डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
खूप छान माहिती मिळाली. मी मागील महिन्यात केली होती.10 होती. उपाशी पोटी 180 व जेवण झाल्यावर260होती. मी सकाळी जेवणाच्या आधी अँक्ट्रापीड 20यूनीट घेते.रात्री जेवणापूर्वी 10यूनीट घेते.जेवण झाल्यावर बेसलाँग 20यूनीट घेते.सध्या रोज माझ्या अंगावर पित्त येते. मी काय करावे. ते सांगावे.
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
Namaste Dr, Very informative video. My latest Hba1c is 6.6.this is stable for last 2 months. In Dec 2021 it was 6.00 My fasting Insulin is 9.12 and PP insulin is 29. But whenever I check fasting or PP glucose, it never gone beyond normal range except one or two times. Fasting remain around or less than 100 and PP 115 to 120. This is the picture of last two years. Pl advise. I wish to take your consultation. Tell me how.
हि माहिती बघून तुम्हाला नक्कीच फायदा होईल डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
maza HBA1c doctor ni sangitale mhanun check keli ti 6.1 aahe pre diabetic mhanale doctor tya barobar LFT kindny baki test kely sarva normala aahet doctor ni diet follow karyala sangitale te kay karyache v Thyroide ahhe pan normal aahe
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html खालील लिंक वरून appointment बुक करू शकता Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@@namrataahire7024 वजन थोडे जास्त आहे. तीन महिन्यात 5 किलो वजन कमी करायचा प्रयत्न करा आणि HbA1c परत करून घ्या. सुधारणा दिसली तर उत्तम. अन्यथा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
To manage diabetes there are various factors to know about it watch below play list. डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
माझे वय ७० वर्षे असून मिस्टर अचानक झोपेत गेल्यामुळे धक्का बसला आणि १३० शुगर असताना गोळ्या सुरू केल्या. आता दोन महिन्यांपूर्वी सकाळी 95 आणि जेवणानंतर 140 शुगर आली. तीन महिन्याची शुगर 6.7 आली आहे.
Nice information, last month my HBA1C was 6 FBS 97 PP 115 how much will be my Sugar intake per day I walk for 1 hour every day age 67 no high B.P. no high cholesterol or any other health issues Vijay
आदर्श HbA1c 6 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे, तथापि ज्येष्ठ नागरिकांसाठी सरासरी रक्तातील साखर 225 पर्यंत किंवा HbA1C 7-8 पेक्षा कमी स्वीकार्य असावी. तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांच्या तज्ञांच्या उत्तरांसाठी, आम्ही तुम्हाला हेल्थी लाइफ चॅनल सदस्यत्वात सहभागी होण्याचा सल्ला देतो तुम्ही येथे सामील होऊ शकता th-cam.com/channels/BwAi5dKkX6Lc8U85g_GNvA.htmljoin
🙏डॉ. काही महिलांना प्रेग्नसी साठी चान्स घ्या चा असतो तेव्हा पण त्यांना ही Hba1c टेस्ट करायला लावतात . पण का ...आणि कश्या साठी कृपया मार्गदर्शन करा आणि माहिती सांगा मॅम हि विंनती 🙏
माझं गेले वर्षभर HBAIC १२ येतं..माझी शुगर सतत कमी जास्त असते..कितीही प्रयत्न केले तरी नाॅर्मल येत नाही..मला चार वेळा इंन्शुलिन आहे..काय करावं कळत नाही.. बरेचदा गोड खाल्लं तरी शुगर.२५०च्या आत असते तर नेहमीचं जेवले.. अजिबात गोड न खाता , पूर्ण काळजी घेऊन तरी ३००च्या पुढे असते..सततच्या व्हेरिएशननी काही अंदाज सांगता येत नाही..काय करावं..
नमस्कार , याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
@@JustForHearts मॅडम पथ्थ पाळुन रिव्हर्स घेता येईल का?कारण गेली चार वर्ष 6:2कींवा6असाच रिपोर्ट येतोय त्या पेक्षा जास्त होत नाही, प्लीज मॅडम सांगाल काय 🙏🙏🙏
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर हे चांगले नियंत्रण आहे. तुम्ही मधुमेहाचे रुग्ण नसल्यास, दर 3 महिन्यांनी त्याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. ही मधुमेह/पूर्व मधुमेहाची सुरुवात असू शकते.
मैडम 5-6-2022 ला माझी hba1c 6.6 होती. आणि मी आता 3 महिन्यात पथ्य पाळले जात आहे. आणि आता मी सात तारखेला परत hba1c करणार आहे मग कळेल की कीती कमी झाली आहे
माझा हिमोग्लोबिन नेहमी कमी असत. शुगर लेवल फास्टींग 89 ते113 आणि जेवणानंतर 140 प असायची. छातीत दुखणे मुळे डॉ. कडे 200आढळली.त्यामुळे Hb1c 11.3 आढळले. मे महिन्यात भरपूर आंबे खाल्ले. त्यामुळे पण गोळ्या घेतल्या नंतर 10दि.130/175 व महीन्यात 103/159.आपले व्हिडिओ मी सतत पाहून जेवण व ईतर गोष्टी चा अवलंब करतो. माझे वय 73 आहे. रोज प्राणायाम योग व 1तास चालतो.
शुगर तशी नॉर्मल दिसते पण HbA1c जास्त आहे.काही व्हिडिओस शेर करते ते नक्की बघा डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
@@hirabhangare9065 प्री डायबेटिस बरोबरीने इतर काही risk factors आहेत का? उदा. स्थूलता, उच्चरक्तदाब, हायपोथायरॉईडीझम इ. जीवनशैलीत योग्य बदल सुरू केलेत का? ते कायम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार का? हे शक्य असेल तर तीन महिने थांबून पुन्हा Hb A1c करुन घ्यावे. सुधारणा दिसल्यास उत्तम. अन्यथा गोळ्या घ्याव्या लागतील. प्री डायबेटिस च्या निदानानंतर एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम. चांगले डॉक्टर गरज पडल्याशिवाय औषधे नक्कीच देणार नाहीत आणि जीवनशैली बदलासाठी प्रोत्साहन देतील.
हे सगळे विडिओ बघितले कि तुम्हाला अंदाज येइल कसा कंट्रोल करायचे - डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
योग्य आणि उपयुक्त अशी माहिती आपण देता.धन्यवाद.
खूप खूप छान आणि बेस्टच पद्धतीने सर्वेक्षण करून सांगितले आहे
खुप उपयुक्त मार्गदर्शन करीत आहात mam आपण .... 🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!
उपयुक्त माहिती. धन्यवाद
Thank you for your feedback
🙏 खूप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏
धन्यवाद!
फार चांगली माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिलीत 😊
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान माहीती दिली, मॅडम
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Thanks for very good and useful information
धन्यवाद !! चॅनेलला नक्की सबच्राइब करा
खुप छान माहिती दिली मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Khup chan mahiti deli Thank.
Thank you ☺️
Very informative information,Thank you Dr.
Thank you ! Do share and subscribe 🤗
खूपच उत्तम डॉक्टरसाहेबा (ताईसाहेब) 🙏
Kiti chan mahiti deta mam
Masta
फारच छान सांगितले आहे
Thank you!
खूप छान माहिती मिळाली. मी मागील महिन्यात केली होती.10 होती. उपाशी पोटी 180 व जेवण झाल्यावर260होती. मी सकाळी जेवणाच्या आधी अँक्ट्रापीड 20यूनीट घेते.रात्री जेवणापूर्वी 10यूनीट घेते.जेवण झाल्यावर बेसलाँग 20यूनीट घेते.सध्या रोज माझ्या अंगावर पित्त येते. मी काय करावे. ते सांगावे.
Personal online Consultation sathi 9422967051 ya number var whatsapp kara.
Good information
Thanks. Have you seen other videos from our channel?
Nice
Thank you
खुप छान सांगीतले मॅम
Thank you for your feedback!
Very nice and useful information
Thanks mam
Most welcome 😊 Have you subscribed our channel?
खुप छान माहिती
धन्यवाद, आशा आहे आपण चॅनेल ला Subscribe केले आहे... आपल्या प्रतिक्रिया अशाच आमच्या पर्यंत पाठवत राहा
Thanks mam
Do subscribe to our channel
Thank you
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Kidney stone mule urine madhun blood gelya mule HBA1C che reports chukiche asu shaktat ka? 6:19
असा काही होत नाही.
Namaste Dr, Very informative video. My latest Hba1c is 6.6.this is stable for last 2 months. In Dec 2021 it was 6.00
My fasting Insulin is 9.12 and PP insulin is 29. But whenever I check fasting or PP glucose, it never gone beyond normal range except one or two times. Fasting remain around or less than 100 and PP 115 to 120. This is the picture of last two years. Pl advise. I wish to take your consultation. Tell me how.
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
Mazai hba1c 10 te 11.5 peksha Kami hot nahi kahi paray ahe ka? Asel ter plz solution
हि माहिती बघून तुम्हाला नक्कीच फायदा होईल
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
My Hbalc on 10.10.23 was 6.9. Please advise for keeping कॉलेस्ट्रॉल within limits.
You can go for personal consultation as this needs personalized diet modifications. You can call or whats app us on 94229 89425
Madam hba1c octomber madhe check kelel 7.7 hota.ata karyla phije ka.ani hi value kup jast ahe ka plz sangana
5 महिने होऊन गेलेत. करून घ्या. मधुमेहाची काय ट्रीटमेंट सुरू आहे? 7.7 म्हणजे ठीक आहे. फार जास्त नाही. 7 पेक्षा कमी आणायचा प्रयत्न करूया. वय किती तुमचे?
Mr age 42 ahe doctorani ekach goli calu theyalya sagitali ahe ratri jewna adhi
Madam continus glouse monitering kas use karych ani te kitila milat
My Hba1c is 10.2 please guide me. Tested today
You can go for personal consultation with Dr. Tejas which will help you reduce your HbA1c. For appointment you can call on 94229 89425
maza HBA1c doctor ni sangitale mhanun check keli ti 6.1 aahe pre diabetic mhanale doctor tya barobar LFT kindny baki test kely sarva normala aahet doctor ni diet follow karyala sangitale te kay karyache v Thyroide ahhe pan normal aahe
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
खालील लिंक वरून appointment बुक करू शकता
Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Useful information.my HbA1c is 11.3 tested on 23/02/2022.please guide me
Whats your age? are you following proper diet?
Fasting insulin म्हणजे काय? त्याबद्दल माहिती मिळेल का?
Fasting insulin म्हणजे उपाशीपोटीच्या रक्तातली इन्सुलिनची पातळी. ही इन्सुलिनची पातळी वाढली असेल तर insulin resistance चे निदान होऊ शकते.
Mam dt. २४. ०२.२०२४ रोजी माझे fasting sugar ११७ आहे व H b A १C ६.५ आहे तर मला diabetis आहे का व मी काय काळजी घ्यावी माझे वय ५१ आहे
ह्याला प्री डायबिटीज म्हणतात. आत्ताच आहार, विहार ह्या बदल केल्यास डायबेटिस च्या गोळ्या चालू होणार नाही. ह्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन जरूर घ्या
Maze HbA1c 6.8 aahe me pahilyandach check kele?
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Good. बरं झालं तपासणी केली. HbA1c वाढलेले आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला का? वजन जास्त आहे का?
Maze weight 62 aahe, aani height 5.3
@@namrataahire7024 वजन थोडे जास्त आहे. तीन महिन्यात 5 किलो वजन कमी करायचा प्रयत्न करा आणि HbA1c परत करून घ्या. सुधारणा दिसली तर उत्तम. अन्यथा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
I checked my hba1c 15 days back..the reading was 6.3..and fasting sugar level was 78 and pp was 160..so what precautions should I take..thanks
To manage diabetes there are various factors to know about it watch below play list.
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
माझे वय ७० वर्षे असून मिस्टर अचानक झोपेत गेल्यामुळे धक्का बसला आणि १३० शुगर असताना गोळ्या सुरू केल्या. आता दोन महिन्यांपूर्वी सकाळी 95 आणि जेवणानंतर 140 शुगर आली. तीन महिन्याची शुगर 6.7 आली आहे.
HbA1c ६.५ पेक्षा कमी आले तर डायबिटीज रिवर्सल सुरू झाले असे म्हणता येते.
Hba1c 9 aahe fasting 137 Ani pp 100 aahe revers sathi Kay karave ?
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Today tasted it is 8.4 now I am 65years old.
It is high do follow proper diet and exercise.
Mazi fasting and Post lunch chi sugar normal ahe. Pan HBA1C 6.4
Okay are you taking tablets ?
Nahi
Is it possible to become non diabetic after losing weight.... but it is very difficult to lose weight for diabetic patients.... please guide
यू कैन
Nohabar hba1c 13.6 disembar 9.4 janvare 8.4
कमी होत आहे. अजून आहार व जेवणशैलीत बदल करा अजून कमी झाली पाहिजे
3/12/2022 Fasting 90 PP 145 report kase aahe? HBA1C next test kadhi karu?
Fasting sugar control madhye ahe . PP sugar ajun control madhye thevaila hawi ahe. Jevnat salad, proteins jaasta pramanat ghya. Ani jevnachi survat salad ani protein ni kara.
Dietitian Tejashree Vadgaonkar
@@JustForHearts Thank you so much mam 🙏
त्या बरोबर फस्टिंग इंशुलिन पण चेक करावे का ?
Nakkich.
माझी HBA1C 6.6 आहे. कमी करण्याला काय करावे
Tejas limaye on diabetes th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
जर मागच्या 3, 4 महिन्यात hba1c काही गोड खाल्यामुळे वाढली असेल तर मधुमेह झाला आहे हे समजावे का?
Madhumeha nasel tar HbA1c vadhat nahi. Ektar pre diabetes ahe or diabetes.
माझे HbA1c 6.4 आहे आणि fasting sugar 101ahe मग मी कसे diet घ्यावे म्हणजे HbA1c normal range madye rahil
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
मॅडम मी ही hba1c test कधीच केली नाही.तर आत्त्ता केली तर चालेल काय.
हो चालणार आहे.
Mam mi 20 divasan purvi hba1c kele hote. 8.8 ale ahe. Pl.guide me.
7 पेक्षा कमी आणायचा प्रयत्न करूया. वय किती तुमचे?
Nice information, last month my HBA1C was 6 FBS 97 PP 115 how much will be my Sugar intake per day I walk for 1 hour every day age 67 no high B.P. no high cholesterol or any other health issues Vijay
Your blood sugar levels are normal continue with same routine.
Tumhi sangitala ki sr citizen na HbA1C cha praman thoda jast asel tar chalel tar age kiti asayala have ani HBA1C cha praman kiti asayala have
आदर्श HbA1c 6 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे, तथापि ज्येष्ठ नागरिकांसाठी सरासरी रक्तातील साखर 225 पर्यंत किंवा HbA1C 7-8 पेक्षा कमी स्वीकार्य असावी.
तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांच्या तज्ञांच्या उत्तरांसाठी, आम्ही तुम्हाला हेल्थी लाइफ चॅनल सदस्यत्वात सहभागी होण्याचा सल्ला देतो
तुम्ही येथे सामील होऊ शकता
th-cam.com/channels/BwAi5dKkX6Lc8U85g_GNvA.htmljoin
लॅबमध्येhba1c ह्या तपासासाठी सकाळीच घेतात हे योग्य आहे का? कृपया सांगा.
हो. कधीही घेतले तरी चालते. रिपोर्ट लवकर मिळण्याच्या दृष्टीने लवकर घेतात बऱ्याचदा
@@ltejas86 धन्यवाद मॅडम
Dr. माझे Hba1c 6.2 आहे म्हणजे मला मधुमेह आहे का? किंवा होण्याची शक्यता आहे असेच ना!!!
He prediabetes condition ahe. Ekda doctarana dakhaun ghene. Yogya ahar v jevanshaili war laksha dene.
🙏डॉ. काही महिलांना प्रेग्नसी साठी चान्स घ्या चा असतो तेव्हा पण त्यांना ही Hba1c टेस्ट करायला लावतात .
पण का ...आणि कश्या साठी कृपया मार्गदर्शन करा आणि माहिती सांगा मॅम हि विंनती 🙏
Pregnancy madhye dekhil diabetes honyachi shakyata ahe jyala apan gestational diabetes manto. Tya sathi test keli jate.
माझं गेले वर्षभर HBAIC १२ येतं..माझी शुगर सतत कमी जास्त असते..कितीही प्रयत्न केले तरी नाॅर्मल येत नाही..मला चार वेळा इंन्शुलिन आहे..काय करावं कळत नाही..
बरेचदा गोड खाल्लं तरी शुगर.२५०च्या आत असते तर नेहमीचं जेवले.. अजिबात गोड न खाता , पूर्ण काळजी घेऊन तरी ३००च्या पुढे असते..सततच्या व्हेरिएशननी काही अंदाज सांगता येत नाही..काय करावं..
तुम्ही Dr Tejas यांचा सल्ला घ्या. अपॉइंटमेंट book करण्यासाठी 9422989425 ह्या नंबर वर मेसेज करा.
माझ वय 52वर्ष 70-90 sugar पण HbA1c 5.8 आहे काय करावे
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Hba1c che praman Kami kase karave?
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
माझे वय 51 आहे.3/1/2023 lahba1c केली 6.9 आहे. वजन 60 किलो आहे. मला डायबिटीज आहे का?
HbA1c 6.5 peksha jaasta asle tar diabetes aste. Dr Tejas Limaye hyanchi lifestyle management varche videos nakki bagha.
th-cam.com/video/KXOGiTpljrA/w-d-xo.html
माझी hba 1च् टेस्ट केली आहे त्याची value 8आहे . माला मार्गदर्शन करावे
गोड़ पदार्थ टाळा , सलाड, प्रोटीन आहारात वाढवा
मॅम इन्सुलिन घेणाऱ्या patient चे इन्सुलिन बंद होऊ शकते का ? का कायम स्वरुपी घ्यावे लागते ?
मॅडम गेली चार वर्ष माझी h b a 1 c टेस्ट रिपोर्ट 6 कींवा 6:2 येवढ येत ही नाॅर्मल रेंज आहे का?कृपया सांगाल का?🙏🙏🙏
5.7 peksha kami ale tar tumhala diabetes nahi ase mhanta yeil . Sadhya tumhi pre-diabetes range madhye aahat
@@JustForHearts खुप खुप धन्यवाद मॅडम माझ्या विनंतीला मान देऊन सल्ला दिला त्याबद्दल 🙏🙏🙏
@@JustForHearts मॅडम पथ्थ पाळुन रिव्हर्स घेता येईल का?कारण गेली चार वर्ष 6:2कींवा6असाच रिपोर्ट येतोय त्या पेक्षा जास्त होत नाही, प्लीज मॅडम सांगाल काय 🙏🙏🙏
Madam hba1c 6.40 ahe hi value normal ahe ka
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर हे चांगले नियंत्रण आहे.
तुम्ही मधुमेहाचे रुग्ण नसल्यास, दर 3 महिन्यांनी त्याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. ही मधुमेह/पूर्व मधुमेहाची सुरुवात असू शकते.
Madam माझी शुगर 103 झाली आहे तर मी गोळया बंद करायला पहिजे का चालू ठेवलायला पाहिजे
HbA1c keti ahe? Golya doctaranachya salya shivay nabd karu naye.
मॅडम मी दर चार महीन्यानी h b a 1 c टेस्ट गेली चार वर्ष करून घेते कधी 6तर कधी 6:2येते ही नाॅर्मल रेंज आहे का?प्लीज मॅडम सांगाल का?🙏🙏🙏
6.5 peksha jaasta asle ki diabetes control madhye nahiye ase mhantat.
Sadhya tumhi pre-diabetes range madhye ahat
खूप छान मार्गदर्शन केले. Sugar दर आठवड्याला चेक करायची असल्यास कशी करावी मार्गदर्शन करावे
Thank you. ya video madhe uttar milel th-cam.com/video/Tr9lnB5cKOo/w-d-xo.html
फारच छान माहिती देतात डॉक्टर साहेब तुमचे व्हिडिओ मी फार पाहतो यूट्यूबला तुमची समजावण्याची पद्धत सर्वसाधारण पेशंटला पण कळते धन्यवाद
जुलै २०२२ मध्ये. ४.८
मैडम 5-6-2022 ला माझी hba1c 6.6 होती. आणि मी आता 3 महिन्यात पथ्य पाळले जात आहे. आणि आता मी सात तारखेला परत hba1c करणार आहे मग कळेल की कीती कमी झाली आहे
Let us know your new reports.
For any inquiry whats app on 94229 89425
माझा हिमोग्लोबिन नेहमी कमी असत. शुगर लेवल फास्टींग 89 ते113 आणि जेवणानंतर 140 प असायची. छातीत दुखणे मुळे डॉ. कडे 200आढळली.त्यामुळे Hb1c 11.3 आढळले. मे महिन्यात भरपूर आंबे खाल्ले. त्यामुळे पण गोळ्या घेतल्या नंतर 10दि.130/175 व महीन्यात 103/159.आपले व्हिडिओ मी सतत पाहून जेवण व ईतर गोष्टी चा अवलंब करतो. माझे वय 73 आहे. रोज प्राणायाम योग व 1तास चालतो.
शुगर तशी नॉर्मल दिसते पण HbA1c जास्त आहे.काही व्हिडिओस शेर करते ते नक्की बघा
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
प्रिडायबीटीस असेल तर गोळ्या घेण्याची किंवा डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे का
मॅम plz सांगा
@@hirabhangare9065 प्री डायबेटिस बरोबरीने इतर काही risk factors आहेत का? उदा. स्थूलता, उच्चरक्तदाब, हायपोथायरॉईडीझम इ. जीवनशैलीत योग्य बदल सुरू केलेत का? ते कायम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार का? हे शक्य असेल तर तीन महिने थांबून पुन्हा Hb A1c करुन घ्यावे. सुधारणा दिसल्यास उत्तम. अन्यथा गोळ्या घ्याव्या लागतील. प्री डायबेटिस च्या निदानानंतर एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम. चांगले डॉक्टर गरज पडल्याशिवाय औषधे नक्कीच देणार नाहीत आणि जीवनशैली बदलासाठी प्रोत्साहन देतील.
@@ltejas86 thanks sir
नोव्हेंबरमध्ये hba1c केला होता तर 5.8 होता मग डॉक्टरांकडे जावे का कृपया मार्गदर्शन करावे
@@hirabhangare9065 पुढील महिन्यात पुन्हा करून घ्या आणि मग ठरवा
माझी Hb1 test 9 आहे तर मी काय केले पाहिजे ते सांगा
तुम्हाला डाइट फॉलो करणे आवशक आहे. डाइट पीएलएन साठी व्हॉट्सअप ऍप करा ९४२२९८९४२५
6.
Hba1c 6.7. 18.8.22 Ravindra jadhav
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
तुमचा फोन नंबर मिळेल का ट्रीटमेंट साठी
या नंबर वर व्हाट्स अँप - 9422989425
दोन तासानंतर रक्ताचा नमूना देताना जेवण सुरू करण्याची किंवा जेवण संपल्यानंतरची पैकी कोणती वेळ मोजण्यात घ्यावी.
जेवण सुरू करण्याची वेळ शक्यतो लक्षात घ्यावी. जेवायला साधारण 15 ते 20 मिनिटे लागतात. त्यामुळे जेवण झाल्यानंतर जरी 2 तासांनी साखर तपासली तरी हरकत नाही.
9.6
How to control
हे सगळे विडिओ बघितले कि तुम्हाला अंदाज येइल कसा कंट्रोल करायचे - डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Hba1c 6.7Aahe age 64 aahe
Super fasting 114 pp 147 aahe
Okay.
Hba1c check test in date 10/01/2023
Okay can keep doing after 3 months.
@@JustForHearts Thank you mam🙏
मी hb1c 10आँगष्ट ला केले 9,44 आहे
Ajun kami karne avashak ahe. 7 peksha kami pahije
Khup chan information thanks
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Is it possible to become non diabetic after losing weight.... but it is very difficult to lose weight for diabetic patients.... please guide