फडणवीसांना विधानसभा जिंकणे शक्य होईल? | Prakash Pawar | EP- 2/2 | Loknama

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • बारामतीत अजित पवारांचा पराभव का झाला? शहरी भागात भाजपने वर्चस्व राखलं का? विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा किती संधी आहे? अजित पवारांचं राजकीय भवितव्य काय असेल? उद्धव ठाकरेंच्या यशाची कारणे कोणती?
    ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत, भाग २
    #maharashtrapolitics #narendramodi #devendrafadnavis
    00:00 Intro
    01:30 Urban Maharashtra चा कल महायुतीकडे
    06:54 शहरीकरणाची मविआला धास्ती
    09:27 Urbanization चा BJP ला फायदा
    11:27 मविआ च्या यशाचे रहस्य
    14:42 आगामी विधानसभा निवडणुक
    16:57 अजित पवारांचे राजकीय भविष्य
    23:32 फडणवीसांची राजकीय दूरदृष्टी
    2:49 महाराष्ट्राचे अस्थिर राजकारण

ความคิดเห็น • 207

  • @ulhaskasbekar3636
    @ulhaskasbekar3636 14 วันที่ผ่านมา +14

    फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणाबाहेर काढायचा शरद पवारांचा हेतू साध्य झाला की लगेच मराठा आंदोलन शांत होईल.

    • @joshisjable
      @joshisjable 10 วันที่ผ่านมา

      बरोबर पण भाबड्या मराठा समाजाला हे कधी कळेल?

  • @shreemahalaxmigruhaudyog7697
    @shreemahalaxmigruhaudyog7697 15 วันที่ผ่านมา +46

    फडणवीस साहेब महाराष्ट्रा बाहेर गेल्यास मराठा आरक्षणाचा विषय थंड बस्त्यात जाणार

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 8 วันที่ผ่านมา +2

    सर, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांचा आहे. हे विसरून चालणार नाही.
    जय महाराष्ट्र.

  • @ketkarbharat
    @ketkarbharat 15 วันที่ผ่านมา +18

    प्रकाश पवार अत्यंत हुषार व्यक्तिमत्त्व वाटतं... विनायक साहेब तुमचे आभार... काय कंट्रोल आहे नंबर वर... धन्यवाद

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 15 วันที่ผ่านมา +2

      आव आणतात

  • @nagsendongre6582
    @nagsendongre6582 14 วันที่ผ่านมา +8

    फडणवीस साहेबांचे come back आता अशक्य आहे.. ते पुन्हा कधी येणारच नाही. महाराष्ट्र ने सिध्द केलं की ऑपरेशन लोटस हे bjp च्या अंगलट येत. ते आता केंद्रात जातील

    • @krushnaundare3802
      @krushnaundare3802 วันที่ผ่านมา

      😅😅मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल

  • @sarvadnyaagamer5929
    @sarvadnyaagamer5929 15 วันที่ผ่านมา +4

    विधानसभा फडणीस चे नेतृत्वात महायुती पूर्ण भुई सपाट होईल

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 15 วันที่ผ่านมา +9

    चाणक्य वाहिनीने एक्झिट पोल चुकल्याने माफी मागितली.
    आपण आपल्या फसलेल्या एक्झिट पोलवर कधी बोलणार?
    आपली विश्वासार्हता आम्ही काय मानायची?
    ही असली विनोदी विश्लेषणं करून काय मिळणार आहे?

    • @Aniket369
      @Aniket369 11 วันที่ผ่านมา

      Chukla mhanje kai ali tar bjp ch na

  • @sagardeshmukh2417
    @sagardeshmukh2417 15 วันที่ผ่านมา +39

    चॅनेलचे अँकर खूप विद्वान आहेत. निवडणूकपूर्व NDA ला 400 की 390 येतील अशी चर्चा करत होते आणि आपल्याच अभ्यासपूर्ण सर्वेनुसार त्यांनी महायुतीला 38 - 40 जागा दिलेल्या. एखाद्या समुहा प्रेमापोटी आपल्या चॅनेलची विश्वासार्हता कमी होत असते.

    • @this.developer415
      @this.developer415 15 วันที่ผ่านมา

      सगळ्यांचे अंदाज चुकले , जातीवाद आणि दलीत लोकांना मुर्खात काढले आहे तुला पुढल्यावेळी भाजप स्वतः 300+ दिसेल. तुमची लायकी दाखवून देऊ जशी संभाजीनगर मध्ये दाखवली.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 15 วันที่ผ่านมา +2

      त्यावर ते आता एकही शब्द बोलत नाहीत. शेअर बाजार घोटाळ्यात ह्यांनाही काही मिळालं असेल का?

    • @KingOfTheJungle123
      @KingOfTheJungle123 14 วันที่ผ่านมา +2

      त्या अँकर च analysis पाहिलं मी.. आता निकाल पाहून खूप हसू येते...

    • @GapUpGapDown
      @GapUpGapDown 13 วันที่ผ่านมา +1

      Ha ha... RSS background aahe pachlag cha... to dakhvto neutral aahe karan subscriber pahije😅 aani pawar pan tasalach

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 13 วันที่ผ่านมา +3

      @@GapUpGapDown पाचलग संघाचा आहे होय, तरीच एवढा भंपक आणि भाजप धार्जिणा एक्झिट पोल दिला होता.

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 15 วันที่ผ่านมา +31

    मुस्लिम बौद्ध मते आघाडीला मिळाली

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 13 วันที่ผ่านมา +2

      ही मते भाजपने स्वतःच्या कर्माने स्वतःपासून दूर केली

    • @by89564
      @by89564 11 วันที่ผ่านมา

      @@VishalVNavekar नाही

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 11 วันที่ผ่านมา +1

      @@by89564 मोदींनी लोकसभा प्रचारात तब्बल साठ वेळा सपाटून काहीही कारण नसताना मुस्लिम विरोधी वक्तव्ये केली.

    • @bhgawankadam5560
      @bhgawankadam5560 8 วันที่ผ่านมา

      Prakash wawar tumhee BJP he umedwar
      Details given are not ceptble. Charcha. far aali. Nivadunniki nantar. bola.. K

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 7 วันที่ผ่านมา

      Khare aahe.

  • @rkatkar1
    @rkatkar1 15 วันที่ผ่านมา +7

    मविआ सत्तेत आली तर मराठा आरक्षण मिळणार का? त्याने मराठा, कुणबी समाजाचे प्रश्न सुटणार का? महाराष्ट्राच्या विकासाचे काय मुद्दे मविआ देणार की फक्त जातीवर आधारित मतदान होणार... मराठी लोकांनी विचार करून मतदान करावे कारण पुढच्या पाच वर्षांचा प्रश्न आहे.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 15 วันที่ผ่านมา +2

      मतदान जाती प्रमाणे होणार, लोक भावनिक झाले आहेत.

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 12 วันที่ผ่านมา

      ​@@Lakshmikant1712tumch mhanna ky aahe Maratha samajae arakshan chi magni visrun jawi ka cause BJP sattevar anychi aahe?

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 10 วันที่ผ่านมา +1

    शेतकर्‍यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. उत्तम विश्लेषण.

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 15 วันที่ผ่านมา +3

    अतिशय समर्पक आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण छान मुलाखत

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 15 วันที่ผ่านมา +10

    मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण याचा विचार च या विशेषण मधे नाहीच😮

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 13 วันที่ผ่านมา

      हो आणि ते मोदींनीच केलं

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 15 วันที่ผ่านมา +17

    मराठा ,मुस्लिम ,बौद्ध ,लिंगायत ,आदिवासी ,बंजारा , आगरी अन्य असे 70%लोक ठाकरे पवार व कॉंग्रेस सोबत जातील

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 15 วันที่ผ่านมา +4

      मग भाजप ला ४३% मत कशी

    • @sociallyconnected8136
      @sociallyconnected8136 15 วันที่ผ่านมา +3

      mi maratha, aamhi jo balasahenache vichr japnr toch aamcha neta.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 15 วันที่ผ่านมา +1

    प्रा.पवारसर, आपले विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे आहे, आपण मांडणी छान केली.धन्यवाद.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 15 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 8 วันที่ผ่านมา

    सर, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांचा आहे. हे विसरून चालणार नाही.
    जय महाराष्ट

  • @Paul_Walker_1
    @Paul_Walker_1 15 วันที่ผ่านมา +3

    अरे लोकसभा आणि विधानसभा मध्ये एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे मोदींचा चेहरा... विधासभेत विरोधात जाणारे लोक लोकसभेत मात्र केवळ मोदींना बघून BJP ला मतदान करतात...हा सर्वात मोठा महत्त्वाचा Deciding Factor असणार आहे

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 14 วันที่ผ่านมา +2

    पैसे घेऊन चर्चा घडवून आणलेत अशीच वाटते पण तुमची चर्चा फेल जाईल विधानसभेला सुद्धा भाजपला फटकाच बसणार

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 15 วันที่ผ่านมา +1

    उत्तम विश्लेषण. निष्पक्ष व तटस्थ द्रुष्टिकोन. महाराष्ट्रातील राजकारण unpredictable आहे हे पटते.

  • @tana9595
    @tana9595 15 วันที่ผ่านมา +3

    अरे बाबा तुला सांगतो एक लक्षात ठेव महाराष्ट्राचं राजकारण फकत शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन लढेल तोच जिंकेल
    आंबट गप्पा करु नकोस

  • @MyPrasaad
    @MyPrasaad 11 วันที่ผ่านมา +1

    हा तोच आहे ना जो बोलला होता की मराठ्यांची लोकसभेत मतांची किंमत नाही म्हणून

  • @shriprasadapte4438
    @shriprasadapte4438 12 วันที่ผ่านมา +1

    किती विद्वान असला तरी मुस्लिम वर्गाचे एक गठ्ठा मतदान हे बोलायची ताकद नाही या माणसाची

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 15 วันที่ผ่านมา +5

    भंपक चर्चा

  • @sanjaychavan8434
    @sanjaychavan8434 15 วันที่ผ่านมา +2

    अत्यंत उत्कृष्ट विश्लेषण. सर खूप हुशार आणि अभ्यासु आहेत तसेच अराजकीय व्यक्ती आहे.

  • @busyfindingusername
    @busyfindingusername 14 วันที่ผ่านมา +1

    30:00 शेवटचे दीड मिनिट्स खूप महत्वाचे आहे. Correct analysis ekdum.

  • @adeshbhoi4236
    @adeshbhoi4236 15 วันที่ผ่านมา +11

    स्वतःच्या चष्म्यातून केलेले विश्लेषण...सगळं झाल्यावर मिळालेल्या उत्तर आपल्या शब्दात घोळवून केलेले विश्लेषण...या सर्व बोलबच्चन लोकांना आवरले पाहिजे

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 15 วันที่ผ่านมา

      आपल्या सोयीनुसार बोलत बोलत भाजप कसा पुढे आहे हे आपल्या सोयीने दाखवायचं

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 15 วันที่ผ่านมา

    छान चर्चा

  • @Heisinberg786
    @Heisinberg786 15 วันที่ผ่านมา

    Khup chan charna dhanyawad sir

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 15 วันที่ผ่านมา +4

    प्रकाश पवार तुमचा आठवड्यात विचार बदलला, फडणवीसांचा पैसा घेऊन मागच्या आठवड्यात महायुतीला २८ जागा दिल्या होत्या

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 15 วันที่ผ่านมา +3

    अजून एक विनोदी विश्लेषण. जिथं भाजप अगदी काठावर निवडून आलं तरीही भाजपचं वर्चस्व म्हणायचं आणि विरोधी पक्ष निवडून आलं तरी भाजपने स्पर्धा दिली म्हणायची!
    शहरीकरणाचे आपल्याच पध्दतीने आणि सोयीने करून वाट्टेल ते विश्लेषण करायचं.
    देवेंद्र फडणवीस ह्यांच्या लष्करे होयबाचे पत्रकार.

    • @sociallyconnected8136
      @sociallyconnected8136 15 วันที่ผ่านมา

      dada tumhala maharshtra ch vote share bghitla pahije, BJP is till largest party by votes.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 14 วันที่ผ่านมา

      @@sociallyconnected8136 सर्वात जास्त जागाही त्यांनीच लढल्या आहेत.

    • @KingOfTheJungle123
      @KingOfTheJungle123 14 วันที่ผ่านมา +1

      ​@@sociallyconnected8136 २८ जागा लढवल्या तर नक्कीच व्होट शेअर जास्त येणार... आता BJP ने २८ जागा लढवल्या आणि ९ जागा जिंकल्या... आणि काँग्रेस ने १७ जागा लढल्या आणि १३ जागा जिंकल्या... आता व्होट शेअर कुणाला जास्त असेल... ज्याने जास्त जागा लढवल्या...

  • @hemantgavhale7791
    @hemantgavhale7791 15 วันที่ผ่านมา +1

    खुप आभ्यासु विश्लेषण
    पण
    लोकसभे पेक्षा वीधानसभेला स्थानीक मुद्दे जास्त प्रभवी ठरतात
    आणि त्यामुळेच वीधानसभेला महावीकास अघाडीचे कमीत कमी 180, आमदार निवडून येतील

  • @sandeepbharswadkar479
    @sandeepbharswadkar479 12 วันที่ผ่านมา

    Very Good perspectives.Thanks.

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 14 วันที่ผ่านมา

    छान विश्लेषण

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 15 วันที่ผ่านมา +11

    काल संघप्रमुखांनी देखील भाजपाच्या चुका दाखवल्या आणि पवार साहेब आतापर्यंत एकदेखील चुक दाखवायला तयार नाही... वा वा 🙏🏻

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 13 วันที่ผ่านมา

      ​@@jitendrakhamkar8105छगन भुजबळांनी मदत केली मविआ ला.❤

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 15 วันที่ผ่านมา +7

    अजित पवार कधी ही CM होऊ नये। आणि भाजपा ने NCP ला का गठबंधन मधी घेऊ ?

  • @anilk9868
    @anilk9868 15 วันที่ผ่านมา +6

    स(स्वा)हकार, जात्यांध राजकारण ही वैशिष्ट्ये आहेत पवार-ठाकरेंच्या यामागील कारणे!

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 15 วันที่ผ่านมา +2

      Khari karane vegali ahet , Hukumshahi viridhat lok tyancyapathimage ahet

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 15 วันที่ผ่านมา

      ह्याच गैरसमजात राहा! बरं होईल.

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 15 วันที่ผ่านมา

    सत्य बोलता साहेब धन्यवाद

  • @commenterop
    @commenterop 15 วันที่ผ่านมา +9

    अपवाद औरंगाबाद मध्ये भुमरे मराठा उमेदवार असल्याने जारांगे फॅक्टर कामास आला....💐

    • @inderchandjain8577
      @inderchandjain8577 15 วันที่ผ่านมา +1

      तीन मिनिटात सर्व बामन्या ना संपवून टाकू मनोज जरागे ।क्या बोलता है तू ठोठ गवार।थू थू।

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 15 วันที่ผ่านมา +1

      Mhanje jatiwaad aahe 😂

    • @sks1464
      @sks1464 15 วันที่ผ่านมา

      @@Pkulkarni9054 ब्राम्हण जनता पार्टी चा जाती्यवाद आहे

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 15 วันที่ผ่านมา

      @@sks1464 ho jarange brahman aahe.lol

  • @bhautupe8787
    @bhautupe8787 14 วันที่ผ่านมา

    वाट लागेल

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 15 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस फक्त खरा नेता

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 15 วันที่ผ่านมา +2

    थिंक टॅंक ची फाटलेली आहे

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 13 วันที่ผ่านมา

    पण खरा मतदार खेड्यात राहतात.❤

  • @commenterop
    @commenterop 15 วันที่ผ่านมา +12

    फडणवीस ने विधानसभेला नेतृत्व केलं तर महायुती ला 100 जागा पण मिळणार नाही ....😎❤️🤘🔥🤙💪

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 15 วันที่ผ่านมา

      आम्हाला पण तेच हवे आहे फडणवीस यांना खली खेचा लगेच महाराष्ट्राचा विकासाचा वारू धावायला लागेल आणि आरक्षण सारखे प्रश्न लगेच सुटून जातील.

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 15 วันที่ผ่านมา

      ​@@suhaskarkare78882014 paryant fadnavis navte , mag ka nahi sutle arakshan praskna?
      Arakshan ha Kaka ni fadnavis la pakadnyAsathi keleli kheli aahe ... Mva satte var ala Teva lagech prashna thand zhala hota

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 10 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र फडणवीस.हा.माणूस.महाराष्ट्राने.नाकारला.आहे.नको.आहे.जेथे.देवेंद्र.तेथे. हार. पराजय.

  • @suchetamarathe3651
    @suchetamarathe3651 15 วันที่ผ่านมา +1

    उत्तम anchor व उत्तम विश्लेषण.
    परंतु महाराष्ट्रातील चिखल होण्याचा दोष हा केवळ उद्धव ठाकरे यांचाच आहे. एका माणसाच्या अतर्क्य महत्वकांक्षेपायी किंवा सूडबुद्धीपायी संपूर्ण महाराष्ट्राची वाट लागली. समाजाने हे मान्य करावे.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 15 วันที่ผ่านมา

      सकाळचा शपथविधी?

  • @datta6159
    @datta6159 15 วันที่ผ่านมา +1

    भाजप मध्ये सर्वात जास्त मराठेच आले आहेत अजुन कितक आणयचे सांगताय.

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 13 วันที่ผ่านมา +1

    बुलढाणा,अकोला,हातकणंगले,पालघर,
    संभाजीनगर,सातारा व वायकरांना मिळालेली जागा या सात जागा महायुतीला,ध्रुवीकरनाने मिळाल्यात
    नाहीतर आघाडीला 38
    व महायुतीला 10 जागा मिळाल्या असत्या फक्त❤.....

    • @harsh5469
      @harsh5469 11 วันที่ผ่านมา +1

      Ho Ani aghadi ne je maratha Ani jati ch drhuvikaran kela te kay?

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 12 วันที่ผ่านมา

    घरी बसणे हेच भविष्य

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 15 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राला काही सहानुभूती नाही. जे मतदार शरद पवारां बरोबर असलेल्या नेत्या बरोबर होते त्यांनी केले.

  • @vilashiwale6906
    @vilashiwale6906 10 วันที่ผ่านมา

    मुस्लिम आणि दलित जिकडे जातील तिकडे सरकार जाईल

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 4 วันที่ผ่านมา +1

    काका भाजपाचा आहे 😂😂😁😆

  • @rajudarda1518
    @rajudarda1518 15 วันที่ผ่านมา +4

    शहरीकरणाचे प्रकार ,रस्ते यावरून मतदाराचे प्रकार म्हणजे विचित्र विश्लेषण

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 15 วันที่ผ่านมา +2

      भाजपसाठी सोयीचं विश्लेषण.

    • @KingOfTheJungle123
      @KingOfTheJungle123 14 วันที่ผ่านมา +1

      मला सुद्धा हसू यायले हे ऐकून..😂

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 14 วันที่ผ่านมา

      शहरीकरणाचे हे प्रकार भन्नाट मटेरियल आहे 😄 थिंक बँक विनोदी वाहिनी म्हणून नावारुपाला येणार!

    • @KingOfTheJungle123
      @KingOfTheJungle123 14 วันที่ผ่านมา

      @@VishalVNavekar ह्यांचं विश्लेषण म्हणजे... स्टुडिओ मध्ये बसून थेट मंगळ ग्रहावर कुठं पाणी असेल ह्याबाबत तर्क वितर्क लावण्या सारखे आहे... कीव येते ह्यांच्या viewers बाबत... काही सुद्धा लॉजिक नसताना त्यांना दाद देतात.. त्यांचे प्रेक्षक ही ठराविक वर्गाचे वाटतात... ज्यांनी आपली बुध्दी गहाण ठेवली आहे आणि कुण्या नेत्यांबाबत अंध भक्तीत वाहून गेले आहेत... 🤣😂

    • @KingOfTheJungle123
      @KingOfTheJungle123 14 วันที่ผ่านมา +1

      @@VishalVNavekar मुंबई मधले लोक बाहेर देशात जास्त राहतात म्हणे... 😂🤣
      जेथून हायवे जातो तिथं BJP ची सत्ता... 🤣😂
      आमच्या गावाचा गणप्या एक ९० मारली की ह्यांच्या बापाला पण जमणार नाही तस राजकीय विश्लेषण करतो.. आणि ९०% तंतोतंत लागत...😂🤣

  • @snehadeshpande102
    @snehadeshpande102 13 วันที่ผ่านมา

    Ya vishyavar 2episodes kelet yatach sagle aale

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 10 วันที่ผ่านมา

    फडणवीस यांचा नागपूर मध्ये पराभव होणार.

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 14 วันที่ผ่านมา

    Kautuk karava tevdha kamich Shri Pawar yancha v Vinayak pach lag yancha sudha ❤

  • @panduarngnarwade8078
    @panduarngnarwade8078 8 วันที่ผ่านมา

    वक्ता ला नेमके म्हनाचे kay आहे, त्याना महित आहे का

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 15 วันที่ผ่านมา +7

    नका एवढा त्रास करून घेऊ फडणवीस समर्थक चॅनेल 🤣🤣

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 15 วันที่ผ่านมา

    शहर केंद्रशासित करा म्हणजे सर्त्तेच विकेंद्रीकरण होईल

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 15 วันที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस ह्यांनी सगळे विरोधी पक्षातील लोक पळवून आणले आणि हे होयबा म्हणतात की त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण बदललं 😄😄😄 थिंक बँकची विनोदी परंपरा अशीच उज्ज्वल राहो 😄😄😄

  • @sumantraravikar
    @sumantraravikar 14 วันที่ผ่านมา

    Team Nirbhay achieved great success in setting Fake Narratives in certain areas... those Fake Narratives did not work that effectively in Urban areas...

  • @RajendraPalkar-vq3jy
    @RajendraPalkar-vq3jy 10 วันที่ผ่านมา

    हा माहायुतीचा दिसतोय

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande 15 วันที่ผ่านมา

    Best analysis with great categories of classification and good question 💯

  • @me_common_man
    @me_common_man 14 วันที่ผ่านมา +1

    Kahi kalale nahi.....

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 14 วันที่ผ่านมา

    केंद्रीय मंत्री पद मिळेल

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 15 วันที่ผ่านมา +1

    He chan boltat barka

  • @sudarshanjadhav8964
    @sudarshanjadhav8964 7 วันที่ผ่านมา

    मराठा समाज या वेळी महायुती च्या मागे गेला नाही

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 15 วันที่ผ่านมา

    आपले नॕरेटीव्ह चालवतात. शरद पवार गटाचे वाटतात अधिक माहीतीद्यावी

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 15 วันที่ผ่านมา +1

    आता फडनवीस काय करेल?

  • @MultiHarsh111
    @MultiHarsh111 15 วันที่ผ่านมา +1

    Kahi episodes puri Prakash Pawar saheb mhanat hote ki caste fakta approx 25% loka dokyat antat voting la. Baki loka caste cha vichar karat nahe vote karatana. Ani ata analysis madhe kiti mahatava ahe caste he disun yete.

  • @AnantPanditd435430
    @AnantPanditd435430 15 วันที่ผ่านมา +1

    amachich lal . are kay vishleshan aahe. AC madhye basun kelele Vishleshan

  • @roshanagarwal1649
    @roshanagarwal1649 15 วันที่ผ่านมา

    Wow vutkrusht Prasha v titkech pan tyahun jast v samarpak vuttara Mr Prakash Pawar yanchya kadun 🎉❤

  • @santoshkamble8964
    @santoshkamble8964 11 วันที่ผ่านมา

    This election result doesn't pose, actuall picture of political situation of Maharashtra

  • @avinashchavan9026
    @avinashchavan9026 7 วันที่ผ่านมา

    मिंधे च analysis पूर्णपणे चुकीचा आहे. BJP ची मत shift झाली म्हणून seats आल्या. तो जेव्हा खुर्ची वरून खाली आला की केस उपटत ठाण्यात फिरताना दिसेल.

  • @pravinmagar7723
    @pravinmagar7723 15 วันที่ผ่านมา

    Urbanization madhe money power far chalte ....Jikde stta, tikde ya bhagatil Lokpratinidhi jatat......Janata kunakade ahe ,farak padat nahi....Lokpranidhincha far control asto ya bhagat

  • @bgkadam4820
    @bgkadam4820 10 วันที่ผ่านมา

    Far sumar Analysis.

  • @bravindralic
    @bravindralic 15 วันที่ผ่านมา

    फडणवीस राहो, भाजपा डब्यात जावो.😂😂

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 15 วันที่ผ่านมา

    Devendra fadnis politics in Maharashtra is Zero ! Mr Pawar !

  • @tana9595
    @tana9595 15 วันที่ผ่านมา +1

    आंबट विश्लेषण 😂

  • @rajushendage8363
    @rajushendage8363 11 วันที่ผ่านมา

    7:42 भाजपचा चमचा

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 13 วันที่ผ่านมา

    मुंबई मध्ये पण भाजप हरली

  • @GapUpGapDown
    @GapUpGapDown 13 วันที่ผ่านมา

    He ati vidwan pawar Saheb international pustaka vachun ikde ajab gajab therya mandtayet ... main mudda kiti paisa kuni vatla hyavar charcha kara khule panane ...

  • @supriyanadgir1289
    @supriyanadgir1289 14 วันที่ผ่านมา

    प्रकाश पवार खूप हुशार विश्लेषण करतात. छान वाटले

  • @shekharkapse2048
    @shekharkapse2048 15 วันที่ผ่านมา

    खरे वास्तव दर्शवणारे सुक्ष्म विवेचन

  • @raj4087
    @raj4087 15 วันที่ผ่านมา

    खान हवा की बान मध्ये राज्याने खान निवडला का की खानने सरकार निवडले याचे धोके काय

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 15 วันที่ผ่านมา +13

    विधानसभेला फडणवीस यांनी नेतृत्वात एकही आमदार येणार नाही

  • @GapUpGapDown
    @GapUpGapDown 13 วันที่ผ่านมา

    Sample election... Sampava vishleshan aala... kahi kunala Akkal nahi... ugich charchechi gurhal kashala😅

  • @marketall
    @marketall 15 วันที่ผ่านมา

    चुक बोलत आहेत फक्त पैसावला निवडणू येणार का?

  • @vilashiwale6906
    @vilashiwale6906 10 วันที่ผ่านมา

    पवारा चा नांद करायचा नाही

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 15 วันที่ผ่านมา +3

    प्रकाश पवार गुजराती मता बद्दल बोलत नाहीत

  • @rameshk2908
    @rameshk2908 15 วันที่ผ่านมา

    Fadan20 west bengal la janar aahe

  • @tana9595
    @tana9595 15 วันที่ผ่านมา

    😂

  • @RajendraPalkar-vq3jy
    @RajendraPalkar-vq3jy 10 วันที่ผ่านมา

    उच्च जात कोणती

  • @sukantnayak2451
    @sukantnayak2451 15 วันที่ผ่านมา

    Mahayuti jinknar

  • @pratibhasapre3867
    @pratibhasapre3867 15 วันที่ผ่านมา +1

    फड़नवीस चे भविष्य नक्कीच उज्वल असनार!!

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 15 วันที่ผ่านมา +3

    Hyala kahi kalat nahiye😂😂ac mdhe bsun fkt bomba martoy😂

  • @sambhajigidage7975
    @sambhajigidage7975 15 วันที่ผ่านมา +3

    #टरबुजाचा हंगाम संपलेला आहे!

  • @amolshitole
    @amolshitole 10 วันที่ผ่านมา

    Kitihi batha maaraa Yuticha apayash tumhala many karaw laagel

  • @shrikantkale1518
    @shrikantkale1518 15 วันที่ผ่านมา

    th-cam.com/video/7WQykIe1kCA/w-d-xo.htmlsi=X4blUsb83UCjAyNC
    यांना बोलवा

  • @sa1168
    @sa1168 12 วันที่ผ่านมา

    एकदा भाऊंना (@भाऊ तोरसेकर) पण आणा ना. उत्तम episode