Santosh Bangar on Sanjay Raut : "उद्धवसाहेब संजय राऊत, दानवेंसारख्या मुर्खांच्या नादी लागू नका"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @sd44336
    @sd44336 10 หลายเดือนก่อน +603

    संजय राउत 100 दिवस जेल मधे राहुन लाचार झाले नाहीत मानतो आपण त्यांना 💪

    • @MrIndia-rj9cn
      @MrIndia-rj9cn 10 หลายเดือนก่อน +10

      Naughty 😜

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 10 หลายเดือนก่อน +15

      संजय राऊत साहेब जिंदाबाद

    • @vb9386
      @vb9386 10 หลายเดือนก่อน +4

      आता आत जानर आहे लवकर ❤

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 10 หลายเดือนก่อน

      @@vb9386 गेले तरी फिकीर नाही. तुम्ही 70 हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्याना गादीवर बसवा. आणि तुमच्या विरुध्द बोलणाऱ्याला जेल मध्ये पाठवा..

    • @sanjaynaykodi9243
      @sanjaynaykodi9243 10 หลายเดือนก่อน +4

      खरंय,,,

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 10 หลายเดือนก่อน +176

    तुझ्या रक्तात किती इमानदारी आहे आम्हाला माहीत आहे😂😂

    • @ganeshsarode522
      @ganeshsarode522 10 หลายเดือนก่อน +6

      इमानदारी वागण्यात असते, रक्तात नाही. रक्ता मध्ये खलील गोष्टी असता....😂😂Blood is a specialized body fluid. It has four main components: plasma, red blood cells, white blood cells, and platelets. Blood has many different functions, including: transporting oxygen and nutrients to the lungs and tissues.❤

    • @Suhad561
      @Suhad561 10 หลายเดือนก่อน

      ​@@ganeshsarode522you are Chatur Ramalingam from three idiots🤣🤣🤣

    • @mfenterprisesmonad2286
      @mfenterprisesmonad2286 9 หลายเดือนก่อน

      Are makda tuji layki nahi udhav sahebana sangnyachi
      Aalas nivdun shiv sena made hotas mhanun aata nahi

    • @TrumpTatyaAura999
      @TrumpTatyaAura999 2 หลายเดือนก่อน

      tu moth कुत्र्याच्या वरचा इमानदार आहे रे शेमन्या 😂😂😂

  • @SudhakarPawale-j2v
    @SudhakarPawale-j2v 10 หลายเดือนก่อน +276

    आता तु 100%. घाबरला कळाल उध्दव साहेब काय चिज ते शिंदे च गुणगान गात राहा पराभव तर होणारच आहे

  • @siddhesh0077
    @siddhesh0077 10 หลายเดือนก่อน +29

    काय रडला होता राव हा शिंदे आणि बाकी लोक पळून गेले होते तेव्हा...😂😂😂
    रंग बदलणाऱ्या सर्डाला सुद्धा लाजी वाटली असेल हैच्या भुमिकने नंतर...😂😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 10 หลายเดือนก่อน +275

    अरे अस्वल पाहिले मिश्या काड

  • @Hanumangiri-g8t
    @Hanumangiri-g8t 2 หลายเดือนก่อน +13

    व्वा बागरसाहेब सडेतोव मुलाखत धन्यवाद

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 10 หลายเดือนก่อน +265

    पत्रकार महोदय तुम्हाला सांगतो हे अस्वल (🐻) कुठून धरून आणलय.

    • @VartmanMaharashtra
      @VartmanMaharashtra 10 หลายเดือนก่อน

      सांगू नका विचारा

    • @sarangpanaskar6021
      @sarangpanaskar6021 9 หลายเดือนก่อน

      भंगार साला

    • @vijaypatilwalwale8531
      @vijaypatilwalwale8531 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂👍👍👍👍👌👌👌👍👍

    • @SunilBhise-b6l
      @SunilBhise-b6l หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @ayushchavan5318
    @ayushchavan5318 10 หลายเดือนก่อน +4

    शांत रहा शांतता राखा
    आता काही दिवसात आपला कार्यक्रम होणार आहे आणि प्रकाराला सलाम

  • @RushiMandage-i2z
    @RushiMandage-i2z 10 หลายเดือนก่อน +324

    तू कसा निवडून येतो बगतोच तुझा आवाका किती बोलतो किती 😂😂

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 10 หลายเดือนก่อน +4

      हा संपला

    • @VijayPatil-f2s
      @VijayPatil-f2s 10 หลายเดือนก่อน +3

      बापाला असे नाही बोलायचं

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@VijayPatil-f2stuja bap as कसा

    • @VijayPatil-f2s
      @VijayPatil-f2s 9 หลายเดือนก่อน

      @@nageshchavan6599 तुझा बाप आहे रे

    • @ganeshLase-o6y
      @ganeshLase-o6y 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाचं राज्य आहेका

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar9683 10 หลายเดือนก่อน +33

    अरे हे अस्वल काय रडत होत 😂 लोटांगण घेऊन बोलत होत

  • @Manoj-patil17
    @Manoj-patil17 10 หลายเดือนก่อน +190

    तुम्ही पण कमळीच्या नादी लागला .
    शब्द पाळ आणि मिश्या काढ .

    • @ganeshLase-o6y
      @ganeshLase-o6y 2 หลายเดือนก่อน

      आरक्षननाहिच

  • @angadchavan4033
    @angadchavan4033 10 หลายเดือนก่อน +10

    गदराला माफी नाही

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 10 หลายเดือนก่อน +125

    उद्धवजी ठाकरे व संजय राऊत यांच्यामळे लोकशाही जिवंत आहे जयजिजाऊ जयशिवराय

    • @AnilPatil-vy6ng
      @AnilPatil-vy6ng 9 หลายเดือนก่อน

      बरोबर।जयभीम।जय।शिवाजी

  • @nandkishor.suryawnshi2281
    @nandkishor.suryawnshi2281 10 หลายเดือนก่อน +11

    संजय राऊत साहेब 100 दिवस जेलमध्येे राहून शेर म्हणून बाहेर आला तुमच्यासारखं रोजही कोणाच्या चपला उचलल्या नाहीत तुमच्यासारखं कोणाचेही उठलं की सुटला हातात धरलं नाही

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 10 หลายเดือนก่อน +73

    जय महाराष्ट्र. मिशा काढल्या नाही. मिशा काढा. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद संजयजी राऊत झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद जय महाराष्ट्र. मिशा काढल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र

  • @dnyandeorathod101
    @dnyandeorathod101 10 หลายเดือนก่อน +8

    फक्त उद्धव ठाकरे

  • @santoshbankar444
    @santoshbankar444 10 หลายเดือนก่อน +46

    Tu tar रडत होता मिशा कधी काढतो

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 10 หลายเดือนก่อน +2

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख

  • @NimjivalviNimjivalvi-vo6ew
    @NimjivalviNimjivalvi-vo6ew 10 หลายเดือนก่อน +113

    पिसाळलेल अस्वल

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 10 หลายเดือนก่อน +7

    ईतक्या दिवस लोकांनी कसे निवडून दिले हे समजत नाही

  • @pankajwanve7405
    @pankajwanve7405 10 หลายเดือนก่อน +89

    उध्दव ठाकरे साहेबावरती टिका करायला औकात लागती तु निवडून आला उध्दव ठाकरे च्या जिवावर रानटी कुठलं 😂

  • @Bansi-n3m
    @Bansi-n3m 10 หลายเดือนก่อน +14

    याच्या मागे उभे आहेत त्यांचया चेहरयाकडे बघूनच कळतं की याचं काय होणार

  • @KishanWallapwad
    @KishanWallapwad 10 หลายเดือนก่อน +146

    एडझव माजी आमदार होणार

  • @Annakalne
    @Annakalne 10 หลายเดือนก่อน +2

    संजय राऊत साहेब वाघ आहे वाघ वाकला ना झुकला ना पक्ष सोडला ती आहे एक निष्ठा खरी शिव सेना मां. उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 10 หลายเดือนก่อน +64

    आर कालच तर अंबादास दानवे साहेबांची तारीफ करत होत आज काय झालं ह्याला

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 10 หลายเดือนก่อน +7

    माजी आमदार संतोष बांगर

  • @nileshdate6645
    @nileshdate6645 10 หลายเดือนก่อน +163

    बांगर तू घरी बसणार.

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 10 หลายเดือนก่อน

      👍👍👍👍👍👍👍

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 10 หลายเดือนก่อน +1

      येणार तर बा़ंगरच

    • @shubhamyadav3368
      @shubhamyadav3368 10 หลายเดือนก่อน

      शेट्ट ​@@abhaykhare5930

    • @gopal.4634
      @gopal.4634 10 หลายเดือนก่อน

      आता भांगाराचा धंदा करावा लागणार....याला...तर .

  • @Kismat.6
    @Kismat.6 10 หลายเดือนก่อน +9

    एबीपी माझा ला पण बाईट घ्यायला अस्वलच मिळाला 😂😂😂

  • @ramsomvanshi5811
    @ramsomvanshi5811 10 หลายเดือนก่อน +42

    तुम्ही दिल्लीत मुजरा करता की तेच काय
    उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुमचा सोबत सदैव

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 10 หลายเดือนก่อน +2

    बाबर साहेब आपल्याला उद्धव ठाकरे संजय राऊत दानवे साहेब इतर शिवसेनेचे नेते आपल्याला घरीच बसवणार आहेत हे लक्षात ठेवा

  • @MeenaMore-m5e
    @MeenaMore-m5e 10 หลายเดือนก่อน +112

    ईडि ला घाबरून गेला

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 10 หลายเดือนก่อน +8

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 10 หลายเดือนก่อน +81

    बांगर तुझे दिवस संपले आता..बास्स

  • @ganeshdudhal5754
    @ganeshdudhal5754 10 หลายเดือนก่อน +5

    संतोष बांगर यांच्याविरुद्ध अस्वल उभं केलं तर निवडून येणार

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 10 หลายเดือนก่อน +56

    यापुढे अस्वल निवडुन येता कामा नये.

  • @ArunKambli-d8p
    @ArunKambli-d8p 10 หลายเดือนก่อน +4

    हे ज्यांच्या बद्दल बोलतोस ते एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, आणि उद्धव साहेब बरोबर आहेत, तू तर भित्री भागुबई, म्हणून मूळ शिवसेना सोडून पळलास, आता बस घरी

  • @hadalsandip849
    @hadalsandip849 10 หลายเดือนก่อน +79

    उध्दव साहेबांना सगळेच घाबरून गलेत.

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 10 หลายเดือนก่อน +1

      🤣🤣🤣🤣

  • @Bhavishvakta_muktanand_giri
    @Bhavishvakta_muktanand_giri หลายเดือนก่อน

    खूप सत्य पूर्ण सत्य.श्रीराम

  • @K-y7n
    @K-y7n 10 หลายเดือนก่อน +40

    Fakt Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯🙌🏻🙌🏻

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 10 หลายเดือนก่อน

      भाजपवासी होणार..... 🤣🤣🤣

  • @sushilajagtap6533
    @sushilajagtap6533 10 หลายเดือนก่อน +1

    अरे तु वाटच बघतो सारा महाराष्ट्र उद्धव ठाकरे सोबत आहे 🎉🎉🎉

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch 10 หลายเดือนก่อน +32

    मग आजित पवाराला कशाला उरावर घेतलय

  • @luckyjadhav4363
    @luckyjadhav4363 10 หลายเดือนก่อน +6

    Only udhav saheb balasaheb thakre shivsena

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 10 หลายเดือนก่อน +88

    बागर संपलाय तुम्ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 10 หลายเดือนก่อน +20

    तू पडणार आहेस रे बाबा.गेम इज ओव्हर

  • @K-y7n
    @K-y7n 10 หลายเดือนก่อน +25

    Sanjay Raut saheb 💯💯💯💯🙌🏻🙌🏻

  • @kunalgholap9103
    @kunalgholap9103 10 หลายเดือนก่อน +2

    संजय राऊत जेलमध्ये गेले पण पक्षाशी गद्दारी नाही केली

  • @K-y7n
    @K-y7n 10 หลายเดือนก่อน +36

    Thackeray = Shivsena 💯💯💯🙌🏻🙌🏻

  • @dattatreychavan6744
    @dattatreychavan6744 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर 👌👌👌

  • @ajinkya7763
    @ajinkya7763 10 หลายเดือนก่อน +41

    पत्रकार खूप मजा घेतो,,,,

    • @Aksharmitra_SubhashShinde
      @Aksharmitra_SubhashShinde 10 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂 बरोबर 👍👍👍 भंगार अशी सडकून टीका केली म्हणे 😅😅😅

  • @virajkadu3209
    @virajkadu3209 10 หลายเดือนก่อน +3

    संजय राऊत सच्चा शिवसैनिक तो तुमच्या सारखा ed ला घाबरत नाही डायरेक्ट फाट्यावर मारतो,
    आणि तुम्ही जर संजय राऊतां मुळे शिव सेना सोडली असेल तर जेव्हा संजय राऊत स्वतः बोलले होते मी शिव सेना सोडतो तुंम्ही परत यायला तय्यार आहात का तेव्हा एकजण सुद्धा काही बोलले नाहीत 😤

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 10 หลายเดือนก่อน +29

    तू जिथे गेलास तिथल बघ. जास्त बडबड करू नका.

  • @TrumpTatyaAura999
    @TrumpTatyaAura999 2 หลายเดือนก่อน

    Ek dum Correct bolale Bangar bhau❤

  • @shubhamdhuri4620
    @shubhamdhuri4620 10 หลายเดือนก่อน +23

    तुम्ही तुमच्या राजकीय पक्षाची संख्या वाढवा.
    आपण जिंकलेल्या किमान १३ जागा मिळविण्याचा प्रयत्न करा मग यूबीटीवर टिप्पणी करा. ज्यांना २२ जागा मिळत आहेत

    • @AAS-gl2uq
      @AAS-gl2uq 10 หลายเดือนก่อน +2

      22 पण नाही..😊

  • @machindrajadhav3301
    @machindrajadhav3301 10 หลายเดือนก่อน +3

    बांगर साहेब एकदा comment वाचा म्हणजे कळेल 😂😂

  • @pandharisuryavanshi5280
    @pandharisuryavanshi5280 10 หลายเดือนก่อน +15

    हे मीडिया वाले पण अश्या माणसाला भाव का देतात जिथे गारपीट होऊन शेतकऱ्याच नुकसान झालं ते दाखवत नाहीत

  • @dattamore4722
    @dattamore4722 10 หลายเดือนก่อน +1

    गल्ली पासून दिल्ली प्रयत्न ठाकरे नाम ही काफी आहे

  • @ShamraoBorkar-t1h
    @ShamraoBorkar-t1h 10 หลายเดือนก่อน +7

    Gadar

  • @vijaymore5749
    @vijaymore5749 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर बांगर साहेब 🙏🙏🙏

  • @AatmalingChichonle
    @AatmalingChichonle 10 หลายเดือนก่อน +22

    दीवस संपले आता घरी बसा आता

  • @vijaychinchoke-h1h
    @vijaychinchoke-h1h หลายเดือนก่อน +1

    संतोष बांगर जिंदाबाद ❤

  • @kedarpatilkp8502
    @kedarpatilkp8502 10 หลายเดือนก่อน +10

    90 effect morning speech

  • @rahulsonone5169
    @rahulsonone5169 10 หลายเดือนก่อน +9

    कोणाच्या एबी फॉर्म वर निवडून आले हे लक्षात असूद्या

  • @mahadevshinde9122
    @mahadevshinde9122 10 หลายเดือนก่อน +3

    आणि तुम्ही तुमची काशी गुजराती मालकाकडे केली तर तुम्हाला या पक्षाचा कळवला का येतोय या वरून कळत यांच्या आणि यांच्या गुजराती मालकाच्या मनात किती दहशत आहे,, उद्धव बाळासाहेब ठाकरे सिर्फ नाम काफी है 🔥🔥🚩🚩

  • @AshokTapre-x5u
    @AshokTapre-x5u 10 หลายเดือนก่อน +7

    साहेब भाशा नरम झाली शोभत नाहि शिवा संपल्या वाटत

  • @fakirraorathod
    @fakirraorathod 2 หลายเดือนก่อน

    बिलकुल सत्य बांगर साहेब

  • @santoshchavan5408
    @santoshchavan5408 10 หลายเดือนก่อน +34

    Thamb tuza game honar yales😂😅

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 10 หลายเดือนก่อน +25

    पिसाळलेलं अस्वल

  • @संभाजीजाधव-ज4य
    @संभाजीजाधव-ज4य 9 หลายเดือนก่อน

    आगदि बरोबर❤❤

  • @sudamlabhade3392
    @sudamlabhade3392 10 หลายเดือนก่อน +10

    तुम्ही काय केले आहे जनतेला माहिती आहे

  • @ganeshkhetkhede7886
    @ganeshkhetkhede7886 25 วันที่ผ่านมา

    एकदम सत्य बोलले साहेब, खरोखरच उध्दव ठाकरे यांनी धर्माला प्रथम प्राधान्य देऊन आणि मूर्ख लोकांची संगत सोडावी आणि BJP त प्रवेश करावा अन्यथा विनाश अटळ आहे. आपला शुभचिंतक. गणेश पाटील.

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s 10 หลายเดือนก่อน +7

    ही भालू पिसाल्ली आहे 😂

  • @shileshjaiswal5185
    @shileshjaiswal5185 8 หลายเดือนก่อน

    साचा शिव सेनिक संतोष बांगर साहेब किती आदर पूर्व बोलले उद्धवजी बदल

  • @somnaththote7524
    @somnaththote7524 10 หลายเดือนก่อน +8

    याला पाडा आणि कोणीतरी सुशिक्षित निवडून आना 2024 ला

  • @RajuGawali-j6n
    @RajuGawali-j6n 10 หลายเดือนก่อน

    ठाकरे शिवसेना गट जिंदाबाद

  • @Kidssatisfying-y5h
    @Kidssatisfying-y5h 10 หลายเดือนก่อน +5

    मिशा काड पहिली.कधी काढतोय 😂

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 10 หลายเดือนก่อน +1

    Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad.

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 10 หลายเดือนก่อน +3

    ऐक सुद्धा कॉमेंट तुझ्या बद्दल positive नाही बांगर......तुझ तिकीट यावेळी नक्की कापले जाणार

  • @santoshvedre5040
    @santoshvedre5040 10 หลายเดือนก่อน +2

    उद्धव साहेबांच्या पक्षावर बोलण्याचा आता कुणालाही अधिकार नाही.

  • @anandraojadhav4436
    @anandraojadhav4436 10 หลายเดือนก่อน +9

    आमदार 12 वीची तरी परीक्षा पास होतील का

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 10 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही चांगले असाल बांगर साहेब पण भाजप मुळे बदनाम होत आहात कारण तो पक्ष संविधान विरोधी आहे जय संविधान

  • @ghanshyamp.masotkar8379
    @ghanshyamp.masotkar8379 10 หลายเดือนก่อน +15

    बांगर बांगर असवल

    • @shandeshgidi9572
      @shandeshgidi9572 7 หลายเดือนก่อน

      Tu tar gappch bas gaddar

  • @HaridasHarale
    @HaridasHarale 3 หลายเดือนก่อน

    संजय राऊत यांना माझा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे तूम्ही आता एकनाथ शिंदे साहेब बाची शिवसेना नेते म्हणून सुविकारावे माहावीतीचे सरकार येणार आहे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा

  • @PravinKale-k9r
    @PravinKale-k9r 10 หลายเดือนก่อน +8

    खरे माकड तर तुम्हीच

  • @manojmargaj5569
    @manojmargaj5569 10 หลายเดือนก่อน +1

    हा थोड्याच दिवसात उद्दाव ठाकरे याण्याकडे जाणार

  • @rahulchopade8363
    @rahulchopade8363 10 หลายเดือนก่อน +5

    मराठी माणसाने मराठी माणसांवर ती टीका करू नये एकमेकांच्या भावना समजून घ्या सत्ता येते सत्ता जाते पैसा येतो पैसा जातो पद येत पद जात पण माणसाचं कर्तृत्व नाव मनामध्ये कोरलं पाहिजे🙏🚩🚩🙏 बांगर साहेब एक धडाडीचे आमदार आहेत तुमचं काम एक नंबर आहे🚩🚩🙏

    • @manojreddy8902
      @manojreddy8902 10 หลายเดือนก่อน

      लोक काय महणतात ते कमेंट वाचल्यावर समजते

  • @sambhajipatil6843
    @sambhajipatil6843 10 หลายเดือนก่อน +2

    तुमची काय परिस्थिती होईल ही योग्य वेळ वाट लागुन जाईल.

  • @shreeganesha-lf7wf
    @shreeganesha-lf7wf 10 หลายเดือนก่อน +8

    आलं अस्वल 😂😂😂😂😂😂

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 3 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच ढाण्या वाघ आहे.

  • @nitinghodake3347
    @nitinghodake3347 10 หลายเดือนก่อน +22

    एकदा रडून दाखव तेव्हा सारखं

  • @wamansawant9929
    @wamansawant9929 10 หลายเดือนก่อน

    साहेबांचा स्वाभिमानी नेतृत्व

  • @bajrangsangewar9480
    @bajrangsangewar9480 10 หลายเดือนก่อน +3

    साहेब मी काय म्हणतो मिशी केव्हां काढणार

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 9 หลายเดือนก่อน

    बरोबर

  • @ajitghanwat2805
    @ajitghanwat2805 10 หลายเดือนก่อน +3

    आरे तुझी निवडुनयचीतरी लायकि तरी आहेका

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg หลายเดือนก่อน

    संतोष दादा.धन्यवाद. खरेच. बोलतात

  • @ganeshgodase8393
    @ganeshgodase8393 10 หลายเดือนก่อน +11

    हा आमदार दिसत नाही भोदुंबाबा दिसतो

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar9683 10 หลายเดือนก่อน +2

    आता कळलं तुला उध्दव ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही😂

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 10 หลายเดือนก่อน +21

    एडजव च हे

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 10 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂काय रिपोर्टर आहे अस्वलांची पण interview घेता 😂😂😂😂😂

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 10 หลายเดือนก่อน +3

    राजकारनी किती खोटे असतात

  • @AD-bs1rl
    @AD-bs1rl 9 หลายเดือนก่อน

    Great 👍👍👍❤❤ आरे वाघा एकच नंबर दादा संतोष साहेब लय भारी