मनाची क्षमता कशी वाढवायची? | Dr. Samprasad Vinod | Girish Kulkarni | EP- 2/2 | Think Life

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • माध्यमांनी आपली विचार करण्याची क्षमता संपवली? अध्यात्माचा खरा अर्थ काय? आपण चुकीच्या ठिकाणी सुखाचा शोध घेतोय का? 'ज्ञान' आणि 'बोध' या शब्दांत आपण गल्लत करतोय? योगसाधना करण्यात आपण चुकतोय का ?
    ज्येष्ठ अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्यासह योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद यांच्याशी साधलेला संवाद, भाग २...
    #internationalyogaday #mentalhealth #yoga

ความคิดเห็น • 36

  • @saranggovind
    @saranggovind 3 หลายเดือนก่อน +2

    Think Bank चे नाव सार्थकी लावतात . धन्यवाद.

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 3 หลายเดือนก่อน +2

    आपल्या बरोबर रहाणे हे गुरूंचे म्हणणे आचरणात आणणे हा मला गुरू मंत्र वाटतो आहे. खूप खूप धन्यवाद.....🙏😊

  • @varshaagashe1770
    @varshaagashe1770 3 หลายเดือนก่อน +1

    आपल्या बरोबर राहून विचारांचा अभ्यास करणे. खूपच छान सांगितला.. धन्यवाद,,,🙏

  • @ranjeeta1129
    @ranjeeta1129 2 วันที่ผ่านมา

    Ati utkrushta samvad👍🏻🙏🏻

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ! अवघड विषय सोप्या पद्धतीने मांडला.🙏

  • @dgb35
    @dgb35 2 หลายเดือนก่อน

    गप्पा ऐकून खूप 'प्रसन्न ' वाटलं. खूप खूप धन्यवाद विनायक.

  • @MeeraVaidya-fk4ji
    @MeeraVaidya-fk4ji 3 หลายเดือนก่อน +1

    बर्याच दिवसांनी चांगल काहीतरी!

  • @mugdhasathe2312
    @mugdhasathe2312 3 หลายเดือนก่อน +1

    अनमोल आणि अगदी खरंय
    मनःपूर्वक नमस्कार बाबा!
    खूपच छान मुलाखय घेणारे सुद्धा

  • @gandharvanitinkanthe5550
    @gandharvanitinkanthe5550 29 วันที่ผ่านมา

    खूप छान मनाला प्रसन्न वाटले धन्यवाद

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद....थिंक बँक....गिरीश दादा खूप भारी....

  • @aishwaryajoshi1454
    @aishwaryajoshi1454 3 หลายเดือนก่อน +1

    सुख, आनंद यांचा अर्थ, जगण्याकडे बघण्याची दृष्टी... समजायला मदत झाली.धन्यवाद.

  • @archanavidwans5626
    @archanavidwans5626 3 หลายเดือนก่อน +2

    Profound

  • @madhukarpurnekar
    @madhukarpurnekar 3 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर छान सांगीतले 💐🙏💐जय गुरुदेव 🙏🙏

  • @vijaykumarshelar9124
    @vijaykumarshelar9124 16 วันที่ผ่านมา

    Pranam guruji❤❤

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 3 หลายเดือนก่อน +2

    ध्यानात ध्यान लागत नाही. काय कराव?

    • @niranjanskulkarni
      @niranjanskulkarni 3 หลายเดือนก่อน +2

      श्वासावर लक्ष ठेवा आणि दुसरा उत्तम उपाय म्हणजे चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. डोक्यात वेगळे विचार आले की हास्य आपोआप कमी होईल.

    • @mohanshinde8291
      @mohanshinde8291 3 หลายเดือนก่อน +2

      " जाऊ द्या ना बाळासाहेब ! " बघा . मोक्ष मिळेल.
      😂

    • @jayendrapatil3821
      @jayendrapatil3821 3 หลายเดือนก่อน +5

      ध्यान लागावं म्हणून हट्ट करून ध्यान करू नका. नाही लागलं तर नाही लागलं फिकर नॉट. प्रत्येक गोष्टीत सहजता असावी ओढून ताणून नको. वर्तमानात राहिल्यास सहजता साध्य होते हा स्वानुभव आहे. 🙏

    • @akshayk95
      @akshayk95 3 หลายเดือนก่อน

      @@mohanshinde8291ho.. ti film underrated aahe.. me theater la pahili hoti..

  • @jayasingpatankar9216
    @jayasingpatankar9216 2 หลายเดือนก่อน

    गुरुजींचा काल तारीख सात जुलै चोवीसला पुण्यात सत्कार झाला पण इच्छा असूनही त्या कार्यक्रमला हजर राहू शकलो नाही ह्याची कायमची खंत राहणार.

  • @ashwinitorane3868
    @ashwinitorane3868 3 หลายเดือนก่อน

    Vipassana is the answer for actual and practical experience

  • @dr.mohansali8217
    @dr.mohansali8217 2 หลายเดือนก่อน

    सोप्या भाषेत सुंदर विवेचन.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 3 หลายเดือนก่อน

    निर्भय बनो गँग चे सदस्य व्हा जर राजकीय व्यवस्थेत प्रश्न विचारता येत नाही असे वाटत असेल तर आणी १९७५ मध्ये जी राजकीय व्यवस्था देशाने अनुभवली तिचे इतकेच आकर्षण असेल तर.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 หลายเดือนก่อน

    स्व मधे स्थ होणं जमायला हवं….ती स्वस्थता !

  • @FlowerHorn-rl3pn
    @FlowerHorn-rl3pn 3 หลายเดือนก่อน

    दाढी बघून मी video बघितला नाही

  • @udaygore
    @udaygore 2 หลายเดือนก่อน

    Farch Chan.Thank you

  • @shriniwasbhong3938
    @shriniwasbhong3938 2 หลายเดือนก่อน

    जगात फक्त दुःख असतं.

  • @shantanujoshi133
    @shantanujoshi133 3 หลายเดือนก่อน

    Just wonderful

  • @krishnatsankpal511
    @krishnatsankpal511 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती, सर

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर स्पष्टीकरण

    • @umeshkhopde7116
      @umeshkhopde7116 2 หลายเดือนก่อน

      ऋषितुल्य योगगुरु

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद!💐

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 3 หลายเดือนก่อน

    छान आहे

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 3 หลายเดือนก่อน

    🌺🕉️🌺🙏🌹