महागठबंधनाची भानगड नक्की काय आहे ? | Bhau Torsekar | EP 6 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มี.ค. 2019
- गेल्या पाच वर्षात नक्की विरोधी पक्षांनी काय केलं?
विरोधी पक्षांनी सतत मोदींवर टीका केली ही विरोधी पक्षांची चूक झाली का?
मोदींना पर्याय उपलब्ध करून द्यायला विरोधीपक्ष कमी पडले का?
मोदींना हरवण्यासाठी विरोधीपक्षांकडे अजेंडा नाही का?
महागठबंधनची या निवडणुकीत गोची होणार का?
पहा, जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे विश्लेक्षण!
Accurate ground report .only BJP is final solution .
महागठबंधन नव्हे महाठगबंधन आहे.😄😄
ऐका !राजकारणाचा खरा भावार्थ
कॉंग्रेस चांगला विरोधी पक्ष आहे तर मग त्यांना विरोधी पक्ष म्हणूनच काम करुदेत. भाजप चांगला सत्ता पक्ष आहे तर त्याला सत्ता पक्षच असुदेत
Hoy 10varshe asach chaan virodh kelah tarr Bharath no one honaar
Congress ahe tar desh ahe
@@yogeshjadhav2242 देश नाही गद्दारी आहे
Ĺl
तोरसकरांची वैचारिक समज चांगलीच तर्कसुसंगत व अव्वल दर्जाची आहे. आगामी निवडणूक संदर्भात त्यांचेच बोल खरे ठरावेत ही अपेक्षा !
Perfect analysis. Ground report.
नमस्कार भाऊ
राज ठाकरे यांच्या एकंदरीत राजकारणावर आपला मताचा 1 एपिसोड मला ऐकायला आवडेल.
100 % correct no one eligible for PM except Modi
मोदी है तो 355 मुनकिन है
Bol khare tharle
Tumcha agadi kharr zal bhau..
Right analysis
फक्त मोदीचे कमळाचे फुल
बाकीचे सर्व गुल
जय महाराष्ट्र
Great knowledge and nice analysis keep it up for your listeners ❤️❤️💯
भाऊ तोरसेकर यांचे अचूक राजकीय विश्लेषण.
खूप छान विश्लेषण.
Excellent...!
Perfect analysis,national news chanel should learn from Bhau To raskar well said sir
भाऊ तोरसेकर सर, प्रियांका गांधी ह्यांच्या राजकारण प्रवेशाच अजून खोलवर विश्लेषण करून सांगताल . त्याचा परिणाम अखिलेश आणि मायावती ह्यांच्यावर कसा होईल ते समजावून सांगा ही विनंती :)
Nice Bhau khup Chan.
Not opposition but RSS background of BJP leaders responsible for it.....these people have high integrity and strong nationalist.....
nailed it, manus vicharsarini shi jodla ki mag toh fakir asto, tyala kahihi vikat gheu shakat nahi, manohar parrikar he ek uttam udaharan
These people has no integrity. Brahmanism in only only agenda
@@rajkumarbhoj420 pahile rss join kr mg bol bhau,bhuknta tr kunala pn yete
सर मी आपले सर्वच व्हिडीओ पाहत असतो....आपण नेहमी म्हणत आलाय की भाजपा या वेळेस 300 चा आकडा पार करेल...आपला हा व्हिडीओ 2 महिन्या पूर्वीचा आहे आणि आज 19 मे ला Exit Poll मध्ये पन भाजपा ला 300+ जागा भेटताय खरच आपण खूपच अभ्यासू पत्रकार आहात...
You are right sir.
खुप छान
1950 nantr kase kase Badal zale rajkarna madhe te pan sanga Bhau.. huge fan of u...
Sir Khup changla aabhyas aahe tumcha. . .
👏👏👏👏👏
चांगले विचार आहेत
Sunder विश्लेषण.
का म्हणुन कोन्ग्रेस ला मत करायचे..... कोन्ग्रेस मध्ये पंतप्रधान लायकीचा कोण व्यक्ती आहे आणि म्हणुनच मोदीच शेवटचा आणि योग्य ऑप्शन आहे.... राहूल गांधीला पाहून तरुण मतदार कोणीच मत देत नाही.
इतिहासातून काय धडा घेतला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे हे खूप चांगल्याप्रकारे समजतं या विश्लेषणातून. खूपच मस्त राजकीय विश्लेषण!!! 🙌
Very good bhau..
Sir you have a great study i will like to meet you in my lifetime
चांगल विष्लेषण गुड
Apratim vivechan
सर्व विरोधी राजकीय पक्ष आस्तित्व विसरत चाललेत.
Deep and intellectual talk !
Koop mast mat aahe tumcha.
Changla analysis..what he is saying is not anti Congress or pro BJP but he stating that we should have strong opposition party who can oppose govt or support govt to take appropriate decisions. Only then India can develop in all areas..
सर आपले विश्लेषण खूप सुंदर आणि पटण्यासारखे आहेत.. धन्यवाद 🙏 🙏
वाजपेईंच सरकार चांगल होतं आणि भाजपच वारं सुद्धा होतं तरी पण काँग्रेस निवडून आली. यावर तुमचं मत काय?
बरोबर बोललात भाऊ विरोधक यशस्वी होऊ शकत नाही
Excellent explanation, very appropriate
Sir, khupach chhan vishleshan aste tumch.
सर एकदम करेक्ट
Very.good.sir
योग्य विश्लेषण
वा !भाऊ
Nice
Chaan
Good analysis keep it up sir
Khup chan
योग्य विश्लेषण भाऊ
Mast
Your analysis turned out to be 100 % correct
Only modi 400 seat yetil
भाऊंच्या विष्लेषणानुसार कोंग्रेसचे आभार मानले पाहिजेत
Pure unbiased analysis
Tumhi great ahat Saheb
ऐका ! राजकारणाचा खरा भावार्थ
भा जे प चांगला सत्यता पक्ष नहीं त्यांना वीरोधातच शोभते सत्यता पचली नाही
Jay hind Bhau torsekar
त्या वेळेला 1955, मध्ये तुमच्या सारखी लोक होती म्हणून congress चा फायदा होत, होता पण आताची जनता हुशार आहे ,
आमीत शहा सरकार बनवता आल नाही आठवले यांच आयकल असते तर ही वेळ आली नसती
BJP is really democratic party..... Modiji again
जय बाबा तोरसनाथ!
Mahagatbandan worst aahe
Modi saheb aata fakt
Ab ki bar modi sarkar
Vote for only BJP
Sir Roj kiman Ek video banava
भाऊ जसे १९७८ मधे पिकनिक मधे चुकले होते तसे या वेळेस ही चुकणार
Late.Indira ji was Indira ji. One can debate over her few decisions , no one can doubt her brilliance and mettle as Indian P.M
SIR TUMHI KHUPCH CHAAN ANALYSIS SAMJAVLT. THANK U
1978 ch example ek no. sir
Bhau, tumche bol khare tharle. Tumchya knowledge and analysis la tod nahi 🙏
sir me tumche videos youtube varti shodhle pan jast nahi ahet sagle baghun jhale pan
please tumhi asa ek chota video roj upload karat jaa
Kay bolata tumhi.. 🙏🙏
Last one min is really true
NEW THINKING LEADER NAHE TUMHE BAROBAR BOLATA 🙏🏻
Only NAMO
एवढे सखोल परिक्षण क्वचितच आढळुन येते
RG la sagale chor distat karan choron ko nazar aate hai chor.
सर तुमचा अभ्यास चांगला आहे, पण तुमचे विश्लेषण हे एका विशिष्ट विचारसरणीच्या चष्म्यातून आहे,
त्यामुळे ते एकतर्फी वाटतं.
भाऊ...भक्ती ....की .... दडपशाही......fheku ... चुकलंच...नाही..npa ..उरलाच ..... नाही....याही वयात माणूस विकला..... जातो... उत्तम उदाहरण .....काय... भाऊ........भाऊ ...विरोधी लोकांना हुशार करू नका....
तुम्ही काही पुस्तके लिहलेली असेल तर सांगावे मला ते आवडेल .
Aab ki baar fir se modi sarkar
काँग्रेस ला भाजप सम्पवणार नाही किंबहुना संपवू शकत नाही,काँग्रेस ला काँग्रेस मधून जन्मलेले च प्रादेशिक,जातीय,भाषिक पक्ष व आघाड्या च सम्पवतील
Lokshahi 1947 pasun atta paryant kontya warshi hoti?
भाजपच्या हुकूमशाही विरूद्ध लोकशाहीच महागठबंधन आहे.
भाऊ राज ठाकरे यांच्यावर एक विडिओ होऊन जाऊ द्या
Nice sir only modi ji
काँग्रेस आणि विरोधी पक्षातील ज्या लोकांवर भाजप ने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजप ने पावन करून तिकिटे दिली...याबद्दल बोलले असते तर बरं होईल
मानून तर लोक मोदी फक्त झाले हे मोदी ने नाही विरोधी नेता ने बनवलेे मोदी फक्त आहे.
Only Modi
TASECH HOVO RASHTRIYA PAKSHA BALWAN HOVOT
Bhau tumhi kiti SUNDAR rajkiy vishleshan karata ,aikatach rahave se vatate !!
Pan hech swatahla uttam rajkiy vishleshak mananare Mr.WAGALE matra Mr. Modi baddal GARAL WOKTANA distat (aapan aiklech asel)
Eka patrakarala khalachya bhashet bolane shobate Kay?
aapanas Kay vatate?
Sir, pan bhartat evdi garibi astana evde mahagde putle ubhe karychi Kay garaz aahe..300 karod putlyavar kharch ka kela?
आपल्याकडे विश्लेषण करण्याची हातोटी असली, तरी त्याला व्यक्तिपूजेची किनार असल्याने ते विश्वासार्ह नाही.
भाऊतासकर लय बोलू नका आँगलट ये सारख नाही तर ईदूरकर मारज वाल
Raj thakare yanchya prashnanchi vuttare dya aadhi
interesting prediction......agree about Maha gatbandhan losing...but I feel Congress will also lose and we would have a new opposition made up of TRS,BJD,YSR,TMC and DMK
Chikki ghotala
Her her Modi
अभ्यासपूर्ण
मोदीजी आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांनी पाच वर्ष एक misiossnary टीम सारखं काम केलेलं दिसत आहे. आजवरची सरकारे सरंजामशाही सरकारे होती. नोकरशाही ची मुजोरी पाच वर्षांत कमी झालेली दिसून आली. त्यामुळे विकास कामे झपाट्याने झाली. विकास दर वाढला टिकू शकला.
मोदी नको तर काय??
भाऊ भारत ही अध्यक्षीय लोकशाही प्रणाली नसून संसदीय प्रजासत्ताक लोकशाही आहे..
सगळे खासदार मिळून ठरवतील मोदींना पर्याय काय..त्याचे टेन्शन तुम्ही नका घेऊ...तुम्ही भाजप चा प्रचार चालुद्या
कोणतं महागांठण, बीजेपी व इतर का कॉंग्रेस व इतर
Ekda haych channel vrchi Parule karanchi mulakhat paha mag kalel ha manus andhla zalay premat