महाराष्ट्राने मोदींना का नाकारलं? | Vinay Hardikar | EP- 1/2 | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 146

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande 4 หลายเดือนก่อน +2

    Very intelligent question and the insightful answer loved your discussion

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 5 หลายเดือนก่อน +6

    विनय हार्डीकरांचे विचार समतोल वाटतात। पक्ष निरपेक्ष विचार। समाज मनाची जाण आहे।

  • @dhananjayakotwal4625
    @dhananjayakotwal4625 5 หลายเดือนก่อน +43

    खूप चर्चा केलीय..पण ह्या निवडणुकी मध्ये व्होट जिहाद झाला त्याबद्दल आणि शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे दलालांनी हणून पाडले त्याबद्द्ल उच्चार ही नाही हे सोयीस्कर रित्या केले आहे

  • @gajananwaychal3767
    @gajananwaychal3767 4 หลายเดือนก่อน +1

    अशक्य प्राय च विचार आहे संघाचा. ज्यांना उद्देशून बोलायचे त्यांना केवळ चर्चा करून उमजत नाही. अनुभूती शिवाय काही तत्व समजत नाहीत. आईच्या प्रेमा सारखी
    म्हणून संघाने शाखा जो एक विचार आहे व रोज जीवनात उतरतो त्यावर समाज परिवर्तनाची दिशा दिली
    आता 2018 च्या भारत for future च्या व्याखाना पासून संघाने संपूर्ण समाजासाठी वैचारिक चर्चा खुली केली आहे

  • @ajayb2597
    @ajayb2597 5 หลายเดือนก่อน +4

    Sir , हे राजकारण थोड बाजूला ठेऊन सद्य स्थितीत महाराष्ट्रात चालू असलेल्या पोलिस भरती बद्दल व्हिडिओ बनवावी अशी विनंती,,
    वय वाढ ही रीतसर असून देत नाही . चालू भरती ही 2022-23 ची आहे आणि यांनी वय हे चालू वर्षी पासून धरलं आहे.. सगळे निवेदन दिले , गृहमंत्री , मुख्यमंत्री यांना..
    त्यात परत पावसात मैदानी चाचणी सुरू केली. राज्यात काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे . त्यात त्यांनी उपाय सुचवला 100 मीटर आणि 1600 मीटर रंनिंग डांबरी वर घेणार आहेत,,आता हे इव्हेंट खूप जोरात पळावे लागतात, यात जर कोणाला दुखापत झाली तर याला जबाबदार कोण... सरकार ही भरती पावसाळ्यात का घेत आहे,

  • @vinayakukidawe2898
    @vinayakukidawe2898 5 หลายเดือนก่อน +14

    हे विचारवंत ? स्वतः फ्रस्ट्रेटेड असतात. जो सत्तेत असेल त्याचे दोष दाखवणारे - समाजवादी - यावर हे आपली पोळी शकतात. स्वतः काही जबाबदारी घेत नाहीत त्यामुळे सुरक्षित आणी विचारवंत म्हणून मिरवणे जमते. प्रवचन ठोकणारे कोणते कर्तृत्व दाखवतात ?

  • @Omartistboy70
    @Omartistboy70 4 หลายเดือนก่อน +2

    विनय सरांना नक्की काय सांगायचंय हे त्यांना तरी कळतंय का ? उठ सुठ कुठे तरी नैवद्य म्हणून जर्मनी, जपान, नॉर्वे अशी नावे घेतली म्हणजे विषय लगेच सुटून, प्रश्न उत्तर समजल असते तर मग गिरीश कुबेर परवडले असते ना. इकडे थिंक बँक वर कशाला आलो असतो. अच्युत गोडबोले आणि तुम्ही जबरदस्त व्यक्तिमत्व 🙏

  • @raneusha
    @raneusha 5 หลายเดือนก่อน +4

    कालच हर्डीकर सरांविषयी, त्यांना 75 वर्षे झाली त्यानिमित्ताने कालच लोकसत्ता दैनिकातून एक सुंदर लेख आला. त्यांची ही मुलाखत त्या लेखात दिलेल्या अनेक दाखल्यांच्या प्रत्यय देणारी आहे.

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 5 หลายเดือนก่อน +13

    Bjp एक पक्ष व इंडियन आघाडी (खूप पक्ष एकत्र ) यांची तुलना करतो त्यामाणसाच्या विचारांना खोली नाही.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 5 หลายเดือนก่อน +43

    ज्या दिवशी वक्फबोर्ड रायगडावर मालकी हक्क सांगेल त्यादिवशी महाराष्ट्रातील जनतेला हिंदूत्वाचे महत्त्व समजेल

    • @fu5626
      @fu5626 5 หลายเดือนก่อน +1

      हिंदुत्व? 😂

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 5 หลายเดือนก่อน

      ​@@fu5626 तुम्ही रायगड वक्फ बोर्डाला देण्यासाठी कमिशन घेतले आहे का?

    • @Shubham-np9jx
      @Shubham-np9jx 5 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @Shubham-np9jx
      @Shubham-np9jx 5 หลายเดือนก่อน +1

      He khote aabhasi karan aikun aamhi don gujju vyaparyanchya hatat satta det rahane chukiche aahe

    • @sanketbhosale33
      @sanketbhosale33 4 หลายเดือนก่อน

      Savarkar's saying Hindutva had a strong political element,
      Hindutva...😂😂😂

  • @prakashjatale9009
    @prakashjatale9009 4 หลายเดือนก่อน +5

    वा विनयजी धन्य आहात . लाकडे पोहचलीत तरी विचार तेच ........ १०० %एका धर्माची मते घेणे सेक्युलर आणी ४० % हिंदु मते घेणे धर्मवादी . पुरे करा अशी दलाली . केले ते पाप भरपुर आहे .

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 4 หลายเดือนก่อน

    संघाच्या हा राजकीय आचार खरा आहे. संघामध्ये कधीच विचार करायचा नसतो तर फक्त आदेश पाळायचा असतो.

  • @MH12MiPunekar
    @MH12MiPunekar 5 หลายเดือนก่อน +4

    पहिल्यांदाच खरोखर निष्पक्ष अशी मुलाखत पाहिली. धन्यवाद.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 4 หลายเดือนก่อน +1

    आर्थिक विषमतेवर कोणी कामच करायला बघत नाही

  • @geetaramgaikwad7519
    @geetaramgaikwad7519 4 หลายเดือนก่อน +4

    या प्रकारचे विश्लेषण योग्य आहे,यांत अंधभक्तांना राग येण्यासारखे काही आहे असे वाटत नाही,असा अनुभव भारतीय लोकशाहीत आलेला आहे,भारतीय लोकशाहीत असे उपजत शहाणपण दिसून येते👌💐👌💐👌💐

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 5 หลายเดือนก่อน +3

    तुमचे व चर्चिल चे मत योग्य आहे .याच्या मुळाशी "बळकट जातिभेद ,प्रांतवाद भाषाभेद ,संस्कृतीभेद उपजाति भेद आहे .जो पर्यंत हे भेद आहेत , तोपर्यंत भारत एकजीव होणार नाही .

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 5 หลายเดือนก่อน +1

      त्यांना असे म्हणायचे आहे काय, की काँग्रेसला आणखीन 70 वर्षे द्या. काँग्रेस हे सर्व भेद काढून टाकेल.
      पण मग काँग्रेसने हे भेद 70 वर्षात काढून का नाही टाकले हे जरा विशद कराल का हर्डीकर साहेब.

  • @aadityagurav690
    @aadityagurav690 5 หลายเดือนก่อน +7

    Thank you think bank vinay hardikar sir na bolavla....😍

  • @ashutoshdeuskar65
    @ashutoshdeuskar65 5 หลายเดือนก่อน +16

    वयोमानानुसार विचार विस्कळीत होतात त्यामुळे यांना discount द्यायला हरकत नाही
    दुसरा भाग प्रकाशित नाही केला तरी चालेल

    • @ajitwelling
      @ajitwelling 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 5 หลายเดือนก่อน +33

    अश्या अभ्यासकांना serously न घेतल्या मुळे संघ 100 वर्ष टिकला , नाही तर अश्या अभ्यासकांनी पूर्ण भरलेला सेवा दल औषधाला पण शिल्लक नाही .

    • @kishormandve755
      @kishormandve755 5 หลายเดือนก่อน

      याचा अर्थ संघामधे सर्व मुर्ख आहेत

    • @gajananwaychal3767
      @gajananwaychal3767 4 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @bhushandivekar7148
    @bhushandivekar7148 5 หลายเดือนก่อน +10

    संघ शक्ती कलयुगे
    संघाची शक्ती अप्रत्यक्ष मान्य केली
    चर्चा करून मत मांडून बाहेर राहून संघ कळत नसतो
    प्रत्यक्ष अनुभव घ्यावा

  • @geetaramgaikwad7519
    @geetaramgaikwad7519 4 หลายเดือนก่อน +1

    आर्थिक विषमता निदान काही प्रमाणात कमी करणे या विचारात काय चुकीचे आहे,कोणतेही सरकार गरीबी दूर करू शकले नाही,हे खोटे आहे काय? पण ठराविक उद्योजक मात्र श्रीमंतचे जागतिक विक्रम करीत आहेत

  • @anilpatil6927
    @anilpatil6927 5 หลายเดือนก่อน +3

    हर्डीकर सरांच अभिष्टचिंतन

  • @suhasnaik589
    @suhasnaik589 5 หลายเดือนก่อน +3

    Great.hindu jage vha

  • @umeshbelsare6978
    @umeshbelsare6978 5 หลายเดือนก่อน +3

    How all persons in society are of equal economical status, is wealth creation by own efforts, skills,by an individual is a crime??

  • @prada9526
    @prada9526 5 หลายเดือนก่อน +1

    This was a very good listen, keep up the good work.

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 5 หลายเดือนก่อน +4

    विनयजी आपण बेळगावात भेटलो अशोक याळगीसह

  • @Bhargav141
    @Bhargav141 5 หลายเดือนก่อน +1

    उपेक्षा सरस्वतीची उठाठेव शक्तीची आराधना लक्ष्मीची

  • @iasrahul
    @iasrahul 4 หลายเดือนก่อน

    दुस्वास.

  • @ashkanet8
    @ashkanet8 5 หลายเดือนก่อน +1

    Mr.Hardikar gives a very good analysis of the problem of poverty and economic disparity but can he suggest a solution? If not, all such discussions are fruitless.

  • @VYDEO
    @VYDEO 5 หลายเดือนก่อน +4

    Vinay Hardikar should go and join Jansuraj 🙏

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 5 หลายเดือนก่อน +5

    संविधान दुर्लक्षित केले की लवकरच तुकडे होतील हे निश्चित,तेच संविधान पुन्हा लोकजागृती निर्माण करतं

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 4 หลายเดือนก่อน +1

    स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान काय आहे

    • @swapblue
      @swapblue 4 หลายเดือนก่อน

      शून्य

  • @adityakorde9977
    @adityakorde9977 4 หลายเดือนก่อน

    भारतीय मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान भाजप ला पडायला म्हणून केले ती कोणती आयडीओलॉजी

  • @kailasmali3839
    @kailasmali3839 5 หลายเดือนก่อน +1

    सर्वेपी सुखीनः संन्तूः/पसायदान हे मागणारे बहुतेक बुध्दी न वापरारे "नाॅनसेक्यूलर" पंथीयांचे विचारांचेच असावे नाही कां?

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 4 หลายเดือนก่อน +1

    Jai shree ram

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 5 หลายเดือนก่อน +1

    maja yete yanna aikun ❤❤

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245 5 หลายเดือนก่อน +8

    .तुलनात्मक दृष्ट्या सध्याचे रालोआ बरच बरच चांगल आहे देशाबद्दल प्रेम भक्ती श्रध्दा आहे ते सुध्दा मोदीच हवेत पी एम म्हणून

  • @madhavapte5433
    @madhavapte5433 5 หลายเดือนก่อน +11

    भाजप विरोधक आहेत. विचारवंत कसले?

    • @mukundlk
      @mukundlk 4 หลายเดือนก่อน

      वैचारिक बेवडे

  • @iwillwiniwillwin8190
    @iwillwiniwillwin8190 5 หลายเดือนก่อน +1

    Pls release a video for end of petrodollar

  • @restartindia1569
    @restartindia1569 5 หลายเดือนก่อน +2

    मोदी - संघ म्हणजे 240 जागा

  • @smitapatil3607
    @smitapatil3607 5 หลายเดือนก่อน +3

    Arey what is the solution to reduce the economic disparity? Modi govt was trying to do the same as per his understanding, then why was he criticised ?

  • @vijaylachyan8229
    @vijaylachyan8229 5 หลายเดือนก่อน +2

    Textile sector got killed by lack of skill development. MANY Indian manufacturers have facilities in Lanka and Bangladesh because we don't have skills to do things like lingerie for premium brands..

  • @mpk1312
    @mpk1312 4 หลายเดือนก่อน

    बहुतेक पाचलगांना करामती काकांनी आपलसं करुन घेतलं आहे असं दिसतंय 😅

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 5 หลายเดือนก่อน +7

    हिंदू राष्ट्र झालं नाही याचा आनंद. परमेश्वर तू अशा लोकांना तुझें लाडके कर. तुझ्याकडे घेऊन जा

  • @ajitkumarpandit2523
    @ajitkumarpandit2523 5 หลายเดือนก่อน +1

    हा विचारवंत म्हणजे नक्की काय करतो?

    • @Bhargav141
      @Bhargav141 5 หลายเดือนก่อน

      जे तुम्हाला जमत नाही. विचार करणे..

  • @AbhinavEnglishBhavinPatel
    @AbhinavEnglishBhavinPatel 4 หลายเดือนก่อน

    विचाराशिवाय एखादी संघटना शंभर वर्ष चालू शकते, या विचाराला काय म्हणावं😂😂?

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 4 หลายเดือนก่อน

    हे समाजवाद नावाच खुळखुळ हाती घेतात आणी दोन्ही बाजुनी बडबडत राहतात. हे व्हायला पाहीजे, ते व्हायला पाहीजे. पण कोणीही सत्तेत आला की काहीतरी करेल व हे लगेच ते कसं चुकीचं ते सांगत राहतात.

  • @devendrarajopadhye1009
    @devendrarajopadhye1009 4 หลายเดือนก่อน +1

    jagala sansrutich pahijey

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 5 หลายเดือนก่อน +8

    हाच हर्डीकर म्हणत होता कि शरद पावराचं राजकारण संपलं म्हणून

  • @raosahebkulkarni45tetg10
    @raosahebkulkarni45tetg10 5 หลายเดือนก่อน +10

    २३४ ही बेरीज आहे २४१ हे एक आहे .

    • @smitapatil3607
      @smitapatil3607 5 หลายเดือนก่อน

      Correct! Conveniently narrative is set!

  • @yogesh7328
    @yogesh7328 5 หลายเดือนก่อน +1

    समुदाय अनुभवातुन शिकतो व मतपरिवर्तन होते

  • @vdn866
    @vdn866 4 หลายเดือนก่อน

    याना तुम्ही उगाचच बोलावता
    काहीही नवीन,विचारप्रवर्तक बोलत नाहीत
    सर्व न पटणारे😮😮

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 4 หลายเดือนก่อน

    सत्य बोलणारा नेहमीं सर्वांच्या शिव्या खातो , कमेंट वरून सिध्द !

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 5 หลายเดือนก่อน +1

    आपण दुसऱ्याला समजून कीती घेतो.

  • @maheshdevade7720
    @maheshdevade7720 5 หลายเดือนก่อน +2

    Over analysis... Of anything is cringed

  • @qofsalt8478
    @qofsalt8478 4 หลายเดือนก่อน

    RSS म्हणजे Emergency Veer. ते बर इंडियन Army, Navy अन् Airforce ने साथ नाही दिली इंदिरा गांधी चे नाही तर हे emergency वीर तेव्हाच गायब झाले असते

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 5 หลายเดือนก่อน +2

    बुवा ठकाठक ,संविधान बदलणार याच काय

  • @prashantshetye8838
    @prashantshetye8838 4 หลายเดือนก่อน +1

    Bjp winning because evm nothing else

  • @ravikanthalde4069
    @ravikanthalde4069 5 หลายเดือนก่อน +4

    चांगल दिसतच नाही का? 60 वर्षे अणि 10 वर्षं यात फरक कळत नाही का?

  • @sanjaydeogharkar689
    @sanjaydeogharkar689 5 หลายเดือนก่อน +6

    Modini maharashtra til mulana bekar
    Kel ani maharashtra udyog dhande Gujrat la palavale mhanun

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 5 หลายเดือนก่อน

      वाजे कडून वसुली केली ..बाँब ठेवला

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@hmvchai_biscuit1677बॉम्ब आणि वसुली वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सेमी कंडक्टर प्रकल्प अजुन भरपूर प्रकल्प वसुली पेक्षा नक्कीच मोठे होते.
      आपल्या बुद्धीची कीव येते अशी तुलना आपण करता, मोठे व्हा आणि जग पाहा आपल्या डोल्यावरून झापड काढून.

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 5 หลายเดือนก่อน +2

    संघ विचारावरच जगतो, तो फोफवाला तो विचारांवर सतत बौद्धिक चालू असते.वयाचा मं ठेऊन म्हणावेसे वाटते अनुभव न घेता मत बनवले वाचनही कमी पडले.

  • @restartindia1569
    @restartindia1569 5 หลายเดือนก่อน +4

    संघ bjp पासून वेगळा आहे अस खुद्द bjp अध्यक्षनी सांगितल आहे

  • @balajichondhekar6626
    @balajichondhekar6626 4 หลายเดือนก่อน +3

    जो पर्यंत हिंदू बहुमतात आहे तो पर्यंतच लोकशाहीचाय्या गप्पा मारा!!!!
    बाकी सगळे समजूतदार आहात 😢

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 5 หลายเดือนก่อน +4

    सत्तर वर्षांत गरीब हटव ले पण गरिबी नाही hatali.

  • @sameergaikwad3887
    @sameergaikwad3887 5 หลายเดือนก่อน +1

    Agadich kahihi Mhanje kahihi
    Ha Desh hotach ahech ani asel nehmich
    To secular hota ani rahil karan ithe Hindu bahusankhya ahet he manya karayala Nidan tich bhar tari dam hava
    Indira Gandhi Jababdar kashya nahit aani? Tyani swatah ti jababdari ghetli Astana?
    Ani 2019 la lok hysteric kase zale? Keval bjp la vote kel mhanun?

  • @sumitkshirsagar6386
    @sumitkshirsagar6386 5 หลายเดือนก่อน +4

    गोविंदाचा interview ऐकल्यासारखं वाटलं. असंबद्ध, irrelevant, कुठलीही सुसंगती नसलेली मते. काहीतरी महत्वाचं बोलतोय असा आव आणत काहीतरी साधारण बोलत राहणे.

    • @Bhargav141
      @Bhargav141 5 หลายเดือนก่อน

      आजकाल सगळ सोप सोप करुन घेण्याच्या जमान्यात गंभीर आणि सखोल विचार पचत नाहीत काहीना

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 4 หลายเดือนก่อน

      तुम्हाला सार कळलं नाही! नॉन biased व्यक्ती असाच असतो, सर्वांच्या शिव्या खातो !
      पण काल्या जीभेचा असतो !

  • @mukundlk
    @mukundlk 4 หลายเดือนก่อน

    खटा खट ८५००/- रुपयाचा जुमला याला जबाबदार नाही का? नंतर टीव्ही वर पाहिले मुस्लिम महिला पैसे घ्यायला रांगेत उभ्या होत्या?

  • @genuineleo78
    @genuineleo78 5 หลายเดือนก่อน +2

    हे विचारवंत ? एकही प्रोब्लेम वर त्यांनी तोडगा सांगितला का ? नुसती बडबड

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 5 หลายเดือนก่อน +1

      चूक गोष्टींना बरोबर म्हणणे, आणि बरोबर गोष्टींना चूक म्हणत राहणे, हीच तर "विचारवंता"ची लक्षणे आहेत.

    • @random_mrun
      @random_mrun 5 หลายเดือนก่อน

      Tumhala buddhi asti tar solution samjhla asta Mendu vapra

    • @prakashdeo5296
      @prakashdeo5296 5 หลายเดือนก่อน +1

      हे एकदम बरोबर !

  • @nandkumarchitale6346
    @nandkumarchitale6346 5 หลายเดือนก่อน +4

    काही हि करु न शकणारा आणि फक्त बोलणारा माणूस.
    एक ना धड भाराभर चिंध्या
    .

  • @mandarraravikar5893
    @mandarraravikar5893 5 หลายเดือนก่อน +1

    ह्या चॅनल वर सगळी डावी वाळवी च का बोलावतात? महाराष्ट्रात पवार आणि काँग्रेस ने जातीयवाद पेरला हे सत्य हा मनुष्य कबूल करणार काय??

  • @adityakorde9977
    @adityakorde9977 4 หลายเดือนก่อน

    जर्मनी आदर्श वाटतो का काय तुम्हाला, हिटलर जर्मन होता आणि तो दुसरा, पहिला कैसर जर्मन होता

  • @skdamale
    @skdamale 5 หลายเดือนก่อน +1

    Kaarae मंजे backward class साठी 10 lack cha package deun. Arrakashan कमी करावे लागेल।

  • @kishorpawar2056
    @kishorpawar2056 5 หลายเดือนก่อน +3

    हा हर्डीकर बाजारू विचारवंत आहे. याला संघ समजायला अजून 50 वर्ष लागेल. 😂

    • @ajitwelling
      @ajitwelling 5 หลายเดือนก่อน

      तो पर्यंत हा ढगात गेलेला असेल...😂😂😂

  • @madhavividekar7404
    @madhavividekar7404 5 หลายเดือนก่อน

    Mhanje tumhihindu asun rashtra hou naye as vatat ahe

  • @mukundkulkarni4555
    @mukundkulkarni4555 5 หลายเดือนก่อน +3

    हे चॅनेल leftist आहे

    • @Bhargav141
      @Bhargav141 5 หลายเดือนก่อน

      तू बोल भिडू ऐक की मग

  • @sachingopalargade
    @sachingopalargade 5 หลายเดือนก่อน +1

    Kon aahe ha Hardikar

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 5 หลายเดือนก่อน

      इतक्या वयोवृद्द माणसाला अरे तुरे करण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्रश्न नाही पण खरोखर तुम्हाला हा हर्डीकर कोण आहे हे जाणून घायचे असेल तर नऊ जून चा महाराष्ट्र टाइम्स बघा. संवाद पुरवणीत त्यांच्यावर लेख आहे तो जमल्यास वाचा म्हणजे तुम्हाला तुम्ही कोण आहात आणि हर्डीकर कोण आहे समजेल.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 4 หลายเดือนก่อน

    भाजप एकट्याचे २३९ आहेत आणि २८पक्ष मिळून २३२ याचा बहुतेक विचार केला नाही.डाव्या विचार सरणीने प्रेरित होऊन विचार मांडले जावू नये.

  • @pradeepdeo6575
    @pradeepdeo6575 4 หลายเดือนก่อน

    हे सर्व अकेडेमिक चर्चा आहे.. यातून काही सिद्धांत वगैरे निघत नाही. खरे कारण हे आहे की लोकं कांग्रेस पक्षाच्या फ्रीबीज मधे अडकले. मुसलमानांनी एक गठ्ठा मत दिले. भारतीय मतदार डेव्हलपमेंट च्या नावाखाली मत देत नाही. फ्रीबीज, जातीयवाद यामुळेच निवडणूक निकाला ला दिशा मिळते.

  • @PrakashSonarOfficial
    @PrakashSonarOfficial 5 หลายเดือนก่อน +2

    अतिशय फालतु विश्लेषण

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245 5 หลายเดือนก่อน

    मोदी हे मुरलेले राजकारणी आहेत व्यावहारिक आहेत धोरणी आहेत एवढ असेल तर मोहन भागवतांनी याव न राजकारणात उंटावरून शेवया कशाला हाकला म्हणाव

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 5 หลายเดือนก่อน

      मोदींची आत्ताची कार्यपद्धती आहे ती आरएसएस मध्ये संस्कार घेतल्यामुळे आलेली आहे हे विसरू नका.

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 4 หลายเดือนก่อน +1

    भाजप ने 😢 संघ विहिंप बंजरंदल ला 😢 फंडीग बंद केल😢 हप्ता दिला नहीं 😢 म्हणून संघ भाजप मध्ये संघर्ष 😮😮😮

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 5 หลายเดือนก่อน +4

    Modi ch pahije aamhala❤

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 4 หลายเดือนก่อน +1

    संघ विहिंप बंजरंदल अनरजिस्टर अऐंटी सोसीयालिस्ट ओरगेनाजेशन आहे

  • @ajitwelling
    @ajitwelling 5 หลายเดือนก่อน +1

    ७५ व्या वर्षी सुद्धा हा माणूस हस्तमैथुन करतो याच मला आश्चर्य वाटतं...म्हणजे वैचारिक हस्तमैथुन म्हणतो मी....😂😂😂😂😂

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 4 หลายเดือนก่อน

      Jay shri ram 😂