमित्र खूप खूप महत्वाचा विषय निवडला आणि उमेश जोशी सारख्या तज्ञांनी फार सुरेख पद्धतीने विषय समजावला. अत्यंत माहितीपूर्ण सदर. खूप खूप धन्यवाद सौमित्र आणि उमेश जोशी
अगदी सर्वत्र असलेली समस्या कार्यक्रम खुप छान आहे. आवडला...पालक अश्या गोष्टी मुलांसोबत करतातही त्यांच्या हातून वस्तू काढणे ही महत्त्वाची समस्या आहे. त्यातून माहिती मिळविणे हे कठीण आहे
लोकांना हे विषय कळणे महत्त्वाचे. अनेक लोक बोलत नाहीत फसवणूक झालेली. पण हे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. काय माहिती आपल्या ग्रुपमध्ये चार लोक अशा फसवणुकीतला बळी पडू शकत असतील.. अनेकांना अशी फसवणूक झाल्यावर काय करायचं तेही कळत नाही. स्वाभाविक आहे माणूस घाबरतो.. म्हणूनच हेल्पलाईन दिली आहे. एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगली माणसे एकमेकाला जोडली जाणं महत्त्वाचं
Ajun ek khup chan episode, me ha mazya sasaryana share kela ani tyana responsible netizens vishayi jagruk karnyacha praytna kela jo tyana tumchya hya episode mule patala. Nahitar te mala mhanat hote ki me jast jag pahilay ase kahi naste mala sagle kalate. Thanks to you ki hya mule maze sasare ani tyancha senior citizens group jara kalaji ghetoy hya babtit.
धन्यवाद सौमित्र दादा.. सर्वसामान्य माणसांना मोबाईलच्या माध्यमातून कशाप्रकारे फसवलं जातं? हनी ट्रॅप म्हणजे काय? यासारख्या विषयांवर महत्वपूर्ण माहिती उन्मेश जोशी सरां कडून मिळाली... आपल्या दोघांचेही मनापासून धन्यवाद
कश्या आणि किती शुभेच्छा द्यायच्या कळत नाही आहे.. रिल्स च्या ह्या इतक्या विशाल संचात हा इतका माहितीपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळाला... खूप खूप धन्यवाद.. सगळ्यांना शेयर करणार.. आणि ह्या विषयात इतरांना मदत करण्याचा नक्की प्रयत्न करणार
अतिशय मह्त्वपूर्ण विषय मांडला....त्यामुळे बरीच माहिती मिळाली...आणि अशा वेळी कोणाची मदत मिळू शकते ते समजले...नक्कीच याचा प्रत्येकाला फायदा होईल....सौमित्रजी मनापासून आभार...उन्मेष सर तुम्ही देखील खूप चांगले कार्य करत आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार🙏
Very important topic and needs more awareness across all age groups. I remember receiving WhatsApp video call at 2am from unknown number that I answered it thinking something urgent. Fortunately, I turned off my camera with some caution in mind. The person on the call was insisting on turning on the camera, and I immediately realized it was a phishing call. This is also a severe problem in the USA across baby boomers due to the same reason discussed here. Thanks for the initiative. Good luck
ही मुलाखत आणि त्यातली चर्चा खूप महत्वाची होतीच.. पण सर्वात highlight करण्यासारखा मुद्दा हा होता की आपल्याला आलेली link खरोखर योग्य आहे का हे तपासण्यासाठी दिलेली tip 🙏 खूप खूप धन्यवाद. हा video कसा आणखीन viral करायचा यासाठी आता डोक्यात चक्र सुरू झाली आहेत. 🙏😊 अक्षता देशपांडे
ही प्रतिक्रिया फार मोलाची आहे. असा कॉन्टेन्ट जो तुम्ही तुमच्या कुटुंबीयांमध्ये मित्रांमध्ये शेअर करू शकता.. तो मिळणं महत्त्वाचं. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा.. या चॅनलच्या प्रत्येक एपिसोड मधून तुम्हाला काहीतरी मिळेल. आणि हे सर्व एपिसोड्स तुम्ही तुमच्या कुटुंबीयांमध्ये मित्रांमध्ये शेअर करू शकता. कारण या प्रत्येक एपिसोड मध्ये काहीतरी घेण्यासारखा आहे.
माझ्या जवळच्या व्यक्तीची पॉलिसी सांगुन फसवणूक झाली आहे. त्यांना ती फसवणूक मान्यच होत नाही. खुप उपयुक्त माहिती आहे. मी त्यांच्याशी हा व्हीडीओ शेअर करते.हे फार मोठे समाजकार्य आहे. धन्यवाद 🙏
Very nice discussion. My experience of reporting cyber crime was pathetic.. if you have not fallen prey then you cannot report.. that's bad.. Actually 90-95 % ppl don't fall for frauds, but they still have information regarding the phone number, site which was trying to dupe them.. can't that be used to track down the criminals before they commit any crime..
तुम्ही सौमित्र सर... पत्रकारिता केल्यामुळे तुम्हाला मुलाखत कशी घ्याची .याच खूप प नॉलेज आहे. तुम्ही आमच्या मनात ले प्रश्न मांडतात..खूप शुभेच्छा तुम्हाला😊
@@mitramhane हो सर नक्की मी जेव्हा पण मोकळा असतो.. कानात हेडफोन घालून.. तुमचे सगळे पॉडकास्ट पाहत असतो...तुमचे सगळे नाही पण बरच शे व्हिडिओ पाहिले.. मला पण यात करियर करायचं आहे. त्यामुळे मला तुमच्या कडन शिकायला मिळत ❤️
अतिशय छान पदडतीने विषय मांडला उन्मेष सर यांनी . प्रश्न ही छान विचारले गेले . मला असे वाटते की mobile वाईट नाहीये तर वापरणारा दोषी आहे . ज्यांची मुले , नातेवाईक पहिल्यांदा परदेशात जातात त्यांना तर homesick होऊ नये म्हणून त्वरित सहजतेने संवाद साधता येतो. ( पूर्वी खूप त्रास होता ) Screen time 20 मिनिटेच केला तर आत्ताची मुलाखत जी 59 मिनिटेची होती ती कशी बघता आली असती . तुकड्याने बघितली तर त्याची मजा कमी होते . प्रत्येक मुलाखतीची थोडी वेळ कमी करा ( 20 ते 25 मिनिटे ) व part I व part II असे करा पाहिजे तर ...
खरं बोलले तुम्ही सर साठी (60) सत्तरी (70) च्या लोकांना मोबाईल कसा वापरावा समजतच नाही ,, आणि त्यांना हाऊस तर खूप आहे पण जमत नाही ,, पण शेवटी ही हाऊस आर्थिक नुकसान देते. 🙏🙏 धन्यवाद
रिस्पॅान्सिबल नेटिझम
सायबर वेलनेस हेल्पलाईन - ७३५३१०७३५३
www.responsiblenetism.org
खूप छान विषय घेताय. Saumitra Pote. लवकरच मित्र म्हणे बद्दल मित्र बने म्हणता येईल.
@@Prafullit0 हाहाहाहा... वावा.. मित्र बने 🙏🏼
Han karykram Khoob Sundar Hota pudil Karya Sathi Khoob Khoob Mana parson shubhechha
आपल्या संस्थेसोबत करण्याची इच्छा आहे..
सौमित्र दादाने हा महत्वाचा विषय घेतल्या बद्दल तुझे अभिनंदन. खूप छान मुलाखात झाली.
सौमित्रजी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद! किती महत्त्वाचा विषय चर्चेला घेतलात तुम्ही! अशा चर्चांची खरंच खूप गरज आहे. लोक काळजी घेत असतात, पण तरीही त्यापलीकडे किती विचित्र गोष्टी घडत असतात आणि आपण किती जागरूक रहायला हवं हे उन्मेषजींच्या बोलण्यातून सतत जाणवत होतं. तुम्हां दोघांनाही खरंच मनःपूर्वक धन्यवाद! हा व्हिडियो नक्कीच जास्तीत जास्त शेअर करणार.
आपल्या अशा शब्दांमुळे बळ मिळतं. या विषयाची गरज आहे व्याप्ती ही खूप मोठी आहे. हे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि लोकांनी ते पाहिले पाहिजेत. सहकार्य मोलाच आहे. आपल्या कुटुंबीयांना परिचितांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
सौमित्रजी खूपच महत्त्वाच्या विषयावर चर्चा घेतली तुम्ही
तुम्हाला आणि उन्मेषजींना धन्यवाद 🙏🙏🙏
अत्यंत महत्वाचा विषय घेऊन एपिसोड केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. कित्येक लोक लाज वाटून नाचक्की होईल या भीतीने आपल्याबरोबर झालेला गुन्हा नोंदवत नाहीत, या एपिसोडने अशा लोकांना मदत होईल.
महत्वाचा आणि भयंकर विषय आहे..
ह्यांच्या टीम बद्दल प्रत्येकाला कळलं पाहिजे.
लहान मुलं तर आजची काय बोलायचं शिव्या देण्या पासून सर्व करतात अवघड आहे
प्रत्येक शाळेत ह्या बद्दल विषय असला पाहिजे तरच बदल घडेल नाहीतर काहीही शक्य नाही
खूप महत्त्वाचा विषय अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितला .
सौमित्र पोटे आणि उन्मेष जोशी दोघांचेही आभार 🙏
खुप महत्वपूर्ण विषय..खरच हा विषया बद्दल चर्चा माहीत गरजेच होत..
खरच छान interview होता ☺
प्रत्येक नान्याला दोन बाजु असतात चांगली गोष्टीला वाईट बाजु असु शकते 🙏
सायबर क्राईमचे प्रमाण वाढायला लागले आहेत त्यामुळे या गोष्टी बाबत लोकांना ज्ञान दिले तसेच जागरूकता निर्माण केली तर निश्चितच फसवणुकीचे प्रमाण कमी होईल 👍
अतिशय उपयुक्त माहिती आणि संबंधित उपाय ✅️✅️...मित्रम्हणे टीमचे आभार 😊
उन्मेषजी आपण मोठे काम करत आहात. लोकांनी आपली मदत जरूर घ्यावी व आपला सल्ला मानावा.
अतिशय महत्वाचा विषय चर्चेला घेतल्याबद्दल धन्यवाद!आजच्या काळात हा खूप गुंतागुंतीचा विषय बनत चालला आहे!
सौमित्र खूप खूप महत्वाचा विषय निवडला आणि उमेश जोशी सारख्या तज्ञांनी फार सुरेख पद्धतीने विषय समजावला.
अत्यंत माहितीपूर्ण सदर.
खूप खूप धन्यवाद सौमित्र आणि उमेश जोशी
किती छान पद्धतीने समजवून सांगितले आहे. Thanks
खूप महत्त्वपूर्ण विषय घेऊन चर्चासत्र आयोजित करण्यात आलं धन्यवाद @mitramhane खरचं मित्र बने❤
🎉🎉🎉
अतिशय अप्रतिम माहिती देत आहात त्याबद्दल त्रिवार धन्यवाद 🙏👏
फार छान माहिती दिलीत. सध्याच्या काळातील हा महत्वाचा विषय आहे. धन्यवाद!
अगदी सर्वत्र असलेली समस्या कार्यक्रम खुप छान आहे. आवडला...पालक अश्या गोष्टी मुलांसोबत करतातही त्यांच्या हातून वस्तू काढणे ही महत्त्वाची समस्या आहे. त्यातून माहिती मिळविणे हे कठीण आहे
खूपच महत्वाचा विषय,अतिशय आत्मियतेने,नेमकेपणाने मांडलात,मनःपूर्वक धन्यवाद.या चांगल्या कामासाठी अनेक शुभेच्छा!!!
सौमित्र दादा खुप छान विषय घेतलास... तू घेतलेल्या या प्रत्येक मुलाखती मधून खुप शिकायला मिळतं. Really you Done Excellent Work... Please Continue...
🌈आभार
एका नाजूक विषयाला हात घातल्याबद्दस अभिनंदन! या निमित्ताने समाजमत बदलायला मदत व्हावी ही सदिच्छा!
खूप अत्यावश्यक आणि महत्त्वाचा
विषय घेऊन, चर्चा केली.साध्या सोप्या भाषेत ते समजावून सांगितले.🙏🙏
लोकांना हे विषय कळणे महत्त्वाचे. अनेक लोक बोलत नाहीत फसवणूक झालेली. पण हे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. काय माहिती आपल्या ग्रुपमध्ये चार लोक अशा फसवणुकीतला बळी पडू शकत असतील.. अनेकांना अशी फसवणूक झाल्यावर काय करायचं तेही कळत नाही. स्वाभाविक आहे माणूस घाबरतो.. म्हणूनच हेल्पलाईन दिली आहे. एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगली माणसे एकमेकाला जोडली जाणं महत्त्वाचं
उन्मेष जी , सौमित्र जी मनःपूर्वक धन्यवाद.
खूपच महत्त्वपूर्ण माहिती .
अती महत्वाचा विषय. तुम्ही दिलेले मुलीचे उदाहरणं किती भयंकर आहे 😢. कुठले प्लॅटफॉर्म शिलक्क राहिले जिथे हे होत नाही?
विषय अति महत्त्वाचा, प्रश्न चपखल आणि उत्तरं माहितीपूर्ण. खूप खूप उपयुक्त व्हिडिओ.
@@vidyatendulkar3320 please share in all your groups
अतिशय चांगल्या पद्धतीने विषय चर्चिला आणि कश्या पद्धतीने हाताळायचा हे सुद्धा clear झाले.🙏
सौमित्र साहेब खूप खूप धन्यवाद.
खूप छान माहिती. सगळ्या वयोगटातील व्यक्तीसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. खूप समजू लागले असे वाटले पण काळजी घेणे महत्त्वाचे.😊
Ajun ek khup chan episode, me ha mazya sasaryana share kela ani tyana responsible netizens vishayi jagruk karnyacha praytna kela jo tyana tumchya hya episode mule patala. Nahitar te mala mhanat hote ki me jast jag pahilay ase kahi naste mala sagle kalate. Thanks to you ki hya mule maze sasare ani tyancha senior citizens group jara kalaji ghetoy hya babtit.
Happy us
समर्पक चर्चा 👍👌✌️☝️ खूप गरजेचा विषय. धन्यवाद 👍
हो.. जागृती व्हावी. लोकांनी घाबरू नये. जास्तीत जास्त लोकापर्यंत जावा हा एपिसोड. 🙏🏼🙏🏼
God bless you. Tumacha pratyek karykaram sundar honest Ani manala bhidnara asto. Keep it up .
Ho Ani ha particular episode tar farach samjopayogi ahe.
धन्यवाद सौमित्र दादा.. सर्वसामान्य माणसांना मोबाईलच्या माध्यमातून कशाप्रकारे फसवलं जातं? हनी ट्रॅप म्हणजे काय? यासारख्या विषयांवर महत्वपूर्ण माहिती उन्मेश जोशी सरां कडून मिळाली...
आपल्या दोघांचेही मनापासून धन्यवाद
कश्या आणि किती शुभेच्छा द्यायच्या कळत नाही आहे.. रिल्स च्या ह्या इतक्या विशाल संचात हा इतका माहितीपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळाला... खूप खूप धन्यवाद.. सगळ्यांना शेयर करणार.. आणि ह्या विषयात इतरांना मदत करण्याचा नक्की प्रयत्न करणार
मनापासून आभार
अतिशय मह्त्वपूर्ण विषय मांडला....त्यामुळे बरीच माहिती मिळाली...आणि अशा वेळी कोणाची मदत मिळू शकते ते समजले...नक्कीच याचा प्रत्येकाला फायदा होईल....सौमित्रजी मनापासून आभार...उन्मेष सर तुम्ही देखील खूप चांगले कार्य करत आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार🙏
मनापासून आभार😊
Ekdum useful video hota. Tumhi nehmich changale ani upyukta vishay samor anata. Khoop khoop dhanyawad 🙏🙏🙏🙏
सौमित्र सर आणि उन्मेष सर खूप छान माहिती.🙏
गंभीर, महत्त्वाचे विषय मांडले आहेत
अतिशय महत्वपूर्ण विषय आपण घेतला आहे ,यासंदर्भात मला काम करण्याची इच्छा आहे ,त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे
हेल्पलाइन पिन केली आहे त्यावर बोला आणि सदस्य व्हा
👌👌👍👍 खुप छान माहिती.मी शेअर केलं, सगळ्यांना आवडल.अशा center ची खरच गरज आहे.खुप खुप शुभेच्छा.👌👌👍👍
Tumche sagle interviews chan astat...navin subject astat...ani sravat bhari goshta mhanje tumhi interview khup sunder gheta ....👏👏👏💐
अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला
खरंच खूप मनापासून आभार
धन्यवाद
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद🙏🏻
आभार 💛
Very important topic and needs more awareness across all age groups. I remember receiving WhatsApp video call at 2am from unknown number that I answered it thinking something urgent. Fortunately, I turned off my camera with some caution in mind. The person on the call was insisting on turning on the camera, and I immediately realized it was a phishing call. This is also a severe problem in the USA across baby boomers due to the same reason discussed here. Thanks for the initiative. Good luck
Atishay mahatvachya vishaya var episode ghetalya baddal thank you
खूप चांगले व्हिडिओज असतात उपयुक्त माहिती मिळते 👍🏻
खुप नवी माहिती समजली.
धन्यवाद.
Thank you Unmesh and Sumitra for this informative video
मला आजचा विषय खूप आवडला
फारच गरजेचे आहे हे आजच्या काळात
मोबाईल थ्रृ...हे प्रकार खरच खुप वाढले आहेत...तुमच्या ह्या व्हिडीओ मुळे....खुप लोक जागृत होतील....थॅंक्यु सर....
वाह सौमित्र, छान उपक्रम !
खूप महत्त्वाचा विषय... उत्तम चर्चा आणि माहिती... धन्यवाद मित्रा 👍
खूप उपयुक्त माहिती .ह्या माहितीचा खूप जास्त ठिकाणी प्रसार व्हायला हवा.
Khup upyukt mahiti milali thanks Soumitra ji
Tumchya pratyek episode madhun kahitari samajte. Khup informative episode
खुपच महत्वाच्या विषयावरील माहिती समजली... धन्यवाद .
आभार
ही मुलाखत आणि त्यातली चर्चा खूप महत्वाची होतीच.. पण सर्वात highlight करण्यासारखा मुद्दा हा होता की आपल्याला आलेली link खरोखर योग्य आहे का हे तपासण्यासाठी दिलेली tip 🙏 खूप खूप धन्यवाद. हा video कसा आणखीन viral करायचा यासाठी आता डोक्यात चक्र सुरू झाली आहेत. 🙏😊
अक्षता देशपांडे
आभार. हो हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवं. शिवाय आपल्या चॅनलवर इतर महत्वाचा कॉन्टेन्ट ही असतो.. तोही पोचवा 😃
@@mitramhane नक्कीच 😊
Khup changla topic. Khup changali mahiti milali. Finally there is something good that I can share with my whole family group for their well-being
ही प्रतिक्रिया फार मोलाची आहे. असा कॉन्टेन्ट जो तुम्ही तुमच्या कुटुंबीयांमध्ये मित्रांमध्ये शेअर करू शकता.. तो मिळणं महत्त्वाचं. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा.. या चॅनलच्या प्रत्येक एपिसोड मधून तुम्हाला काहीतरी मिळेल. आणि हे सर्व एपिसोड्स तुम्ही तुमच्या कुटुंबीयांमध्ये मित्रांमध्ये शेअर करू शकता. कारण या प्रत्येक एपिसोड मध्ये काहीतरी घेण्यासारखा आहे.
@Mitramhane... आताच्या काळातील खुपच चांगला आणि ज्वलंत विषय मांडला आहे सौमित्र दादा तुम्ही ...😊
मनःपूर्वक धन्यवाद. असे महत्त्वाचे विषय आपणही सुचवू शकता. जणू त्या विषयाला मंच मिळेल
@@mitramhaneभुत प्रेत पिशाच्च ... श्रद्धा की अंधश्रद्धा यावरही चर्चा झाली पाहिजे .... Podcast मध्ये 😅
एकापेक्षा एक भयानक प्रकार सांगितलेत. खूप महत्वाचा विषय मांडलाय. सौमित्र सर खूपखूप शुभेच्छा. मित्रम्हणे चॅनल फेवरेट झालाय माझा.
मनापासून आभार. छान वाटलं आपली प्रतिक्रिया वाचून
विषयातील वैविध्य , अभ्यासक, संवेदनशील पाहुणे , उत्तम चर्चात्मक संवाद ही वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवतात.
अत्यंत उपयुक्त चर्चा
खुप खुप छान माहिती दिलीत sir तुम्ही तुम्हा दोघांचे खुप धन्यवाद
चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका
खुपच छान. हे शाळा मधुन सागितल गेल पाहिजे. वघरातील मेबरस नी काळजी घेतली पाहीजे.आजी आजोबा नी टाईमपास म्हणुन सारखा मोबाईल बघु नये
विषय अत्यंत गंभीर आणि महत्वाचा
माझ्या जवळच्या व्यक्तीची पॉलिसी सांगुन फसवणूक झाली आहे. त्यांना ती फसवणूक मान्यच होत नाही.
खुप उपयुक्त माहिती आहे. मी त्यांच्याशी हा व्हीडीओ शेअर करते.हे फार मोठे समाजकार्य आहे. धन्यवाद 🙏
आवश्यक विषय. प्रश्न बरे विचारताय. अधिक सखोल विचारु शकता. विचारतानाचा तोरा ही कमी झालंय. छान !! सुधारणेला वाव आहे.
Deep observation
खूप छान व महत्वपूर्ण चर्चा
सर धन्यवाद खुप खूप महात्वाची माहिती दिलीत🎉
आभारी आहोत चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा. भेटत राहू बोलत राहू
अतिशय महत्वाचा विषय मांडला 👍🏻
सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषयाला आपण हात घातलात... त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!
मनापासून आभार. आपला पाठिंबामुळे बळ मिळतं.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
अतिशय महत्त्वाचा विषय. अतिशय ज्ञानवर्धक
चांगला विषय घेतला सौमित्र🙏
आजच्या पिढीसाठी खुपच चांगला विषय... 👌👍
मनापासून धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये पाठवा कुटुंबीयांना सांगा
धन्यवाद आवश्यक चर्चा घडवलीत त्याबद्दल
अत्यंत महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद
अतिशय माहितीपूर्ण आणि महत्वाची मुलाखत !
धन्यवाद
as a parent of a young boy i was really concerned about my child.Thank you so much for taking such a nice topic.
🙏🙏
Happy Us. 🌈💛💛
Reportar 1 no murkh ahe, madhech badbd karo, madhe madhe grj nastana boltoy
खुप छान माहिती दिलीत ,धन्यवाद!!
Thnx soumitra ji
धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद!👌
Very useful information... thanks a lot..
खूप छान आणि महत्वाची चर्चा
धन्यवाद. आपल्या ग्रुप्स मध्ये सर्वाना पाठवा..
Great. Thanks to both of you. For this valuable information
Very relevant and informative interview. Thank you for discussing such an important topic.
Very important & relevant subject.
खूप महत्त्वाची चर्चा झाली.या vishayavar सेमिनार झाले पाहिजेत. शाळेत, पालकांबरोबर.
पूर्वी लोकसत्ता मध्ये yavar ek lekh aala hota.karandikar madam ne ethe dhad takli hoti.
Very nice discussion. My experience of reporting cyber crime was pathetic.. if you have not fallen prey then you cannot report.. that's bad..
Actually 90-95 % ppl don't fall for frauds, but they still have information regarding the phone number, site which was trying to dupe them.. can't that be used to track down the criminals before they commit any crime..
खूप चांगला विषय
तुम्ही सौमित्र सर...
पत्रकारिता केल्यामुळे तुम्हाला मुलाखत कशी घ्याची .याच खूप प नॉलेज आहे. तुम्ही आमच्या मनात ले प्रश्न मांडतात..खूप शुभेच्छा तुम्हाला😊
मनःपूर्वक आभार. सर्व एपिसोड जरूर पहा कसे वाटतात सांगा.. खूप खूप प्रेम
@@mitramhane हो सर नक्की मी जेव्हा पण मोकळा असतो.. कानात हेडफोन घालून.. तुमचे सगळे पॉडकास्ट पाहत असतो...तुमचे सगळे नाही पण बरच शे व्हिडिओ पाहिले..
मला पण यात करियर करायचं आहे. त्यामुळे मला तुमच्या कडन शिकायला मिळत ❤️
खूपच छान माहिती मिळाली,तुमचे विषय नेहमीच छान असतात🙏
चांगली माणसे एकमेकाला जोडली जाणं महत्त्वाचं. मनस्वी आभार. चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये
Again perfect subject
खुप छान माहिती मिळाली
खुपच महत्वाचे
धन्यवाद
अतिशय छान पदडतीने विषय मांडला उन्मेष सर यांनी .
प्रश्न ही छान विचारले गेले .
मला असे वाटते की mobile वाईट नाहीये तर वापरणारा दोषी आहे . ज्यांची मुले , नातेवाईक पहिल्यांदा परदेशात जातात त्यांना तर homesick होऊ नये म्हणून त्वरित सहजतेने संवाद साधता येतो. ( पूर्वी खूप त्रास होता )
Screen time 20 मिनिटेच केला तर आत्ताची मुलाखत जी 59 मिनिटेची होती ती कशी बघता आली असती .
तुकड्याने बघितली तर त्याची मजा कमी होते .
प्रत्येक मुलाखतीची थोडी वेळ कमी करा ( 20 ते 25 मिनिटे ) व part I व part II असे करा पाहिजे तर ...
Khup Sundar vishay....Ani khush informative.... thanks soumitra....
मनःपूर्वक धन्यवाद शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे याचं गांभीर्य
Such an important topic
खरं बोलले तुम्ही सर साठी (60) सत्तरी (70) च्या लोकांना मोबाईल कसा वापरावा समजतच नाही ,, आणि त्यांना हाऊस तर खूप आहे पण जमत नाही ,, पण शेवटी ही हाऊस आर्थिक नुकसान देते.
🙏🙏 धन्यवाद
सुंदर विषय निवडलात.आजच्या काळाची गरज.धन्यवाद
योग्य विषय